तुळस कुठे लावता कुंडीत का मोकळ्या जागी त्यावर पण आधारित आहे. तुळशीला मंजिरी आल्यानंतर त्या कापल्या पाहिजे मंजिरी तुळशीची शक्ती खेचून घेतात. मुळाशी माती मोकळी असु द्या पाहिजे तेवढेच पाणी टाका मोकळं वातावरण ठेवा.
तुळशीमध्ये आयुर्वेदिक गुणधर्म पेक्षाही आध्यात्मिक महत्त्व जास्त असल्यामुळे भगवंतांनी फक्त आणि फक्त त्यांच्या सेवेसाठी भूलोकावर अवतरीत केले आहे आणि भगवंतांच्या संबंधित असल्यामुळे औषधी-गुण असणे यात काही वाद नाही पण ज्या कार्यासाठी आहे त्याच्या कार्यासाठी वापरावे नाही तर नियम तोडल्यास सजा तर मिळणारच.
Aamhala roj nityanemane tulasi che pan todave lagtat aani te mahanje devasathi aani te roj che badalun navin vhave lagtat mhanun ti roj jari pane todali tar chaltila ka
Lastla thoda bhag superstition watla, Tulsi prakruti cha bhag ahe, jar tyacha jivan kalyanasathi waparach hot nasel tar swatah bhagvantala pan ti tulsichi pane Manya nastil , ase bhagvat gitetil shikavlelya dharmanusar mala waatate
🎉 धन्यवाद 🎉गुरुजी 🎉 छान माहिती.
खूप छान महत्त्वाची मोलाची माहिती दिलीत दादा जय जय राम कृष्ण हरी🙏🕉️🚩
हरे कृष्ण 🙏
जय हरी महाराज,खूप छान माहिती दिलीत तुम्ही , धन्यवाद तुम्हाला.
खूप छान माहीती, धन्यवाद...
Baykani devala puje sathi tulsi todli tar chalel kaa
धन्यवाद छान माहिती मिळाली 👌👌👍
Thanks prabhuji for beautiful information ❤Hare Krishna dandvat pranam 🙏🙏🙏🙏🏻🙇♂️🙇♂️🙇♂️🙇♂️
खूप छान माहिती धन्यवाद हरे कृष्ण 🙏
Khup Chan Hare Krishna
तुळसीबद्दल अतिशय सुंदर माहिती सांगितली
🙏 हरे कृष्णा 🙏
खूप छान माहिती दिली महाराज तूम्ही.🙏🙏
जय तुळशी माता 🌹🙏🌹
खुपच छान माहिती तुळशीची पाने केव्हा तोडू नयेत ही माहिती देणारा श्लोक असेल तर कृपया सांगावा
जय हरी विठ्ठल
हरी ओम गणेश 🙏🙏🙏🌺🌺
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे।
very nice and very important information.thanks
।। हरे कृष्ण प्रभूजी दंडवत प्रणाम।।
धन्यवाद प्रभूजी तुम्ही अतिशय सुंदर आणि उपयुक्त माहिती दिली आणि आम्हाला अपराधां पासून वाचवले.
हरे कृष्ण
🙏
Ram Krishna Hari. Hare Krishna
Prabhuji 🌷🌷🌷🙏🙏🙏
khup chan video ...nice informaton...Tulsi Maharani ki Jai...♥️♥️♥️
Hare krishan
Hare Krishna..jay tulsi mata 🙌🏻🙌🏻🌺🌺🌹🙏🏻🐚
Thank u so much sharing this important information with us
Khup.chan.tulchi.maharani.ki.jay
Vah Bua khup Chan mahiti Dili...👌
Ram Krishna Hari 🙏
Hare Krishna
Nice information prj
खुपच सुंदर माहिति सांगत आहेस रे बाबा.🙏👏👏😭🔔🌏🏡⛳🎻🥁😍😍🙏
Shri swami samarth 🙏🌹
!! हरे कृष्णा !!
ओम नमो भगवते वासुदेवाय नमः
राम कृष्णा हरी माऊली👍😍
Very nice.Hari Bol!🙏🙏🙏🙏
Thank you so much for sharing this important information video with us. God Bless You 🙌 always 💐🇮🇳🚩🙏💖😊♥️
Hare Krishna
हरे कृष्ण प्रभुजी 🌷🙏
Shree Swami Samarth ❤️🙏🙏🙏🙏🙏❤️
👌🙇♀🙏
राम कृष्ण हरी विठ्ठल केशव🙏🚩🙏🚩
Hare Krishna hare ram 💐💐
Hari bol
Ramkrshn hri khup dhnyevad mauli 🙏🙏🙏🙏🙏
अति उत्तम माऊली
राम कृष्ण हरी🌷🌷🌺🙏🌺🌷🌷
खूप छान माहिती दिली
Hare Krishna prabhuji
।।हरे कृष्णा।।हरे रामा।।
हरेकृष्णा
खुप सुंदर माहीती दिली आपण धन्यवाद प्रभुजी एक प्रश्नआहे
एकादशीच्या दिवशी तोडली तर चालते का नाही
जय तुलशी माता
Hare Krishna, Prabhu ji dandvat pranam
🚩🚩🚩राम कृष्ण हरी.🚩🚩🚩
खूप छान .आमची तुळशी अशी सर्व काळजी घेऊनही ठराविक उंच झाली की सुकून जाते...अगदी आत्तापर्यंतचा अनुभव आहे.. असे का होते...?
तुळस कुठे लावता कुंडीत का मोकळ्या जागी त्यावर पण आधारित आहे.
तुळशीला मंजिरी आल्यानंतर त्या कापल्या पाहिजे मंजिरी तुळशीची शक्ती खेचून घेतात.
मुळाशी माती मोकळी असु द्या पाहिजे तेवढेच पाणी टाका मोकळं वातावरण ठेवा.
@@gaurpremdasmaharaj धन्यवाद
श्री तुलसी माता कीं जय ! जय जय रामकृष्ण हरी !
Jay Jay Shree Ram Krishna Hari
चांगली माहिती सांगितली.
धन्यवाद
Shri Tulsi Devyaii Namaha
Namaskar
Jay Shree Pandurangrakhumai
Ram krushana hari 🙏🙏
रामकृष्ण हरी🙏
Dhanyawad
Khup chan mahiti dili
राम कृष्ण हरी 🙏🙏
जय जय राम कृष्ण हरी माऊली झाडांची साऊली
Dhanya waatle aikoon
🌅🚩🌻🍀om jay shri ram Krishna hari mauli 🙏🙏🙏
💐💐👍🙏🙏 Jay shri Krushna 🙏💐💐💐🌻🌻💐🌻💐🌻💐🌻💐🌻💐🌻🙏👍👍🙏🌻🙏🌻🙏🌻🙏🌻💐🌻💐🌻💐🌻🌻🙏🌻💐🌻💐🌻💐💐🌻
HARE KRUSHNA
🙏🙏👌🙏
Hare Krishna Hare Krishna Krishna Krishna Hare Hare, Hare Ram Hare Ram Ram Ram Hare Hare.....
Jai hari
Pandurang hari🙏🙏
राम कृष्ण हरी
🙏🙏 HARE KRISHNA🙏🙏
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा
Ram Krishna Hari
🙏💐🌹🌹🚩🚩👌👌👌👍🚩
काहींना समजणार नाही कारण निवर्ती जीवनात पाहिजे हे तेना माहीत नाही तेणा फक्त प्रवृत्ती जीवन माहिती आहे म्हणजे फायदाच माहिती असतो त्याग माहीत नसतो
विठ्ठल रखुमाई हरे राम हरे कृष्णा
खूपच छान माहिती
Aum
राधे राधे....! - ब-याच वेळी देवपुजा झालेनंतर जे जल तुळशीच्या कुंडीत टाकतात....तसे करु नये असे वाटते.....! कृपया आपला अभिप्राय द्यावा !
बरोबर आहे देव पूजेचं पाणी आपण तुळशी कुंडीत टाकू नये.
Mi suddha manapasun pooja karte. Mazi khup shradhha aahe tichavar mi tila aai mhante
Hare Krishna prbhuji tulsi cha har kartana katri cha upyog karu shkto ka.
आवश्यक तेवढाच.
Mitra Ayurvedic vanaspati Nast hovu nayet mhanun tyana dharma chi jod rishi muni ni dili ahe
हरेकृष्ण प्रभुजी रविवारी तुळशी तोडात नसतात हे खरे आहे
असे म्हणतात बरोबर आहे पण भगवंतांच्या सेवेत जर अडथळा असेल तर सेवा पूर्ण करण्यासाठी तोडू शकता.
आयुर्वेदिक औषधी गुणधर्म आहे मग वापर का करू नये कारण सांगितले असते तर?
तुळशीमध्ये आयुर्वेदिक गुणधर्म पेक्षाही आध्यात्मिक महत्त्व जास्त असल्यामुळे भगवंतांनी फक्त आणि फक्त त्यांच्या सेवेसाठी भूलोकावर अवतरीत केले आहे आणि भगवंतांच्या संबंधित असल्यामुळे औषधी-गुण असणे यात काही वाद नाही पण ज्या कार्यासाठी आहे त्याच्या कार्यासाठी वापरावे नाही तर नियम तोडल्यास सजा तर मिळणारच.
Tulsi chi puja kashi karayachi ani tulshi la diva kasa lavava
Hari
🙏🏻🙏🏻hare Krishna 🙏🏻🙏🏻
खुप छान माहीती मिळाली.माझा एक प्रश्न होता कि,माझी आई सांगते की ज्यांचे आईवडील जिवंत आहेत त्यांनी तुळस तोडू नये तर हे खर आहे का??
नाही असे काही नाही. भगवंतांच्या सेवेसाठी कोणीही तुळशीची पाने तोडू शकतो.
Aamhala roj nityanemane tulasi che pan todave lagtat aani te mahanje devasathi aani te roj che badalun navin vhave lagtat mhanun ti roj jari pane todali tar chaltila ka
हो पण व्हिडिओ सांगितलेल्या काही दिवसांना सोडून.
आपण पाने तोडून ठेवू शकता आणि नंतर हळूहळू वापरू शकता.
गुरूजी खुप छान माहिती दिली परंतू स्त्रीयांनी तुळशीची पाने तोडली तर चालतील का ? की पुरुषांनीच पाने तोडायची ते सांगावे
धन्यवाद, दोघेही भगवंतांच्या सेवेसाठी तुळशीची पाने तोडू शकता.
तुळस चागली वाढीसाठी उपाय सांगा
JY hri
Striyani tulashiche pane todali tar chalel ka
भगवंतांच्या सेवेसाठी कोणीही पाने तोडली तरी चालतात. पाने नखाने तोडू नयेत ओढली तरी तुटुन येतात.
तुळशीला रविवारी पाणी घालू नये असे उत्तर भारतात प्रचलित आहे.ते बरोबर आहे आहे काय?
होय हे खरं आहे. रविवारी आणि एकादशीला तुळशीला पाणी घालू नये, कारण या दिवशी तुळशी माता उपवास करते आणि त्या दिवशी देवासाठी व्रत असते..
Lastla thoda bhag superstition watla, Tulsi prakruti cha bhag ahe, jar tyacha jivan kalyanasathi waparach hot nasel tar swatah bhagvantala pan ti tulsichi pane Manya nastil , ase bhagvat gitetil shikavlelya dharmanusar mala waatate
Kontya Tulsi chi mal ghalavi Rama ki Krishna tulsi
Krishna
@@gaurpremdasmaharaj धन्यवाद 🙏🏻
@@gaurpremdasmaharaj Krishna manje purple color chi tulas na
@@gaurpremdasmaharaj bhiya ram Tulsi pan galyat ghalu sakto na
Tulsi chi pane apan sakali pani arpan kelyavr tulsi pan khavu shakto ka roj
Nahi.
तुळशीला रविवारी आणि एकादशी दिवशी जल अर्पण करावे का
हो नक्कीच
वारकरी संप्रदायात कांदा लसूण खातात का??
Prabhuji🙏🏻bhagwantanna arpan kelelya bhoga madhlya tulshi che kay karayche?
प्रसाद म्हणून सर्वांना वाटायचे.
@@gaurpremdasmaharaj dhanyavaad prabhuji🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌺🌺🌹🙌🏻🙌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
आमच्या घरी तुळशी आहे तर त्यात काळ्या मुंग्या भरपूर आहेत तर ते योग्य आहे का नसेल तर काय करावे
मुंग्या असणे काही वाईट नाही पण त्यापासून तुळशीला जर हानी होत असेल तर आपण त्यांना दूर केले पाहिजे.
@@gaurpremdasmaharaj त्यावर उपाय काय करावे याची माहिती देणारा व्हिडिओ करावा