किती छान अन् सुंदर मुलाखत,किती सुंदर विचार दोघांचे.पैसा, करिअर असं म्हणून करिअर chya पाठीमागे लागलेत त्यांनी खरच हि मुलाखत नक्की पहावी. 😀😀😀🧿🧿🧿लैच भारी जोडपं,संदीप सर पक्के पुणेरी आहेत.
मी माझ्या आयुष्यात पाहिलेली/ ऐकलेली पहिली अशी मुलाखत आहे ज्यात मुलाखत देणारे अतिशय सच्चे वाटले. दोघेही खूपच खरे, जमिनीवर पाय घट्ट धरून असलेले, नवरा- बायको म्हणून एकमेकांना अनुरूप. May God bless both of you.
मी कोणत्याही व्हिडिओला सहसा लाईक करत नाही. पण आज लाईक करतोय का तर ह्या जोडीची खूपच सुंदर व मनमोकळी मुलाखत. कसलाही बडेजाव नाही व अत्यंत प्रामाणिक मुलाखत वाटली, जसे आपल्या सारख्या कोणाही मध्यम वर्गीय कुटुंबातील ह्या व्यक्ती आहेत असे. कुठेही ओढून ताणून काही बोलल्याचे व हातचे राखून बोलल्याचे वाटले नाही. दोघांची आयुष्याची केमिस्ट्री खूप छान असल्याचे जाणवते. उभयतांना पुढील आयुष्य साठी खूप खूप शुभेच्छा.
पाहिलं तर खूप शुभेच्छा ❤ खर तर इतकी सुंदर मुलाखत झाली न की शेवट पर्यंत मी एक एक शब्द ऐकत होते इतकी निरागस मुलाखत होती❤❤❤☺️ नात्यानं मधला पारदर्शी पना दिसून आला❤ काही नाती खर तर एकमेकांसाठी बनलेली असतात 🥰 परत एकदा thanx majja गर्ल इतकी छान जोडी पाहायला आणि ऐकायला भेटली 🎉🎉खूप छान विचार आहेत दोघांचे म्हणूनच हे नातं इतकं घट्ट आहे आणि कायम असच राहील❤❤❤
खुप सुंदर मुलाखत घेतली आणि दीली, संदीप भन्साळीं चे विचार खुप छान वाटले, i think he's perfect human being, Shweta is a successful producer आणि आजही तीची level तीने बांधून ठेवली आहे कुठेही artificial पणा वाटला नाही, तु नेहमीच छान मुलाखत घेते
दोघेही कित्ती गोड आहे, ह्यांचा इंटरव्ह्यू घ्यायला इतका उशीर का केला? एक नंबर दोघेही आणि मुलगी पण ❤❤❤❤ अनेक रात्र मी हा इंटरव्ह्यू बघत राहणार आणि मनसोक्त हसणार ❤❤
Best couple interview... superb.. So entertaining.. Very nice.. God bless them..👍👍 I always like..Shweta..and now her husband also... Great going both of you😄😄👍👍👏👏👏
Well done. Very pleasant, must watch interview. The couple is perfectly matched.they have extremely good chemistry, vibes and understanding between them. Congratulations Ankita for good job.
दिवाळी पाडवा विशेष हा इंटरव्ह्यू खरचं खुप भारी भारी होता दोघेही इतके मोठे स्टार असून ही संसार , करियर ,कुटुंब इतक्या छान पद्धतीने सांभाळतात .श्वेता मॅम खुप सुंदर दिसत होत्या .आणि अंकिता मॅम ची इंटरव्ह्यू घ्याची पध्दत मला खुप आवडली ...मस्त
Khup khup khup chhan interview zala 👌👌👌👌👌 akhhya interview madhe me khup hasale 😊😊😊 Ani totakacha molacha asa barach kahi shikunahi gele Thanks a lot hya doghana bolavlya baddal
खुपच सुंदर मुलाखत, एकदम अनुरुप आहेत दोघेही,मनमोकळे बोलणे आणी खळखळून हसणे फार आवडले,संदीप मराठीतून उत्तम बोलतात,उत्तम माणूस शेवटी पुण्याचे संस्कार आहेत ❤❤❤❤
आई शप्पथ !! इतकी दिलखुलास मुलाखत !काय आवडलीये ..कित्ती हसलेय ! तुम्ही खरंच मेड फॉर इच अदर आहात .. प्रत्येक लग्न करणाऱ्याने ही मुलाखत बघावीच् ! खूप शिकण्यासारखं आहे .. तुम्हाला शुभेच्छा आणि आशीर्वाद .. ❤❤
अप्रतिम... खरच.! खूप लकी आणि सुंदर कपल आहे. मेड फॉर इच ऑदर.. मॅम च्या नवऱ्याचा स्वभाव अतिशय सुंदर वाटला सर्वच बाबतीत. त्यामुळे ते आयुष्यात फार सुखी आहेत आणि इतक्या मोठ्या लेव्हल ला जाऊन यशस्वी काम करत आहेत. 👍🏻😊गॉड ब्लेस बोथ ऑफ यू
अप्रतिम मुलाखत. खूप खरं, खूप प्रांजळ, खूप पूरक एकमेकांना. दोघांचे विचार खूप सुंदर. संदीप इतकं छान मराठी बोलत होते. कितीतरी मराठी लोकांना पण नाही येत. Thank you
चार दिवस सासूचे या सिरीयल मध्ये तिचे नाव निशा होते आणि त्याचे नाव विभास होते. विभास तिला मारहाण करायचा तेव्हा आम्हाला आनंद वाटायचा , नंतर दोघांनी खरंच लग्न केले असे कळल्यानंतर आम्हालाही खूप आश्चर्य वाटले होते😂😂😂
किती छान अन् सुंदर मुलाखत,किती सुंदर विचार दोघांचे.पैसा, करिअर असं म्हणून करिअर chya पाठीमागे लागलेत त्यांनी खरच हि मुलाखत नक्की पहावी. 😀😀😀🧿🧿🧿लैच भारी जोडपं,संदीप सर पक्के पुणेरी आहेत.
मी माझ्या आयुष्यात पाहिलेली/ ऐकलेली पहिली अशी मुलाखत आहे ज्यात मुलाखत देणारे अतिशय सच्चे वाटले. दोघेही खूपच खरे, जमिनीवर पाय घट्ट धरून असलेले, नवरा- बायको म्हणून एकमेकांना अनुरूप. May God bless both of you.
खूपच छान मुलाखत...अगदी मनमोकळी, खूप छान काही शिकवणारी आणि खूप हसवणारी. खुप आनंद झाला परफेक्ट जोडीदार आहेत
किती मनमोकळे आहेत दोघेही खूप च छान मुलाखत अतिशय सुरेख विचार श्र्वेता खूप आवडती कलाकार
मी कोणत्याही व्हिडिओला सहसा लाईक करत नाही. पण आज लाईक करतोय का तर ह्या जोडीची खूपच सुंदर व मनमोकळी मुलाखत. कसलाही बडेजाव नाही व अत्यंत प्रामाणिक मुलाखत वाटली, जसे आपल्या सारख्या कोणाही मध्यम वर्गीय कुटुंबातील ह्या व्यक्ती आहेत असे. कुठेही ओढून ताणून काही बोलल्याचे व हातचे राखून बोलल्याचे वाटले नाही. दोघांची आयुष्याची केमिस्ट्री खूप छान असल्याचे जाणवते. उभयतांना पुढील आयुष्य साठी खूप खूप शुभेच्छा.
पाहिलं तर खूप शुभेच्छा ❤ खर तर इतकी सुंदर मुलाखत झाली न की शेवट पर्यंत मी एक एक शब्द ऐकत होते इतकी निरागस मुलाखत होती❤❤❤☺️ नात्यानं मधला पारदर्शी पना दिसून आला❤ काही नाती खर तर एकमेकांसाठी बनलेली असतात 🥰 परत एकदा thanx majja गर्ल इतकी छान जोडी पाहायला आणि ऐकायला भेटली 🎉🎉खूप छान विचार आहेत दोघांचे म्हणूनच हे नातं इतकं घट्ट आहे आणि कायम असच राहील❤❤❤
खुप सुंदर मुलाखत घेतली आणि दीली, संदीप भन्साळीं चे विचार खुप छान वाटले, i think he's perfect human being, Shweta is a successful producer आणि आजही तीची level तीने बांधून ठेवली आहे
कुठेही artificial पणा वाटला नाही, तु नेहमीच छान मुलाखत घेते
one of the best compatible/understanding couple. sarvaat bast avadleli navara bayakochi jodi
संदीप सर तुम्ही मराठी नसून इतके चांगल मराठी बोलतात खुप आनंद झाला परफेक्ट जोडीदार आहेत स्वेता साठी
Te lahan pana pasun punyat wadhalet
Ho karan te Punyaat rahtat mhanun😂
दोघेही कित्ती गोड आहे, ह्यांचा इंटरव्ह्यू घ्यायला इतका उशीर का केला? एक नंबर दोघेही आणि मुलगी पण ❤❤❤❤
अनेक रात्र मी हा इंटरव्ह्यू बघत राहणार आणि मनसोक्त हसणार ❤❤
1,2daMu..t Zali Ahe.1da New Jodi hote.
खूप छान मुलाखत झाली अत्यंत निरागस आणि प्रामाणिक अशी जोडी पहायला मिळाली
सुंदर जोडी, उत्तम सामंजस्य, दर्जेदार मुलाखत ❤🌸👩👧👧🌺😊 धन्यवाद तुम्हा सर्वांना 🌱☮️🌟🙏
खूपच मनमोकळी मनाला भावणारी मनमुरादपणे जीवन जगणारी मनोमनी जपवणूकीने मिसळून जाणारी मनभावी जोडी वाटली असेच रहा.खूप खूप शुभेच्छा.
Best couple interview... superb..
So entertaining..
Very nice..
God bless them..👍👍
I always like..Shweta..and now her husband also...
Great going both of you😄😄👍👍👏👏👏
खूपच छान मुलाखत...अगदी मनमोकळी, खूप छान काही शिकवणारी आणि खूप हसवणारी👍🏼
किती सुंदर मुलाखत...दोंघणी ही कुठे ही इंग्रजी न वापरता...ना कुठला मोठेपणा दाखवता सरळ खर सांगितलं❤
Right
उत्कृष्ट मराठी भाषा आहे संदीप ह्यांची... श्वेता शिंदे पण कमाल.. 😂 खूपच भारी इंटरव्ह्यू.. अंकिता लोखंडे निवेदक पण छान आहेत... मज्जा आली.. ❤❤❤
भन्नाट मुलाखत 🤣🤣 असाच जोडीदार मिळाला पाहिजे मला पण 💞😊😊
फारच सुंदर मुलाखत. आणि खुपच छान विचार. असेच नेहमी हसत,खेळत, ऊत्साहात राहा.खुप खुप आशिर्वाद ✋️❤️💐💐
किती छान जोडी आहे. दोघेही genuine वाटतात आणि cute पण.
Sir tumchi jodi khup great aahe, mulakhat bagatana khup hasu aale, khup enjoy kel mi.
Such a beautiful couple. God bless you both…. Such an amazing experience.
Well done. Very pleasant, must watch interview. The couple is perfectly matched.they have extremely good chemistry, vibes and understanding between them. Congratulations Ankita for good job.
Khup सुन्दर इंटरव्यू,,,संदीप ji nd shweta ji uniq aahat tumhi❤❤devane ne tumhala hasat hasat ch ghadvaly bahutek mahakal blessings to both
दिवाळी पाडवा विशेष हा इंटरव्ह्यू खरचं खुप भारी भारी होता दोघेही इतके मोठे स्टार असून ही संसार , करियर ,कुटुंब इतक्या छान पद्धतीने सांभाळतात .श्वेता मॅम खुप सुंदर दिसत होत्या .आणि अंकिता मॅम ची इंटरव्ह्यू घ्याची पध्दत मला खुप आवडली ...मस्त
वाह खूपच सुंदर मुलाखत झाली श्वेता आणि संडीपजी तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा पुढील वातचालिकरता .तुमच्या संसाराला कुणाची नजर नको लगुदे love you both.
खूप छान जोडीची छान मुलाखत ❤ दोघांनाही खूप खूप शुभेच्छा 🎉
सुंदर आणि सहज झालेली मुलाकात. दोघेही खूप छान आहेत.
Khup khup khup chhan interview zala 👌👌👌👌👌 akhhya interview madhe me khup hasale 😊😊😊 Ani totakacha molacha asa barach kahi shikunahi gele
Thanks a lot hya doghana bolavlya baddal
खुपच सुंदर मुलाखत, एकदम अनुरुप आहेत दोघेही,मनमोकळे बोलणे आणी खळखळून हसणे फार आवडले,संदीप मराठीतून उत्तम बोलतात,उत्तम माणूस
शेवटी पुण्याचे संस्कार आहेत ❤❤❤❤
जबरदस्त मुलाखत 😊
कमाल मुलाखत...
जोडी असावी तर अशीच God made for each other
खूप छान... मनापासून बोलले दोघे... Good Luck ❤❤❤🎉
खूप छान मुलाखत Made for each other jodi ❤ मी कधी सिरियल पहात नाही फक्त दोघांची नावे ऐकली होती .
खूपच छान झाली मुलाखत , अप्रतिम भन्साळी यांचे विचार खूपच छान आहेत . ❤❤
खुपच छान मुलाखत झाली.मस्तच.
खूपच छान वाटली दोघांची मुलाखत दोघेही हसत ,मज्जा मस्करी करत बोलत होते
व्वा रे काय मुलाखत आहे superb
Khup chhan interview...दोघेही down to earth aahet..mast video ❤❤
प्रेरणादायी मुलाखत , खरंच खूप छान आहात तुम्ही दोघेही .
आई शप्पथ !! इतकी दिलखुलास मुलाखत !काय आवडलीये ..कित्ती हसलेय !
तुम्ही खरंच मेड फॉर इच अदर आहात ..
प्रत्येक लग्न करणाऱ्याने ही मुलाखत बघावीच् ! खूप शिकण्यासारखं आहे ..
तुम्हाला शुभेच्छा आणि आशीर्वाद ..
❤❤
Khup chan bonding
छान मुलाखत..मनमोकळी
अप्रतिम... खरच.! खूप लकी आणि सुंदर कपल आहे. मेड फॉर इच ऑदर.. मॅम च्या नवऱ्याचा स्वभाव अतिशय सुंदर वाटला सर्वच बाबतीत. त्यामुळे ते आयुष्यात फार सुखी आहेत आणि इतक्या मोठ्या लेव्हल ला जाऊन यशस्वी काम करत आहेत. 👍🏻😊गॉड ब्लेस बोथ ऑफ यू
Well said Sandeep, very good interview, all of you, love you Ankita ❤
खरचं खुप मज्जा. नावाप्रमाणे 🎉❤
खूप खूप मस्त जोडी आणि मुलाखत.
मस्त मुलखात, मला पहिल्यांदाच जोडपं इतकं आवडलं
किती छान मुलाखत ❤❤❤❤❤
अप्रतिम मुलाखत. खूप खरं, खूप प्रांजळ, खूप पूरक एकमेकांना. दोघांचे विचार खूप सुंदर. संदीप इतकं छान मराठी बोलत होते. कितीतरी मराठी लोकांना पण नाही येत.
Thank you
Khup sundar interview ❤❤❤
Khup chan... Sandeep ji so real.....
चार दिवस सासूचे या सिरीयल मध्ये तिचे नाव निशा होते आणि त्याचे नाव विभास होते. विभास तिला मारहाण करायचा तेव्हा आम्हाला आनंद वाटायचा ,
नंतर दोघांनी खरंच लग्न केले असे कळल्यानंतर आम्हालाही खूप आश्चर्य वाटले होते😂😂😂
नांदा सौख्यभरे ❤
Best jodi forever 😊❤
My favourite actress 😊
मस्त खूपच मनमोकळी मुलाखत आहे
Kiti simple jodi ahe... Aplya sarkhich normal❤
कमाल भारी मुलाखत!😂
So so so sweet जोडी 🧿❤️
Mazi aavdti nati aahe. Ticha navrahi तिच्या सारखा खूप खूप खूप खूप छान आहे. Interview अतिशय सुंदर झाला. अंकिता तुझ ही कौतुक.
खूप छान मुलाखत, जोडी अगदी perfect❤
Khup sunder video khup majja ali sandip che vichar khup chhan ahet
Khup Chhan jodi❤. Interview lay bhari,
Amazing couple..
❤❤❤❤ excellent 👌👌👌👌
Khupach chan Jodi,Sandip sir,kiti Chan Marathi boltatat 👌👌👌👌👌
Khup sundar hoti mulakat 🎉🎉gbu both ❤❤
Apratim Apratim Mulakat
World Madhy Asey Sarv
Jodidar Zale tr Ketiiiiiiii Chan
Sansar Hoil
God Bless Doghana
खुप छान इंटरव्हिव्ह होता 🥰❤️दिन बन गया 🎉🎉❤🥰Love both👍
अप्रतिम जोडी❤❤
Really no one can take a place of Husband and Wife.❤❤❤❤❤❤
खुप छान दोघांनी मुलाखत दिली आणि घेतली पण छान दोघांना पुढच्या आयुष्या साठी खुप खुप शुभेच्छा
हे 2 nd marriage आहे
खूपच छान झाली मुलाखत
Khup khup chan interview hota
Very genuine couple.
खुप छान वाटलं अस जोडप बगून किती छान आहेत दोघं पण ❤❤❤❤
Kup cha 🎉🎉 nice Jodi ❤❤
I remember these playing roles in Char Divas Sasuche.....
Khup chan zhala interview ❤
khoop sundar vichar...aaj kalchya mulanni nakki aikali pahije mulakhat
So cute both of u. God bless u forever ❤
Khupch chan ❤❤
छान मुलाखत❤❤❤
Khupach sundar interview 🙌
Khup chan bonding 🥰
खूप छान realistic & funny video ❤❤
खुप खुप छान.... दोघे गोड आहेत ❤❤
Enjoying so much .
माझी शाळा, ... प्रचंड हसलो कारण मी पण तेच करतो
Koti Chan ❤❤❤ 😂😂😂
संदीप आणि श्वेता The Best..
khupach sundar
Loved this interview ❤
Really enjoyed this Interview...
Ani he khare ahe je best cook astat tyanna chaha nhi banvata yet...😅😂
It was an amazing experience ❤ love this jodi
So sweet both of you ❤❤❤
Sandipcha pathimba aslyamulech Shweta ch career chhan aahe asa pahije ekmekabaddal aadar ani prem doghe khup chhan evergreen aahe video khup chhan aahe
Sandeep Sir♥️♥️♥️
खूपचं मस्त झाली मुलाखत
Proud of you Satarakars. Mast interview