एक व्हिडिओ बघितला आपला 96कुळी/11माशी मराठे असा काहीतरी तुम्ही शिकलेले आहेत मोठ्या मोठ्या इतिहासाचा अभ्यास करता सांगता पण माणुसकी माणूस म्हणून आणि उच नीच्छता इतर न कमी लेखणे अहंकार चिकटला आहे तुमच्या ज्ञान ला जातीय तंभ वाटतो तो सोडून संत तुकाराम महाराज नामदेव महाराज ज्ञानेश्वर महाराज आणि सगळ्या लोकांना माणूस म्हणून बघा असे मला तो व्हिडिओ बघून वाटले सगळे मराठे एकमेकांचे कसे न कसे दूरवरून जवळून नातेवाईक आहेत सगळ्या ला माणुसकी नी बघव असे वाटल
खूप छान माहिती दिलीत सर धन्यवाद.
दुर्मिळ माहिती दिली सर, धन्यवाद
सर हैदराबाद संस्थान मध्ये सर्वात जास्त प्रशासकीय सुधारणा या कितव्या निजामाने केल्या कृपा करून याबद्दल एक सविस्तर व्हिडिओ टाकावा.
एक व्हिडिओ बघितला आपला 96कुळी/11माशी मराठे असा काहीतरी
तुम्ही शिकलेले आहेत
मोठ्या मोठ्या इतिहासाचा अभ्यास करता सांगता
पण
माणुसकी माणूस म्हणून आणि उच नीच्छता इतर न कमी लेखणे
अहंकार चिकटला आहे तुमच्या ज्ञान ला
जातीय तंभ वाटतो
तो सोडून संत तुकाराम महाराज नामदेव महाराज ज्ञानेश्वर महाराज आणि
सगळ्या लोकांना माणूस म्हणून बघा
असे मला तो व्हिडिओ बघून वाटले
सगळे मराठे एकमेकांचे कसे न कसे दूरवरून जवळून नातेवाईक आहेत
सगळ्या ला माणुसकी नी बघव असे वाटल
मित्रा मी फक्त इतिहासात जे आहे ते सांगत असतो सोलापूर गॅझेटियर पहा त्याच्यामध्ये स्पष्ट हा उल्लेख आहे दुसरी गोष्ट आपण कुठली सोयरीक करायला बसलो नाही