ओम राजे निंबाळकर दादा मी लोकसभा इलेक्शन जाहीर झाल्या बरोबर मी ऐक निष्ठावान शिवसैनिकांने शिवसेना प्रवक्त्यांना सांगीतले होते कि महाराष्ट्रात ऐक नंबर लीडने लोकसभा निवडुन येणारा नेता हा ओम राजे निंबाळकर हेच असणार आणि तेच खरं झालं ओम दादा मी छत्रपती संभाजी नगरचा ऐक निष्ठावान शिवसैनिक आहे पण माझा आवडता नेता स्व.बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या नंतर फक्त आणि फक्त ओम राजे निंबाळकर दादा कारण हा नेता सर्वसामान्यांचा नेता आहे आणि तोही निष्ठावान म्हणुन हा नेता आमच्या तन मनात बसलेला आहे
कोणत्याही पक्षाचा विचार न करता जनतेने प्रत्येक मतदार संघात प्रामाणिक,ईमानदार,निष्कलंक,चारित्र्यवान, कार्यक्षम,संवेदनशील उमेदवार निवडून आणून आपापल्या मतदार संघात विकासाचे पर्व सुरू करणे आवश्यक आहे.
जाहिरात करून काही फायदा होणार नाही कोणती ही योजना बंद होणार नाही याची काळजी घ्यावी आघाडी सरकारने दिलेल्या आश्वासनाकडे लक्षात ठेवा त्या सर्व पूर्ण होणार आहे सावधान सावधान होई वेड्या मना
Yaveli pn jarange patlanmulech lead vadhl ahe pn apan te shrey swat chya kamala ghet ahat pn jarange patlancha kuth ullekh nahi ata loksabhech adhiveshan zal tyt jarange patlanchya magni vishyi apan swat kay mat mandlay he hi jantene pahil ahe pn tumhi swat jri many kel nahi tri tumche karykrte suddha mhntat jarange patlanmulech lead milal
@krishnabhosale4025 मराठा समाजाच्या विरोधात कोणीही भूमिका घेतलेली नाही.याउलट मनोज दादा जरांगे व राजाभाऊ राऊत यांची मागणी एकच आहे मराठा समाजाला 50% च्या आतील obc मधून कायद्याने आरक्षण द्यावे
सगळे चॅनल वाले भाजप चा प्रचार करत आहेत बंद करा बाबा नो एंट्री महाविकास आघाडी येत आहे दिल्ली गठबंधन च्या हाती येणार आहे छत्रपती शिवाजी महाराज कि जय हर हर महादेव समजुन घ्या
मला नितीन गडकरी नंतर ओम राजे निंबाळकर यांचं काम आवडत
उद्धवसाहेब यांना विनंती आहे कि तुमी ओमदादा ला स्टार प्रचारक म्हणून महाराष्ट्र भर फिरवा विजय निश्चित होईल.
दबंग खासदार ओमराजे निंबाळकर 🚩🚩
ओम राजे निंबाळकर दादा मी लोकसभा इलेक्शन जाहीर झाल्या बरोबर मी ऐक निष्ठावान शिवसैनिकांने शिवसेना प्रवक्त्यांना सांगीतले होते कि महाराष्ट्रात ऐक नंबर लीडने लोकसभा निवडुन येणारा नेता हा ओम राजे निंबाळकर हेच असणार आणि तेच खरं झालं ओम दादा मी छत्रपती संभाजी नगरचा ऐक निष्ठावान शिवसैनिक आहे पण माझा आवडता नेता स्व.बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या नंतर फक्त आणि फक्त ओम राजे निंबाळकर दादा कारण हा नेता सर्वसामान्यांचा नेता आहे आणि तोही निष्ठावान म्हणुन हा नेता आमच्या तन मनात बसलेला आहे
ओम दादा च फक्त ❤
ऐकण्यासारखं भाषण🎉
महाराष्ट्रात सत्तांतर होणार
ग्रेट खासदार
एक प्रामाणिक निष्ठावंत मावळा ओम राजे साहेब जय शिवराय जय महाराष्ट्र
लोकप्रिय खासदार
खासदार साहेब ओमराजे तुम्ही दादा बद्दल बोलताना जो आदर केल्या बद्दल सकल मराठा समाज आभारी राहीन राजे
शिवसेनेचा ढाण्या वाघ.राजूला टराटरा फाडून टाकले.🚩🚩🚩🚩
दादा तुम्ही नक्कीच खरे बोलता
खासदार साहेब आपले विचार आणि आपले काम खुप चांगले आहेत
राजा राऊत ला मतदान करू नका मराठा समाजाने.हा लय विरोध करत होता असा पाडा कि परत उभा राहिला नाही पाहिजे.
ओम राजे निंबाळकर ❤❤❤❤❤
एक मराठा साहा कोटी मराठा जय जरांगे पाटील जिंदाबाद आबाजोगाई
महायुतीला म्हणावं तुम्ही आता जाहिरातच लावत राहणार आहेत 23 नंतर कारण आता महायुती भरकटलेली आहे अस चित्र दिसतंय
दादा च भाषण चालू असून बीजेपी ऍड येत आहे, ऍड बघून लोक कटाळले पण जनता महाविकास आघाडी लाच करणार हे नक्की
Karan bhau bjp ani mindhe cha bhasan kauni baghat nahi 😂
उद्धव साहेब ओमदादा किंवा कैलास दादा यांना एकदा मंत्री बनवा या धराशिव ज़िल्हाने तुम्हाला लई मदत केली आहे साहेब
बार्शी मध्ये २०२९ ला टरबुजा ने मलई दिली होती मन राजा ला
Raje tumi ek divas kendrat mantri honar.
राजा तुझे दिवस भरले
🎉🎉🎉🎉
मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल
खासदार असावा तर असा ❤
Saheb 👑
Raje tumche kam bolte.
❤
कोणत्याही पक्षाचा विचार न करता जनतेने प्रत्येक मतदार संघात प्रामाणिक,ईमानदार,निष्कलंक,चारित्र्यवान,
कार्यक्षम,संवेदनशील उमेदवार निवडून आणून आपापल्या मतदार संघात विकासाचे पर्व सुरू करणे आवश्यक आहे.
Laybhary only jarange patil fakter
फक्त ठाकरे... 🌹🙏🏻👍🏻🚩
Udhav Khan
@@HolidayEmployeesरियाज अली चा सोयरा दिसतोस
Chhan om Raje
ओन्ली ओमराजे
❤❤
राजा राऊत चां टांगा पलटी
राजचा रंक होणार या निवडणुकीत
आरे सभा शिवसेनेची आणि जाहिरात भाजपा ची काय धंदे लावलेत
जाहिरात करून काही फायदा होणार नाही कोणती ही योजना बंद होणार नाही याची काळजी घ्यावी आघाडी सरकारने दिलेल्या आश्वासनाकडे लक्षात ठेवा त्या सर्व पूर्ण होणार आहे सावधान सावधान होई वेड्या मना
Yaveli pn jarange patlanmulech lead vadhl ahe pn apan te shrey swat chya kamala ghet ahat pn jarange patlancha kuth ullekh nahi ata loksabhech adhiveshan zal tyt jarange patlanchya magni vishyi apan swat kay mat mandlay he hi jantene pahil ahe pn tumhi swat jri many kel nahi tri tumche karykrte suddha mhntat jarange patlanmulech lead milal
Khandani manus
तुम्ही मराठा समाजासाठी काय केल
कमीत कमी,त्यांनी मराठा समाजाच्या विरोधात भूमिका तरी घेतली नाही ना...!!
@krishnabhosale4025 मराठा समाजाच्या विरोधात कोणीही भूमिका घेतलेली नाही.याउलट मनोज दादा जरांगे व राजाभाऊ राऊत यांची मागणी एकच आहे मराठा समाजाला 50% च्या आतील obc मधून कायद्याने आरक्षण द्यावे
😂😂 om
मुंबई तक मला हसू येते तुमचे कधी कधी सभा कोणती जाहिरात कोणती 😂 असो ओमराजे 🚩
सगळे चॅनल वाले भाजप चा प्रचार करत आहेत बंद करा बाबा नो एंट्री महाविकास आघाडी येत आहे दिल्ली गठबंधन च्या हाती येणार आहे छत्रपती शिवाजी महाराज कि जय हर हर महादेव समजुन घ्या
🎉🎉🎉🎉