Bandhkam kamgar yojana 2023 | Bandhkam Kamgar Kalyan Yojna Peti | Sefety Kit। बांधकाम कामगार पेटी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ส.ค. 2023
  • Bandhkam kamgar yojana 2023 | Bandhkam Kamgar Kalyan Yojna Peti | Sefety Kit। बांधकाम कामगार पेटी
    Website :- www.mygrampanchayat.com
    #bandhkam_kamgar_peti
    #bandbkam_kamgar_yojana
    #bandhkam_kamgar_sefety_kit
    #egrampanchayat
    Releted tags :-
    kamgar kalyan yojana maharashtra,kamgar kalyan yojana maharashtra peti,kamgar kalyan yojana,bandhkam kamgar yojana 2022,bandhkam kamgar yojana 2023 new registration,bandhkam kamgar nondni 1rs, bandhkam kamgar peti free, free safety kit bandhkam kamgar yojna,bandhkam kamgar 5lakh, bandhkam kamgar safety kit,bandhkam kamgar yojana 2023 peti form,bandhkam kamgar new update,mahabocw new updateimarat bandhkam kamgar yojana,imarat bandhkam kamgar yojana mahiti,bandhkam kamgar maharashtra,maharashtra bandhkam kamgar yojana,bandhkam kamgar peti,kamgar online nondni,kamgar yojana,bandhkam kamgar 5lakh vima, bandhkam kamgar peti yojana, egrampanchayat,

ความคิดเห็น • 1.8K

  • @laxmanmali3836
    @laxmanmali3836 10 หลายเดือนก่อน +36

    एजंटला 2500 रुपये मोजून द्यावे लागले बांधकाम कामगार असून सुद्धा, आणि कामावरून घरी राहून फिरायला वेळ लागला तो वेगळा, याच्यात सब गोलमाल है भाई गोलमाल

    • @dsh3r350
      @dsh3r350 10 หลายเดือนก่อน +3

      Aplya Kade Hajar Madhe Hote Bhau

  • @akcncreationstudio9138
    @akcncreationstudio9138 7 หลายเดือนก่อน +20

    ही योजना निघाली आणि गावागावात एजंट निर्माण झाले आणि लोकांकडून पैसे घेवून पेटी देण्यात येत आहे
    पण ज्यांना या योजनेची खरी गरज आहे त्यांना ही योजना खुप कमी मिळत आहे। ह्या योजनेत खऱ्या कामगार लोकांना लाभ मिळण्यात यावा

  • @sunitavanjire9681
    @sunitavanjire9681 3 หลายเดือนก่อน +1

    खरोखरच मेहनती कामगार आहेत यांच्या या योजनेचा लाभ मिळत नाही या वस्तूची खरोखरच ज्यांना गरज आहे त्यांना मिळत नाही त्यांच्यापर्यंत या योजनेची माहिती सुद्धा मिळत नाही जे गावात बोंबलत फिरत असतात काम न करता त्यांच्या पर्यंत ही योजना पोहोचते ज्यांना खरोखरच या वस्तूंची गरज आहे त्यांना काही नाही मिळत माझा नवरा बोर गाडीवर कामावर असतो धुरळा माती खात असतो अशा लोकांसाठी काही नाही का हा अर्ज कोठे व कसा करावा याची माहिती दिली तर बरं होईल

  • @santoshjadhav4054
    @santoshjadhav4054 9 หลายเดือนก่อน +61

    या योजनेसाठी आमच्या कडुन 1250.रुपये घेण्यात आलेले आहे आमची फसवणूक झालेली आहे. काय करावे गरीब लोक आमी कुठे ही गरीबला फसवतात. एक गरीब कामगार. जि जालना येथे 🙏

    • @renukajadhav2206
      @renukajadhav2206 7 หลายเดือนก่อน +1

      आमच्या कडे 1200रु घेतात

    • @samadhanshinde2423
      @samadhanshinde2423 7 หลายเดือนก่อน +2

      400ru madhe.bharto aamhi fhorm

    • @yash_Bahurupi
      @yash_Bahurupi 6 หลายเดือนก่อน

      1600

    • @maheshchinchane
      @maheshchinchane 4 หลายเดือนก่อน +1

      2500

  • @sunilmali7080
    @sunilmali7080 6 หลายเดือนก่อน +4

    या योजनेसाठी 1200 रुपये घेतले

  • @tajcreation5441
    @tajcreation5441 10 หลายเดือนก่อน +5

    Peti nahi midali but pistak aahe tr peti kidnya sathi ky karave lagel Ani inchurance claim aahe to midto ka deth zalili aahe

  • @user-lz3ug1lq3h
    @user-lz3ug1lq3h 8 หลายเดือนก่อน +47

    खरे कामगार वंचित आहेत बोगस लोकांना मिळाला

  • @RameshKalsaeit
    @RameshKalsaeit 13 วันที่ผ่านมา +1

    जे बांधकाम कामगार नसता नाही त्यांना पेटी दिल्ली खऱ्याची दुनिया नाही

  • @sunilyashwant7801
    @sunilyashwant7801 8 หลายเดือนก่อน +4

    मला रीनिव करायचे आहे पण त्यासाठी 300रुपये लागतात जे खरे कामगार आहे त्यांनाच याचा लाभ व्हावा अशी इच्छा आहे

  • @SachinPatil-te6gt
    @SachinPatil-te6gt 11 หลายเดือนก่อน +19

    बांधकाम कामगार नाही पण आता सगळ्यांनी सर्रास सगळ्यांनाच या पेट्या उपलब्ध करून राजकारणाने दिलेल्या आहेत त्यामुळे ते खरच जे बांधकाम कामगार आहेत त्यांना या सुविधा भेटत नाही थापी, वळंबा ,घोटणी, रेजा पट्टी हे काहीच माहिती नाही त्यांना या सुविधा दिल्या जातात हीच खंत 😢😢😢

  • @mangeshsawale5654
    @mangeshsawale5654 7 หลายเดือนก่อน +27

    ह्या योजने मध्ये जे 5 लखाच कर्ज मिळणार आहे ते कसे मिळेल ह्याची माहिती सांगाल का

  • @dilipdhaygude929
    @dilipdhaygude929 6 หลายเดือนก่อน +4

    खरे बांधकाम कामगार मेहनत करणारे आहेत त्यांना फायदा व्हायला पाहिजे त्यांच्या कुटुंबाला सरकारने स्कीम मधून चांगली मदत केली पाहिजे त्यांच्या मुलांना शिक्षण असं सर्व सोयी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत गरिबांना फायदे झाले तर तुमचा अभिनंदन करो

  • @dattazore8922
    @dattazore8922 11 หลายเดือนก่อน +18

    आम्हाला पेटी घेण्यासाठी दोन हजार रुपये खर्च आला सरकारने ते जेवण पाठवते ते बंद करावे तू जेवण पाठवण्याच्या बदली पैसे पाठवा

  • @BabaShelke-hn8gy
    @BabaShelke-hn8gy 10 หลายเดือนก่อน +16

    आमच्या कडून या योजने साठी 2000 हजार रुपये घेतले आहेत तरीपण काही लोकांना ह्या योजनाचा लाभ नाही मिळाला 🙏🙏

    • @nagnathpanchal2101
      @nagnathpanchal2101 10 หลายเดือนก่อน

      मला आतापर्यंत पेटी भेटलेली नाही

    • @AvinashKumar-ms4ri
      @AvinashKumar-ms4ri 9 หลายเดือนก่อน

      जिल्हा कोणता आहे

    • @dineshgaidhane1135
      @dineshgaidhane1135 7 หลายเดือนก่อน

      आमच्याकडे 2000 रुपयात आयती धरीच पेटी आणून भेटते . फक्त काही दाकुमेंश द्यावा लागतो.

    • @user-lb8md9ts2m
      @user-lb8md9ts2m 4 หลายเดือนก่อน

      800 रूपये घेतलेत सरकारने अशा मधल्या दलाल ला चांगला धडा शिकवलं पाहिजे

  • @umeshkoli7979
    @umeshkoli7979 หลายเดือนก่อน +2

    कैलास कोली शिरपूर,धुळे,हि,90,साल,पासुन,काम,करत,आहोत,मला,अजुन,पेटी,भेटली,नाही

  • @madhukarpawar6205
    @madhukarpawar6205 7 หลายเดือนก่อน +1

    जे खरोखर कामगार आहेत ते गरीब राहीले बाजूला आणी जे करणारे णाहीत तेच फायदे घेतात. सरकारणे चांगली चैकशी करूनच लाब द्यावा की खरोखर हा कामगारच आहेत का.

  • @siddharthtayade619
    @siddharthtayade619 11 หลายเดือนก่อน +72

    बोगस कामगाराची नोद जास्त प्रमाणा मध्ये केली आहे खरे कामगाराना नोद /लाभ पासुन खुप दुर आहेत ?

    • @ranjitbhil3940
      @ranjitbhil3940 8 หลายเดือนก่อน +2

      एकदम बरोबर भाऊ

    • @gajananpotre6468
      @gajananpotre6468 6 หลายเดือนก่อน

      बरोबर

    • @sanjaygiri1730
      @sanjaygiri1730 18 วันที่ผ่านมา

      आमचा याजवळ ओरीजनलकाडअसूनमिळतनाही

  • @sainathkumawat9150
    @sainathkumawat9150 10 หลายเดือนก่อน +10

    महाराष्ट्रात जाहिरात जोरात चालू आणि लाभ बोगस कामगारांना घर पोहच जेवन

    • @ryzzo9299
      @ryzzo9299 10 หลายเดือนก่อน +2

      खऱ्या कामगारांनी आंदोलन केले तर गेले बाराच्या भावात

  • @user-nv2kp7nm5i
    @user-nv2kp7nm5i 4 หลายเดือนก่อน +3

    माझ्याकडून १५०० रुपये घेण्यात आले आणि मला त्याचा १रू सुध्दा लाभ मिळाला नाही आमच्या गावातील Yejant चे नाव आहे कैलास बाबुराव निमत हे आहे

  • @radhikafashion2225
    @radhikafashion2225 9 หลายเดือนก่อน +2

    बांधकाम कामगार कल्याणकारी कार्यालयात एक रुपया हि घेत नाही मोफत दिली जाते पण बांधकाम कामगार कल्याणकारी योजनेचा ऑनलाईन अर्ज कुठे भरायचा कसा भरायचा हे माहीत नसल्याने काही लोक आहेत ते गरीब जनतेला फसवत आहे भरभक्कम रक्कम वसूल करत आहे गरीब जनते कडून तरी कुठे व कसा अर्ज करावा हा व्हिडिओ बनवा

  • @pravinkamble4267
    @pravinkamble4267 11 หลายเดือนก่อน +4

    फारच किचकट करून सांगण्याचा प्रयत्न केलाय आपण, हेच आपण साध्या सोप्या भाषेत सांगू शकला असता पण व्हिडिओ ची साईज कशी वाढवावी हे पण एक उद्दिष्ट दिसते. एकच गोष्ट सतत सतत परत परत रिपीट केलेली आहे.

  • @nyaneshwarrathore2961
    @nyaneshwarrathore2961 10 หลายเดือนก่อน +3

    पेटीसाठीआमचे ऑनलाइन करून दोन महिने झाले सर अजून आम्हाला पावती पण भेटली नाही

  • @user-bj4lo6gq8v
    @user-bj4lo6gq8v วันที่ผ่านมา

    राजकारणी लोकांचे कार्यकर्ते या योजनेचे एजंट आहेत ते सर्व सामान्य माणसांकडून लुक करतात

  • @sanjayshelar5661
    @sanjayshelar5661 7 หลายเดือนก่อน +4

    जी महत्वाची माहिती आहे ती सांगितली नाही हो कोणत्या योजना मिळतात ते नुसत पेटी उघडण्यातच टाईम पास केलं

  • @nimbapatil8751
    @nimbapatil8751 11 หลายเดือนก่อน +22

    जे खरच बांधकाम कामगार असेल तरच त्यांना याचा लाभ दयावा

    • @Unknown_Dost821
      @Unknown_Dost821 11 หลายเดือนก่อน +1

      Kyu jali na Teri bhi jali na

    • @user-ny5os4iz6z
      @user-ny5os4iz6z 6 หลายเดือนก่อน

      गावात एक दोन हवालदार असतात आणि बाकीचे कामगार च असतात

  • @vijaynavale8092
    @vijaynavale8092 11 หลายเดือนก่อน +10

    जाकेट अंगात घातले त्यामुळे वस्तू मोजताना हिशोब धरले नाही विसरला वाटते 😂😂😂

  • @user-fs1zz1ds5q
    @user-fs1zz1ds5q 6 หลายเดือนก่อน +2

    फुकट कोणालाही मिळाली नाही मि पेयसे दिलं नाही तर मला पेटी मिळाली नाही पैसे दिले नाहीत तर रीनिव सुधा झाले नाही 2017 पासुन प्रेतन करतो साद रिनिव होत नाही कोणी का आले ही म्हणत नाही रिणिव तर्सोडा. पैसे दिले तरच पेटी मिळेल आणि रीनव होइल नवीन नोंदणी होईल

  • @GautamKharat-nu6qx
    @GautamKharat-nu6qx 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    गरीब लोकांना या योजनेचा लाभ मिळत नाही

  • @dattaparse2439
    @dattaparse2439 9 หลายเดือนก่อน +5

    माझी बायको रानात काम करत्या तिच्याकडून सुद्धा ₹2000 घेतल्यात पण तिथे अजून मिळाल्याची तीन वर्ष झाले

  • @ajaypatil9229
    @ajaypatil9229 11 หลายเดือนก่อน +5

    Very very nice 👍

  • @user-pp3vd5uv4i
    @user-pp3vd5uv4i 5 หลายเดือนก่อน +1

    ज्याच्या. बापाने. कधी. कुठेही. काम. केलेले. नाही. म्हणजे. ते खुप श्रीमंत. आहेत. त्यांच्या. घरी. नौकर. आहे त. असे. लोक. याचा. फायदा. घेत. आहेत. सरकार. बोगस. काम. करत. आहे

  • @shankarrote4447
    @shankarrote4447 10 หลายเดือนก่อน

    दुसऱ्या ठिकाणी काम करत आहे आमची शेजारच्या ताई पण त्यांना सुध्दा ही पेटी मिळाली आहे

  • @dhananajaywaghmare8340
    @dhananajaywaghmare8340 10 หลายเดือนก่อน +11

    साहेब खाजगी एजंट जादा पैसे मागतात तर रिनिव साठी वेगळी सोय करावी

  • @rahulbhandalkar2187
    @rahulbhandalkar2187 7 หลายเดือนก่อน +6

    ह्या पेटी साठी आमच्या तालुक्यातील आमदाराने त वाटप केली अन् रक्त पण दान करून घेतले .. व्हारे साहेब .....

    • @abhisurashe
      @abhisurashe 6 หลายเดือนก่อน +2

      अरे का आमदार करता

  • @AmusedBirthdayCake-jh4bp
    @AmusedBirthdayCake-jh4bp หลายเดือนก่อน +1

    या योजनसाठी आमच्या कडून 1600रू घेण्यात आले

  • @user-dx1se1uv3f
    @user-dx1se1uv3f 10 หลายเดือนก่อน +2

    सर माजि पावती रिनीव होत नाही कारन एकापावती ला बारिशें रूपए प्रति लागत आहे

  • @realadityacreative3317
    @realadityacreative3317 11 หลายเดือนก่อน +11

    Sir yojanecha labh ghenyasathi शिष्यवॄत्ती मिळवण्यासाठी कुठ अपलाय करायच आमच्या इकडे एजंट लोक 20000 शिष्यवॄती मिळाली तर 8000₹ मागतात 20% पीस घेतात हे कितपत योग्य आहे. गरीबांवर अन्याय होता का

    • @deepakrathod1188
      @deepakrathod1188 10 หลายเดือนก่อน

      Renewl ५ वर्ष पर्यन्त जाल च नाही😅😅😢😢

    • @maybhumimb9961
      @maybhumimb9961 10 หลายเดือนก่อน

      Online apply kra

    • @punamjadhav9523
      @punamjadhav9523 7 หลายเดือนก่อน

      आमच्याकडे 30% घेतात

    • @FinoPaymentBank-zz1bi
      @FinoPaymentBank-zz1bi 5 หลายเดือนก่อน

      शिष्यवृत्ती साठी २०० रू. घेतात online करण्यासाठी 🙏

  • @vilaslagad8985
    @vilaslagad8985 10 หลายเดือนก่อน +5

    आम्हांला कुठल्याही योजनेचा लाभ मिळाला नाही

  • @Payal-iy9ex
    @Payal-iy9ex 6 หลายเดือนก่อน +1

    या योजनेसाठी आमच्या कडुन 1700 रू घेण्यात आले

  • @nilamsutar1823
    @nilamsutar1823 9 หลายเดือนก่อน +1

    या योजनेसाठी १३०० रू घेतले आहेत आणि शिष्यवृत्ती पण २०००० मिळाली आहे

  • @rajarammane5739
    @rajarammane5739 7 หลายเดือนก่อน +4

    बांधकाम कामगाराला पाच लाखापर्यंत कर्ज मिळते ते कसे मिळते व त्याची परतफेड कशी होते कृपया व्हिडिओ मार्फत सांगा

  • @shreyaraut7226
    @shreyaraut7226 7 หลายเดือนก่อน +3

    फॉर्म भरण्यासाठी ₹500 घेतले व पेटी आल्यानंतर 750 रुपये घेण्यात आले असे एकूण 1250 घेण्यात आले

    • @Kishan_Dakhlani
      @Kishan_Dakhlani 6 หลายเดือนก่อน

      1200 rs liye gay🤚

  • @sachinlavale7847
    @sachinlavale7847 4 หลายเดือนก่อน +1

    या योजनेसाठी 500 रू घेण्यात आले😊

  • @user-fy6kv4gq9y
    @user-fy6kv4gq9y 7 หลายเดือนก่อน +1

    Hum Log bhi bhandkaam mazdoor hai lekin hum ko abhi tak yeh Peti nahi mili

  • @sharadshinge3227
    @sharadshinge3227 11 หลายเดือนก่อน +9

    आमच्या कडुन ५००₹ ‌घेण्यात‌ आले 😮😮

    • @EknathRokade-bk6sn
      @EknathRokade-bk6sn 8 หลายเดือนก่อน +1

      सगळ केल तरीसुद्धा पेटी मीळाल नाही

  • @AnandKomawar-tw9zl
    @AnandKomawar-tw9zl 11 หลายเดือนก่อน +13

    मी बांधकाम कामगार आहे, आणि मला पेटी मीळाली परंतु खूप त्रास आणी झटके दिल्यानंतर मिळाली कारणकी मी कुण्या दलाला मार्फत गेलो नव्हतो,१००पैकी ९०लोक सहज लाभ मिळवतात कारण की ते दलाला मार्फत जातात,आणी जे दलाला मार्फत जात नाही त्यांना वेटींग मध्ये ठेवतात त्रस्त होऊन माघार घण्याशिवाय पर्याय उरत नाही आणि दलालांचा मार्ग मोकळा होतो, प्रत्येक क्षेत्रात असेच सुरू आहे,कारण की व्यवस्थाप्रणालीच चुकीची आहे परंतु मी भ्रष्टाचार विरोधी आहे,भ्रष्ट मार्गाने लाभ घेणार नाही, वंचित राहावे लागले तरी चालेल भारत माता की जय

    • @newsnationmarati
      @newsnationmarati 7 หลายเดือนก่อน

      किती रुपयात मिळाली

  • @user-oo2ul4rx4s
    @user-oo2ul4rx4s 4 หลายเดือนก่อน +1

    कार्ड रेनुअल 3 वर्षांचा पाहिजे .

  • @YogeshTikhe-ug3rd
    @YogeshTikhe-ug3rd 8 วันที่ผ่านมา

    ❤ आम्हाला पेटी मिळाली पण भांडी मिळाले नाही भांडे मिळाले नाही पेटी आहे आमच्या जवळ

  • @rahulsable5717
    @rahulsable5717 7 หลายเดือนก่อน +3

    1200 रू दिली पेटी आणि त्यांनी आमचं 1 बॉटल रक्त पण घेतल काढून खरंच

  • @originalvideos359
    @originalvideos359 11 หลายเดือนก่อน +16

    सर पेटी तर फ्री मिळत नाही pz तुम्ही असा काही प्रयत्न करा की ऑनलाईन अर्ज एजंट कडून केले जाते व म्हणुन पैसे पण जास्त जातात तर ती ऑफिस कडून करावी जेणे करुन गरीब माणूस पण सोप्या पद्धतीने सर्व लाभ मिळावा

    • @divyanshumendhe4951
      @divyanshumendhe4951 10 หลายเดือนก่อน

      होते आपल्याकड़े हजार मधे ( जिला यवतमाल )

    • @AvinashKumar-ms4ri
      @AvinashKumar-ms4ri 9 หลายเดือนก่อน

      आँनलाईन आपल्या मोबाईल वरुन सुध्दा करता येईल

    • @priyapatil4411
      @priyapatil4411 8 หลายเดือนก่อน

      आमाला नही बेटली अजुन

    • @dnyaneshpawase2337
      @dnyaneshpawase2337 6 หลายเดือนก่อน

      Gap sir 😅

    • @KiranPatil-dh5jj
      @KiranPatil-dh5jj 22 วันที่ผ่านมา

      नागपूर जिल्हा कुही तालुक्यातील अनेक ठिकाणी आहे आम्््ला आँनलाईन 7:27 फोर्म कूठे भारता येईल

  • @rajivambatkar5996
    @rajivambatkar5996 10 หลายเดือนก่อน +1

    1 varsh zal tari ajun scolership nahi aali tar Kay karave

  • @akashchavan4289
    @akashchavan4289 8 หลายเดือนก่อน

    Ho majhya kade aahe mala bhetle peti pan paise kase milvayche majh lahan bhau shiksha sathi ky karv

  • @deepakraktate9097
    @deepakraktate9097 10 หลายเดือนก่อน +3

    या योजनेसाठी आमच्याकडून 1200 रुपये घेण्यात आलेले आहे आमची फसवणूक झालेली

    • @AvinashKumar-ms4ri
      @AvinashKumar-ms4ri 9 หลายเดือนก่อน

      कुठुन आहात आपण

  • @venkateshsantre421
    @venkateshsantre421 11 หลายเดือนก่อน +6

    आमच्या कड़े हि पेटी चे 1000 रुपये घेतले जात आहेत

    • @bhaturathol1027
      @bhaturathol1027 11 หลายเดือนก่อน

      हजार रुपये घेऊन सुद्धा बरोबर मटेरियल देत नाही पंचायत वाले सगळं चांगलं बारदान काढून

  • @devidaspatil8069
    @devidaspatil8069 7 วันที่ผ่านมา

    या पेट्या विकणारे येजंट करोडपती झाले ऐका दिवसात 50 ते 60 हजार रुपये कमवत आहेत गरीब लोकांकडून 300 ते 500 रुपये घेतले जात आहेत ही लूट थांबवली पाहिजे विशेष लक्ष द्या

  • @shrikantsaravade1572
    @shrikantsaravade1572 6 หลายเดือนก่อน

    हि योजना सरकारने गावो गावी राबवुन जो कोणी खरच बांधकाम कामगारआहे व त्या कामगारा च्या हातुन थोडंस बांधकामातील कोणत्याही प्रकारचं एखादं थोडंकाम करून घ्यावं. जर तो खराच बांधकाम कामगार असेल तरच तयाला या योजनेचा लाभ मीळावा.

  • @ranigadekar9242
    @ranigadekar9242 9 หลายเดือนก่อน +5

    मला मिळाले समान सगळे 😊

  • @user-dq5gk4hu2i
    @user-dq5gk4hu2i 11 หลายเดือนก่อน +9

    घरकुल कधी चालू होणार साहेब

  • @SakshiSEditz
    @SakshiSEditz 6 หลายเดือนก่อน

    @Navnathdevde111
    1 second ago
    sir kamgar yojanech 3 year ch renewal ahe hoil ka te

  • @user-us8dd2no1p
    @user-us8dd2no1p 10 หลายเดือนก่อน +1

    कासीम आमद साहब शेख टेलर कारागीर माहाराटं भारत, नादेड ़जिल्हा, खुप छान, वस्तु.देण्यात आलै ले आहे

  • @swapnilbabar9919
    @swapnilbabar9919 9 หลายเดือนก่อน +4

    साहेब तुम्ही handglos उलटा घातला आहे😊😊

    • @jagdishtijore9495
      @jagdishtijore9495 8 หลายเดือนก่อน

      tyana video banwaycha aahe,
      kam nahi karayc😊😊

  • @dattamore9529
    @dattamore9529 11 หลายเดือนก่อน +4

    या योजनेसाठी कुठे अर्ज दाखल करावा लागतो

    • @kundgirlaxman1794
      @kundgirlaxman1794 10 หลายเดือนก่อน

      Mla anun dya karun deain .. kallur gavcha sarpnch kundgir laxman

  • @ahemadshaha1189
    @ahemadshaha1189 6 หลายเดือนก่อน

    योजना भरपुर आहे साहेब शासन देत आहे पन मुळ कामगाराला योजने पासुन वचिंत ठेलल्या जात आणि आली पावडर वाले च योजनेच लाब घेऊ लागले एजड मार्फत मजुराची खुप लुट मार होत आहे हे आपन शाशनाला कळवावे ही वीनंती योजना खुप चांगल्या आहे पंन खर कामगार वचिंत आहे मजुराना वेळ भेटत नाही लाभ घेन्यासाठी

  • @divyaparerao6583
    @divyaparerao6583 10 หลายเดือนก่อน +1

    Mala 7 varshe jhale nodni karun pratek varshi renev karto aamgar asun suddha mala ajun peti bhetli nahi mala renev karayla 2000 kharch ghetala yejent ne aani mala 7 barshat kontyach yojnecha lab bhetla nahi sir yechyat fakt yejent chach fayda ho aahe sir tumhi kahitari marg kadha sir please

  • @kunalpatil8327
    @kunalpatil8327 11 หลายเดือนก่อน +5

    इलेक्शन आलाय, आत्ता खूप योजना,बघव्या मिळतील 😔😔😔

    • @ajaynemade5957
      @ajaynemade5957 10 หลายเดือนก่อน

      Khup divsanpasun aahe hi yojna bhau

    • @kunalpatil8327
      @kunalpatil8327 10 หลายเดือนก่อน

      @@ajaynemade5957 tu makda chup bas, tu andhbhkt ahes bas, gas kasa kami kela atta thode diwas bagh kay karel modi ani fadvnis

  • @nanduredekar4211
    @nanduredekar4211 11 หลายเดือนก่อน +184

    या योजनेसाठी आमच्या कडून २२००रू. घेण्यात आले 😂आमची फसवणूक झाली

    • @nitins100
      @nitins100 11 หลายเดือนก่อน +4

      😂😂

    • @user-nh4oq1ks1f
      @user-nh4oq1ks1f 11 หลายเดือนก่อน +11

      या योजनेसाठी आमच्याकडून ₹2000 घेण्यात आहे

    • @shitalmane.pandav7902
      @shitalmane.pandav7902 10 หลายเดือนก่อน +7

      Ho aamachi pan

    • @alimkarnake6717
      @alimkarnake6717 10 หลายเดือนก่อน +4

      Namashkar sir me pn petisati foem barla peti milali nahi

    • @Rehan-ec9xt
      @Rehan-ec9xt 10 หลายเดือนก่อน +3

      😂 fukat kahi nahi bhetat

  • @SangitaNalawade-cw4ru
    @SangitaNalawade-cw4ru 6 วันที่ผ่านมา

    अहो दादा मी सुद्धा फार्म भरला पण त्या लोकांनी फार्म पुढे पाठविला नाही व आता हजार रुपये भरायला सांगितले

  • @sagarsadanshiv4140
    @sagarsadanshiv4140 10 หลายเดือนก่อน +1

    Sir mala safety belt nahi bhatla pati madha 😮

  • @santoshgulbile7043
    @santoshgulbile7043 10 หลายเดือนก่อน +6

    योजनेचा लाभ अजून आम्हाला भेटला नाही

    • @madhukar1619
      @madhukar1619 6 หลายเดือนก่อน +1

      Yojanecha.lab.kaun.amala.bhetalanahi

  • @bhagwatgaykwad6537
    @bhagwatgaykwad6537 11 หลายเดือนก่อน +13

    1500 /-रुपये घेऊन पेटी पण दिली नाही अजून 😂😢

  • @user-ql5mi2ss6c
    @user-ql5mi2ss6c 6 หลายเดือนก่อน +1

    900 रूपये घेतले आमच्या कडून

  • @user-yn1ck1kl7p
    @user-yn1ck1kl7p 10 หลายเดือนก่อน +1

    Nav Nondini Keli ahe. Stol box ajun bhetla nahi

  • @anilkadam9631
    @anilkadam9631 11 หลายเดือนก่อน +10

    या पेठीसाठी1500रू भरावे लागले

  • @nirmalatathe2806
    @nirmalatathe2806 9 หลายเดือนก่อน +5

    नाही सर पेटी आम्हाला मिळाली पण फ्री मिळाली

  • @HimmatshngMahale
    @HimmatshngMahale 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    आमच्या गावात ग्रामसेवक शिपाई यांच्याकडून रेट चालू आहेत बाराशे palasadare तालुका मालेगाव जिल्हा नाशिक

  • @VickyPatil-gt9fp
    @VickyPatil-gt9fp 4 หลายเดือนก่อน +1

    आमच्या गावात कुणालाच मिलाली नाही सर आता योजनेत फार्म टाकला तर ग्राम पंचायत मधून सही मिलत नाही आहे

  • @nitinwaghmode6240
    @nitinwaghmode6240 11 หลายเดือนก่อน +12

    यातील एक तरी बांधकाम कामगारांच्या उपयोगाच काहीही नाही.कामगाराला लागणारे औजारे साहित्य द्यायला पाहिजे होतं व मासीक पेन्शन योजना लागू करावीत.

  • @t.a.kyoutbe4695
    @t.a.kyoutbe4695 11 หลายเดือนก่อน +5

    पुस्तक रेनु होत नाही आहे त्या साठी काय करायचे सर

    • @divyanshumendhe4951
      @divyanshumendhe4951 10 หลายเดือนก่อน

      No दे तुझा

    • @t.a.kyoutbe4695
      @t.a.kyoutbe4695 10 หลายเดือนก่อน

      @@divyanshumendhe4951 एन वो मंजे काय

  • @jitendrawankhede7417
    @jitendrawankhede7417 7 หลายเดือนก่อน

    या योजनेसाठी आमच्या कडुन 1500 रूपये घेण्यात आले एंजटने आणी कैल्म नाही भेटला बुलडाणा जिल्हा तालुका चिखली

  • @prakashkapade6809
    @prakashkapade6809 8 หลายเดือนก่อน +1

    1200रु दिले होते आणी त्यात बाॅटरी मिळाली नव्हती आणी त्याचा फायदा कसा होईल ते सागा

  • @SomnathNimbalker
    @SomnathNimbalker 10 หลายเดือนก่อน +5

    😮🎉
    Thanks
    😊

  • @shubhamkartanajinikam
    @shubhamkartanajinikam 11 หลายเดือนก่อน +4

    शैक्षणिक लाभ मिळेल?

  • @Sarthak.96969
    @Sarthak.96969 หลายเดือนก่อน +1

    आमच्याकडून अडीच हजार रुपये घेतले

  • @somnathmore2257
    @somnathmore2257 7 หลายเดือนก่อน

    सर माझ पुस्तक रिनीवल जाल नाही या पुढे मला काहि लाभ मिलेल का नाही सर

  • @FinoPaymentBank-zz1bi
    @FinoPaymentBank-zz1bi 5 หลายเดือนก่อน +6

    पेटी ची किंमत महत्वाची नाही पण यामुळे इतर योजनांचा खूप लाभ घेता येतो 🙏

  • @LaxmanRathod-zd4ns
    @LaxmanRathod-zd4ns 11 หลายเดือนก่อน +6

    आम्हाला पण भेटली पेटी🙏🙏

  • @naynawatibhadre3137
    @naynawatibhadre3137 8 หลายเดือนก่อน

    आमच्या कढून रुपयतर घेतले पण पेटी काही मिळाली नाही पेटी घेण्यासाठी नांदेडला या म्हणून सांगितलं तिथं काही मिळाली नाही म्हणून पेटी घरपोच मिळण्याची योजना करावी कारण यका बारीत मिळतच नाही

  • @prakashkhillare5172
    @prakashkhillare5172 10 หลายเดือนก่อน +1

    Id pending दाखवत आहे तर कधी होईल सर

  • @subhashrwawdhane9520
    @subhashrwawdhane9520 11 หลายเดือนก่อน +3

    Renewal hot Nahi Kay karave lagel

  • @user-nx4dt1fq7l
    @user-nx4dt1fq7l 11 หลายเดือนก่อน +5

    योजना बद्दल माहिती द्या

  • @kishorpardhi405
    @kishorpardhi405 5 หลายเดือนก่อน +1

    Khare kamgar dur aahe yojane pasun
    Kahi lokani paise ghetle aahe nagpur maharastra
    From warti corporetion nmc sahi thappa nahi det
    Same aahe ya maharastra sarkarla

  • @user-of9ol6ni1h
    @user-of9ol6ni1h 6 หลายเดือนก่อน

    मि गेली तीस वर्षे हे बांधकाम करतो माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी एक ही रुपया भेटला नाही या कामासाठी वयस्कर बाई माणसांची नावे टाकून एजंट लोकांनी खूप पैसे लुटले आहेत पाच हजार भेटले तर दोन हजार रुपये एजंट लोक मागतात तुंम्ही यांची चौकशी करा यामध्ये खुप काळा बाजार चलला आहे पैसे वाले आहेत तेंची काम केली जातात मि माझ्या मुलाला मंजुरी करुन बीएससी पर्यंत शिक्षण दिले पण माझ्या साठी कुणी मदत केली नाही जे बांधकाम करत नाही त्यालोकाणी खोटं काम करून लाखोंची कमाई केली या सर्व प्रकरणाची पहिली चौकशी करा मगच हि कामगार लोकांची स्कीम राबवा

  • @narendragaikwad4041
    @narendragaikwad4041 11 หลายเดือนก่อน +6

    पेटी ची किंमत ₹1000 पडते

  • @jayeshbhad6900
    @jayeshbhad6900 11 หลายเดือนก่อน +5

    Free मध्ये मिळालेली आहे आम्हाला

    • @anandmadiwalbabu8878
      @anandmadiwalbabu8878 10 หลายเดือนก่อน

      Free

    • @PriyankaPatil-rk4fk
      @PriyankaPatil-rk4fk 9 หลายเดือนก่อน

      तुम्हाला कशी फ्री मिळाली काय प्रोसेस केली व कुठे मिळाली सांगा एजंट पैसे मागतात 🙏

  • @user-wv4kp4rs7n
    @user-wv4kp4rs7n 9 หลายเดือนก่อน +1

    Amhla nahi bhytli amhla tar shet pn nahi mnjurich karto pn amchy gavay 10ykr valyla bhytli ani amhla kahich nahi taripn nahi bhytli

  • @VishalYadav-fu5ig
    @VishalYadav-fu5ig 10 หลายเดือนก่อน

    Kasa prakare peti magvychi ani kothun magvych

  • @sunilsonkamble9764
    @sunilsonkamble9764 11 หลายเดือนก่อน +8

    ही पेटी कशी मिळवायची ऑनलाइन फॉर्म कसे भरायचे असा व्हिडिओ बनवा सर

  • @kartikkamble1374
    @kartikkamble1374 9 หลายเดือนก่อน +3

    जो बांधकाम कामगार काम करतो त्याला लाभ मिळत नाही बोगस नोंदणी होत आहे

  • @Gaju350
    @Gaju350 10 หลายเดือนก่อน +1

    Sir tumhi Konya angel ne bandhkam kamgar ahat

  • @ShivajiJadhav-sg5gn
    @ShivajiJadhav-sg5gn 25 วันที่ผ่านมา +1

    या शासनाचं फसविगीरी आहे