शहाजी बापू पाटील यांच्या भाषणातून असा अर्थ निघतो की ते कळकळीने गोरगरीब शेतकरी मंजूर जनतेचा विकास झाला पाहिजे सर्व लोकांना सुख सुविधा मिळाल्या पाहिजेत हेच विषय पोट तिडके ने सभेमध्ये मांडतात ते मोठ्या मनाचे नेते आहेत विकास कामे होण्यासाठी सरकारकडून आधी मान्यता नंतर निधी मिळावा लागतो खूप वेळ लागतो म्हणून थांबून चालत नाही दूरदृष्टी ठेवून कामे विषय मांडावेच लागतात हळूहळू अमलात येतातच तोपर्यंत दम काढावा लागतो धन्यवाद बापूसाहेब
महाराष्ट्राच्या ग्रामीण जनतेची नाळ माहीत असलेला व पोटतिडकीने समस्या मांडणारा परखड व आदरणीय नेता. बापु असेच बोलत रहा. तुमच्या भाषणातून व भाषणाच्या लकबेतून आम्हाला ग्रामीण महाराष्ट्राची ग्रामीण जनतेची व्यथा समजते.महाराष्ट्रातील जनता सदैव आपल्या पाठीशी आहे व राहील....जय महाराष्ट्र.
बापू मी तुमचा नांदेड मधल्या एक समर्थक आहे आणि मी तुमचा मरेपर्यंत कार्यकर्ता राहील बापू मी आजपर्यंत खूप समर्थक बघितले पण मी मरेपर्यंत तुमच्या समर्थक राहील
साहेब तुम्ही कोणत्या ही पक्षा चे असो मला काही देणं घेणं नाही.. पण तुमच्या सारखा रांगडा आमदार मी नाही पहायला.. तूमचे बोलणे खरच लय भारी एकदा तरी तुम्हाला जवळून पाहण्याची इच्छा आहे
महाराष्ट्र मधे सर्वात कमी मताने जिंकून हा बेडूक आलाय ..... आणि घमण्ड बगा या चोमन्याचा 😆😆 .... या नन्तर दिसणार सुद्धा नाही हा भोमटा राजकारणात 😆😆😆🤓 जमानत जप्त होणार या ग़द्दाराची 💯💯 😆🤓🤓😆
Uddhav ji , eknath shinde ji hyanchyamadhe koni lokamandhe rahun kaam kele ahe , kon jail madhe gele ahe..hyach uttar shodhal tar 2 min kalel koni shiv sena chalavli pahije.
बापू आपण 450 मतांनी निवडून आलात समोरच्या उमेदवाराची डिपॉझिट जप्त झाल्यासारखे बोलू नका वेळ प्रत्येकाला संधी देते तशी तुम्हाला पण संधी मिळाली होती जय महाराष्ट्र
मग तुझे म्हणणे काय आहे? जास्त मतांच्या फरकाने आल्यावरच असे बोलण्याचा अधिकार आहे? जी मनाची व्यथा - जी ऊद्धव ठाकरे यांना गेल्या अडीच वर्षात कळली नाही - ती त्यांनी मांडली. पुढील निवडणूकीत हेच शहाजी बापू ४५००० मतांनी निवडून येतील...लिहून ठेव.
400 nai 700 ने आलेत ते निवडून आणि चुकून निवडून आलेत आमचे आबासाहेब असते ना तर 20 ते 30 हजाराच्या लिडणे निवडून आले असते आणि आधी आलेत पण 2019 ला अनिकेत देशमुख उभा राहिले होते
छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदुत्वासाठी लढले,बाळासाहेब ठाकरेही हिंदुत्वा साठी लढले, आपण हि हिंदुत्वासाठी लढायला पाहिजे ,नाहीतर आपल्याला परत गुलाम बनायला वेळ नाही लागणार. जो पक्ष हिंदुत्वासाठी लढतोय, देशासाठी लढतोय आणि धर्मासाठी लढतोय . आपण हि त्यांनाच पाठिंबा दिला पाहिजे . हिंदुस्थान जिंदा बाद 🙏
बापू राजकारणातली आपली झालेली ही गेली खूप वर्षा पासून असलेली खदखद व्यक्त केली आपला खूप अभिमान आहे मला वाटते आपण जे बोलतो ते करून दाखवाव लागेल हीच अपेक्षा आहे. जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र
आता पर्यंत शिवसेना मध्ये एकच माणूस बोलत होता. माहीतच नव्हते की इतके हुशार आमदार खासदार आहेत. जर यांची शिवसेनेत मुस्कटदाबी होत होती तर ते बाहेर निघणारच ना पब्लिक पण अडीच वर्ष घाबरून होते
हिंमत नवहती उधव, गुंड राऊत च्या विरुद्ध बोलायची. पण शेवटी वेळ आली आणि सर्वआणि क्रांती केली जसे देशाला इंग्रजच्या जुलमातून मुक्त करण्यासाठी कित्येक वर्ष लागली ह्यांना तर फक्त अडीच वर्ष लागली
Are kay tu bhashan bgto yar ...mhnje lihayala yet mhnun kay pn bolaycha ...are tyat tyancha note bgha na ki tyana paise bhetat nhavta. Pn congress la milayche mhnun te baher padlet ...jar Kam nhi keli tr detil ka nivdun ....aani tumchi hoti satta mg tumchi party mothi karaychi ki tumcha brobar astil tyanchi...
असा उत्कृष्ट वक्त शिव सेना ने कधी बाहेर काडला नाही ...हेच दुर्भग्या...संजू बाबा की जय हो...
सहमत
खरेखूरे.जमिनी.शीवशेनानी.ते.ओलखु.कशे.येणार.करोड़.पतीचे.लेकराला.जेला.कसलीच.जानिव.अनुभव.नसलेला.थेअरी.आण.परयाकटीकल.मधला.फरक..,...जय.महाराष्ट्र. जय.शिंदें.शिव.शैनिक.
Wawa shinde saheb yanchya पथाडी evdhe चांगले वक्तृत्व आम्हाला खूप अभिमान आहे
😂😂3😂😂3😂3😂namaskar@@vitthaljadhav669
पठ्ठा काय बोलतुया काय फटकं हानतुया
खरचं रांगडा गडी, काही काही लाव लपेटी नाही,अनं कोल्हापुरी ख-या मावळ्यांची भाषा
व्वा..ह..व्वा..आनंद वाटला ...!👌🤚🤚⚘️🙏🤝
आज जवळ पास 1700 कंमेंट आहेत ते पण फक्त बापू च्या समर्थनात... प्रथमच बघत आहे 👌🏻👌🏻👌🏻कारण विरोधी प्रत्येकाला असतात पण बापू ला नाहीत 🙏🏻
BB
बापूजी, अतिशय छान व उत्तम मार्गदर्शक असे आपले भाषण सतत ऐकतच राहावे असे वाटते. अभिनंदन ! व शुभेच्छा !!
धन्यवाद, शहाजी बापू एकदम छान मार्मिक भाष्य केले खरी परिस्थिती समोर मांडली 🙏💐🙏
लहानपणी जी तडफदार भाषणे ऐकण्यासाठी आम्ही तासनतास वाट पहात बसायचो तसेच अप्रतिम भाषण आज ऐकायला मिळाले 🙏 बापू great ❤️
Nakkich
बापू is great Man ❤️
@@shankargorad5025 TV by
शहाजी बापू पाटील यांच्या भाषणातून असा अर्थ निघतो की ते कळकळीने गोरगरीब शेतकरी मंजूर जनतेचा विकास झाला पाहिजे सर्व लोकांना सुख सुविधा मिळाल्या पाहिजेत हेच विषय पोट तिडके ने सभेमध्ये मांडतात ते मोठ्या मनाचे नेते आहेत विकास कामे होण्यासाठी सरकारकडून आधी मान्यता नंतर निधी मिळावा लागतो खूप वेळ लागतो म्हणून थांबून चालत नाही दूरदृष्टी ठेवून कामे विषय मांडावेच लागतात हळूहळू अमलात येतातच तोपर्यंत दम काढावा लागतो धन्यवाद बापूसाहेब
नाही ओ, मी पण सांगोल तालुक्याचा आहे असं काही ही शेतकऱ्यां साठी केलेलं नाही 😔😔😔
Nakkich
कडक साहेब महाराष्ट्र फॅन झाला तुमचा साहेब सरकार कोणाच असो शहाजी बापू साहेब महाराष्ट्राचे झाले ...💐💐💐
महाराष्ट्राच्या ग्रामीण जनतेची नाळ माहीत असलेला व पोटतिडकीने समस्या मांडणारा परखड व आदरणीय नेता. बापु असेच बोलत रहा. तुमच्या भाषणातून व भाषणाच्या लकबेतून आम्हाला ग्रामीण महाराष्ट्राची ग्रामीण जनतेची व्यथा समजते.महाराष्ट्रातील जनता सदैव आपल्या पाठीशी आहे व राहील....जय महाराष्ट्र.
शहाजी बाप्पू, तुमचा सारखा माणूस अनुभवायला मिळाला, खुप ग्रेट आहेत तुम्ही, खरंच खुप सच्चा माणूस
बापूला कोणी आमदार केलं, बापू पंतप्रधान पदाच्या लेवलचा माणूस आहे...🤩🤩🤩🤩
L8
😂😂😂🤣🤣🤣🤣
बरोबर बोलत आहात भाऊ,
चायवाला प्रधानमंत्री बनु शकतो,
तर आमदार शहाजी भाऊ काय काय बनु शकतात विचार करा
Ho comedy pm hoil kra
पल
Kay भाषण आहे राव बापू एक नंबर ...kdk खूप सुंदर इतका प्रखड आणि थोड ही न चुकता भाषण केलं
Gaddari pn ek number keli 😂
❤️🚩🚩
@@shivamp425 ha udav Thakre ni
@@funnyvideos-md6rz br 😂
@@amolsalve750 ha mg काळाप्रमाणे विचार पण बदलायचे असतात..
अभिनंदन शहाजीबापू 🔥असाच जाळ काढत रहा 🔥🔥 याला म्हणतात मुलुख मैदानी तोफ 👍🔥
Niwadnuki, aalya, ki, pasali, bedkasarkh, e, draw, draw, kratat
Aaplya, bhartat, ekch, neta, jhala, te, hote, sudam, kaka, deshmukh,
Pan, tya, vidhaykache, nav, suddha, konala, aathvat, nahi,
Sudam, kaka, sarkhaar, neta,
असा वक्ता व त्यांचे वकृत्व ऐकणं भाग्याचा विषय आहे, एकाच गोष्टीचे अनेक पैलू समोर मांडण्याची कला त्यांना ईश्वराने दिली आहे 🚩🙏
बापु अगोदर तुमचे कधी भाषणही ऐकले नाही माहीती ही नव्हती परंतु त्या शिक्षकांने खरे सांगितले होते अनमोल सर्वकूष्ट शहाजी बापु.
उध्दव ठाकरेंकड किती हिरे होते? खरच बाप्पू तुम्हाला सलाम. जे पोटात ते होटात 👍
Bapu is great person ...तडफदार आणि सडेतोड व खर बोलणारे प्रामाणिक नेते 🙏
🇦🇷🇦🇷
@darshangamer8239
फार मोठा दमदार माणूस आहे
धमक आहे त्याच्या बोलण्यात
धन्य शाहाजी पाटील साहेब आपन खरच बाळा साहेब ठाकरेचे खरच शिव सैनिक आहात धन्य ती तुळजा भवानी आई
महाराष्ट्रचा पहाडी आवाज... भारदस्त वक्त.....शहाजी बापू
😂😂😂😂 ganmat krto ha
बाबू कडक 🙏🙏 तुमाला नक्की मंत्री पद मिळायला पाहिजे बाबू 🙏 100% न्याय देणार तुम्ही पदाला
🙏🙏🙏
बापू मी तुमचा नांदेड मधल्या एक समर्थक आहे आणि मी तुमचा मरेपर्यंत कार्यकर्ता राहील बापू मी आजपर्यंत खूप समर्थक बघितले पण मी मरेपर्यंत तुमच्या समर्थक राहील
बापू ल एकदा आपल्या नांदेड मध्ये सभा घ्या मना😀
Me pan❤
Nanded madhe shivsena ahe ki nahi 9 amdar madhe
बापूसाहेब 1 नंबरच,
बापू मि तुमचा फॅन झालो.
बरं झालं ह्याचाच झाला मोदीचा झाला नाही
तूला काय करायचे
@@shubhamkarpe8734 😀😀😀😂
@@madhukhallal1111 tu lay shana ahe ky tula kay karayache manto
Bulgandya tu lay shahana aahe ka?
शिवशेनेत आले म्हणून आमदार झाले आणि त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसला वा वा
खरच 👍
साहेब तुम्ही कोणत्या ही पक्षा चे असो मला काही देणं घेणं नाही.. पण तुमच्या सारखा रांगडा आमदार मी नाही पहायला.. तूमचे बोलणे खरच लय भारी एकदा तरी तुम्हाला जवळून पाहण्याची इच्छा आहे
या कि सांगोल्यात
@@yeshrajlawate4691 नक्कीच 15 ऑगस्ट नंतर
शहाजी बापू साहेब खूप छान .
शिंदे साहेब आपल्या पुढील वाटचालीस खूप शुभेच्या.
आणि आपल्या हातून चांगले काम होतील अशी अपेक्षा संपूर्ण महाराष्ट्र ला आहे
माझा आवडता आमदार ,भाषा खूप आवडते
🤝
आमदार होण्यासाठी खूप उशीर झाला. मात्र मुरांबी राजकारणी आहेत साहेब.
मस्त बापू एकदम बरोब्बर बोलतात.मानले 1 वेळ नरखेड गावातील मा. शहाजी भाऊ पाटील यांच्या गावी या.
शहाजी बापू सारखी चांगल्या मनाची, सच्चे लोक पाहिजेत अजुन या महाराष्ट्रा मधे.
शहाजी बापू मानलं तूम्हाला.वास्तव विचार मांडले.धन्यवाद.
बापु गंगाखेङ मतदार संघात या
असा बोलणार आम्हाला आमदार पाहिजे.
नकीच विजय मिळेल
हो भाऊ..बापू कुठून पण निवडून येऊ शकतात चांगली माणसे खूप कमी आहेत राजकारणात....
घेऊन जा.. याला....मी ह्याच मतदार संघातला आहे... फक्त 600 मतांनी निवडून आलेत महाशय
महाराष्ट्र मधे सर्वात कमी मताने जिंकून हा बेडूक आलाय ..... आणि घमण्ड बगा या चोमन्याचा 😆😆 .... या नन्तर दिसणार सुद्धा नाही हा भोमटा राजकारणात 😆😆😆🤓 जमानत जप्त होणार या ग़द्दाराची 💯💯 😆🤓🤓😆
Nikkich aamala vijey bhetnar only bapu🎉❤
धन्यवाद चांगली माहिती दिली पुढील वाटचालीस शुभेच्या
शहाजी बापू, तुमच्या सारखा निष्ठावंत कार्यकर्ते विरळाच,
तुम्ही फार छान माहिती दिली,
तुम्हाला कोटी कोटी प्रणाम,
धन्यवाद, राम राम,
एकच नंबर भाषण केलं बापू! 👌🏼👌🏼👌🏼
❤️🚩🚩
शिवसेना ही फक्त आणि उद्धव ठाकरे साहेब यांची आहे 🔥🔥🔥
Uddhav ji , eknath shinde ji hyanchyamadhe koni lokamandhe rahun kaam kele ahe , kon jail madhe gele ahe..hyach uttar shodhal tar 2 min kalel koni shiv sena chalavli pahije.
महाराष्ट्रात माझा आवडता आमदार म्हणजे शहाजी बापू 🚩🚩🚩🔥🔥🔥❤️❤️❤️
साहेब खरोखरच मानलं तुम्हांला.
साहेब आपल्यासारखं भाषण कुठल्याच आमदाराला जमणार नाही.
हे कटु सत्य आहे साहेब.
साहेब जय हिंद जय महाराष्ट्र 🙏🙏
Great Saheb mi sobat ahee tumachya
मा.शहाजी बापु पाटील साहेब खुप छान सार्थ अभिमान व गर्व आहे साहेब 🚩🚩🚩
Ha tar yed zava ahe babya
बापू काय वकृत्व कला आहे एक नंबर ओके हा खरा बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक बेंबीच्या देठापासून खरं बोलणारा
Unexpected Speech... Excellent 👌👌
y
Whats so excellence about it . Speeches are never excellent work should be excellent ..which he has done nothing
🤣🤣🤣
@@anujgaikwad6018
@@anujgaikwad6018 dddddn
मानलं पाहिजे चांगला वक्ता आहेत, खूप छान निर्णय
बापूसाहेब तुम्ही खूपच चांगले भाषण करता.फक्त शिंदे साहेबांना नेहमीच साथ देत राहा.तुम्ही खूपच रोखठोक बोलता म्हणून तुमचे भाषण ऐकू वाटते.
शहाजी बापू फॅन क्लब 💯👑😍
राजकारण खूप गजकर्ण आहे. आता वकील सगळेच झाले.न्यायाधीस जनता आहे बघू
Bapu thapa band kara janata baghel.
बापू आपण 450 मतांनी निवडून आलात
समोरच्या उमेदवाराची डिपॉझिट जप्त झाल्यासारखे बोलू नका
वेळ प्रत्येकाला संधी देते तशी तुम्हाला पण संधी मिळाली होती जय महाराष्ट्र
भाऊ हा जास्त मतांनी निवडून आले. हे 420मतांनी निवडून यायला पाहिजे होता. नालायक माणूस निवडून दिला मतदारसंघ ची इज्जत घालवली.
मग तुझे म्हणणे काय आहे? जास्त मतांच्या फरकाने आल्यावरच असे बोलण्याचा अधिकार आहे?
जी मनाची व्यथा - जी ऊद्धव ठाकरे यांना गेल्या अडीच वर्षात कळली नाही - ती त्यांनी मांडली. पुढील निवडणूकीत हेच शहाजी बापू ४५००० मतांनी निवडून येतील...लिहून ठेव.
400 nai 700 ने आलेत ते निवडून आणि चुकून निवडून आलेत आमचे आबासाहेब असते ना तर 20 ते 30 हजाराच्या लिडणे निवडून आले असते आणि आधी आलेत पण 2019 ला अनिकेत देशमुख उभा राहिले होते
Tu kalank ahes शिंदे सरकार adnavala. नक्कीच मराठा नसणार तू
@@mnk1964 २०२४ ला बापू १००% हारणार याची कारणे भरपूर आहेत.
बापू एकदम ओके
Great speech❤
बापू, तुमच्या विचारांना माझा सलाम.
जय महाराष्ट्र
श्री शहाजी बापु पाटील आपण लय भारी माणूस आहात
दददददददीठठठू
शहाजी बापू पाटील साहेब भाषण तुमचं एक नंबर झाला आहे फक्त आपल्या सांगून तालुक्याचा विकास करा जोरात सर्व जनता तुमच्या पाठीमागे आहे ग्रेट वर्क
Aho Saheb Tumcha Sagal Mantrimandal Jarange Patalasobat Hott 🎉🎉❤❤
👌👌👌👌👌👌 1 no dada
बापू खरंच खूप कष्ट घेतले तूम्ही खूप हुशार आहात शिंदे साहेब ह्यांच्या मुळे तूम्ही काय आहात हे महाराष्ट्रला समजल ग्रेट बापू
Ek Number Sahaji bajuji 💯😊😊👌🏻Eknath Maharaj ki jai🏹🌷🚩 ...Eknath Bhai Ani 40 Amadar Khare Mard 💯💪💪💪💪🚩🚩🚩
बापु.. तुम्ही राव लयीच फेमस झाला की... एका दिवसात 6 लाख जनानी तुमच हे भाषण बघीतले.. 😄👍
एक नंबर..... 👆👆👆👆👆
हिरो भवितव्य
मा शहाजी बापु पाटील खरा शिवसैनिक खरं च बापु एव्हढे तळमळीने बोलतात यात सत्यता आहे हे निश्चित 🐅💪🐅🐅🐅💪🐅 अभिनंदन अभिनंदन 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Unforgettable speech . महाराष्ट्रातील सर्व नागरिकांनी ऐकावे असे भाषण. 18 मिनिट कधी संपतील कळणार ही नाही.
मी
बापू उत्तम वक्तृत्व दाखवणारे भाषण!!!शुभेच्छा!!💐
8 पल मी
आभारी आहे धन्यवाद
छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदुत्वासाठी लढले,बाळासाहेब ठाकरेही हिंदुत्वा साठी लढले, आपण हि हिंदुत्वासाठी लढायला पाहिजे ,नाहीतर आपल्याला परत गुलाम बनायला वेळ नाही लागणार. जो पक्ष हिंदुत्वासाठी लढतोय, देशासाठी लढतोय आणि धर्मासाठी लढतोय . आपण हि त्यांनाच पाठिंबा दिला पाहिजे . हिंदुस्थान जिंदा बाद 🙏
बापू राजकारणातली आपली झालेली ही गेली खूप वर्षा पासून असलेली खदखद व्यक्त केली आपला खूप अभिमान आहे मला वाटते आपण जे बोलतो ते करून दाखवाव लागेल हीच अपेक्षा आहे.
जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र
बापू किंग ऑफ महाराष्ट्र 👑💯👑
जबर दस्थ भाषण यांना पडेगा उत्तम 👍
Sundar vichar
बापू जी, अगदी great speech. अंत करणाला डायरेक्ट भिडणारे विचार.🙏🙏
शाहीजी बापु खर बोलतात असच शिंदे साहेबाना खबींर साथ द्या
माननीय आमदार श्री शहाजी बापूसाहेब पाटील 🔥🔥🙏🙏
Ek dam ok
व्वा बापु पटल गड्या एकच नंबर 👌🙏
खूप शुभेच्छा, असेच विचार कायम राहो !
शहाजी बापू आपले भाषण म्हणजे पर्वणीच ❤️🚩
@@deepakkalambate2148 चल निघ चाट्या
@@11chetanpatil गपरेझाटया
बापू कडक भाषण 💞💞💞
Excellent shahji bapu saheb..tumhi next 15 years MLA honaarach.. very talented genuine person
श्री राम जय राम जय जय राम🙏🙏🙏
सुंदर सराहनीय
बापू तुम्ही जे बोलतात त्यात खूप भावना आहेत साहेब ....😊
जनता दरबार... तुमच्या बरोबर आहे 👆👆👆👆
आता पर्यंत शिवसेना मध्ये एकच माणूस बोलत होता. माहीतच नव्हते की इतके हुशार आमदार खासदार आहेत. जर यांची शिवसेनेत मुस्कटदाबी होत होती तर ते बाहेर निघणारच ना पब्लिक पण अडीच वर्ष घाबरून होते
Fadanvis Sarkar padlyavr pn asach bol..
😂😂😂😂😂😂😂
हे शिवशेचे नाहीत सर्व पक्षांत फिरून आले
You are absolutely right Archana.
खतरनाक 🔥
Kadhihi n aiklele bhashan 🚩🚩🤩🤩🙌🙌
अर,अता,बगच,काय,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
@@sachinkoli2356 pppp
कोणी कोणाच्याही पक्षचा असो विकास पाहिजे फक्त
Tyasathi kami kami virodhi paksha tari hava na ...he te pan thevanar nahit bjp
A
.
लई भारी
एक नंबर बापू ❤❤❤
बापू नमस्कार
आत्ता जसे आहात तसेच रांगडे पण प्रामाणिक राहा, चालत राहा तुम्ही तुमच्या मुक्कामी पोहोचणार हे नक्की 👍🙏
संजय राऊत आणि आदित्य ने बापू कडून कसे बोलायचे पाहिजे हे शिकले पाहिजे ......🚩🚩🚩🔥🔥🔥
अलीकडच्या काळातील सर्वात मार्मिक, स्पष्ट आणि ठाम भाषण..
शाहाजी बाप्पू आता तुम्ही फक्त सांगोल्याचे राहिला नाहित तर महाराष्ट्रातचे झाले आहेत.
एक नंबर
बुलंद आवाज.बापू पूर्वी असच भाषण करायचे....
लय भारी बापू 🙏🙏🙏
अडीच वर्षात स्वाभिमान कोठे होता
तुझ्या आईबरोबर
एकदा विकल्यावर काय असत.
हिंमत नवहती उधव, गुंड राऊत च्या विरुद्ध बोलायची. पण शेवटी वेळ आली आणि सर्वआणि क्रांती केली जसे देशाला इंग्रजच्या जुलमातून मुक्त करण्यासाठी कित्येक वर्ष लागली ह्यांना तर फक्त अडीच वर्ष लागली
Are kay tu bhashan bgto yar ...mhnje lihayala yet mhnun kay pn bolaycha ...are tyat tyancha note bgha na ki tyana paise bhetat nhavta. Pn congress la milayche mhnun te baher padlet ...jar Kam nhi keli tr detil ka nivdun ....aani tumchi hoti satta mg tumchi party mothi karaychi ki tumcha brobar astil tyanchi...
ग्रेट बापू
छान भाषण
आमदार शहाजी बापु पाटील यांचा विजय असो 🚩🚩🙏
लय भारी माणूस आहे राव बापू एकच नंबर आहे तुम्ही🤟💪🏻🔥👑💪🏻🤟🔥
शहाजीबापू ग्रेट खुपच छान.वक्तृत्व जयहिंद🙏🙏🚩🚩