महिलांसाठी मोठी खुशखबर उद्या लगेच पुढचे 2 हप्ते वाटप|लाडकी बहीण|Ladki Bahin Yojana Lattest Update

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ต.ค. 2024
  • महिलांसाठी मोठी खुशखबर उद्या लगेच पुढचे 2 हप्ते वाटप|लाडकी बहीण|Ladki Bahin Yojana Lattest Update
    🎉 महिलांसाठी एक अद्भुत खुशखबर! 🚀 लाडकी बहीण योजना अंतर्गत, उद्या पुढचे 2 हप्ते वितरित केले जातील! आपल्या हक्कांची माहिती आणि योजनांचे अपडेट जाणून घेण्याची संधी सोडू नका! 📢 या नवीनतम व्हिडिओमध्ये, आम्ही तुम्हाला योजनेच्या सर्व महत्वाच्या तपशीलांबद्दल सांगणार आहोत - कसे सामील व्हायचं, पैसाची रक्कम, आणि पायऱ्या ज्याद्वारे तुम्हाला लाभ होईल. याबद्दलच्या सर्व आकडेवारी आणि फायद्यांविषयी जाणून घेऊया! 🌟 आजच व्हिडिओ पहा आणि आपल्या योजनेसाठी काम केल्याबद्दल जाणून घ्या! 👉 #LadkiBahinYojana #महिलासारंग #वाटप #खुशखबर #फायदा
    #महिलाअधिकार #लड़कीबहिनयोजना #फायनान्सिलफ्रीडम
    #LadkiBahinYojana #DiwaliBonus #NewsUpdate
    #LadkiBahin #FinancialAid #SistersSupport 💖💸
    #लाडकीबहीणयोजना #सरकारीयोजना #योजना अपडेट
    #लाडकीबहीणयोजना #भाषण #दिवसाचीतारीख
    Ladki Bahin, Ladki Bahin Yojana, CM Ladki Bahin Yojana, ladki bahin yojna, ladki bahin yojana, ladki bahin yojana maharashtra, mukhyamantri mazi ladki bahin yojana online apply, majhi ladki bahin yojana online apply, ladki bahin yojana application last date, ladki bahin yojana form kasa bharaycha, majhi bahin ladki yojana maharashtra, mazi ladki bahin yojana online apply, ladki bahini yojana new update, ladki bahini yojana maharashtra, ladki bahini yojana documents
    ladki bahin yojana, ladki
    bahini yojana new update, ladki bahini yojana documents
    Ladki Bahin, Ladki Bahin Yojana, Chief Minister Ladki Bahin Yojana, ladki bahin yojna, ladki bahin yojana, ladki bahin yojana maharashtra, mukhyamantri mazi ladki bahin yojana online apply, majhi ladki bahin yojana online apply, ladki bahin yojana application last date, ladki bahin yojana form kasa bharaycha, majhi bahin ladki yojana maharashtra, mazi ladki bahin yojana online apply, ladki bahini yojana new update, ladki bahini yojana maharashtra, ladki bahini yojana documents
    आर्थिक मदत, Ladki Bahin Yojana, योजना लाभार्थी, सरकारी योजना, महाराष्ट्र योजना, लाडकी बहीण योजना, सामाजिक योजना, महिला कल्याण, महिला विकास, लाडकी बहीण 2023, शालेय शिक्षण, Ladki Bahin 3 हप्ता, लाडकी बहीण अपडेट, लाडकी बहीण तारीख व वेळ, योजना माहिती, लाडकी बहीण लाभ, योजना 3 हप्ता, महिला सशक्तीकरण, महिलांसाठी योजना
    #LadkiBahinYojana #3rdHaptaDistribution #YojanaUpdate #WomenEmpowerment #FinancialSupport
    ladkibahin3rahapta
    #LadkiBahinYojana #SocialWelfare #GovernmentSchemes
    #लाडकी_बहिण_योजना #महिला_सामर्थ्य

ความคิดเห็น • 878

  • @krishnapatil4563
    @krishnapatil4563 4 ชั่วโมงที่ผ่านมา +78

    🙏 भाऊ मला 7500/- बँक खात्यावर आले. धन्यवाद महायुती सरकार दसरा, दिवाळी आपल्या ह्या आर्थिक मदतीमुळे लाडक्या बहिणीच्या घरी साजरी होवून गोड होत आहे, अश्या सर्व लाडक्या बहिणींचे आपल्या सरकारला पंठिम्बा आहे, आशीर्वाद पण राहील. 🙏🙏

    • @reshmarangolicriation4188
      @reshmarangolicriation4188 30 นาทีที่ผ่านมา

      तेलाचे भाव वाढवले गरिबांनचे 2 हफ्ते तर तेल डबा घेण्यात जातील.
      स्टॅम्प 100 चा 500
      खोबरं 350
      असे भाव केल्यावर बहिणी ची दिवाळी कशी होईल 😂😅

  • @jotidalve3610
    @jotidalve3610 5 ชั่วโมงที่ผ่านมา +213

    दर पाच वर्षे ला हेच सरकार यावं अशी आम्ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि एकनाथ शिंदे साहेब तुम्हाला कोटी कोटी प्रणाम ❤ ज्योती दळवे पुणे

    • @ShaidaSanade
      @ShaidaSanade 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Mala ७५००milale

    • @VilasKudale-kd7gx
      @VilasKudale-kd7gx 4 ชั่วโมงที่ผ่านมา +10

      खरं आहे दीदी पण महिलांनी वोटिंग केलं पाहिजे

    • @prasadambolkar2605
      @prasadambolkar2605 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      Vote karal tar yeil.

    • @Kraisee0
      @Kraisee0 4 ชั่วโมงที่ผ่านมา +12

      😂😂😂😂 1500 रूपया साठी किती लाचारपणा

    • @Akshay.-ce7fv
      @Akshay.-ce7fv 3 ชั่วโมงที่ผ่านมา +9

      😂 निवडणूक झाले की बंद होतील तुमचे हफ्ते आणि तुमच्या किराणा आणि इतर गोष्टीतून वसूल करतील 😅

  • @RanjanaWaingde
    @RanjanaWaingde 5 ชั่วโมงที่ผ่านมา +104

    महागाई कमी होण गरजेच आहे हीच कळकळीची विनंती आहे भावानं एकढ ऐकाव

    • @VilasKudale-kd7gx
      @VilasKudale-kd7gx 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      नक्कीच व्हायलाच पाहिजे

    • @KK-tv8fr
      @KK-tv8fr ชั่วโมงที่ผ่านมา +2

      ताई एकदम सत्य बोललात 👍

    • @pitambardhomne3979
      @pitambardhomne3979 23 นาทีที่ผ่านมา +1

      महागाई ही 6%वाढतच असते kontihibsarkar येओ 😂दूनियमढे सर्वात वाढीचा दर भारतात कमी आहे टॉप 10 economimadhe

    • @Indian-dh9tq
      @Indian-dh9tq 5 นาทีที่ผ่านมา

      Bilkul sahi kaha aapne

  • @Raniartcorner
    @Raniartcorner 4 ชั่วโมงที่ผ่านมา +54

    साहेब पैसे देताय तसे काम पण दया.. ज्यांनी शिक्षण करून, डिग्री, डिप्लोमा घेऊन घरी बसून आहेत अस्या महिला त्यांना जॉब मिळाली तर बर होईल 🙏🏻🙏🏻... हा msg शिंदे साहेबाना पर्यंत पोहचवा 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @KalyaniKh
      @KalyaniKh 17 นาทีที่ผ่านมา

      Agdi brobr

  • @pushparokade3719
    @pushparokade3719 5 ชั่วโมงที่ผ่านมา +72

    महागाई कमी व्हावा अशी कळकळीची विनंती आहे बहिणींची🙏

    • @prasadambolkar2605
      @prasadambolkar2605 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Mahagayi 15 varsh purvi kiti hoti 25 varsha purvi kiti hoti 25 paise cha pan jamana hota mag mahagayi hi vadhatach janar he Saral aahe . Kahi kele tari.

    • @VilasKudale-kd7gx
      @VilasKudale-kd7gx 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      अगदी बरोबर आहे पुष्पा दीदी

  • @prashantdeshmukh370
    @prashantdeshmukh370 55 นาทีที่ผ่านมา +6

    हि योजना ग्रामीण भागात खुप क्रांतिकारी ठरत आहे जे आता पर्यन्त उपेक्षित, शोषित होते त्या सर्व महिलांच्या चेहऱ्यावर हासू निर्माण केले आहे
    शिंदे साहेब जिंदाबाद ❤❤

  • @vidyasagarpatil9714
    @vidyasagarpatil9714 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    आम्हाला साडेसात हजार रुपये मिळाले धन्यवाद साहेब.

  • @ArchanaJawale-bn4oh
    @ArchanaJawale-bn4oh ชั่วโมงที่ผ่านมา +12

    धन्यवाद..खरच खुप मदत होतीय गरीबाची..सर..तुमचयामुळे

  • @sanjaymali9854
    @sanjaymali9854 3 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    भारत स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत कोणतेच सरकार गरिबांना मदत करत नव्हते पण शिंदे सरकार नादच खुळा हेच सरकार महाराष्टात कायमस्वरूपी राहण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करु धन्यवाद

  • @JayshreeMishale
    @JayshreeMishale 4 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    एकनाथ दादा देवेद्र दादा अजित दादा यांना खूपखूप धन्यवाद तुम्ही दिलेले पाच हप्ता मिळाले. आम्ही घरचीपरिथित खूप गरिब आहे. त्यामुळे तुम्हीदिलेले पैसे आम्हाला घर खर्चाला उपयोगी आले. असेच दादानो आमच्या लाडक्या भावानो पाठीगी उभ रहा आम्ही कधीच उपाशी राहणार नाही .🙏🙏🙏

    • @JayshreeMishale
      @JayshreeMishale 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      👍👌 एकनाथ दादा तुम्ही देवेद्र . दादा अजित दादा माझे चार भाऊ होते ते तीन भाऊ आधीच वारले पण दादा तुम्ही मला पैसे पाठवले पहिला हप्ता दोन तारीख ला आला आणि माझा एकच भाऊ होता तो पण वारला आता तुम्ही च माझे भाऊ आहात. हेच मी ईश्वर चरणी प्रार्थना करीन की असेच आमचे भाऊ आमच्या पाठीशी उभे राहुदेत🙏🙏🙏🙏🙏

    • @dinkarpatil1306
      @dinkarpatil1306 ชั่วโมงที่ผ่านมา

      खुप छान 🙏👌👍

  • @SulbhaBodhe
    @SulbhaBodhe 5 ชั่วโมงที่ผ่านมา +46

    मला 5 हप्ते मिळाले ध्यन्यवाद मुख्यमंत्री साहेब. Very very thanks

    • @Ritu-l3l1i
      @Ritu-l3l1i 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      Mala pan

    • @vikasborkar6701
      @vikasborkar6701 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      Congratulations 🎉

    • @latawani8163
      @latawani8163 ชั่วโมงที่ผ่านมา

      मला5हपतेमीळालेसाहेब

  • @poojakutekar5604
    @poojakutekar5604 4 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    मला पण 5 हप्ते आले धन्यवाद मुख्यमंत्री साहेब 🙏🙏

  • @st_fasion_design
    @st_fasion_design 31 นาทีที่ผ่านมา +2

    आता या चार पाच महिन्यांत तुमची जी मदत आम्हाला मिळाली त्यामुळे माझं घर बऱ्यापैकी सावरू शकले सरकार ला धन्यवाद ...

  • @poojamuradnar1447
    @poojamuradnar1447 5 ชั่วโมงที่ผ่านมา +28

    मला 4500मिळाले 3000बाकी आहे अजुन धन्यवाद शिंदे साहेब

    • @ashwinilawate1442
      @ashwinilawate1442 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Mala hi 4500 ale 3000 pahile baki ahe

    • @ritikakangutkar192
      @ritikakangutkar192 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Same..4500

    • @shivajimodak5708
      @shivajimodak5708 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Jully Ani August che paise 3000 rs ale nahi

    • @PoojaPatil-p6s
      @PoojaPatil-p6s 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Mala pan same asache zaale

    • @SanaCookingAndVlogChannel
      @SanaCookingAndVlogChannel 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Mala pan naahi aale 4500 aale 3000 nhi aale

  • @sushamanevage8887
    @sushamanevage8887 4 ชั่วโมงที่ผ่านมา +38

    दर पाच वर्षे ला हेच सरकार यावं अशी आम्ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि एकनाथ शिंदे साहेब तुम्हाला कोटी कोटी प्रणाम

  • @SarasvatiBamane-lp5el
    @SarasvatiBamane-lp5el ชั่วโมงที่ผ่านมา +5

    भाऊ ही योजना कायम चालू राहुदे गोरंगिरीबांना शासनाचा आधार आहे God bless you to all

  • @bhaktigandh
    @bhaktigandh 5 ชั่วโมงที่ผ่านมา +34

    काहींना अजून एक ही हप्ता मिळाला नाही सगळी कागदपत्र व्यवस्थित असूनही

    • @AartiJondhale-d5q
      @AartiJondhale-d5q 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      MI aahe mala ek hi hafta aalela nahin form Varun Sudha

    • @vijayagholap2009
      @vijayagholap2009 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Bank seeding nasnar

    • @vijayagholap2009
      @vijayagholap2009 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      Google var jaun my adhaar var jaun check kara

    • @jyotipatle3321
      @jyotipatle3321 ชั่วโมงที่ผ่านมา

      Mala pan nahi midale

    • @pitambardhomne3979
      @pitambardhomne3979 22 นาทีที่ผ่านมา

      Don account असणार

  • @YugaMayekar
    @YugaMayekar 5 ชั่วโมงที่ผ่านมา +32

    दादा 6 आणि सातवा हप्ता दिवाळीपूर्वी मिळाला असता तर बरं झालं असतं ....
    मागील सर्व हप्ते वेळेवर मिळाल्याबद्दल शिंदे साहेब, अदिती तटकडे म्याडमना खूप खूप धन्यवाद 🙏🙏

    • @Manisha-k7c
      @Manisha-k7c 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      A pucchate

    • @maharastrashashan9736
      @maharastrashashan9736 47 นาทีที่ผ่านมา

      काय बोलतेस हे मनीषा ​@@Manisha-k7c

    • @nikshaypatel8446
      @nikshaypatel8446 41 นาทีที่ผ่านมา

      Acchar sahita lagat aahe tya mule atta takat aahet

  • @SarikaHarde-x5w
    @SarikaHarde-x5w 13 นาทีที่ผ่านมา +1

    Dhanywad saheb tumhi yojna kayamch suru theva khup khup aabhaar

  • @vaishalipawar7229
    @vaishalipawar7229 4 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    आभारी आहे मुख्यमंत्री साहेब 7500 रू आले 🙏🙏

  • @SavitaDeshmukh-y2h
    @SavitaDeshmukh-y2h 4 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    6आणि 7वा हप्ता कधी मिळणार आहे ते सांगा खरंच मिळणार आहे का

    • @VilasKudale-kd7gx
      @VilasKudale-kd7gx ชั่วโมงที่ผ่านมา +1

      आचारसंहिता लागायच्या अगोदर नक्की मिळतील

  • @shalmaligore7286
    @shalmaligore7286 4 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    हो mla पण 7500 मिळाले खूप खूप धन्यवाद

  • @anitasakpal5759
    @anitasakpal5759 5 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    मला 7500रु मिळाले आहेत धन्यवाद साहेब

  • @gayarampandlawad6329
    @gayarampandlawad6329 2 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    पुन्हा हेच सरकार यावे ही प्रार्थना करतो

  • @PramilaChouthani
    @PramilaChouthani 3 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    एकनात शिंदे यानचीच सता सदयव राहो हिच प्रार्थना

  • @sureshkalhapure1260
    @sureshkalhapure1260 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    याचा अर्थ सरकारकडे खूप पैसे असतात पण ते लोकांपर्यंत पोहोचत नव्हते ते आता शिंदे सरकारच्या काळात पोहोचायला लागले ठीक आहे बहिणींनो घ्या फायदा

  • @SatishMaheshne
    @SatishMaheshne 35 นาทีที่ผ่านมา +1

    Akola Jila kab Milega dashara ke gift gift

  • @BhartiBhalerao-ux2hu
    @BhartiBhalerao-ux2hu 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    खूप खूप धन्यवाद माझे लाडके सरकार

  • @Sagarbhingole
    @Sagarbhingole 4 ชั่วโมงที่ผ่านมา +27

    महागाई म्हणणारे जरा बाहेर देशाचे रेट चेक करा मग समजेल... बाबांनो जे आहेत ते खूप छान आहे याचा फायदा घ्या हेच सरकार पुन्हा निवडून द्या ...ताकत वाढवा..जय महाराष्ट्र

    • @viralviews6878
      @viralviews6878 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      म्हणजे तुम्ही तेल तिखट मिठ बाहेर देशातून विकत घेता काय?

    • @Sagarbhingole
      @Sagarbhingole 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@viralviews6878 आपल्या देशामधील खातोय म्हणून सुखी आहे आपल्या पेक्षा बाहेर महागाई खूप आहे...जमल तर कधी बाहेर देशात जाऊन या मग समजेल...जे आपल्या देशात आहे तेच किती छान आहे

    • @ujvala1369
      @ujvala1369 ชั่วโมงที่ผ่านมา

      👌👌

  • @rameshwani1451
    @rameshwani1451 40 นาทีที่ผ่านมา +1

    भाऊ मला ७५०० रू.आले.🎉🎉श्री शिंदे साहेब,फडणवीस साहेब आणि दादा साहेब तुम्ही वेळेवर आर्थिक मदत केली आहे.तुमचे फार फार आभारी आहे.एक तुमचीच लाडकी बहिण

  • @rajaramkhandagle7893
    @rajaramkhandagle7893 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    साहेब अजून काही नवीन अर्ज भरायच्या महिला बाकी राहिलेले त्यांच्यासाठी अंगणवाडी ताई इकडे अर्ज स्वीकारला जात 25 सप्टेंबर पासूनच अर्ज बंद झालेली जे राहिलेल्या ताई ते अतिशय नाराज आहे यांच्यासाठी तुम्ही वैयक्तिक प्रयत्न आमची विनंती आहे 🙏🙏😭😭

    • @RJMOTIVATION224
      @RJMOTIVATION224  2 ชั่วโมงที่ผ่านมา

      चालू आहेत form

    • @darshanabhalekar4482
      @darshanabhalekar4482 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      नाही रजिस्ट्रेशन बंद आहे ऑनलाईन

    • @rahulpatil-ky4kp
      @rahulpatil-ky4kp 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@RJMOTIVATION224उद्या दुसरा शनिवार आहे, सुट्टी असते 🤔

  • @rashmiwadkar8364
    @rashmiwadkar8364 4 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    ❤ पाठबळ आहे माझे मत भाऊ ना देणार

  • @ShindeFamily-j9s
    @ShindeFamily-j9s 6 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    दादा तुमचे कोटीकोटी आभार तुमाला उदंड आयुष्य लाभो माझा दादा एकनाथ शीदे साहेब

  • @OmArdak-xp4si
    @OmArdak-xp4si 4 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    दर पाच वर्षाला शिंदे साहेब आम्ही ईश्वर प्रार्थना करतो

  • @GeetaKasare-vi2lr
    @GeetaKasare-vi2lr 5 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    Majya Bank Account made 7500/- Rupye jama jhale aahe, Khup khup dhanyavaad cm shinde sir & pm Modi ji 🙏 Aamche vote shinde sir + Modi ji na 🙏💐❤

  • @annieabraham4864
    @annieabraham4864 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    भाऊ ७००० रुपये मिळाले आहे आभारी आहोत
    आपला सरकार असाच पुढे जावो अशी आमची साध आपल्या बरोबर आहे

  • @st_fasion_design
    @st_fasion_design 35 นาทีที่ผ่านมา

    मला पाच हप्ते आले आहेत पण साहेब महागाई ने आम्ही खूप हैराण आहोत महागाई जरा कमी व्हावी आणि आमचे शिक्षण असूनही नोकरी मिळत नाही आमच्या सारख्या विधवा आणि गरिबी महिला शासनाच्या अनेक योजना पासून वंचित आहेत जसे की घरकुल योजना टाॅयलेट बांधकाम योजना या योजनेत घरोघरी टाॅयलेट पाहिजे यामध्ये पण आम्हाला कुठलीच मदत मिळाली नाही अजूनही आम्ही कितीतरी महिला गळक्या घरात राहात आहोत ग्रामपंचायत सुद्धा शासनाच्या योजना आलेल्या आम्हाला सांगत नाही तरी कृपया या गोष्टींचा विचार करावा ही कळकळीची विनंती

  • @nileshsathe4598
    @nileshsathe4598 4 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    मयुरी निलेश साठे मु पो वेळापूर ता माळशिरस जि सोलापूर मला आतापर्यंत 4500 रू मिळाले आहेत बाकीचे पैसे कधी मिळेल

  • @anilkamble5315
    @anilkamble5315 5 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    सर माझ्या मिसेस ला 6व7 हाप्ता आला धन्यवाद साहेब ❤❤

    • @07soldier23
      @07soldier23 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      Really...

    • @rohinimukane9486
      @rohinimukane9486 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      Kiti aale

    • @shitalnikam8454
      @shitalnikam8454 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      Khi pn khot

    • @SahilMullaMulla-vf1rx
      @SahilMullaMulla-vf1rx 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      Nakki ala

    • @anilkamble5315
      @anilkamble5315 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      3000 रू मिळाले माझ्या मिसेसला धन्यवाद मुख्यमंत्री साहेब तुम्हाला पन येतान 2 दिवसात

  • @sujitagaikwad8571
    @sujitagaikwad8571 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    दर पाच वर्षांनी हे सरकार स्थापन होणार धन्यवाद दादांचं वादा शिंदे साहेब धन्यवाद

  • @vaijantaadmuthe9886
    @vaijantaadmuthe9886 6 ชั่วโมงที่ผ่านมา +35

    मला सगळे हप्ते मिळाले मुख्य मंत्री साहेब धन्यवाद

    • @vaijantaadmuthe9886
      @vaijantaadmuthe9886 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      मला ६ ७ हप्ता कदी. मिळणार sir,

    • @SangitaPatil-fm9dp
      @SangitaPatil-fm9dp 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      Mal ek rupay pan betala nhe ajun

  • @sulbhadeshmukh2704
    @sulbhadeshmukh2704 5 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    6vav7va hafta milalyas garibana khupach madat hoil dhanyavad shinde sarkar

  • @SindhuJadhav-mp7lb
    @SindhuJadhav-mp7lb 4 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    अजून काही बहीणीचे फॉम भरण्याचे राहीले आहेत डाटा कधी चालू होणार.

    • @ChitraGaikwad-kc8mo
      @ChitraGaikwad-kc8mo 56 นาทีที่ผ่านมา +1

      Chalu zhale ahe 15 Oct last deat ahe Anganwadi sevika kade bharun dya plz🙏

    • @SindhuJadhav-mp7lb
      @SindhuJadhav-mp7lb 25 นาทีที่ผ่านมา +1

      @@ChitraGaikwad-kc8mo मी अंगणवाडी सेविका आहे फॉर्म भरला जातो पण सबमीट होत नाही. लिंक सांगा किंवा बदल काय झाला ते सांगा.

  • @filipgavit8
    @filipgavit8 26 นาทีที่ผ่านมา

    Nilima filip gavit at ambafali post dhanarat tel Navapur dist nandurbar माला एक ही हप्ता आले नाही

  • @shailaahire1569
    @shailaahire1569 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Mhagee sudha kami kara

  • @ramkrishnapawar3152
    @ramkrishnapawar3152 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मला 4500रुपये मिळाले 3000रुपये अजून बाकी आहे शिंदे साहेब 🙏

  • @rashmiwadkar8364
    @rashmiwadkar8364 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    6 / 7 हप्त्य भेटला पाहीजेत भाऊ चे आभार
    माझे मत भाऊ ला देणार ह
    अशा भावाला उंदड आयुष् लाभो

  • @BhausahebJagdale-pe4ff
    @BhausahebJagdale-pe4ff 17 นาทีที่ผ่านมา

    Mala pan 7500 Rs milale thank you Bhavano pudhil 5 varshasathi khup khup subhechya

  • @sunnymarathe989
    @sunnymarathe989 36 นาทีที่ผ่านมา

    भाऊ मला आज 7500रुपये मिळालाआपल्या खूप खूप धन्यवाद

  • @Nikitashende-hb8cg
    @Nikitashende-hb8cg 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    धन्यवाद एकनाथ शिंदे साहेब आमला पैसे आले आहेत

  • @amrutabidkar7497
    @amrutabidkar7497 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    धन्यवाद साहेब 🙏🙏🙏₹4500 मिळाले... मात्र ऑक्टोबर नोव्हेंबर चे पैसे आले नाहीत.

  • @shilpachoudhari8816
    @shilpachoudhari8816 6 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    आमच्याकडे गॅस एजन्सी वाले म्हणतात की ही योजना आमच्याकडे नाही

  • @prakasharekar8837
    @prakasharekar8837 5 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    चांगली योजना आहे. खरंच या योजना मुळे महिलांना सक्षम बनवण्या साठी मदत होत आहे असेच दिसून येत आहे.

    • @Rajnichoudhari-mb2iv
      @Rajnichoudhari-mb2iv 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      चांगली योजना आहे खरंच या योजनामुळे महिलांना सक्षम बनवण्यासाठी मदत होत आहे

    • @viralviews6878
      @viralviews6878 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂😂

  • @sheetalhachkomte9274
    @sheetalhachkomte9274 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Mala 4500 rs aale pan 3000 nai aale ajun ...jilha pune

  • @AnitaIrkar
    @AnitaIrkar 4 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    सर मि जुलै महिन्यात फार्म भरलाय पण मला 4500.हजारच मिळालेत.माझे.बाकिचे.पैसे.कुठे.गेले

    • @ashokghadage6417
      @ashokghadage6417 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      Post bankech khat asel tr tyat gele asatil
      Check kara
      post bankech khat aahe ka

  • @ushabarad4488
    @ushabarad4488 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मला पाच हप्ते मिळाले त्याबद्दल धन्यवाद मुख्यमंत्री साहेब

  • @SonaliWaghe-k2k
    @SonaliWaghe-k2k ชั่วโมงที่ผ่านมา

    खुप खुप धन्यवाद वाद भाऊ ❤

  • @salmashaikh5051
    @salmashaikh5051 40 นาทีที่ผ่านมา

    Sir Thank you ,mujhe 7500 mile hai ,aage bhi milega iski umid hai,behno ko bohat help hui hai 🎉

  • @SunitaGhware
    @SunitaGhware 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मला ७५००. रु आले . ८. तारखेला सकाळी ९. वाजता आले.

  • @LovelyPicturesqueLake-ss2ir
    @LovelyPicturesqueLake-ss2ir ชั่วโมงที่ผ่านมา

    मला पाच हाप्ते भेटले धन्यवाद साहेब

  • @ushabarad4488
    @ushabarad4488 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    दादा तुम्हाला खूप खूप धन्यवाद आमच्या आशीर्वाद ही तुमच्या पाठीशी

  • @kounshale
    @kounshale 19 นาทีที่ผ่านมา

    प्रत्येक लेकरांना सारखेच शिक्षण द्या ज्याच्याकडे पैसे आहेत ते चांगल्या शाळेत आहेत आणि ज्याच्या कडे पैसे नाहीत ती मुलं चांगलं शिक्षण घेऊ शकत नाहीत,पैसे नका देऊ मुलांना मोफत शिक्षण आणि आरोग्य सर्वांसाठी सारखच शिक्षण मिळावे😊

  • @MankarnaBhalerao
    @MankarnaBhalerao 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तुम्हाला कोटी कोटी प्रणाम आशिष बहिणीवर माया करा ज्यांना घर नाही त्यांना घर द्या ना

  • @shalinidhanvi9780
    @shalinidhanvi9780 5 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    धन्यवाद सर रायगड जिल्हा सुधागड तालुका. गावात महिलाना काम द्या.अशी अपेक्षा आहे.धन्यवाद.

  • @DoctorMobile-v3t
    @DoctorMobile-v3t ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मोबाईल कधी मेनार आहे महिला वाट भगत आहे रूईछतीसी😮

  • @vaijantaadmuthe9886
    @vaijantaadmuthe9886 6 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    मला ६,७ हप्ता कदी मिळणार

  • @vinitas7479
    @vinitas7479 ชั่วโมงที่ผ่านมา

    Thank you Shinde sarkar🎉

  • @deepakdongare-ix3hd
    @deepakdongare-ix3hd ชั่วโมงที่ผ่านมา

    आमच्या भावाने महागाई कमी करावी अशी विनंती आहे , पैसे देतात खूप चांगले आहे पण रोजगार उपलब्ध करा कोकणात 🙏🙏🙏

  • @SubhashPihade
    @SubhashPihade 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    6va aani 7va hapta kadhi yenar te sanga

  • @ashakharche1566
    @ashakharche1566 นาทีที่ผ่านมา

    Khup khup Dhanyvad bhau

  • @RanuPriyanka-jj4fd
    @RanuPriyanka-jj4fd 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    27 August la approval aalay pn ajun paise aale nahi sir please send money

  • @SarikaKale-zq2ej
    @SarikaKale-zq2ej 27 นาทีที่ผ่านมา

    धन्यवाद धन्यवाद धन्यवाद

  • @laxmigaikwad9255
    @laxmigaikwad9255 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सर मला अजून 1 रुपयां भेटला नाही मी अर्ज ऑगस्ट महिन्यात अप्रोल झाला

  • @pihugupta6764
    @pihugupta6764 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ❤❤🚩 जय भारत जय महाराष्ट्र🚩🚩 जय श्रीराम🚩🚩 जय सनातन❤❤❤

  • @arpitawadekar4710
    @arpitawadekar4710 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Dhanyawad Sir mala 7500/ paise milale God Bless You

  • @SakshiPadwal-ir1it
    @SakshiPadwal-ir1it 5 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    कायम हे सरकार राहिल जय श्री स्वामी समर्थ

  • @dushyantborkar1526
    @dushyantborkar1526 ชั่วโมงที่ผ่านมา

    गॅस सिलेंडरसाठी फॉर्म कसं भरायचा?

  • @ShobhaKodag-ze4lk
    @ShobhaKodag-ze4lk ชั่วโมงที่ผ่านมา

    शिंदे साहेब तुमचे मनापासुन आभार..... ❤

  • @rupalikamble7974
    @rupalikamble7974 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    खुप खुप धन्यवाद शिंदे साहेब तुम्ही असेच आमच्या पाठीशी उभे राहा

  • @Nikivish_ch
    @Nikivish_ch 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Khup kami aale ya yojaneche paise....khup Chan 👍🏻✨👌🏻

  • @babandevkar4861
    @babandevkar4861 12 นาทีที่ผ่านมา

    Thank you sir 🙏

  • @SakshamRaut-hc5ht
    @SakshamRaut-hc5ht ชั่วโมงที่ผ่านมา

    Mala pn 5hapte aale dhanyawad 🙏🙏

  • @babandevkar4861
    @babandevkar4861 8 นาทีที่ผ่านมา

    Yeknath shinde saheb maratha samaja Madhe pan khup gairib lok Aahet ho saheb Aamhi tumcya pathisi Aahot 100/- takke

  • @varshamahajan2013
    @varshamahajan2013 11 นาทีที่ผ่านมา

    Dada mala 1hi hapta milala nahi .....sambhajinagar

  • @rutujanagane8035
    @rutujanagane8035 ชั่วโมงที่ผ่านมา

    माला सुधा 7500 रु आले शिंदे साहेब तुमचे खूप खूप आभारी आहोत तुम्हाला सुद्धा दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा,,❤

  • @LataPol-rz6cr
    @LataPol-rz6cr ชั่วโมงที่ผ่านมา

    अहो भाऊ पाच वाजताच्या हप्त्याची गोष्ट बोलताय तुम्ही अजून आम्हाला इथे तिसरा हप्ता मिळालेला

  • @pramilamahadik4654
    @pramilamahadik4654 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Mala July August cha hafta aala nahi 😮😮

  • @MangalPardhe-z9y
    @MangalPardhe-z9y 5 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    दादा. दादा. तुम्हाला. खूप. खूप. धन्यवाद. दादा. तुम्हाला. ऊदढ. आयुष्य. लाभो. दादा आम्ही. गरीब. बहीणी. तुमच्या पाठीशी. खबीर.पणे.ऊभे.राहानार

    • @vishalnitonkar1723
      @vishalnitonkar1723 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      Pathishi n rahta tyanchya khandyavar basa manje tyana watel aoz kas awaghad aste te

  • @maltithakare2170
    @maltithakare2170 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    धन्यवाद 🙏🙏🙏

  • @amanshaikh4345
    @amanshaikh4345 ชั่วโมงที่ผ่านมา

    Thanks Dadasaheb 🙏🙏🙏

  • @sophiabraganza8438
    @sophiabraganza8438 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Yes sir awaiting for Dusherra gift .Kindly do the needful.

  • @RajRajput-im1zn
    @RajRajput-im1zn 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    4500 आले पण मला 3000 अजून पन आले नाही

  • @mayagaikwad3491
    @mayagaikwad3491 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Shinde dada tumhalach
    Vot karnar tumhi Bahinichi kalji ghetli
    Dada bhahini aaplyala pathimba denar - denar
    Garib bahinicha bhau
    Shinge bhau --bhau ---

  • @swapnilrode2821
    @swapnilrode2821 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    भाऊ माझ्या खात्यावर ७५००₹ जमा झाले महायुती सरकार खरच खूप चांगल काम करत आहे मनापासून आभार 😊

  • @savitamali16
    @savitamali16 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर मी जीएसटी भरते मला या योजनेचा लाभ घेता येईल का

  • @KomalGhadage-c3c
    @KomalGhadage-c3c ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Maza form bhraycha rahila aahe online error dakhvtay kay problem asel please sanga kadhi chalu hoil

    • @disneysshreya6225
      @disneysshreya6225 25 นาทีที่ผ่านมา

      Tumhi anganwadi sevek kadun form bhara. Online application fakt govt che lok ch bharu shaktat

  • @Nation_first1
    @Nation_first1 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    युतीला जबरदस्त पाठिंबा ,पाठिंबा आणि पाठिंबाच.बाकी कुणीही येवू शकत नाही.धोबी घाट.

  • @divyaalhaat6017
    @divyaalhaat6017 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मला 4500 भेटले 3000 नाही भेटले

    • @divyaalhaat6017
      @divyaalhaat6017 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      कधी भेटणार

  • @savitabhange9842
    @savitabhange9842 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    मी नागपूर ला राहते ऐकून बरं वाटलं हो दादा ❤ धन्यवाद 😊

  • @meerajadhav1718
    @meerajadhav1718 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Mala 7500 ale tyasati dhanyawad dada asech amchya pathi shi raha

    • @UshaMishra-r7c
      @UshaMishra-r7c 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      Kadhi aale?