भगवान श्रीकृष्ण पंढरपूरला नक्की कधी आले | १००० वर्षांपूर्वी का २८ युगांपूर्वी | १००% खरी माहिती

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 มิ.ย. 2021
  • हरे कृष्ण,
    गौर प्रेम दास, हार्दिक स्वागत
    आणखी खूप काही...
    (Something special...)
    श्रीमद्भगवद्गीता मराठी प्रवचने
    • Playlist
    संपूर्ण संत तुकाराम जीवन चरित्र मराठी
    • संत तुकाराम चरित्र
    संपूर्ण सार्थ हरिपाठ मराठी विश्लेषण
    • Playlist
    संत तुकाराम गाथा अभंग मराठी विश्लेषण
    • Playlist
    संपूर्ण पंढरपूर धाम दर्शन व महिमा
    • पंढरपूर धाम दर्शन
    श्रीहरी कथामृत मराठी कथा
    • श्रीकृष्ण लीला ऑगस्ट २०२१
    नाशिक-पंचवटी संपूर्ण माहिती
    • नाशिक-पंचवटी कथा
    एकादशी व्रत कथा आणि महात्म्य
    • एकादशी व्रत कथा - महात...
    If you like the video please share and subscribe to our channel.
    व्हिडिओ आवडला असल्यास कृपया शेअर आणि सबस्क्राईब करा.
    Follow us on :
    Facebook
    / gaur-prem-das-10010002...
    Instagram
    / gaurpremdashk108
    Shri Hari Darshan
    / @gaurpremdas
    Sant Sampada
    / @gaurpremdashindi
    Gaur Prem's Vlogs
    / channel
    Gmail
    ganeshmuley1995@gmail.com
    What's App
    chat.whatsapp.com/GuH5tU1OcjH...
    Get FREE Guidence to Uplift in Life.
    Thank you very much
    #श्रीहरीदर्शन #पंढरपुरदर्शन #आषाढीवारी
    #Factsaboutpandharpur #sriharidarshan #sampurnpandharpurdarshan #Pandharpur #ashadhivari

ความคิดเห็น • 297

  • @omshinde8555
    @omshinde8555 3 ปีที่แล้ว +26

    काल गनणेची उपयुक्त माहिती व्यवस्थितपणे सांगितल्या बद्दल धन्यवाद.

  • @nileshsuryawanshi4025
    @nileshsuryawanshi4025 3 ปีที่แล้ว +19

    रामकृष्णहरी धन्यवाद माऊली खूप छान माहिती दिली 🙏🙏💐💐

  • @rajebhauawachar7468
    @rajebhauawachar7468 3 ปีที่แล้ว +14

    धन्यवाद माऊली
    अप्रतिम माऊली अलौकिक माहिती दिल्या बद्दल अशीच नवनवीन माहिती देत जा

  • @chetanshinde6739
    @chetanshinde6739 ปีที่แล้ว +1

    सुंदर माहिती दिली माऊली🌹🙏🙏🙏
    हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे
    हरे राम हरे राम राम राम हरे हरे🌹🙏🙏🙏
    संत वैष्णव विठ्ठल परिवार की जय🌹 🙏🙏🙏

  • @varshadeshpande2006
    @varshadeshpande2006 2 ปีที่แล้ว +3

    जय जय पांडुरंग हरी🙏🙏🙏

  • @jayshreegabhane5525
    @jayshreegabhane5525 3 ปีที่แล้ว +7

    खूपच सुंदर माहिती दिली 🙏🌹
    जय राधे राधे 🙏🌹
    जय श्री राधे कृष्ण 🙏🌹
    🙏🙏🙏🙏🙏

  • @vaibhavmalvade21
    @vaibhavmalvade21 3 ปีที่แล้ว +2

    वा स्वामीजी फार छान उत्तर दिले तुम्ही धन्य आहात आपण आपल्यावर भगवान श्री हरिंची कॄपा आहे ,🚩🚩राम कृष्ण हरि 🚩🚩🌹🌹🌹👌👌🙏🙏

  • @ajitsurve8092
    @ajitsurve8092 3 ปีที่แล้ว +9

    राम कृष्ण हरी "
    गीते मध्ये आठव्या अध्यायात श्री कृष्ण वर्णन करतात या विश्वाच्या कालावधी बद्दल (श्लोक नं १७)
    सत्ययुग १७,२८,००० वर्षे
    त्रेतायुग १२,९६,००० वर्षे
    द्वापार युग ८'६४,००० वर्षे
    कलीयुग ४,३२,००० वर्षे
    आणि या चार युगांचे एक हजार वेळा फेरे झाले की ब्रंम्ह देवाचा एक दिवस होतो...
    पृथ्वीवरील काल गणने नुसार ब्रंम्ह देवांच आयुष्य ३१,१०,००,०४,००,००० वर्षे आहे...
    आणि कलीयुगा नंतर पुन्हा सृष्टीची निर्मिती होणार"

    • @mgore423
      @mgore423 2 ปีที่แล้ว

      🙏🙏🙏🙏

  • @chandrakantmakone970
    @chandrakantmakone970 3 ปีที่แล้ว +2

    युगे अठ्ठावीस... असा मुळ शब्द नाही तर खरा मुळ शब्द.. युगी अठ्ठाविसे असा शब्द आहे... यांनी सांगितले ते अगदी बरोबर आहे.... 🌹🌹🚩🚩🚩

  • @shubhamshirsat9065
    @shubhamshirsat9065 3 ปีที่แล้ว +10

    खूप छान जमल तर विठ्ठल मंदिरातील इतर छोटे मंदिर दाखवा पहिल्यांदच कळलं की सत्यभामा आणि राधा यांची पण मंदिर आहे पंढरपुरात

    • @devyanimasurkar8085
      @devyanimasurkar8085 2 ปีที่แล้ว

      हो आहेत ना,विठ्ठल दर्शन घेऊन बाहेर आल्या वर डाव्या बाजूला सत्यभामा,राधा,वेंकटेश, अशी छोठी मंदीर आहेत

  • @pradnyapawar3799
    @pradnyapawar3799 2 ปีที่แล้ว +3

    जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल 🙏❤️

  • @pravinbharti8970
    @pravinbharti8970 3 ปีที่แล้ว +2

    छान माहिती दिली एकदम खरी मला पन युगे 28 वाटत होते उभे आहेत पंढरीश परमात्मा पन तुमच्या माहितीमुळे समजलं 28 व्या युगी उभे आहेत जय हरि 🚩🙏

  • @sandhyakale6771
    @sandhyakale6771 2 ปีที่แล้ว

    खुपच छान. अशाच वेळी वेळी अध्यात्माची माहिती देत राहा प्रभूची.

  • @amrutaukarande9126
    @amrutaukarande9126 3 ปีที่แล้ว +3

    Khup Khup Dhanyavad 🙏🚩🇮🇳
    Jay Hari Vitthal 🙏🚩

  • @samarthtelkar8583
    @samarthtelkar8583 2 ปีที่แล้ว

    हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे

  • @deelippatil5539
    @deelippatil5539 2 ปีที่แล้ว

    तुम्ही दिदेली माहिती अत्यंत महत्त्वाची असून गोंधळ घालणाऱ्या माणसांना धडा शिकवणारी आहे.🙏🙏

  • @rajendrasinhnaiknimbalkar4205
    @rajendrasinhnaiknimbalkar4205 2 ปีที่แล้ว

    खूप महत्त्वपूर्ण आणि अद्याप लोकांना माहिती नसलेली अशी माहिती कथन केलीत, धन्यवाद.जय जय श्री विठ्ठल.

  • @kirankadam9786
    @kirankadam9786 11 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी विठ्ठल केशव🙏🙏🚩

  • @durgabhakti4187
    @durgabhakti4187 2 ปีที่แล้ว +1

    जयहरी दर्शन खूप छान कथा आहेत

  • @dipakpoul7831
    @dipakpoul7831 3 ปีที่แล้ว +10

    राहिच्या वल्लभा नाही ते राधेच्या वल्लभा आहे
    Hare Krishna.pandurang hari

    • @gaurpremdas
      @gaurpremdas  3 ปีที่แล้ว +4

      🙏

    • @LIFEISAKIRTAN
      @LIFEISAKIRTAN 3 ปีที่แล้ว

      @@JivachaDharma Agdi Barobar

    • @user-ny9lo1me5g
      @user-ny9lo1me5g 3 ปีที่แล้ว

      Satybhama rahi aahe na

    • @aparnabadave7221
      @aparnabadave7221 2 ปีที่แล้ว

      राहिल्या वल्लभा हे मुळ आरतीत नसून ते प्रक्षिप्त आहे.

    • @atulsanjayyenpure3059
      @atulsanjayyenpure3059 2 ปีที่แล้ว

      @@user-ny9lo1me5g जेव्हा पंढरपूरातील लीला आहेत तेव्हा संतांनी " राही " असा नामउल्लेख केला आहे, जेव्हा वृंदावन बरसाना लीलेचा उल्लेख आहे तिथे " राधा " हाचं नाम उल्लेख येतो, जसे कीं द्वारकेतील लीलेत " रुक्मिणी " असा नामउल्लेख येतो पण पंढरपूरातील लीलेत " रखुमाई " असा उल्लेख येतो. तसेच ओव्याअभंगामध्ये राही रुक्मिणी सत्यभामा यां तिघींचा उल्लेख वेगवेगळा येतो तसेच राही रखुमाई सत्यभामा यांची तीन स्वतंत्र देवळे आणि खोल्या आहेत. आणि प्रत्येक वैष्णव-वारकऱ्याला तिनही देवी अति पूजनीय आहेत.
      👇
      1. रत्नालंकृत आसन l त्यावरी बैसले पंढरीराव ll
      उभी पट्टराणी राहि l विडा घेऊनी उजव्या बाही ll
      2. ....राही रखुमाई सत्यभामा नारी | पुंडलिके सहपरिवारो आणियेचा ||🌺
      3. ...लक्ष्मी प्रत्यक्ष रखुमाई राई I एकाजनार्दनी पायी लीन झाला ||
      4. भू-वैकुंठ पंढरी, तशीच जेजुरी असे सांगती l
      तेथे राही रखुमाबाई, येथे बाणाई म्हाळसा सती l
      5. राही रुक्मिणी सत्यभामा ।
      पुरुषोत्तमा वामसव्य ॥१॥
      पुडंलिक दृष्टी पुढें ।
      उभे देहूडे सनकादिक ॥२॥
      जय विजय महाव्दारीं ।
      गरुड शेजारीं हनुमंत ॥३॥
      6. सत्यभामा राही रखुमाई जननी ll
      7.पंढरीच्या प्रभू दिनानाथा, आज्ञा द्यावी आता येतो आम्ही l
      राही रखुमाबाई सत्यभामा माता, आज्ञा द्यावी आता येतो आम्ही ll
      8. पंढरीची वाट सये कशानी गं ओली झाली l
      राही रखुमाई भामा न्हाली धुली केसं वाळवत गेली ll
      9. राही रखुमाई यां दोघी बहिणी भांडती तुळशीशी l हिरवा गं तुझा पाला गोविंद का गं तुझ्या पाशी ll ..... सत्यभामा मोजीते कृष्णाच्या भारन भार सोनं l अखेर शेवटी भक्तांसाठी आले भगवान ll
      10. दहिकाला हाटे सुंदरी राही l यमुना सत्यभामा माई ll
      फक्त कोल्हापुरात राही चा उल्लेख सत्यभामा म्हणून येतो. बाकी ठिकाणी नाही. बाकी नावं ठेवणाऱ्या आणि राधे ला काल्पनिक समजणाऱ्या साठी वैष्णवअपराध आहेच . कारणं राधाराणी ह्या सर्वश्रेष्ठ भक्त आहेत.आणि शेवटी...
      भामा रुचिरानीम् भद्रां राधिकांविस्तार |
      नमामि तत्वरुपम् हरीकांतागुणसार ||
      जे तत्व हरीच्या 16,108 राण्यांचे सार आहे त्याला माझा दंडवत प्रणाम.
      🌷!! राही रखुमाबाई वल्लभ पांडुरंग महाराज कीं जय !!🌷

  • @rajeshshelar9520
    @rajeshshelar9520 3 ปีที่แล้ว +4

    🙏🌺श्री स्वामी समर्थ🌺🙏
    🙏🌺 राम कृष्ण हरि 🌺🙏

  • @sarthakbhandurge400
    @sarthakbhandurge400 2 ปีที่แล้ว

    तुम्ही खरोखर छान माहीती सांगता

  • @mukundjoripatil4750
    @mukundjoripatil4750 3 ปีที่แล้ว +4

    अभ्यास पुर्ण माहिती...👌

  • @namdevbirajdar5412
    @namdevbirajdar5412 3 ปีที่แล้ว +5

    🙏 हरे कृष्णा 🙏

  • @sushamadahale1031
    @sushamadahale1031 3 ปีที่แล้ว +3

    हरे कृष्ण 🙏 🙏😍🙏😍😍👌🙏

  • @dipaklokhande7133
    @dipaklokhande7133 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती सांगितली प्रभू 👏👏
    जय हरी विठ्ठल 💐💐 राम कृष्ण हरी 👏👏

  • @nandkishordhoke8358
    @nandkishordhoke8358 3 ปีที่แล้ว +1

    कृष्ण हरी माऊली अतिशय सुंदर आणि विस्तृत माहिती दिल्याबद्दल राम कृष्ण हरी

    • @gaurpremdas
      @gaurpremdas  3 ปีที่แล้ว +1

      हरे कृष्ण 🙏

  • @sbadalkote9405
    @sbadalkote9405 ปีที่แล้ว +1

    🙏हरे कृष्णा

  • @listen_with_Ram
    @listen_with_Ram ปีที่แล้ว +1

    Ram Krishna hari❤

  • @SE-Ruturajpilankar
    @SE-Ruturajpilankar 3 ปีที่แล้ว

    माऊली तुम्ही खूपच उत्तम माहिती दिली , धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌺🌺🌺🌺

  • @manishpurbuj5723
    @manishpurbuj5723 3 ปีที่แล้ว

    hare krishna prabhuji ekdam chan mahiti...

  • @shrikantdhakne2216
    @shrikantdhakne2216 2 ปีที่แล้ว

    आपन विचार करून फारच सुंदर सांगतात

  • @sandhyaparkar2909
    @sandhyaparkar2909 ปีที่แล้ว

    हरी ओम गणेश 🙏🙏🙏🙏 🌺🌺🌺 🌺

  • @TheLofiWorld25
    @TheLofiWorld25 3 ปีที่แล้ว +2

    Khup chan mahiti samjun sangitli dhanyawad 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @bramahajikanurebramahajika7042
    @bramahajikanurebramahajika7042 3 ปีที่แล้ว +2

    🙏🏻🙏🏻Hare Krishna Kothi Kothi danvat pranam Prabhuji🙏🏻🙏🏻

  • @Seemapatil-fs7nk
    @Seemapatil-fs7nk 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहीती दिली धन्यवाद

  • @mazipandhari8547
    @mazipandhari8547 3 ปีที่แล้ว +1

    खुपच छान सागितलं महाराज

  • @santoshkoli4796
    @santoshkoli4796 3 ปีที่แล้ว +1

    🙏👍💐💐🎂Ram kursna Hari 🙏🙏💐👍👍👍👍💐💐💐💐💐🌼🌼🌼🌻🌼🌻🎂🌻🎂🌻🎂🌻🎂🎂🌻🎂🌻🌼🌻🌼🎂🎂🌻🌼🌻🌼🌻🌼🌻🌼

  • @nayansinhthakur7848
    @nayansinhthakur7848 3 ปีที่แล้ว +1

    हरी बोल हरे कृष्णा...

  • @alkatemkar4506
    @alkatemkar4506 2 ปีที่แล้ว

    रामकृष्णहरी

  • @urfacts8726
    @urfacts8726 3 ปีที่แล้ว +1

    Ram Krishna hari 🙏 khup chan mahiti dili prabhuji 🙏🙏

  • @rajshrisane8522
    @rajshrisane8522 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan mahiti dele tumi thanks you

  • @sushmamalik5678
    @sushmamalik5678 3 ปีที่แล้ว +1

    Thank you Prabhuji 🙏 very important information 👌🙏

  • @dattagaikwad512
    @dattagaikwad512 3 ปีที่แล้ว +1

    राम कृष्ण हरी माऊली ....... 🙏

  • @kushalkarankot6158
    @kushalkarankot6158 ปีที่แล้ว +1

    Jai shree Radhe Krishna

  • @ravipg6594
    @ravipg6594 3 ปีที่แล้ว +2

    Ram Krishna Hari. Hare Krishna
    Prabhuji 🙏🌷🌷🙏🌷🙏

  • @santoshmhamane4362
    @santoshmhamane4362 3 ปีที่แล้ว

    वा.. छान माहिती.. रामकृष्ण हरी..🙏🙏

  • @user-gy6ib3et4l
    @user-gy6ib3et4l 2 ปีที่แล้ว +1

    जय श्री राम कृष्ण हरी विठ्ठल प्रभू भगवान!!!
    जय श्री आर्य वैदिक हिन्दु सनातन धर्म!!!

  • @devidastompe4618
    @devidastompe4618 3 ปีที่แล้ว

    Super maharaj changli mahiti Dili🙏🙏

  • @dineshjagdale4635
    @dineshjagdale4635 3 ปีที่แล้ว +1

    Thank you for info regarding the Lord Vitthala. Hare Krishna

  • @sonalimurkutegodgift2622
    @sonalimurkutegodgift2622 2 ปีที่แล้ว +1

    Khup chhan, shree hari vithaal, jay hari vithaal🙏🙏🙏

  • @snehalpawar3674
    @snehalpawar3674 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम महाराज...रामकृष्णहरि

  • @meghanapatki3006
    @meghanapatki3006 3 ปีที่แล้ว +1

    Hare Krishna Prabhuji, dandvat pranam

  • @sunandabhakare4870
    @sunandabhakare4870 3 ปีที่แล้ว +1

    Khup Chan aahe mahiti 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @prashantadsul765
    @prashantadsul765 3 ปีที่แล้ว

    Thanks hari bol..

  • @kedar8197
    @kedar8197 3 ปีที่แล้ว

    प्रभुजी खूप सुंदर माहिती दिली👌

  • @janardhandarve9808
    @janardhandarve9808 3 ปีที่แล้ว

    Jay Jay Ramkrishna Hari! Sundar mahiti dilyabaddal Dhanyawad!!

  • @Mrindianblogger7
    @Mrindianblogger7 2 ปีที่แล้ว

    खूप सुंदर माहिती दिली दादा
    धन्यवाद राम कृष्ण हरी

  • @hanumantkhandalkar9504
    @hanumantkhandalkar9504 ปีที่แล้ว

    खुप छान ...👍

  • @chakrichakri9748
    @chakrichakri9748 2 ปีที่แล้ว +2

    हरि बोल धन्यवाद🙏💕

  • @bahusahebshishupal7516
    @bahusahebshishupal7516 3 ปีที่แล้ว +1

    Aprthim khupach sundar 👏👏👏👑👑👑

  • @shivajighatage1427
    @shivajighatage1427 ปีที่แล้ว

    Hare Krishna Hare Krishna Krishna Krishna hare hare hare Ram hare Ram Ram Ram hare hare

  • @laxmibaviskar8184
    @laxmibaviskar8184 3 ปีที่แล้ว +3

    Jai Jai Ram Krishna Hari..🙏🙏🙏

  • @vishal6859
    @vishal6859 2 ปีที่แล้ว +1

    हर हर महादेव ♥️🚩🙏🏻

  • @debadattakhatei6019
    @debadattakhatei6019 3 ปีที่แล้ว +1

    Hare krishna pr dandavat pranam

  • @nagojisarvir4048
    @nagojisarvir4048 3 หลายเดือนก่อน

    Ram krishna hari ❤

  • @ashishjadhav6735
    @ashishjadhav6735 ปีที่แล้ว

    जय श्री कृष्ण राधे राधे

  • @dattatraykanade977
    @dattatraykanade977 3 ปีที่แล้ว

    वा खूप छान

  • @amargholkar5327
    @amargholkar5327 3 ปีที่แล้ว

    Khup chan info deto ..hariom

  • @yashwantsakat7929
    @yashwantsakat7929 3 ปีที่แล้ว

    राम कृष्ण हरी उत्तम माहिती

  • @vijaysonar2817
    @vijaysonar2817 ปีที่แล้ว

    खूपच छान

  • @ganeshrather1602
    @ganeshrather1602 2 ปีที่แล้ว

    Dhanyavad maharaj

  • @manjirilangote7603
    @manjirilangote7603 3 ปีที่แล้ว +1

    Radhe Radhe , Hare Krushn prabhu ji , Ram Krushn Hari 🙏🙏🙏🌹🌹

  • @dr.milindchaudhari3746
    @dr.milindchaudhari3746 3 ปีที่แล้ว

    धन्यवाद माऊली 🙏🙏🙏

  • @prashantkalal1337
    @prashantkalal1337 3 ปีที่แล้ว

    हरे कृष्ण हरे राम💐💐

  • @dattusakale3476
    @dattusakale3476 10 หลายเดือนก่อน

    जय जय राम कृष्ण हरी

  • @praveenneelwani4792
    @praveenneelwani4792 3 ปีที่แล้ว +2

    Jay hari vitthal rakhumai💐💐💐🙏🙏🙏

  • @gangadhararsul9491
    @gangadhararsul9491 2 ปีที่แล้ว

    🙏🏻🙏🏻 धन्यवाद 🙏🏻🙏🏻

  • @meeragawali9726
    @meeragawali9726 3 ปีที่แล้ว +1

    Jay gurudev kodhi pranam vitthoba Rukhmai jay jay Radhe Krishna

  • @mansingh707
    @mansingh707 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान❤️🙏🏻🚩💪🏻

  • @vijayvyavhare3187
    @vijayvyavhare3187 3 ปีที่แล้ว

    Very good vdo prabhu ji

  • @pritirajeshmantrawadi9687
    @pritirajeshmantrawadi9687 2 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती 👌👌👌👌...महाराज🙏🙏

  • @omentertainment3970
    @omentertainment3970 3 ปีที่แล้ว

    Khup chaan explaination ahe...doing great job bhau...keep it up..God Bless you..Vitthala Panduranga

  • @shadesofwomen8936
    @shadesofwomen8936 9 หลายเดือนก่อน

    जय हरी विठ्ठल

  • @mahadevshinde3123
    @mahadevshinde3123 3 ปีที่แล้ว +1

    Ram Krishna hari mauli

  • @prathmeshsalunkhe7942
    @prathmeshsalunkhe7942 3 ปีที่แล้ว +1

    Hare krishan

  • @shrikatkar3743
    @shrikatkar3743 3 ปีที่แล้ว

    🙏🌹जय 🌺श्री राम कृष्णा हरी🌹🙏

  • @LataWaghmare-xj5tx
    @LataWaghmare-xj5tx 10 หลายเดือนก่อน

    Hare Krishna prabhuji kurduwadi yethon

  • @sachinkadam9588
    @sachinkadam9588 ปีที่แล้ว

    राम कृष्ण हरी

  • @abhishekkanal3809
    @abhishekkanal3809 3 ปีที่แล้ว

    नमस्कार खूप छान माहिती

  • @MilindGhavali
    @MilindGhavali 2 ปีที่แล้ว

    Chhan mahiti

  • @maheshmore595
    @maheshmore595 3 ปีที่แล้ว

    जय हरी माऊली 🙏🌹🙏

  • @thegreatsanathandharma2354
    @thegreatsanathandharma2354 3 ปีที่แล้ว

    Atishya sundar mahiti 🙏🙏

  • @rajebhauawachar7468
    @rajebhauawachar7468 3 ปีที่แล้ว +1

    जय हारी विठ्ठल माऊली

  • @pralhadkothwar5454
    @pralhadkothwar5454 3 ปีที่แล้ว

    राम कृष्ण हरी माऊली🌷🌷🌷🌷🌷

  • @hari_78
    @hari_78 3 ปีที่แล้ว +5

    Khoop khoop aabhar prabuji🙏🏻🙏🏻🙏🏻 jay hari🙏🏻maza pan hach prashna hota ki hi rai kon aahe?

  • @urmilathorat9064
    @urmilathorat9064 3 ปีที่แล้ว

    छान माहिती दिली

  • @bhimkale98
    @bhimkale98 3 ปีที่แล้ว +1

    Jay Shree Krishna 🙏 radhe radhe radhe

  • @jagannatharaut1400
    @jagannatharaut1400 3 ปีที่แล้ว

    विवेक जी आपण दिलेली माहिती पुराण कालीन आहे,भारतीय संस्कृतीत चार वेद,सहा शास्त्र,बारा उपनिषदे ही आत्म।परमात्म विषयक मांडणी करतात व अठरा पुराणं ही कथा वा रँडम ईतिहास वा सर्वसाधारण भक्ती विषयी माहीती देतात.या सर्व शब्द साहीत्याचे त्या वेळेप्रमाणे महत्व आहे. एक असते शास्त्रमत दुसरे मनमत व तिसरे भगवानूवाच म्हणजे श्रीमत,आता आपले मत आहे पुराणमत वा शास्त्रमत हे संपुर्ण सत्य आहे असे नाही तर अनेक प्रासंगीक मते सुध्दा तर्कसंगत वाटतात उदाहरणार्थ ब्रह्माकुमारी चं मत त्यांनी सांगितले की, चार युग सत् त्रेता द्वापर कलयुग प्रतेकाचा कालावधी साडेबारासे वरष आणी हे अभ्यासता, आजपासुन मागे मागे पहात जाता असे लक्षात येते की हे तर्कसंगत आहे.स्रुष्टीचक्र पाच हजार वर्षे चं वाटते.प्रथम सतयुगी सर्वगुण संपन्न दैवि गुणावाले मनुष लक्ष्मीनारायण,त्रेतावाले चवदा कलावाले सर्व नाही पण दैविगुणयुक्त मनष,तिसरे दैवीगुण क्षिण होवून रजोगुणी मनूष व कलह युगातील पाच अवगुण पुन्हा चक्र सूरु.तर हे योग्य वाटते.आपले वय लक्षात घेता कोणताही ऐकीव पुर्वग्रह न धरता आपण.सूध्दा अभ्यासावे ही शुभभावना।

    • @gaurpremdas
      @gaurpremdas  3 ปีที่แล้ว +1

      आपण एवढे लिहीले त्याबद्दल मी आपला आभारी आहे. व्यक्ती वयाने बुद्धिमान आहे असे ठरवू शकत नाही तर वय लहान असताना सुद्धा जर एखादा व्यक्ती प्रामाणिक गुरु परंपरेतून ऐकून जरी बोलला तरीही ते ज्ञान परिपूर्ण असते.
      तुम्ही शास्त्र मताला श्रीमत मानत नाही याचा मला खेद आहे कारण सर्व शास्त्र भगवंतांच्या मुखातून प्रकट झाली आहे शास्त्र कोणी साधारण व्यक्ती लिहू शकत नाही. तुम्ही उदाहरण दिलेल्या ब्रह्मकुमारी बद्दल बोलायचं झालं तर शास्त्रामध्ये म्हणजेच भगवंतांच्या मुखातून आलेल्या श्रीमता मध्ये सुद्धा त्यांचे वर्णन कुठेही नाही. प्रामाणिक संप्रदायांपैकी तो एक संप्रदाय नाही म्हणून त्यांनी दिलेल्या ज्ञानाला परिपूर्ण ज्ञान म्हणता येणार नाही.

  • @kishan_hanumant__1223
    @kishan_hanumant__1223 3 ปีที่แล้ว

    Thank you Prabhuji .