Gulabrao Patil speech live BKC: गुलाबराव पाटील यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ธ.ค. 2024

ความคิดเห็น •

  • @abpmajhatv
    @abpmajhatv  2 ปีที่แล้ว +26

    ABP Majha LIVE TV | Marathi News | Maharashtra Politics | Latest News Updates | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी लाईव्ह
    th-cam.com/video/Rs3GfkHRwXA/w-d-xo.html

    • @arvindraokadu6579
      @arvindraokadu6579 2 ปีที่แล้ว

      ज्यावेळेस शिवाजी महाराज होते त्यावेळेस हेच मावळे गुलाबराव सारखेच मोगला सोबत लढले होते एकनाथ शिंदे जिंदाबाद गुलाबराव पाटील जिंदाबाद बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद

    • @dhirajchetule4282
      @dhirajchetule4282 2 ปีที่แล้ว

      @@arvindraokadu6579 by L LM mo

    • @vasantpatil8286
      @vasantpatil8286 2 ปีที่แล้ว

      𝓛

    • @marutishankarshete1293
      @marutishankarshete1293 2 ปีที่แล้ว +1

      @@arvindraokadu6579 2

    • @kanshiramsahab7937
      @kanshiramsahab7937 2 ปีที่แล้ว +1

      Lacharanchi zoond

  • @ssdeshmukh7101
    @ssdeshmukh7101 2 ปีที่แล้ว +148

    तुमची इमानदारी सगळ्या महाराष्ट्र न पहिली आहे.

    • @prabhulandge2327
      @prabhulandge2327 2 ปีที่แล้ว +2

      🤣🤣🤣🤣

    • @Unicorn-om7jv
      @Unicorn-om7jv 2 ปีที่แล้ว +5

      Ti tr 2019 la bghitli sglyni...wakya brobr gelyavr 🤣🤣🤣

    • @AvishG891
      @AvishG891 2 ปีที่แล้ว

      Udhoji राव एक नंबर cha गद्दार निघाला....हिंदुत्वाला तिलांजली दिली सत्तेसाठी

    • @chandrashekharuke1714
      @chandrashekharuke1714 2 ปีที่แล้ว +3

      😀😀 बरोबर

    • @chandrashekharuke1714
      @chandrashekharuke1714 2 ปีที่แล้ว +2

      @@Unicorn-om7jv मंत्री पद घेतलं कायले होत. तेव्हा नाही समजलं का 😀😀😀

  • @arjundongre1704
    @arjundongre1704 2 ปีที่แล้ว +3

    गुलाबराव पाटील शिवसेना संपली नाही 2024 ला समजून जाईल तुम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेन यांचा विजय होईल

  • @vivektupal
    @vivektupal 2 ปีที่แล้ว +64

    रिक्षा चालवून जर ऐवढी प्रॉपर्टी कमवता येत असेल तर तरुणांनी रिक्षा चालवल्या पाहिजेत

    • @shridharraut2764
      @shridharraut2764 2 ปีที่แล้ว +3

      👌👌🤣🤣😂😂

    • @ramkrushnahari7721
      @ramkrushnahari7721 2 ปีที่แล้ว +16

      उद्धव ठाकरे संपत्ती कसी जमवली तेही सांगा

    • @UrriSlayyy
      @UrriSlayyy 2 ปีที่แล้ว +3

      रिक्षा आणि पान टपरी हे व्यवसाय सुरू करा

    • @falconn1410
      @falconn1410 2 ปีที่แล้ว +1

      Ram krushna hari tula kay ny watt mhnun maap kadat basly tuza shinde konachya jiwar motha zhaly te. Bgh aadhii🤣🤣🤣

    • @paragsontakke8456
      @paragsontakke8456 2 ปีที่แล้ว +8

      फोटो काढून बघ, ह्यांच्या पेक्षा जास्त पैसे मिळतील. एक बंगला असताना दुसरा पण होईल

  • @chetanmetange7503
    @chetanmetange7503 2 ปีที่แล้ว +99

    नारायण राणे आता यांच्यासाठी राणे साहेब झाले वा......पटिल साहेब

    • @kartikgole6050
      @kartikgole6050 2 ปีที่แล้ว +5

      Uddhav Sathi Pawar Balasaheb jhale vah re uddhavsena

  • @kiranargade2544
    @kiranargade2544 2 ปีที่แล้ว +58

    जुलाब राव आता किती ओरडले तरी वजन संपल तुमचं हे नाकारता येणार नाही👍

    • @radhey3399
      @radhey3399 2 ปีที่แล้ว

      Character gamawalyawr kiti pn ram, shivaji nav ghetal tari samorchana jinkata yet nahi😉

  • @sagarshelke5386
    @sagarshelke5386 2 ปีที่แล้ว +207

    कतनिय कही साप बदल लेते हे पुण्य के आड़ मे पाप बदल लेते हे मतलब के लिए कुछ लोग अपने बाप बदल लेते हे 😂😂😂

  • @bhagwantrangole9859
    @bhagwantrangole9859 2 ปีที่แล้ว +55

    सर्व न्युज चॅनलवर ठाकरेंचं भाषण पहिल्यांदा दाखवल्या बद्दल आभार गदार रात्री उशिरापर्यंत भाषण करू देत आम्ही झोपी गेलो.

    • @shilvantbidkar517
      @shilvantbidkar517 2 ปีที่แล้ว +4

      झोपच काढायाला लागणार आत्ता कायमचि

    • @sachinkadam3627
      @sachinkadam3627 2 ปีที่แล้ว +2

      Karan netyachi shikawanach ahe ti ghari BAsa Ani zopa mg 2.5 varsh ka hoina 😂

    • @ajaymulgaonkar9024
      @ajaymulgaonkar9024 2 ปีที่แล้ว +1

      @@shilvantbidkar517 BHANGAR JANATA PARTY...KONACHI TUMACHI ...TUMHALA KAYAMACH ZOP KADAYALA PATHAVNAR AATA SMASHANAT....2024 LA...50 KHOHE EKADAM OK...🤣🤣

    • @ajaymulgaonkar9024
      @ajaymulgaonkar9024 2 ปีที่แล้ว

      @@sachinkadam3627 BHANGAR JANATA PARTY...🍉🍉 MAHAFEKU GANG..🥕🥕

  • @mohanjha7660
    @mohanjha7660 2 ปีที่แล้ว +72

    पाटील साहेब सर्व जनतेला समाधान आहे पण मिडीयाला फार दुःख झाले आहे 🔥👍🔥

    • @saajvatek
      @saajvatek 2 ปีที่แล้ว +2

      How do u know great ,👍👍👍👍🔥

  • @sachindukre3470
    @sachindukre3470 2 ปีที่แล้ว +149

    पत्रकाराने काही लोकांना विचारलं कुठे चालले तर काहींनी सागिंतल सत्तार शेठच्या सभेला चाललो ,तर काही सगताय सरपंचाच्या मीटिंगला चाललोय ,तर काही सांगतायत राज ठाकरे यांच्या सभेला चाललो अशी लोकांची दिशाभूल करत गर्दी जमवली आहे bkc मैदानावर

    • @sadashivgulve3913
      @sadashivgulve3913 2 ปีที่แล้ว +3

      आधी बाळासाहेबांचं नाव घ्यायचं नंतर दिली साहेबाचं

    • @bhaskarvipra8895
      @bhaskarvipra8895 2 ปีที่แล้ว

      @@sadashivgulve3913 xd

    • @prabhulandge2327
      @prabhulandge2327 2 ปีที่แล้ว +6

      पुण्यातुन युपी बिहारी पन आनले त्यांना माहीत पन नवत कुठ जायच

    • @sandeeppalande7000
      @sandeeppalande7000 2 ปีที่แล้ว

      Pppp

    • @TonyStark-zk2mn
      @TonyStark-zk2mn 2 ปีที่แล้ว

      आम्ही एक बस अगदी रिकामी जाताना पहिली आहे

  • @pandurangdesai4265
    @pandurangdesai4265 2 ปีที่แล้ว +16

    मीं सुरवाती पासुंन,1966! शिवसेनां स्थापनेपासुंन मुंबईंत शिवसेनेचा चढ-ऊतार बघितला,अनुभवला आहे! बाळासाहेबांची जाहीर भाषणें पण, आम्हीं बरीच वर्षें मुंबईंत ऐकली आहेत! ते आपल्या भाषणांत जोर-जोरांनें सांगायचे किं,मुंबईंतील सर्व ऊपर्यांनां(North & South Indian लोकांनां) मुंबईतुंन हाकलुंन लावा! पण शेवटी ऊपर्यांच्यांच मदतींने सध्दां सत्ता भोगत होते! व त्यामुळें मराठी माणसांवर अन्याय होत होते? शिवसेनेंत ठाकरे कुटुंबांत, सत्तेसाठीं, अंतर्गत वाद वाढतच होते! पण लक्षांत घेतो कोण? बाळासाहेब हिंदुत्ववादी होते!पण मुसलमान मतांसाठीं गप्प राहायचे! बाळासाहेबांना शिवसेनेचे कधींही दोन्हीं काॅग्रेस बरोबर महाविकास आघाडी युती करुंन सरकार नको होते? पण शरद पवारनां, बिजेपी-शिवसेना महायुतीचे गेली 27 वर्षें सतत महाराष्ट्र-राज्य,आणी महानगरपालिकेंत सत्तेवर असलेले, स्व.अटल बिहारी वाजपेई व हिंदुत्वसम्राट आणी शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ह्या दोघांनी,देशांत महाराष्ट्र एक बलाढ्य राज्य निर्माण करण्यांसाठीं, बिजेपी-शिवसेना महायुतीचे राज्य स्थापन केले होते, ते कसलीतरी कृष्ण कारस्थानें करुंन, कपटीपणांचे डाव खेळुंन, मोडीत काढावयाचे होते? 2022 सालीं झालेल्या सार्वत्रिक निवडणुंकिंत, बिजपी-शिवसेना महायुतीला परत बहुमत 167/288 जागा मिळाल्या!पण शरद पवांरनीं कृष्णकारस्थान करुंन,ऊध्दव ठाकरेनां, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचे आमिष देऊं करुंन, एका षडयंत्राचा डाव खेळुंन,
    बिजेपी-शिवसेना महायुती मोडीत काढली! व स्व.बाळासाहेबांनी ऊध्दवला अगोदर नको म्हणुंन सांगितलेले असतांना सुध्दां, शिवसेनेची दोन्हीं काॅग्रेसबरोबर महा-आघाडी युती करुंन,नविन सरकार घडविले! व ऊध्दवला मुख्यमंत्रि होण्यांस भाग पाडले! सरकार फक्त अडिच वर्षेच टिकले! दोन्हीं काॅग्रेसला,शिवसेने सोबत महा-आघाडी सरकारांत राहुंन, शिवसेना पक्षाला
    आणखी दुबळी बनवायची होती? हे शिवसेना-एकनाथ गटाला माहीत होते! आणी शेवटीं अंतर्गत मतभेद वाढत गेल्यांमुळें, शिवसेनेतलाच एक मोठा 42 शिवसेनां आमदारांचा गट, आणखी 6-7 विपक्ष आमदारांसह अलग गट करुंन, व आमदार एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखालीं, "बाळासाहेब-शिवसेनां गट" अलग स्थापन करुंन अगोदरच्याच बिजेपी-शिवसेना महायुतीचे सरकार परत सत्तेवर येण्यांस मदत केली! व परत महाराष्ट्रांत,
    स्व.अटल बिहारी वाजपेई व हिंदुसम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेबांनी,दोघांनी स्थापन केलेले लोकांचे सरकार परत सत्तेवर येण्यांस यश मिळविले!

    • @rameshtk2531
      @rameshtk2531 2 ปีที่แล้ว

      Good crowd n gathering

  • @girishadannavar1574
    @girishadannavar1574 2 ปีที่แล้ว +84

    Saheb, Kharach great!! Speech 🚩🚩🇮🇳🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👍👍

  • @amolmungekar6119
    @amolmungekar6119 2 ปีที่แล้ว +29

    Ek number speech💯💯👌👌

  • @akshayjavalgi7403
    @akshayjavalgi7403 2 ปีที่แล้ว +12

    दोन्ही सभा जोरात झाल्या .. फरक फक्त इतकाच होता कि , एकीकडे "निष्ठा" होती आणि दुसरीकडे "नाष्टा" होता.

  • @dattatraypatil3306
    @dattatraypatil3306 2 ปีที่แล้ว +44

    शिंदे साहेबांचं भाषणं विचारपूर्वक होतं

    • @prakashkharat7677
      @prakashkharat7677 2 ปีที่แล้ว

      वाचून बोलणारा मुख्यमंत्री

    • @chetan6405
      @chetan6405 2 ปีที่แล้ว

      BJPCHI script vachun dakhvali

    • @falconn1410
      @falconn1410 2 ปีที่แล้ว

      Bolnare pan yede aani yee aaiknar pan yedee🤣🤣🤣

  • @shivajirathod7375
    @shivajirathod7375 2 ปีที่แล้ว +69

    बाळासाहेब ठाकरे तुला मंत्री बनवणारे रसायन आहे हे समजले बरे झाले.
    आता मोदी,शहा फडणवीस यांचे ही नाव घेवून टाक ईडी पासून वाचविणारे रसायन आहे म्हणून मान्य करून टाक.हिम्मत कर घे पान लाव चुना...!

    • @sumeetchanshetti8627
      @sumeetchanshetti8627 2 ปีที่แล้ว

      Bas re zatya

    • @शिवसेना..गर्वसेकहोहमहिंदूहै
      @शिवसेना..गर्वसेकहोहमहिंदूहै 2 ปีที่แล้ว

      @@sumeetchanshetti8627 घे एकदा चुना आणि लावा पुन्हा पुन्हा....

    • @vijaysawant74
      @vijaysawant74 2 ปีที่แล้ว

      इतिहास सांगेल हे सर्व गद्दार च होते

    • @Harekrushnnn
      @Harekrushnnn หลายเดือนก่อน +1

      येणार म्हणजे येणार फक्त आणि फक्त आदरणीय देवकर आप्पासाहेब च पुन्हा. 🙏🙏🙏❤️

  • @BNDEDE
    @BNDEDE 2 ปีที่แล้ว +1

    तुमच्या पेक्षा आदित्य ग्रेट आहेत कारण त्यांचे वय जरी कमी असेल पण पण तुमच्या पेक्षा अतिशय समजदार आणि एकनिष्ठ आहेत

  • @gopalmadke9825
    @gopalmadke9825 2 ปีที่แล้ว +46

    फक्त आम्ही गद्दार नाही हेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे

  • @kalidaspatil2102
    @kalidaspatil2102 2 ปีที่แล้ว +55

    सर्वांचे चेहरे काळवंडले आहेत 😂😂😂

    • @Devpatil3050
      @Devpatil3050 2 ปีที่แล้ว

      तुझा पण video बघून काळवंडला 😂🤣😂

    • @chetan6405
      @chetan6405 2 ปีที่แล้ว

      Sagalyanamahit ahe nautankisathi chalu ahe bjp ne fund kelela melawa

  • @ashokgite1576
    @ashokgite1576 2 ปีที่แล้ว +104

    बाप बदलणारा डायलॉग मारा साहेब तो शोभतो तुम्ही बाप बदलाला वेळेला

  • @saajvatek
    @saajvatek 2 ปีที่แล้ว +45

    All fans of Gulab here , phool gulab ka, Kamali ne khila diya 😀😀😀😀😀🔥

    • @100sp8
      @100sp8 2 ปีที่แล้ว +2

      😂😂😂😂✌

  • @prasadrahate7023
    @prasadrahate7023 2 ปีที่แล้ว +4

    Ek no 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 patil ji 🔥

  • @dipakpatil2904
    @dipakpatil2904 2 ปีที่แล้ว +16

    वंदे मातरम् 🚩🚩🚩🚩

  • @amarmalwankar9529
    @amarmalwankar9529 2 ปีที่แล้ว +5

    पुन्हा टपरीवर बसणार वाटत लास्टच भाषण आहे वाटत

  • @maheshrajput2320
    @maheshrajput2320 2 ปีที่แล้ว +54

    याच्या आगोदर भाषणात दिघे साहेबच नाव घ्यायचे नाहीत,तेव्हा फक्त बाळासाहेबांचा नम्र शिपाई येवढं म्हणायचे ते पण मनापासून आता तेवढा दम वाटत नाही

    • @rupeshdhadve388
      @rupeshdhadve388 2 ปีที่แล้ว

      पहील्या सारखा दम नाही राहीला मिंधे ग टाचा कचरा मेळाव एवढ्या वषोत दिघे साहेबांचा नाव घ्यायचे माहीत नव्हतं गद्दार,गद्दार,

    • @karangarad9033
      @karangarad9033 2 ปีที่แล้ว +2

      छत्रपती शिवराय नगरीची पूरी लाज काढली तुम्ही काय केलं रे तुमच्या मुख्यमंत्र्यांनी मागील अडीच वर्षांमध्ये एका बलात्काराच्या आरोपीला पण फाशी दिली नाही छत्रपती शिवरायांच्या नगरीमध्ये कडेलोट होता पहिला इतिहास वाचायला शिक सर्वसामान्यांच्या घरातला पण मुख्यमंत्री बनू शकतो असे कुठे लिहिले श्रीमंताच्या मुख्यमंत्री व्हावा कुठे लेक आहे दाखव याला म्हणतात का एकनिष्ठा 🧡जय महाराष्ट्र🧡

  • @shravanrohilkar8493
    @shravanrohilkar8493 2 ปีที่แล้ว +54

    अतिवृष्टीमुळे हवालदिल जनतेला,पुरात घर दार आणी आयुष्यभर कष्टाने कमावलेली पुंजी डोळ्यासमोर वाहून जाताना,जीवाच्या आकांताने टाहो फोडणा-या जनतेला पूर आणी चिखलातून मार्ग काढत मदत कोण करतो.मी माझं कुटुंब सांभाळत कोरोनाच्या भीतीने काही लोक महालात बसून कधी एकदा हे सर्व थांबतेय आणी वृत्तवाहिन्यना बाईट द्यायला कधी मिळतेय याची वाट पाहत होते. लोकांच्या मदतीसाठी हेच त्यांच्याशी नाळ जोडलेले लोक मरणाची भिती न बाळगता लोकांच्या मदतीला धावून गेले
    पक्ष असाच तळागाळातील लोकांच्या मेहनतीने गरीब सामान्यांच्या सुखदुःखात सामील झाल्यावर वाढतो
    चार प्रदर्शने करून आणी भाषणे देऊन वाढत नाही.
    तिकीट मिळाले आणी चार सभा मेळावे घेऊन आमदार खासदार निवडून येत नाही.
    हे सत्य जेवढ जेवढं नाकारण्याची जो चुक करील त्याचा -हास नक्की आहे.
    पुर्वजांनी कष्टाने उभी केलेली ,सहका-यांना विश्वासात घेऊन आणी नोकर नव्हे सहकारी म्हणून त्यांच्या मनात आपलेपणाची भावना निर्माण करून भरभराटीला आलेली प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सुध्दा पुर्वजांचे फोटो लावून आणी त्यांच्या नावाचा जप करून चालत नाही
    त्यासाठी कष्ट घ्यावे लागतातच.

  • @santoshgulhane765
    @santoshgulhane765 2 ปีที่แล้ว +31

    अमरावती जिल्हा शिंदे साहेबावर बहोत खुश आहे जय महाराष्ट्र जय शिवराय जय भोले

    • @kumarikirti7863
      @kumarikirti7863 2 ปีที่แล้ว +1

      बहुत हैरानी हुई,अमारावती district, करोड़ों रूपये के लिए, बिक चुके गददार को देखकर खुश हुई

    • @chandrashekharuke1714
      @chandrashekharuke1714 2 ปีที่แล้ว +1

      अमरावती का तुझ्या एकट्याची आहे का.. कि तू खुश म्हणजे अमरावती खुश.... अमरावती कधीच गद्दारांन बरोबर जाणार नाही...

    • @kumarikirti7863
      @kumarikirti7863 2 ปีที่แล้ว

      @@chandrashekharuke1714 तुम जैसे लोगों के कारण ही, राजनीति विधायको की खरीद फरोख्त यानि horse trading का अड्डा बनती जा रही है, विधायक छोटी regional पार्टियों से election लडते हैं फिर बडी सत्ताधारी पार्टियों से हाथ मिला कर ,करोड़ों रूपये लेकर अपना उल्लू सीधा करते है और देश और जनता के पैसो का नुकसान करते हैं और तुम जैसे मूर्ख लोग,ऐसे बिके हुए लोगों का साथ देकर, politics मे ओर ज्यादा खरीद फरोख्त और भष्टाचार को बढावा देते हो

  • @शिवसैनिक-ज3च
    @शिवसैनिक-ज3च 2 ปีที่แล้ว +9

    यांना दिघे साहेब आता कास काय दिसले या पूर्वी यांचा तोंडून कधी दिघे नाव ऐकले नाही ...

  • @kishorsawant1929
    @kishorsawant1929 2 ปีที่แล้ว +34

    शायरी..शोरेबाज..! तुमचा भविष्यकाळ लवकरच ठरेल..!

  • @Bhagyashripandit-zl6rd
    @Bhagyashripandit-zl6rd 2 ปีที่แล้ว +10

    Patil sahab very good thank you

  • @shravanrohilkar8493
    @shravanrohilkar8493 2 ปีที่แล้ว +66

    सत्य चमचांना झोंबत असणार... 🔥👌👌

    • @vinodgawade9839
      @vinodgawade9839 2 ปีที่แล้ว +1

      Original Sena .....Balasahebancha VARASDAR

    • @mymind3470
      @mymind3470 2 ปีที่แล้ว

      Sarva hagryana gudgukya hotayet

    • @shravanrohilkar8493
      @shravanrohilkar8493 2 ปีที่แล้ว

      निरगस बाळकांवर खालच्या पातळीवर जाऊन टिपणी करणारे बाबासाहेबांचे वारसदार होऊ शकतात?

  • @sunilpawar3166
    @sunilpawar3166 2 ปีที่แล้ว +87

    पाटील साहेब तुम्हाच्या सोबत अन्याय झालं आहे तुम्ही रेटून....... बोलता तुम्हाला मुख्यमंत्री करायला पाहिजे होत अन्याय झाला तुम्हाच्या वर 40 मधून 30 घेऊन तुम्ही पण घेऊन जा तेव्हा न्याय भेटेल तुम्हाला 😂😂

  • @deepakgupta-sx2nl
    @deepakgupta-sx2nl 2 ปีที่แล้ว +10

    Gulab Rao saheb absolutely right bolle

  • @SachinNagre35
    @SachinNagre35 2 ปีที่แล้ว +44

    पाटील साहेब थोडे ग्रामीण भागातील विकासकामाकडे लक्ष केंद्रित केले तर बरे...

    • @narendramarkale7908
      @narendramarkale7908 2 ปีที่แล้ว +1

      पवारांनी ५० वर्षात काय केल मग?

    • @SachinNagre35
      @SachinNagre35 2 ปีที่แล้ว +2

      @@narendramarkale7908 माहिती असतं तर नक्कीच सांगितले असतं...
      ते तर तुम्हीच सांगावे

  • @arunkirde3752
    @arunkirde3752 2 ปีที่แล้ว +2

    जबरदस्त भाषेत श्री गुलाबराव पाटील मंत्री महाराष्ट्र राज्य यांचे प्रभावी भाषण झाले

  • @surekhabodke9717
    @surekhabodke9717 2 ปีที่แล้ว +27

    गरदी दाखवण्यासाठी जे लोक
    आणले आहे त्यांना माहीत नाही कशा साठी आलो त्याना तुमची ओळख पण नाही त्याच्या समोर रडता त्यांना काय कळणार ते आले आणि गेले

    • @sunilthakre9764
      @sunilthakre9764 2 ปีที่แล้ว

      एकनाथ शिंदे साहेब

    • @kakaparekar8007
      @kakaparekar8007 2 ปีที่แล้ว +1

      Gaddr gulab tula laj vatli phajay balashabachy nav gayla

    • @mahadevmane1526
      @mahadevmane1526 2 ปีที่แล้ว

      खरे आहे ते

    • @kkmane8008
      @kkmane8008 2 ปีที่แล้ว

      एकनाथ शिंदे🚩🚩

  • @snewsnetwork1
    @snewsnetwork1 2 ปีที่แล้ว +18

    जबरदस्त👌👌👌

  • @prabhakarbhamare3981
    @prabhakarbhamare3981 2 ปีที่แล้ว +19

    गुलाबराव पाटील तुमची भाषा वेळेनुसार बदलते जळगांव जिल्हा तुम्हाला चांगला ओळखतो येणाऱ्या निवडणुकीत जनता तुम्हाला धडा शिकवेल

    • @Harekrushnnn
      @Harekrushnnn หลายเดือนก่อน +1

      येणार म्हणजे येणार फक्त आणि फक्त आदरणीय देवकर आप्पासाहेब च पुन्हा. 🙏🙏🙏❤️

  • @s.k714
    @s.k714 2 ปีที่แล้ว +32

    स्पॉट नाना व्हिलन शोभता....पानपट्टी किंग

  • @akshaytaware4999
    @akshaytaware4999 2 ปีที่แล้ว +32

    मी तसा पान टपरी चालवणारा शिवसैनिक लायकी नसताना सेनेने मला मंत्री केलं ह्या वाक्यांन सुरवात असती तर मज्जा आली असती

    • @shridharvaykul1484
      @shridharvaykul1484 2 ปีที่แล้ว +3

      बाळासाहेब प्रतम आपल्या मुलांना आशीर्वाद देतील नंतर तुम्हाला

    • @Harekrushnnn
      @Harekrushnnn หลายเดือนก่อน +1

      येणार म्हणजे येणार फक्त आणि फक्त आदरणीय देवकर आप्पासाहेब च पुन्हा. 🙏🙏🙏❤️

  • @vinodjaykar1407
    @vinodjaykar1407 2 ปีที่แล้ว +42

    जळगाव गटारगंगा धूळगाव झाले जरा तिकडे लक्ष द्या

  • @blackpearl0076
    @blackpearl0076 2 ปีที่แล้ว +19

    पाटील 😀 एकदा अमच्या यवतमाळ ल या 😊

  • @its_RG2737
    @its_RG2737 2 ปีที่แล้ว +52

    लगा त्या सत्तार शेठ च भाषण ऐकायला गर्दी आली होती 🤣😂

  • @rohannikam3876
    @rohannikam3876 2 ปีที่แล้ว +4

    Best speech!!

  • @Ytkn001
    @Ytkn001 2 ปีที่แล้ว +45

    Ek number speech Patil Saheb.
    Real leaders.
    Bala Saheb, Anand Dighe Saheb, Raj Saheb, Eknath Shinde Saheb 🚩

  • @sameersawant7892
    @sameersawant7892 2 ปีที่แล้ว +5

    Ek number saheb

  • @shabbirdagadubhaishaikh1680
    @shabbirdagadubhaishaikh1680 2 ปีที่แล้ว +4

    गुलाबराव चोळ्या जिकड गुलाल खोबर त्याच चांग भल करणारा माणूस

  • @devabhujade2677
    @devabhujade2677 2 ปีที่แล้ว +7

    कडक

  • @rahulmodhave333
    @rahulmodhave333 2 ปีที่แล้ว +6

    1no. Speech

  • @nitindange5303
    @nitindange5303 2 ปีที่แล้ว +11

    Jabardast Gulabbhau..

  • @atulranmode245
    @atulranmode245 2 ปีที่แล้ว +19

    Powerful ♥️💪🚩🚩

  • @नयाभारत-द5ब
    @नयाभारत-द5ब 2 ปีที่แล้ว +19

    वा गुलाबराव nice speech

  • @swapnalipednekar5360
    @swapnalipednekar5360 2 ปีที่แล้ว +10

    छान सर एक नंबर 👌👍💐🙏😊

  • @Marathagadi
    @Marathagadi 2 ปีที่แล้ว +18

    जळगाव ग्रामीण च वाटोळा लावलाय या माणसाने

  • @prdp4555
    @prdp4555 2 ปีที่แล้ว +14

    1 no patil saheb 💐💐💐

  • @bhatujadhav9447
    @bhatujadhav9447 2 ปีที่แล้ว +4

    लबाड गुलाबराव पाटील

  • @pradeepchile2693
    @pradeepchile2693 2 ปีที่แล้ว +3

    Mast bharich saheb

  • @dipaknale6648
    @dipaknale6648 2 ปีที่แล้ว +89

    दुसर्याचा सत्यानाश होवो हे वाक्य गुलाबराव पाटील किती खालच्या थराला जाऊ शकतो याचे जिवंत उदाहरण आहे.

    • @gurunathkudav4526
      @gurunathkudav4526 2 ปีที่แล้ว +3

      जो दुसर्‍यांचा सत्यानाश मागतो , त्याचाच पूर्ण नाश होतो.

    • @prabhulandge2327
      @prabhulandge2327 2 ปีที่แล้ว

      नक्कीच होनार

  • @ravindrashenkar557
    @ravindrashenkar557 2 ปีที่แล้ว +10

    Must ho gulabrao. Salute tumhala.

  • @Rudrachavan12
    @Rudrachavan12 2 ปีที่แล้ว +4

    Best wishes
    Love from JAMNER

  • @DattatrayRumale
    @DattatrayRumale 2 ปีที่แล้ว +6

    खूप छान

  • @sunilahire8500
    @sunilahire8500 2 ปีที่แล้ว +11

    एक नंबर भाषण

  • @vijaysawant74
    @vijaysawant74 2 ปีที่แล้ว +11

    हमें हैं सिर्फ खोके से प्यार. शेतकरी , महाराष्ट्र गया ....

  • @tejaswiniraul6107
    @tejaswiniraul6107 2 ปีที่แล้ว

    शिवसेना
    उद्धव बाळासाहेब ठाकरे
    यांची साथ गुलाबराव पाटील यांनी उगिच सोडली.....
    शिवसेनेला साजेशे भाषण.👍

  • @vinoddhawale3364
    @vinoddhawale3364 2 ปีที่แล้ว +7

    शेवटची संधी उपलब्ध झाली, आता यापुढे निवडून येणार नाही. हे काळ्या दगडावरील रेघ आहे ही जनतेच्या मनातील भावना व्यक्त केली आहे.

    • @Harekrushnnn
      @Harekrushnnn หลายเดือนก่อน +1

      येणार म्हणजे येणार फक्त आणि फक्त आदरणीय देवकर आप्पासाहेब च पुन्हा. 🙏🙏🙏❤️

  • @akashnanawre7153
    @akashnanawre7153 2 ปีที่แล้ว +1

    Katter ncp only pawar saheb

  • @tejrajbatra3087
    @tejrajbatra3087 2 ปีที่แล้ว +4

    Classs speech

  • @Yogesh_sh
    @Yogesh_sh 2 ปีที่แล้ว +2

    एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्र ला तुमची गरज आहे..🚩🚩🏹🏹

  • @pradeepjagdale1021
    @pradeepjagdale1021 2 ปีที่แล้ว +20

    गुलाबराव पाटील साहेब तुम्हाला पाटील साहेब म्हणतो तुम्ही व्यक्ती म्हणून चांगले आहे म्हणून नाहीतर गुलाबराव पाटीलच म्हणले असते पण तशी संस्कृती नाही साहेबच म्हणणार एक निष्ठा काय असती विनोद तावडे साहेब पंकजा मुंडे साहेब यांच्याकडून शिकून घ्या आणि एकनिष्ठ काय राहते

    • @dnyaneshawarburud9513
      @dnyaneshawarburud9513 2 ปีที่แล้ว

      हे पेचात सापडले भेदरले आहे काय बोलावं लोकांना काय कस फसवाव हे अजिबात माहीत नाही

    • @omkarprabhu7091
      @omkarprabhu7091 2 ปีที่แล้ว

      पक्षाशी निष्ठा आणि माणसाशी निष्ठा यात फरक असतो

  • @nitinkedari8069
    @nitinkedari8069 2 ปีที่แล้ว +1

    दोन्ही मेळाव्यात 1 नंबरचे भाषण

  • @sachidanandkadu1465
    @sachidanandkadu1465 2 ปีที่แล้ว +19

    गुलाबराव पाटील 🚩

  • @jpvlogs6070
    @jpvlogs6070 2 ปีที่แล้ว +2

    Kadakkkkk ✌️

  • @nivruttisarkale8869
    @nivruttisarkale8869 2 ปีที่แล้ว +31

    मंचावर उपस्थित सम्मानिय 50 खोके वाले आणी....
    जमलेल्या माझ्या तमाम...
    400 रू रोजाने आलेल्या गड्यांनो...😃🤪😂

    • @Harekrushnnn
      @Harekrushnnn หลายเดือนก่อน +1

      😂😂😂🤣

  • @sunilpimpale1508
    @sunilpimpale1508 2 ปีที่แล้ว +2

    १ च नंबर साहेब

  • @ajaydeshmukh743
    @ajaydeshmukh743 2 ปีที่แล้ว +16

    अहो गुलाबराव पाटील एकच कॅसेट किती वेळा वाजवतात पाच 2014 पासून तुमची एकच कॅसेट काही नवीन टाका म्हणजे आम्हाला ऐकायला पण बरं वाटेल

  • @anilchitte1849
    @anilchitte1849 2 ปีที่แล้ว +20

    बाळासाहेब होता तुना बादशहा
    बाप बदलून म्हणे अमित शहा

    • @Harekrushnnn
      @Harekrushnnn หลายเดือนก่อน +1

      येणार म्हणजे येणार फक्त आणि फक्त आदरणीय देवकर आप्पासाहेब च पुन्हा. 🙏🙏🙏❤️

  • @hemanttendolkar1850
    @hemanttendolkar1850 2 ปีที่แล้ว +12

    भारी भाषण गुलाबराव. चांगल सरकार कस असत ते दाखऊन द्या.

    • @nitinmugutrao4002
      @nitinmugutrao4002 ปีที่แล้ว

      साहेब. जय महाराष्ट्र

  • @nasimpatel5436
    @nasimpatel5436 2 ปีที่แล้ว +20

    काही म्हणा पण शिवतिरथावर निष्ठाच जिंकली.
    जय महाराष्ट्र.

  • @sunilpilankar4870
    @sunilpilankar4870 2 ปีที่แล้ว +6

    लय भारी साहेब

  • @manohartamhanekar5531
    @manohartamhanekar5531 2 ปีที่แล้ว +1

    व्हेरी,good ,साहेब

  • @anilchitte1849
    @anilchitte1849 2 ปีที่แล้ว +11

    कमळाबाईने आणली गुलाबाई

    • @kartikgole6050
      @kartikgole6050 2 ปีที่แล้ว +1

      Sonia baine aanli andhare bai

    • @kkmane8008
      @kkmane8008 2 ปีที่แล้ว

      पवार सेना सोनिया सेना

  • @shivabhavar5232
    @shivabhavar5232 2 ปีที่แล้ว +1

    Gulabraw Gap bhau

  • @dnyaneshwarsalunkhe6192
    @dnyaneshwarsalunkhe6192 2 ปีที่แล้ว +8

    V good, shan rakhali khandesh chi

  • @ajinkyagogawale3708
    @ajinkyagogawale3708 2 ปีที่แล้ว +36

    मस्त भाषण केले आहे त्याहून भारी म्हणजे एक टपरी वाला मंत्री झाला तेही महाराष्ट्रात good 😊

    • @vijaysawant74
      @vijaysawant74 2 ปีที่แล้ว +1

      लायकी नसताना

    • @ajinkyagogawale3708
      @ajinkyagogawale3708 2 ปีที่แล้ว +1

      @@vijaysawant74 नशीबाने तू पण उद्या मंत्री झाला तर तुला असेच म्हणले जाईल ह्याची लायकी नसताना मंत्री झाला 😝

    • @Atharvytagamer
      @Atharvytagamer 2 ปีที่แล้ว +1

      Ek kaam kara tumchya gulabravana sanga je project gujaratala chalalet te thambva, baghuya te kartat kay

  • @MohammadKhan-zz2qm
    @MohammadKhan-zz2qm 2 ปีที่แล้ว +41

    हर हर महादेव 🚩

  • @sandipkhade1727
    @sandipkhade1727 2 ปีที่แล้ว +2

    Good speech Patil saheb

  • @rameshkalugade1382
    @rameshkalugade1382 2 ปีที่แล้ว +4

    Super

  • @mangalmurtienterprises970
    @mangalmurtienterprises970 2 ปีที่แล้ว +5

    खरी shivshena mardanchi shivshena..
    .jay हो jay महाराष्ट्र

  • @Badboy-sp2xt
    @Badboy-sp2xt 2 ปีที่แล้ว +30

    ऐक आवाज पाटील 👑🚩

  • @gajananwankhade5495
    @gajananwankhade5495 2 ปีที่แล้ว +9

    छान सर. आगामी काळ कठीण आहे. महाशय निश्चित आपल्या टीम ला यश मिळेल मोदीजी सोबत भगवा फडकवा जयहिंद जय महाराष्ट्र.

  • @vishwasshinde9619
    @vishwasshinde9619 2 ปีที่แล้ว +23

    गुलाबराव बघा कसा अत्तार ऐटीत बसलाय.🚩🚩🚩🚩

    • @saajvatek
      @saajvatek 2 ปีที่แล้ว

      Attar is now half cm😀😀😀after bringing so much crowd

  • @jagnnathjagtap7617
    @jagnnathjagtap7617 2 ปีที่แล้ว +16

    उद्धव ठाकरे जिदाबाद💪🏹🚩

  • @sharadbodke9296
    @sharadbodke9296 2 ปีที่แล้ว +32

    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @desaletejasbhausaheb5864
    @desaletejasbhausaheb5864 2 ปีที่แล้ว +89

    Powerful 👌

    • @babashabebornare3765
      @babashabebornare3765 2 ปีที่แล้ว +2

      ठाकरेसाहेबनायांनीघथगथढि

  • @rajukadu1894
    @rajukadu1894 2 ปีที่แล้ว +12

    १ नंबर भाषण जय महाराष्ट्र

  • @bhushanpatil5718
    @bhushanpatil5718 2 ปีที่แล้ว +13

    Khatarnak bhau.......🥳🎉
    एक नंबर साहेब.....
    खान्देश ची बुलंद तोफ धडाडणार.....
    तुमचा सारखं भाषण कुणाला जमणार नाही....
    जसा लोक तुमच्या साठी उभे आहेत तसे तुम्ही सुध्दा लोकांचा माघे राह....
    All the best ❤️👍🏻
    मी भवरखेडे गावचा भुषण पाटील..........

    • @Harekrushnnn
      @Harekrushnnn หลายเดือนก่อน +1

      येणार म्हणजे येणार फक्त आणि फक्त आदरणीय देवकर आप्पासाहेब च पुन्हा. 🙏🙏🙏❤️

  • @BossBoss-vs4pi
    @BossBoss-vs4pi 2 ปีที่แล้ว +2

    32 वर्षाचं पोट्ट....एक नंबर भाषण

  • @ptlps
    @ptlps 2 ปีที่แล้ว +3

    Very nice 👍

  • @sunilmundada6275
    @sunilmundada6275 2 ปีที่แล้ว +15

    Jai Shivaji. Jai Bhavani.

  • @ranjitgulave5692
    @ranjitgulave5692 2 ปีที่แล้ว +3

    Good