पूर्णपणे भ्रष्टाचार चालू आहे . या योजनेमध्येजिल्हावाशिम .. ग्रामसेवक सही शिकादेत नाही . ते म्हनतात आम्हाला सिओ च.पत्र आल नाहीमग आम्ही ग्रामीण भागातीललोक ..खरोखर बांधकाम कामगार असूनहीआम्हाला त्याचा लाभ मिळत नाही भ्रस्टाचारी योजना . जरा लक्ष देयला पायजेत . साहेब . मला उत्तर हव आहे🙏🙏🙏🙏
तुम्हाला देण्याचा आनंद झाला पण आमच्या सारख्या गरीब लोकांना ते मिळाले नाही याचं दुःख आम्हाला झालेला आहे साहेब तुम्ही या गोष्टीकडे काळजीपूर्वक लक्ष देणे जरुरीचा आहे
मि15वर्ष, पासुन बांधकाम कामाला, आहे, पण, मला अजुन काहीमिडाले नाही, व, काम, ला, लेबर मिऴत, नाही, आनी, आमचे, मामलदे, गावात, 70त, 80लक, याचा, फायदा, घेत, आहेत,
सर मला नाही घर नाही सैति नाही काहीच नाही. दूसरया गावि. कामाला. आहे माझं गाव. ताकतोडा ता. सेनगाव. जिल्हा. हिंगोली. यथै आहे पण काही कारणास्तव. मि इकडे बारामतीला जवळ सेत. मंजूर आहे कौनताच लाभ भैटला नाही. फक्त पिवळं रैशन कार्ड आहे. आधार कार्ड आहे. बाकी काहीच नाही. माझ्या कडे 😢
साहेब 2 वर्ष झाले कोणताच लाभ मिळाला नाही आणी साहेब समाज कल्याण चे कर्ज मंजूर पत्र आले Byank वाले उडवा उडवीचे उत्तर देतात साहेब त्याना तुमची भाषा सागां साहेब 🙏🙏🙏
, माझ्याकडून 3000 रुपये घेतले अजून मला काहीच मिळाले नाही साहेब आमच्या गावात तरी श्रीमंत लोकांना फक्त मिळाले आमच्यासारख्या गरिबांना नाही ही योजना फक्त श्रीमंत लोकांसाठी आहे का
आणखी एक सर आमच्याकडे फार्म भरण्यासाठी प्रत्येकी चौदाशे रुपये घेतले जाते जे घरात बसून आहेत ज्यांना गरज नाही असे ही फार्म भरतात, हा तर सावळा गोंधळ चालू आहे 🙏लक्ष घातले तर उत्तम होईल 🙏
तीस वर्षे झाली बांधकाम कामगार आहे पण फक्त पेटी मिळाली आहे घरकुल मंजूर करतो म्हणून आमचे पैसे चार वर्ष झालं घेतले आहेत पण आम्हाला काहीच लाभ नाही भांडे पण नाही मिळाले
आम्हाला लाभ भेटत नाहीं प्रत्येक गोष्टीत् पयसे मागता❤ लक्ष दयावे❤ ही नम्र विनंती😂
फक्त एजंट लोकांचा फायदा आहे. गरीब लोकांची आर्थिक पिळवणूक होते. हे एजंट प्रत्येक योजनेत टक्केवारी मागतात .
अजूनही आम्हाला फायदा नाही बांधकाम कामगारांचा 🙏🙏🌹🌹👍🚩🚩😂😂
पूर्णपणे भ्रष्टाचार चालू आहे . या योजनेमध्येजिल्हावाशिम .. ग्रामसेवक सही शिकादेत नाही . ते म्हनतात आम्हाला सिओ च.पत्र आल नाहीमग आम्ही ग्रामीण भागातीललोक ..खरोखर बांधकाम कामगार असूनहीआम्हाला त्याचा लाभ मिळत नाही भ्रस्टाचारी योजना . जरा लक्ष देयला पायजेत . साहेब . मला उत्तर हव आहे🙏🙏🙏🙏
पोच पावती कृमाक मिळालया नंतर कीती दिवसानी भाडी संच मिळते सर
तुम्ही मोफत देत आहे पण खालची लोकं पैसे घेतातच
तुम्हाला देण्याचा आनंद झाला पण आमच्या सारख्या गरीब लोकांना ते मिळाले नाही याचं दुःख आम्हाला झालेला आहे साहेब तुम्ही या गोष्टीकडे काळजीपूर्वक लक्ष देणे जरुरीचा आहे
right madam
Hum maharashtra amravati paratwada achalpur se hai nice news
भांडे डुबलीकेट देऊले आणि खुप पैसे घेतले जाते लक्ष द्या दादा
बांधकाम कामगार नोंदणी आँनलाईन साईट चालू करा,
साहेब मंजुर भुमिहीन आहे मिळाले नाहीत हे माझाआजपेटीग आहे साहेब मंजुर करण्यात यावा ही माझि विनंती साहेब
सर, ग्रामसेवक सही देत नाही काय करावं लागल
रिनिव होत नही साहेब
आगोदर बोगस कार्ड वाले शोधुन त्याच्या वर गुन्हे दाखल करा
मी ऐक विधवा आहे आपल्या कडून काही सायं मी लेलका
साहेब कृपया शिष्यवृत्ती चालू करा
मी कामगार योजनेचे मी कामगार , मी कामगार असून
छान
बांधकाम कामगार राहिले बाजूला दुसरेच लोक लाभ घेत आहेत
Okay ❤❤❤
या योजनेत एजंट कीती आहे
सर फॉर्म भरायला मु 1100 रु भरले आहेत अजुन पण भांडी मिळाली नाही
👌👌👌
ग्राम ग्रामसेवक च्या सही शिक्का ने अडत असेल तर आशिष स्कीम काढता कशाला
एकनाथ शिंदे सर मला उज्वला गॅस मीळालीनाही
मला ही घराची गरज आहे पण ज्याला घर आहे त्यांना पके घर देतात ज्यांना गरज असते त्यांना कधीही शासनाच्या योनेअंतर्गत लाभ मिळत नाहीत
या योजनेचा फायदा बांधकाम व्यावसायिकांना नसुन दुसरेच घेत आहेत
right
आम्हास किट नको पैसे द्या 15000 देवा❤❤
Sir me hi bandhkaam kamgar yojana chi patr aahe mla bonus kewan bhtnar
क्ष
अंधेरी नगरी चौपट राजा अर्ध्यात तुम्ही अर्ध्यात आम्ही असच कारभार सध्या चालू आहे
Konala Delhi
मंत्री साहेब यांच्या मधले एजंट आहे ते मोठ्या लोकांच्याच पैसे मागं पळून त्यांना फायदा देतात
मि15वर्ष, पासुन बांधकाम कामाला, आहे, पण, मला अजुन काहीमिडाले नाही, व, काम, ला, लेबर मिऴत, नाही, आनी, आमचे, मामलदे, गावात, 70त, 80लक, याचा, फायदा, घेत, आहेत,
सर मला नाही घर नाही सैति नाही काहीच नाही. दूसरया गावि. कामाला. आहे माझं गाव. ताकतोडा ता. सेनगाव. जिल्हा. हिंगोली. यथै आहे पण काही कारणास्तव. मि इकडे बारामतीला जवळ सेत. मंजूर आहे कौनताच लाभ भैटला नाही. फक्त पिवळं रैशन कार्ड आहे. आधार कार्ड आहे. बाकी काहीच नाही. माझ्या कडे 😢
चंद्रपूर ला कधी मिळणार ते तर सांगा
Sar mala bonus paije jila Buldhana
अगोदर, बोगस कामगार, विनाकामाचे, लोक, लाभघेता, त्यांच्या वर, गुंने, दाखल, करा, आनि, मग, बांधकाम चा, लाभ, द्मा
काय आडचन आहे दादा आपनास जो कोनी फायदा घेतो घेऊदे तू पन घे
माझ्या घरच्यांचा एक्सीडेंट झालेला आहे दोन वर्ष होऊनही मदतीचीरक्कम अजूनही भेटले नाही कसे म्हणायचे मदत मिळणार आहे त
रीनिव होत नाही
Khara midte Kay Ani kasa apply karayche aste plz sanga amchya gallit Mitra aahet tyana madat hoil
साहेब फकत तुम्ही बोलून मोकळे होता पण हे ही बघा की त्या साठी लोक खूप पैसे घेत आहेत त्यामुळे ज्याना गरज आहे त्यानां तर काही उपयोग च होत नाही योजनेचा
Chandrapur madhe bhandi kadhi midnar aahe
Taluqa jintur che aamdaar meghanaa bordikar yani bhandi sanch che thumb and foto ghetle pen bhandi waatap keli naahi yaachi chokashi karaawi
Kam.houid.daya.sar.
सर मी विजय जावळे मला फक्त पेंटी मिलाली आहे बाकी कोणतीच ओजना मिलाली नाही नगर जिल्हा
आचार संहिता लागू झाली आणि बांध काम गारांची साईड बंद झाली ती केव्हा चालू होनार
मला जास्त गरज आहे
Majhi Garibi paristhiti Aaye Mala Ek Mulakat kam karta hai😊
एजंट लोकांना हटवा लागते सर
🙏🌹🙏👌
🙏😭👍🌹🚩
Nutan jadhav pune purandhar maza form ajun pending aahe
kamgar karyalayadhi sampark kara
@@UltimateTalks mi sadhya uruli kanchan haveli pune yethe rahte kamgar karyalay kuthe aahe javal
Uruli kanchan pune kamgar karyalay javal kuthe aahe
🙏
Shoaib Malik kaun si Yojana bhejna hai
एजंट लोकांना हटवावे लागणार यासाठी तेव्हा गरीबाचा फायदा होईल
सहा महिन्यांपूर्वी अर्ज केले आहे तरी अजून प्रलंबित आहे अजून मंजूर करण्यात येत नाही.
Vardhman nagar la chalu kra
ok
Amhala peti ani cooker nahi bhetla
साहेब 2 वर्ष झाले कोणताच लाभ मिळाला नाही आणी साहेब समाज कल्याण चे कर्ज मंजूर पत्र आले Byank वाले उडवा उडवीचे उत्तर देतात साहेब त्याना तुमची भाषा सागां साहेब 🙏🙏🙏
आँनलाईन नोंदणी करुन पण अर्ज मंजूर होत नाही, अपडेट व त्रुटी असे दाखवतात, अर्ज मध्ये काही चुकीचा नसताना सुद्धा
, माझ्याकडून 3000 रुपये घेतले अजून मला काहीच मिळाले नाही साहेब आमच्या गावात तरी श्रीमंत लोकांना फक्त मिळाले आमच्यासारख्या गरिबांना नाही ही योजना फक्त श्रीमंत लोकांसाठी आहे का
कोण त कार्ड आहे,बघूदेल,मला
जालना जिल्ह्यात लय लुटमार होत आहे साहेब
Sir aamhala kadi bhandi midtil
3mahine zale form bharun
after election
Kard kont aahe
योग्य अशाच लोकना मिळावा , उठसुठ सगळेच फार्म भरतात चौकशी, तपासणी करून प्रत्येक गरजू लोकांना मिळावा हे सांगणे 🙏🙏
आणखी एक सर आमच्याकडे फार्म भरण्यासाठी प्रत्येकी चौदाशे रुपये घेतले जाते जे घरात बसून आहेत ज्यांना गरज नाही असे ही फार्म भरतात, हा तर सावळा गोंधळ चालू आहे 🙏लक्ष घातले तर उत्तम होईल 🙏
Form band zaleki ami kay karu dongargaon kamp ana
आम्हाला काही मिळाल नाही
Wardha road dongargaon la ajun paryant camp ala nahi aju bajula kamp suru ahe ithe kadhi ynar amala dusrya gagi bharta yet nahi
Sir 2023 Chi Scarship Kadhi Miler
Kab
Mileggi
Bhadi
काही वेळा गरीबाचीमदतकरा
Aata taarik dyaan kiti tarkela paise jma krti tar
सर मी विधवा आहे मी बंधकामगर आहे पण मी नोदणी केली आहे फॉर्म पुन्हा पुन्हा येतो मागे येतो चुकीचं काहीच नाही
माझा फॉर्म 4 5 महीने साल पेंडिंग वर्क
Sr mala ajun bhande nahi midale kadi midnar
सर मी सहा वर्षे पासून नोंदणी केली आहे मला फक्त भांडी आणि पेटी या शिवाय काही दुसरे मिळालं नाही
कधीचा आहे हा व्हिडिओ....
मी डिलिव्हरी चा फॉर्म भरलेला आहे अजून पैसे आले नाहीत बँकेत कसं करायचं
Dada hamara band kar kamgar Yojana ka card all pan ajun vstu Aliya naahi
रीनिव साठी ग्रामसेवक शी सिक्का देत नाही आहे
Maza pn arj manjur zala ahe 1 mhina zala pn ajun kay bhandi alj nahit kdhi bhetnar bhandi
ग्रामसेवक सही शिक्का देत नाही
2022 पासुन माझ्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत
माझा फॉर्म भरून 3 महिने झाले.. अजून पेंडिंग दाखवतो...
वर्धा जिल्हा सेलू तालुकाअजूनही भांडी आणि पेटीचा वाटप आणि कुपन चा काहीच माहीत नाही
तीस वर्षे झाली बांधकाम कामगार आहे पण फक्त पेटी मिळाली आहे घरकुल मंजूर करतो म्हणून आमचे पैसे चार वर्ष झालं घेतले आहेत पण आम्हाला काहीच लाभ नाही भांडे पण नाही मिळाले
सर मी मलकापूर तालुका शाहूवाडी मधून बोलतोय मला मागील वरशीची स्कॉलरशिप मिळाली पण त्यातले 1500 रू माझे ऑफिसमधे घेतले सर
Number pathva
Mi 23 uogast la badhkam kamgar ca form bharala aahe pan mala agun meseg nahi aala hina shaikh
Sir form bhartani 700 rs dile peti bhetli 1000rs dile bhandi sati kiti dyave lagtil😢😢😢
विधवा असुन मला काही मिळाल नाही
माझ्याकडून भाड्यासाठी2200
रुपये घेतले आहे
स र आम्ही दोन दिवस थाम लो तिथे भाडे दिले नाही 26 । 9/2024 ते 27 । 9/2024 लाहि भाडे दिले नाही त्यांनी 1200
मला अजून एक रुपयाही बोनस मिळालेला नाही
Meghanaa didi ta jintur di parbhani che aamadaar yani photo Ani thumb ghetle pan bhandi waatap keli naahi yaachi fadanawis sa. Dakhal ghyawi
Aami.tar.garib.Aahe.bandyache.payese.kudun.Aanaych.he.fadaunis.sahebanla.vinati.Aahe.ki.Aamala.hat.modla.aahe.sir
सर्वच बांधकाम कामगार नाहीत. तरी पण त्यांना दिला तुम्ही
चार दिवस झाले हा फार्म भरुन या योजनेचा लाभ कधी मिळणार
To kya ye farm abhi bhi bharna chalu hai.... Ye farm kaha se bharna hota hai aapne kaha se bhara hai batayiye.
Kute Bharat form
@@ManishaKishanjankar amchya gavat ankalkhop
Aamala.payese.kadhi.milnar.devendra.fadavnis.saheb.mala.bande.payesae.kadhi.milnar.poranla.shalet.shikat.Aahe.sahebana.vinanti.Aahe.ki.Aamcha.rasta.Aastanbaba.road.jarul.paryant.hoyala.pahije.saheb