सुषमा अंधारेंना धुतलं, उद्धव ठाकरे तुम्ही माफी मागा , शहाजी पाटील भरसभेत कडाडले Shahaji Bapu Patil

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ธ.ค. 2022
  • शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली. “आमच्याकडे तर एक असा पठ्ठ्या आहे त्याचा ‘उठ दुपारी आणि घे सुपारी’ असाच कार्यक्रम असतो,” असं म्हणत सुषमा अंधारेंनी राज ठाकरेंना लक्ष्य केलं. त्या गुरुवारी (१ नोव्हेंबर) मुलुंडमधील महाप्रबोधन सभेत बोलत होत्या.
    सुषमा अंधारे म्हणाल्या, “आमच्याकडे तर एक असा पठ्ठ्या आहे त्याचा ‘उठ दुपारी आणि घे सुपारी’ असाच कार्यक्रम असतो. ‘उठ दुपारी, घे सुपारी’ असं करताना ते अचानक गुहेतून बाहेर येतात, अचानक सभा घेतात आणि परत गायब होतात. परत ते पुढच्या निवडणुकीलाच येतात.”
    “मी मिमिक्री आर्टिस्ट होईन, मी मध्येच पेंटरही होईन”
    “दोनच मुद्दे मांडा, पण व्यवस्थित मांडा ना. मी यालाही थोडं बोलेन, त्यालाही थोडं बोलेन, मी मध्येच विचारवंत होईन, मध्येच मिमिक्री आर्टिस्ट होईन, मी मध्येच पेंटर होईन, मध्येच आणखी काही होईन आणि मी काहीतरी बोलेन आणि लोक काहीतरी समजतील, असं यांचं सुरू असतं,” असं म्हणत सुषमा अंधारेंनी राज ठाकरेंवर टीका केली.
    “मला आमचे देवेंद्र भाऊ आवडतात”
    सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या, “खरंतर मला त्या माणसावर बोलावंसं वाटत नाही. आमचे देवेंद्र भाऊ किती छान बोलतात. मला आमचे देवेंद्र भाऊ आवडतात. कारण त्यांना माझ्यापेक्षा चांगलं सुचतं.”
    “मतदार नसलेली सेनाचा शॉर्टफॉर्म करा”
    “ते म्हणाले की, मतदार नसलेली सेना. मतदार नसलेली सेनाचा शॉर्टफॉर्म करा आणि काय होतं पाहा. मतदारमधील ‘म’, नसलेलीमधील ‘न’ आणि सेनेमधील ‘से’ काढला की काय होतं? मी काहीच म्हणत नाही. मी अतिशय गरीब लेकरू आहे, त्यात अजिबात पडत नाही,” असं अंधारे यांनी म्हटलं.
    sushma andhare,sushma andhare speech,sushma andhare on raj thackeray,sushma andhare live,sushma andhare on kirit somaiya,sushma andhare old speech,sushma andhare biography,sushma andhare live bhashan,sushma andhare latest speech,sushma andhare news,sushma andhare today speech,sushma andhare latest speech 2022,sushma andhare kankavli,sushma andhare raj thakre,sushma andhare dasara melava,sushma andhare on eknath shinde,sushma andhare on uddhav thackeray
    #सुषमाअंधारे #सुषमाअंधारेभाषण #सुषमाअंधारेलेटेस्टस्पीच #सुषमाअंधारेशिवसेना #सुषमाअंधारेlive #सुषमाअंधारेबायोग्राफी #सुषमाअंधारेराजठाकरे #सुषमाअंधारेदसरामेळावाभाषण #सुषमाअंधारेचेभाषण #सुषमाअंधारेसंविधानभाषण #सुषमाअंधारेकोणआहेत #सुषमाअंधारेस्पीच #सुषमाअंधारेदसरामेळावा #सुषमाअंधारेपत्ती #सुषमाअंधारेपुणेभाषण #सुषमाअंधारेand #सुषमाअंधारेभाषणदसरामेळावा #सुषमाअंधारेमाझाकट्टा #सुषमाअंधारेभाषणlivetoday #सुषमाअंधारेजीवनपरिचय #सुषमाअंधारेकोणआहे #सुषमाअंधारेनवीनभाषण #सुषमाअंधारेशिवसेनाप्रवेश #सुषमाअंधारेनारायणराणे
    #sushmaandhare #sushmaandharespeech #sushmaandharelatestspeech2022 #sushmaandharerajthakre #sushmaandharebhashan #sushmaandharevsrajthakre #sushmaandharegondia #sushmaandharelive #sushmaandhareoldspeech #sushmaandhareonuddhavthackeray #sushmaandharedasaramelava #sushmaandharebiography #sushmaandharehusband #sushmaandharelatestspeech #sushmaandharelatest #sushmaandhareand #sushmaandhareandprakashambedkar #sushmaandhareandhare #sushmaandhareandhashraddha #sushmaandhareandharebhashan #sushmaandhareandsandipanbhumre #sushmaandhareandnarayanrane #sushmaandhareandchapati #sushmaandhareandrajthakre #sushmaandhareandgulabraopatil #sushmaandhareandhashraddhaspeech #sushmaandhareandshivsena #sushmaandhareandbhaskarjadhav #sushmaandhareandajitchavan #sushmaandhareandsanjayraut
    #marathinews #marathinewslive #marathinewslivetoday #marathinewslivezee24taas #marathinewstv9 #marathinewschannellive #marathinewstoday #marathinewsliveabpmaza #marathinewsliveibnlokmat #marathinewslivetv9 #marathinewslivemaharashtra #marathinewsheadlinestoday #marathinewshe
    Don't Forget to SUBSCRIBE to our TH-cam Channel.
    Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
    ----------------------------------------------------------------------------------------------------------
    ☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
    ► TH-cam : / viralinindia1
    ► Facebook : / viralinindiayoutube
    ► Write us : teamviralinindia@gmail.com
    About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
    Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.
  • เพลง

ความคิดเห็น • 1K

  • @kisanralebhat9006
    @kisanralebhat9006 ปีที่แล้ว +91

    बापू साहेब माझे आयुष्य आपणाला मिळो
    आपन 100 टक्के खरे बोललात

  • @govindsonwale1022
    @govindsonwale1022 ปีที่แล้ว +102

    खरोखर बोलताहेत शहाजीबापू पाटील उद्धव ठाकरेंनी माफी मागायला पाहिजे

    • @nandkumarbakare3281
      @nandkumarbakare3281 23 วันที่ผ่านมา

      चपला मारुन माफी मागायला पाहिजे I love NDA ❤❤❤❤❤

  • @mrinalkulkarni9698
    @mrinalkulkarni9698 ปีที่แล้ว +22

    शहाजी बापू साहेब खूपच छान सत्यता सांगत आहात खरचं तुम्ही बजिगर खरेच शिवसैनिक आहात

  • @ashoktulaskar6490
    @ashoktulaskar6490 ปีที่แล้ว +59

    आता मात्र आम्हा जनतेला पटले की
    शेवटी सत्याचा विजय होतो. पूज्यनीय बाळासाहेब व धर्मगुरू
    आंनद दिघे साहेबांचे आशीर्वाद
    भगवा धारी शिंदे व त्यांचे मावळे

  • @charanjadhao1959
    @charanjadhao1959 ปีที่แล้ว +136

    शहाजी बापु जबरदस्त भाषन बापु लोक जागे करा तुमच राज्य शासन येणार आहेत काय वक्ता आहेत पांडुरंगाची कृपा आहेत धन्यवाद जय सेवालाल जय गोर जय महाराष्ट्र चरण जाधव वाशीम 🙏🙏🙏

    • @user-te2cj9zz7v
      @user-te2cj9zz7v ปีที่แล้ว

      आलं आलं!!!!!!!
      घ्या केळं !!!!!!
      महाराष्ट्रात तरी शिवसेनेला पर्याय नाही.

    • @sachinsawant3930
      @sachinsawant3930 ปีที่แล้ว

      तुमची ताठे भरून घेतलेत ,,बापू
      आम्हाला काय केळं देता का

    • @ronitshinde186
      @ronitshinde186 ปีที่แล้ว

      @@user-te2cj9zz7v I

  • @vilasdamari2872
    @vilasdamari2872 ปีที่แล้ว +40

    बाळासाहेब त्याना बारामतीचा म्हमद्या, त्याचप्रमाणे त्या म्हमद्याला मैद्याचे पोतेभी म्हणायचे.

  • @pravinkhopade2301
    @pravinkhopade2301 ปีที่แล้ว +72

    कडक भाषण शाहाजी बाप्पु

  • @omtheking7433
    @omtheking7433 ปีที่แล้ว +145

    शहाजी बापु सच्चा शिवसैनिक आहेत.शिदेसाहेब जिदाबाद मोदींजी जिदाबाद मोदींजी को शःत शःत प्रनाम.

    • @spawar-mc4iw
      @spawar-mc4iw ปีที่แล้ว +5

      Akdam. Mast. Vichar. Wekt. Kele

    • @mayabhende702
      @mayabhende702 ปีที่แล้ว

      आश्चर्य आहे!!
      ज्या नेत्याच्या आधारामुळे हे राज्य सरकार जनतेच्या इच्छानुसार स्थापन झाले व जोमाने काम करीत आहे त्या झटून कार्यरत असणार्‍या फडणवीस साहेबांना मात्र तुम्ही सहज विसरलात?
      मा. C M, शिंदे चांगल काम करत आहेत हे खरंय. योग्य दिशेने काम चालू आहे. परंतु त्यात असलेला फडणवीस यांचा महत्त्वाचा वाटा, त्यांचे अथक परिश्रम आपण विसरून चालणार नाही.
      जय शिंदेजी जय फडणवीसजी 🙏👍👍🙏
      ह्या combination मुळे तर सरकार चाललंय.

  • @prakashraut3665
    @prakashraut3665 ปีที่แล้ว +101

    वाह शहाजी बापू जबरदस्त एक नंबर.खरोखर तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे सरकार स्थापन केले आहे..महाराष्ट्राची जनता नक्कीच तुमच्या सोबत राहील..जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩

  • @prabhakargaikwad6918
    @prabhakargaikwad6918 ปีที่แล้ว +106

    रोखठोक सत्य बोलता मा. शहाजी बापू एक दम अप्रतिम भाषण,

  • @parmeshwarkakde1067
    @parmeshwarkakde1067 ปีที่แล้ว +83

    शहाजी बापू तुमचं भाषण फारच प्रभावी अंमलबजावणी करणारे वाटले,
    बापु भाषण अभ्यासपूर्ण वाटले,
    विविध विषयांवर सखोल चर्चा केली,
    धन्यवाद राम राम,

  • @ankushshinde8870
    @ankushshinde8870 ปีที่แล้ว +79

    शहाजी बापू तुम्हाला त्रास खुप होईल पण तुमच्या धाडसाला सहस्रदा प्रणाम..
    🙏🏵️🚩🏵️🙏

  • @jotiramkumbhar1814
    @jotiramkumbhar1814 ปีที่แล้ว +76

    खरा आमदार साहेब मानाचा मुजरा असच पुढे जावा महाराष्ट्राचा विकास करा

  • @ashokbhandarebhandare7394
    @ashokbhandarebhandare7394 ปีที่แล้ว +34

    शहजिबापू अप्रतिम भाषण dhanaywad तुमचे ग्रामीण भाषेतील भाषण खूप खूप आयाकावेसे वाटते आपण भाषण करावे आम्ही आयकावे छान अती सुंदर खूप शुभेच्या

    • @kailasdeshmukh6341
      @kailasdeshmukh6341 ปีที่แล้ว

      Bapu guvahatila parat kadhi janar

    • @Rahulgadekar
      @Rahulgadekar ปีที่แล้ว +3

      स्वर ग्रामीण आहे पण अभ्यासु व्यक्तीमत्व बापु जुने राजकारणी आहे व त्यानचा फायदाच होणार आहे शिंदे साहेबांना

  • @ashokmane178
    @ashokmane178 ปีที่แล้ว +47

    🌹 जय हिंदुस्थान मानव पक्ष 🌹 माननीय श्री.शहाजी बापू पाटील आपले हिंदुस्थान मानव पक्षातर्फे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🌹 पक्षप्रमुख 🌹 सातारा 🌈

  • @amoljangam8876
    @amoljangam8876 ปีที่แล้ว +29

    1नंबर शहाजी काका लय भारी लाखा त ऐक बोलात

  • @sakshiwakte2958
    @sakshiwakte2958 ปีที่แล้ว +163

    व्वा वाह शहाजी बापू साहेब शिव्यांची नाही तर खरं खोटं लक्षात आणून द्या जनतेला जागरूक करा जनता तुमचीच असेल आहे आणि होती

    • @user-md8mb7do2d
      @user-md8mb7do2d ปีที่แล้ว +7

      लयभारी

    • @ashokbhaigujarathi199
      @ashokbhaigujarathi199 ปีที่แล้ว +2

      P ek

    • @atulsuryawanshi4938
      @atulsuryawanshi4938 ปีที่แล้ว +2

      yes

    • @jagdishrathod8104
      @jagdishrathod8104 ปีที่แล้ว +1

      Mast

    • @rahulwagh8543
      @rahulwagh8543 ปีที่แล้ว

      @@user-md8mb7do2d या काळात त्यांनी आपल्या समाधीवर शिवाजी महाराजांचा पोवाडा नरवीर तानाजी मालुसरे यांच्या बलिदानामुळे प्रसिद्ध आहे की नाही हे आहेत स्वस्तातले काही फोन कॅमेरा आणिआणि लॅपटॉप आणि लॅपटॉप आणि लॅपटॉप आणि लॅपटॉप आणि लॅपटॉप आणि लॅपटॉप आणि लॅपटॉप
      बर दे

  • @sanjayphatak3366
    @sanjayphatak3366 ปีที่แล้ว +17

    हे भाषण ऐकून शहाजी बापूंना मत द्यायची आणि त्यांच्या पाया पडायची इच्छा झाली

  • @mangeshshinde8696
    @mangeshshinde8696 ปีที่แล้ว +70

    शहाजी बापू एकच नंबर

  • @satishnilogi125
    @satishnilogi125 ปีที่แล้ว +18

    शहाजी बापू अतिउत्तम भाषण केलेत बरोबर बोललात धन्यवाद! माननीय शिंदे साहेबांचे हात असचं मजबूत करावे।

  • @vinayakpatil5947
    @vinayakpatil5947 ปีที่แล้ว +42

    Khara दिलदार मनापासून महाराष्ट्राची प्रगती व्हावी अस वाटणारा आदरणीय आमदार श्री शहाजी. बापू

    • @vidhyadharmathane989
      @vidhyadharmathane989 ปีที่แล้ว

      हा काँग्रेस चा आहे आणि शिवसेना च्या धनुष्य बाण चे फक्त ११.०००वोट होते असा म्हणते आणि धनुष्यबाण ७०००००हजार पोहचलो म्हणते मग काँग्रेस कडुन लढायला पाहीजे होता ईकडे कशाला उद्ववजी ला टिकिट मागितली याने

  • @satyavijaygaonkar3275
    @satyavijaygaonkar3275 ปีที่แล้ว +20

    छान भाषण झालं.असेच भीडा....

  • @bhaskarlokare8192
    @bhaskarlokare8192 หลายเดือนก่อน +1

    Great बापू आगदी मनापासून अभिनंदन करतो, जे काही बोलत आहात ते खरं बोलता....

  • @sadashivkurhade
    @sadashivkurhade 29 วันที่ผ่านมา +2

    शियजी बापू महाराष्ट्र साठी धन्यवाद हो साहेब

  • @vinayaknawathe6112
    @vinayaknawathe6112 ปีที่แล้ว +8

    शहाजी पाटील! छत्रपति शिवाजी महाराज आज असते तर महाराष्ट्र विरोधी अशा लोकांना हत्तीच्या पायी दिलं असतं!

  • @santoshaldar2737
    @santoshaldar2737 ปีที่แล้ว +8

    2024 फिक‌स आमदार शहाजी बाषू पाटील

  • @suhaskulkarni4470
    @suhaskulkarni4470 28 วันที่ผ่านมา +2

    बापू नमस्कार , प्रभावी व अभ्यासू भाषण व वक्ते. 🙏

  • @rajendraghara9
    @rajendraghara9 ปีที่แล้ว +150

    हिंदू धर्म आता तरी जागा हो नाही तर वेळ निघून जाईल

    • @ankushgawai8179
      @ankushgawai8179 ปีที่แล้ว +6

      हा धर्म झोपत पण असतो का , मस्त आहे या धर्माचं, आणि जर झोपत असेल तर जागा होईल याची काही शाश्वती नाही आणि वेळ काही कोणाकरिता थांबत नाही

    • @vilaszagade2971
      @vilaszagade2971 ปีที่แล้ว +14

      Jagach aahe Hindu mhanunch bjp ch srkar aahe.

    • @vinayakpunekar7718
      @vinayakpunekar7718 ปีที่แล้ว +1

      @@ankushgawai8179 Madam Lavdyaa Tuu Hindu Ch Ahe Nahh 😳🤔☝☝💯💔🖕🏿🖕🏿🖕🏿🏴🏴🏴🏴🏴

    • @abhinav2766
      @abhinav2766 ปีที่แล้ว +7

      @@ankushgawai8179 great dharma ahe amcha hindu dharma

    • @ankushgawai8179
      @ankushgawai8179 ปีที่แล้ว +2

      @@abhinav2766 इतिहास आहे का त्याला, एखाद्या ग्रंथामध्ये पुराणामध्ये उल्लेख आहे का त्याचा, त्याचा संस्थापक आहे का कोणी, त्या शब्दला काही अर्थ वगैरे आहे का, की बस लोकं म्हणतात म्हणून आपण पण म्हणायचे कि गर्व से कहो हम भोंदू है

  • @alkapatil6242
    @alkapatil6242 ปีที่แล้ว +59

    बापू ,चांगले भाषण ! मनापासून बोललात ,साधेपणा ,शिंदे सरकार जिंदाबाद !

  • @sandipghule1554
    @sandipghule1554 ปีที่แล้ว +24

    सलाम बापू

  • @ganeshhajare2157
    @ganeshhajare2157 ปีที่แล้ว +40

    आजचा भारत सुरक्षित राहण्यासाठी सावरकरांनी हिंदू युवकांना सैन्यात भरती होण्यासाठी केलेलं आ्वाहन महत्वाचे आहे , आजही त्यांचे स्वप्न अपुरे राहिले आहे येणारा काळ ओळखण्याची क्षमता त्या युग पुरूषाची होती 🕉️🙏

  • @shaileshabhyankar4408
    @shaileshabhyankar4408 ปีที่แล้ว +15

    एकच नेता शहाजी बापू

  • @rajeshsharma2263
    @rajeshsharma2263 ปีที่แล้ว +60

    संधीच सोन करा,मात्र माती होऊ देऊ नका.काहीच फरक पडत नाहीं,मुख्य मंत्री कोण.काम बोलला पाहिजे .शूभेच्छा🙏

  • @archanamutha1451
    @archanamutha1451 ปีที่แล้ว +25

    Excellent speech Shahaji Bapu Sahen

  • @kishorsangamnerkar2673
    @kishorsangamnerkar2673 ปีที่แล้ว +91

    विनाशकाले सुषमा अंधारे!!!!

    • @user-te2cj9zz7v
      @user-te2cj9zz7v ปีที่แล้ว +2

      चाटुगिरी मध्ये तु पीएचडी केली आहे.

    • @jaypalchaudhari8691
      @jaypalchaudhari8691 27 วันที่ผ่านมา

      अरे हिचा नवरा काय करतो ते तरी एकदा सांगा की कोणीत‌री

  • @kishorvartak3819
    @kishorvartak3819 ปีที่แล้ว +20

    Speechless
    जबरदस्त साहेब 👌🚩🚩🚩🇮🇳

  • @sandeshpatil9079
    @sandeshpatil9079 ปีที่แล้ว +7

    शहाजी बापू पाटील लवकरच सांगोला मध्ये येऊन भेटणार आहे तुम्हाला......संदेश पाटील युवक काँग्रेस अध्यक्ष.......आयुष्भर माजी आमदार राहणार तुम्ही लिहून ठेवा

  • @anirudhadhote
    @anirudhadhote ปีที่แล้ว +75

    घूमने से खाना हजम होता है 70 साल का भ्रष्टाचार नहीं , लेकिन यह बात पप्पू को कांग्रेसी तो क्या बाबा रामदेव भी नहीं समझा सकते

  • @murlidharwagh3059
    @murlidharwagh3059 ปีที่แล้ว +11

    यालाच म्हणतात शेर असेच बाकीचे आमदार सुध्दा शेरच आहे म्हणून यानी एवढा मोठा निरनय

  • @user-cb1ft3ek4v
    @user-cb1ft3ek4v ปีที่แล้ว +15

    खर बोलतात बापू जय महाराष्ट्र

  • @rajendrakedari8689
    @rajendrakedari8689 ปีที่แล้ว +51

    वा बापु खुप छान भाषण केलात 👌👌👌💪💪💪💪

  • @RohitThakur-fh3zx
    @RohitThakur-fh3zx หลายเดือนก่อน +1

    काही नेत्यांचे भाषण ऐकेपर्यंत त्यांची योग्यता जनतेला कळत नाही. त्यापैकी एक शहाजी पाटील आहेत. खूपच छान बोलतात, अगदी मना पासुन. खूप खूप धन्यवाद.

  • @dneswaryevle1629
    @dneswaryevle1629 ปีที่แล้ว +37

    गर्व से कहो हम हिंदू है

  • @vishnuwayal8868
    @vishnuwayal8868 ปีที่แล้ว +20

    बापू एकदम कडकं

  • @tusharkengale9443
    @tusharkengale9443 ปีที่แล้ว +43

    शेतकऱ्याचा कर्ज मापं नाही झाले साहेब बरका. कारण साहेब आमच्या जुन्नर तालुक्यात मध्ये कर्ज घेतलं म्हणून खुप जिव गेले आहे ओ 🙏🏻

    • @abhimanyusarode6893
      @abhimanyusarode6893 ปีที่แล้ว +2

      नियमित कर्जमाफी आता झाली, राष्ट्रवादी ने अडीच वर्षेपर्यंत कर्जमाफी केली नाही फक्त भ्रष्टाचार केला.

    • @allrounder2854
      @allrounder2854 ปีที่แล้ว +2

      Karaj mukti Bharat abhiyan madhe form bhara,jiv deu Naka

  • @sambhajipawar836
    @sambhajipawar836 ปีที่แล้ว +12

    खुप छान धन्यवाद

  • @vheejaymalviyaa2393
    @vheejaymalviyaa2393 3 หลายเดือนก่อน +3

    शहाजी बापु मस्त. मनाला भिडणारे प्रामाणिक भाषण.

  • @shashikanthajarnis1136
    @shashikanthajarnis1136 ปีที่แล้ว +14

    वाह! बापू झक्कास.

  • @vaibhavmalvade21
    @vaibhavmalvade21 ปีที่แล้ว +62

    जय श्री राम हर हर महादेव ‌हिंदु धर्माचा विजय असो‌,🌹🌹🌹🌹🚩🚩🚩🚩🙏🙏🙏

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 หลายเดือนก่อน +2

    शहाजी बापु ऊदंड आयुष्य लाभो

  • @radheshambotave5336
    @radheshambotave5336 26 วันที่ผ่านมา +1

    प्रखर बापू
    अगदी पोटातले ओठावर
    सच्या माणूस
    मी तर फॅन आहे शहाजी बापू चा

  • @kishorsalvi9327
    @kishorsalvi9327 ปีที่แล้ว +32

    जय श्रीराम यांना म्हणतात सच्चे शिवसैनिक 100 खोके बंद झाले म्हणून सगळी उलथा पालक चालू आहे काय नियतीला पटले नाही म्हणून पेंग्विन ची खुर्ची गेली

  • @bapusherekar9378
    @bapusherekar9378 ปีที่แล้ว +10

    एकच नंबर बापू u r great

  • @ravindrakhedkar7549
    @ravindrakhedkar7549 ปีที่แล้ว +8

    अडिच वर्ष घरकोबंडा आता, लई फडफड करतोय

  • @nandkumardeshpande6281
    @nandkumardeshpande6281 ปีที่แล้ว +10

    Great 👍 shahaji bapu patil saheb

  • @pradeepmore4094
    @pradeepmore4094 ปีที่แล้ว +13

    बापू साहेब खूप सुंदर भाषण 👌👍

  • @avinashbhandare9785
    @avinashbhandare9785 ปีที่แล้ว +22

    साहेब छान बोलता खरच

  • @shyamdeshpande3749
    @shyamdeshpande3749 11 หลายเดือนก่อน +2

    लई भारी शहाजी बापूं. आंगे बढो. आम्ही तुम्हा सोबतच आहोत.

  • @pramodshirgave7832
    @pramodshirgave7832 หลายเดือนก่อน +1

    बापू तुमच्या मना सारख होवो हीच आई तुळजा भवानी चरणी प्रार्थना

  • @rajendradevkatte8974
    @rajendradevkatte8974 ปีที่แล้ว +35

    तुम्ही खरे आहात जय महाराष्ट्र

  • @samruddhiwalse3398
    @samruddhiwalse3398 ปีที่แล้ว +12

    एका बाईचं सर्वांनी एवढा धसका घेतला यातच शिवसेनेची जित आहे

    • @riva857
      @riva857 ปีที่แล้ว

      Sushma chi layki tari ahe ka devana naav thevaychi

    • @samruddhiwalse3398
      @samruddhiwalse3398 ปีที่แล้ว +1

      @@riva857 आपल्याला तरी एवढं ज्ञान आहे का सुषमा अंधारे ची लायकी काढायला. अभ्यास करा जरा

    • @suvarnakaskar7234
      @suvarnakaskar7234 ปีที่แล้ว

      Yes all the best

    • @riva857
      @riva857 ปีที่แล้ว

      @@samruddhiwalse3398 tu kar manje kalel tula

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 ปีที่แล้ว +29

    शहाजी बापू लय भारी. आपण एकाच काॅलजचे आहोत.मुंबईत भेटू.

  • @vish96k
    @vish96k ปีที่แล้ว +71

    गर्व से कहो हम हिंदु हैं🧡🚩

    • @vaibhavmalvade21
      @vaibhavmalvade21 ปีที่แล้ว +3

      जय श्री राम 🚩🚩🚩🚩🙏🙏

    • @parkashkakade3365
      @parkashkakade3365 ปีที่แล้ว +1

      Gadhar kavo

    • @vish96k
      @vish96k ปีที่แล้ว +1

      @@parkashkakade3365 ❤️डे

    • @asmitaraje9091
      @asmitaraje9091 ปีที่แล้ว +1

      आधांरेघे राशन देभाषण टोमणेबाज उध्दव

    • @vish96k
      @vish96k ปีที่แล้ว

      @@asmitaraje9091 🚩

  • @hulappaBajgire-hv8vv
    @hulappaBajgire-hv8vv ปีที่แล้ว +13

    बापू आयुष्यात तुम्हाला भेटण्याची संधी भेटली तर तो माझा सुवर्ण दिवस असेल.

  • @jayantdeshpande2531
    @jayantdeshpande2531 ปีที่แล้ว +29

    लय भारी, !👌

  • @appasoshinde179
    @appasoshinde179 ปีที่แล้ว +2

    शहाजीबापू खरं बोलले आहेत शिंदे यांनी खरी बाळासाहेबाची शिवसेना टिकवली उद्धव साहेबांनी तर मतदार जनतेला फसवलेची माफी मागायला पाहिजे

  • @rameshpatil241
    @rameshpatil241 ปีที่แล้ว +55

    Bjp शिंदे पार्टी 👍👌🔥

    • @kusumgupte7220
      @kusumgupte7220 ปีที่แล้ว

      शिंदे, भाजप पार्टी, कपाळावर हाथ मारून घेतहेत् सगळे.फक्त मोठया मोठया गोष्टी करणं.

    • @rahulbitake6985
      @rahulbitake6985 ปีที่แล้ว +2

      वाघ तो वाघ च

  • @sharadwakchaure3406
    @sharadwakchaure3406 ปีที่แล้ว +24

    Very great ' true and loyal man.

    • @anandavispute4198
      @anandavispute4198 ปีที่แล้ว +1

      खरोखर शहाजी पाटलांचे भाषण ऐकून अंगावर शहारे उठतात वस्तुस्थिती सांगत आहे ते खरोखर आहे एकदम छान वक्तृत्व

  • @kedarmhatre7452
    @kedarmhatre7452 ปีที่แล้ว +50

    खरं आहे बापू.वाळविला एक रात्रीत गायप केली.

  • @bhagwatshinde895
    @bhagwatshinde895 20 วันที่ผ่านมา

    बापु मस्त भाषण केले जगाच्या पाठीवर फक्त एकच जाणता राजे झाले छत्रपती शिवाजी महाराज यांना माणाचा मुजरा

  • @aparnakshirsagar2477
    @aparnakshirsagar2477 ปีที่แล้ว +5

    उत्तम सत्य मांडले आहे

  • @dineshbalasara5733
    @dineshbalasara5733 ปีที่แล้ว +7

    Sahaji bapu jay ho

  • @358jayshivray
    @358jayshivray ปีที่แล้ว +41

    शहाजी पाटील साहेबाना जय शिवराय 🚩🚩

    • @vikasbhandare8064
      @vikasbhandare8064 ปีที่แล้ว

      Bhangar

    • @asmitaraje9091
      @asmitaraje9091 ปีที่แล้ว

      फक्त फणविस शिंदे शहाजी पाटील बरोबर बोलतायत

  • @sudhirzoje6736
    @sudhirzoje6736 ปีที่แล้ว +24

    बापु खर बोलताय राव मानाचा मुजरा खरा मानुस तळमळीनी बोलतोय जनतेनी समजुन घ्याव

  • @balugosavi8807
    @balugosavi8807 ปีที่แล้ว +5

    हार्दिक स्वागत बापुजी

  • @marotikadamkadam3701
    @marotikadamkadam3701 ปีที่แล้ว +12

    शहाजी बापू निर्मळ झरा आहे

  • @balajikounsalye6379
    @balajikounsalye6379 ปีที่แล้ว +8

    याला म्हणतात the great मराठा....

  • @marutisaste9754
    @marutisaste9754 ปีที่แล้ว +24

    एकदम कडक भाषण, बापूं विद्यमान सरकारला हार्दिक शुभेच्छा.

  • @tejudanceacadamikids
    @tejudanceacadamikids ปีที่แล้ว +60

    बापू ते शीतल म्हात्रे ने कुणाला म्हटलं होतं ओ काय तो बांबू काय ते ढुंगण

  • @akrurbidwe1217
    @akrurbidwe1217 ปีที่แล้ว +2

    मर्द मराठा, सह्याद्रीचा ढहाण्या वाध , शहाजी पाटील... शतशः प्रणाम

  • @sakshinalawade2261
    @sakshinalawade2261 ปีที่แล้ว +28

    शहाजी पाटील घर बदली कामगार आहे

  • @krushnabhojane668
    @krushnabhojane668 ปีที่แล้ว +25

    Bapu काही असो पण शिंदे सरकारचा एक निर्णय पटला 18000+पोलीस भरती सुपर work bjp shinde saheb

    • @uddhavraodeshmukh5068
      @uddhavraodeshmukh5068 ปีที่แล้ว

      khup good

    • @ramchandralawate3234
      @ramchandralawate3234 ปีที่แล้ว

      कधी होणार.....शिंदे याच्या कार्यकीर्दीत तरी होईल का ?

  • @arvindmore18
    @arvindmore18 ปีที่แล้ว +5

    Wahhhh Bapu Wahhhh...aage badho.

  • @hanumantjadhav664
    @hanumantjadhav664 ปีที่แล้ว +8

    Real speech bapu

  • @mahavirjain402
    @mahavirjain402 ปีที่แล้ว +9

    ONLY शिंदे सरकार 🚩🚩🚩

  • @jayashreemantri7596
    @jayashreemantri7596 ปีที่แล้ว +4

    शहाजी राजे 100% बोललात.

  • @gopaldalvi6646
    @gopaldalvi6646 ปีที่แล้ว +1

    Ek Number bhashan yela Bashan manhantat,great 🎉💐👌👍👏

  • @kiranmsuryawanshi8090
    @kiranmsuryawanshi8090 ปีที่แล้ว +40

    अरे शाज्या या भूतलावर एकच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ,,,,
    जोवर चंद्र सूर्य तारे ,,, आहेत तोपर्यंत एकच धर्मवीर छत्रपती संभाजीराजे,,,,
    अरे साल्या नो दुसरा धर्मवीर होणे नाही,,, तुम्ही दुसरा धर्मवीर लादत आहात,,,
    दिघे साहेबांच्या कार्याबद्दल कोणतीही शंका नाही पण एकच धर्मवीर,,,, म्हणजे संभाजी महाराज

    • @kdhanu6877
      @kdhanu6877 ปีที่แล้ว +2

      Mand buddhi.kay sambandh aahe ka ith hyacha

    • @kiranmsuryawanshi8090
      @kiranmsuryawanshi8090 ปีที่แล้ว

      @@kdhanu6877
      अरे मंदाडया धर्मवीर छत्रपती संभाजीराजे आहेत तुला मान्य नाही वाटतं

    • @kdhanu6877
      @kdhanu6877 ปีที่แล้ว +6

      @@kiranmsuryawanshi8090 अरे मंद बुद्धी.जो धर्म वाचवतो तो धर्मवीर.te konala pan म्हणू शकतो आपण.धर्मवीर. जो धर्मासाठी करेल त्याला

    • @kiranmsuryawanshi8090
      @kiranmsuryawanshi8090 ปีที่แล้ว

      @@kdhanu6877
      अरे चुतीया ज्यांनी महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी स्वतःचे प्राणांचे बलिदान दिले म्हणजे एकमेव छत्रपती संभाजी महाराज हेच बाकी कोणी होऊच शकत नाही

    • @girishkumarpatil3219
      @girishkumarpatil3219 ปีที่แล้ว

      आणि हिंदू ह्रदय सम्राट?

  • @alute431
    @alute431 ปีที่แล้ว +3

    बारामतीच्या ममद्या सोबत उद्धव ठाकरे, काय वेळ आली

  • @shriramkharat1242
    @shriramkharat1242 ปีที่แล้ว +8

    काय ती झाडी काय ते डोंगर आणि काय ते खोके
    शेतकऱ्यांच्या हितासाठी बोंबला ना

  • @paraskumarlodha434
    @paraskumarlodha434 ปีที่แล้ว +14

    1ch no. Bappu

  • @ajayhirve5201
    @ajayhirve5201 ปีที่แล้ว +9

    अरे बोल बच्चन बंद करा जनतेचे प्रश्न सोडवा बेरोजगारी बघा त्यावर बोला आणि तुमचा कोणता पक्ष बाकी असेल तर फिरून घ्या शेवटी तुम्हाला गदारीचा शिक्का आहे लक्षात ठेवा . एक दिवस हाकलुन देतील तुम्हाला

  • @bhausahebjavele8863
    @bhausahebjavele8863 ปีที่แล้ว +9

    अरेरे !अंधारेबाई अन संज्या !वाटुळ करनार रे बाबा!

  • @sunilpatil4203
    @sunilpatil4203 ปีที่แล้ว +14

    एकदम कडक बापू.छान

    • @ajayhirve5201
      @ajayhirve5201 ปีที่แล้ว +3

      बापु कड़क मध्ये च पडणार आहे

    • @parkashkakade3365
      @parkashkakade3365 ปีที่แล้ว

      Gadhar

  • @shivkumarchabukswar5371
    @shivkumarchabukswar5371 ปีที่แล้ว +3

    वा वा पाटील

  • @bachelorboys5297
    @bachelorboys5297 ปีที่แล้ว +33

    Mast Bapu 💯

  • @sanjaybhosale8043
    @sanjaybhosale8043 ปีที่แล้ว +11

    Only Shinde saheb

  • @pushpadurgade6938
    @pushpadurgade6938 ปีที่แล้ว +8

    या शहाजी पाटलाला लोकांनो घरी बसविण्याची वेळ आली आहे या कोणीही मतदान करू नका

    • @rameshpatil241
      @rameshpatil241 ปีที่แล้ว +2

      आरे गप्प की. वसुली खोके बंद झालेत. काम कर.

  • @dnyaneshwarchavan5947
    @dnyaneshwarchavan5947 หลายเดือนก่อน

    शहाजी बापू खरच चांगले भाषण लवकरच मुख्यमंत्री होणार

  • @akashhajare6611
    @akashhajare6611 ปีที่แล้ว +7

    Bapu on the fire🔥🔥🔥