Monsoon Village Life|पर्यटकांनी केली नांगरणी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 189

  • @vrushaliindulkar9076
    @vrushaliindulkar9076 2 ปีที่แล้ว +35

    मी अगोदरच लाईक करते. कारण खात्री असते प्रत्येक विडिओ वेगळा आणि मनाला सुखावणारा असतो.

  • @suhaslande1369
    @suhaslande1369 2 ปีที่แล้ว +27

    प्रसाद मस्तच सध्याचे वातावरण म्हणजे चिंब पावसात रान झाले आबादानी पाहुण्यांनी अगदी आपल्या मनातले अनुभव कथन केले आणि तू म्हणतोस तसे पाऊस बघत चहा घेणे म्हणजे अत्यानंद आजच्या एपिसोड ने मन भिजवून टाकले आणि आणखी भिजायला ही तयार आहे धन्यवाद असेच चालू राहू दे

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 2 ปีที่แล้ว +7

    मी प्रथमच तुमचा व्हिडिओ बघितला.
    काय बोलावे हेच कळत नाहीये.
    अप्रतिम अप्रतिम अप्रतिम!!! अतिशय सुंदर व्हिडिओ! तुमचे बोलणे, शूट करणे सगळेच अतिशय standard !!! खूप खूप आवडला व्हिडिओ!!! अशीच प्रगती करा आणि कोकणचा California करूनच दाखवा.

  • @vaneshingale4743
    @vaneshingale4743 2 ปีที่แล้ว +6

    कोकण म्हणजे जणू स्वर्ग आणि तिथं राहणं म्हणजे स्वर्ग सुख ilove kokan and this nature,

  • @Amar-tf9so
    @Amar-tf9so 2 ปีที่แล้ว +6

    एक मोठा respect तुझ्यासाठी प्रसाद भावा.. खूप वाटतं तुझ्यासारख जीवन जगावं निसर्गाच्या सानिध्यात.. हे सिमेंटच्या जंगलातलं दिखावू जीवन सोडून.. पण असो अजून पर्याय नाही मिळाला.. एक दिवस नक्की मिळेल..
    तुझे व्हिडिओ नेहमीचं आयुष्याचा आनंद देतात.. 🙏🙏
    खूप खूप धन्यवाद 🙏

  • @bhaveshkolwalkar5690
    @bhaveshkolwalkar5690 ปีที่แล้ว +2

    🌳🌲🌿🪴🌾🌻🌱💐🌹🏵️🌸🌺☘️🍍🌷🍀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐

  • @iloveindia4078
    @iloveindia4078 2 ปีที่แล้ว +7

    निसर्गाच्या सानिध्यात राहून जे सुख आणि समाधान आहे ते दुसऱ्या कशातच नाही.☺️☺️

  • @vinayakshetye8892
    @vinayakshetye8892 2 ปีที่แล้ว +5

    हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणच्या मखमलीचे, त्या सुंदर मखमलीवरती फुलराणी ती खेळत होती.....धन्यवाद प्रसाद

  • @apekshahaldankar367
    @apekshahaldankar367 2 ปีที่แล้ว +15

    Feeling relaxed after watching your village vclips.nature is best healer.

  • @Its_user_24
    @Its_user_24 7 หลายเดือนก่อน +3

    आमच्या कडे पण कधि तर पाउस येतो ,तो हि कधि असा शांत अनुभव ता येतं नाहि , पण खरचं या विडिओ मध्ये जे काहि सीन आहेत तें एन्जॉय करायच स्वप्न , काय भारी फीलिंग असेल ती फक्त विडिओ मधून मनाला इतकी आनंद देतेय ती अनुभव ता ना तर काय असेल , खरंच #स्वर्गसुख पेक्षा जास्त काही आहे हे तुमच आयुष्य जे कोकणी माणसं जगता आहात तें ❤

  • @akshatasawant9548
    @akshatasawant9548 2 ปีที่แล้ว +2

    Prasad aani balu dada tumche shatsha aabhari aahot aamhi. Tumchya gavchya adabhut nisargacha anubhav dilat aamhala. Desha baher rahat asalya mule aamchya mulana sheti baddal aani gavatil itar goshtin baddal itaki mahiti navhati. Tya tumhi tyana swatachya hatane karu dilyat. Aamhala tumchya sobat khup chhan vatal tumchya kadun aamhala jav as vatat nahi hot. Maza mulana tar swatach ch ghar aahe as vatat hot tumhi khup aapale panana karata sagalyanch.

  • @krupagupta5112
    @krupagupta5112 2 ปีที่แล้ว +2

    प्रथम आपला श्री.अमित ठाकरे यांच्यासोबतचा व्हीडिओ बघितला. त्यानंतर आपले चॅनल सबस्क्राईब केले. आपल्या आवाजातून कोकणाबद्दल कळकळ दिसून येते. कोकणाच सौन्दर्य अप्रतिम 👌👌👌

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 2 ปีที่แล้ว +4

    मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास हे सुख फक्त आणि फक्त कोकणातच मिळूशकत आणि व्हिडिओच्या शेवटी दिलेला संदेश कोटी मोलाचा होता

  • @surekhaindap3794
    @surekhaindap3794 3 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार. फार सुंदर.
    या मध्ये ह्या तुझ्या vision मधे सहभागी कसे होऊ शकतो ते सांगावे.

  • @kanchanshah-ug1tj
    @kanchanshah-ug1tj ปีที่แล้ว +1

    નમસ્તેआपण सुपारीचंझाड दाखवतात्याच्या उजव्या बाजूला फुलांचं झाड आहेकेसरी रंगाचेफुलांचा गुच्छा येत असतोप्रत्येक फुलाला चार पाकळ्या असतातमावशी सांगायचीपाच पाकळीवालफुल कुणाला भेटत नसतेभेटते ते नशीबवान असतेमी आणिइतर सर्वशेतातलं काम सोडूनपाच वाकडीचे फुल शोधतआणि नेमकं मलाच भेटत असेआपण सांगतात त्याच्या उजव्या बाजूला तेकेसरी रंगाच्या फुलांचं झाड आहेसर्व फुलांनाचार पाकळ्या असतातआपण जरा नजर इथे टाकााआपल्याला पाच पाकळी वाले फुल मिळते काकेसरी रंगाच्या फुलांचा गुच्छ आहेनाव माहित नाहीत्या फुलांना सुगंध नसतोआपण आता सुपारीच्या वाडी मध्ये आहाततिथेच ते फुलांचे झाड दिसले मलापाच पाकळीचा फुलनसीब वाल्यांनाच मिळतेत्या पाच वाकडीच्या फुलांमध्ये मी माझंमला वाटते नशीब शोधत असणारतेव्हा आठ नऊ वर्षाची असणारशुभ दिवस

  • @indrajeetmohite7242
    @indrajeetmohite7242 2 ปีที่แล้ว +1

    कोकणातली जमीन परप्रांनतीया लोकांचा घशात चली आहे. त्या मध्ये आपलेच बांधव कमिशन साठी मदत करत आहेत. कोकण कर जमीन विक्री करू नका.

  • @Pradnya_Pandey
    @Pradnya_Pandey 2 ปีที่แล้ว +3

    ओलिचिंब हिरवाई आणि पावसाचा नाद...... खूप सुंदर!!! प्रत्यक्ष हे सगळं डोळ्यात मनात साठवावं अशी ओढ वाटतेय.... कोकण ला भेट द्यायला च हवी... 😍

  • @Shree.999
    @Shree.999 ปีที่แล้ว +3

    तुमचे व्हिडिओ मराठी व्यतिरिक्त इतर हिंदी किंवा इंग्लिश या भाषेमध्ये सुद्धा बनवा. जेणेकरून मोठ्या प्रमाणात लोक तुमच्या या चांगल्या कन्सेप्ट साठी एकत्र येतील.

  • @sandeeprane5099
    @sandeeprane5099 2 ปีที่แล้ว +5

    खुपचं सुंदर तंत्रज्ञान आलं लोकांचा वेळ वाचतो मेहनत कमी करावी लागतेय पण बैल बांधलेलं जोत शेणानी सारवलेली जमीन मातीच्या भिंती ईरली घेऊन वावरणारे कोंकणी शेतकरी हे सर्व हळूहळू नामषेश होतं आहे त्या बद्दल दुःख वाटते पण आपण तरी काय करणार बदल हा होणारच

    • @hitenrane343
      @hitenrane343 2 ปีที่แล้ว

      Very nice Sandeep i m also Rane from Devgad "Naringre" my fellings are same as like u .

    • @krishnanarsale7138
      @krishnanarsale7138 2 ปีที่แล้ว

      कालाय तस्मै नमः
      मी पण देवगडकर

  • @sanjaysalkar5095
    @sanjaysalkar5095 2 ปีที่แล้ว +3

    Prasad
    तुझा भाषण पण मस्त झाला. मी लाईव्ह ऐकलं आणि पहिला. खूप छान होता कार्यक्रम.
    तसेच हा व्हिडिओ ही नेहमी प्रमाणे सुंदर.💐💐💐💐👌👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @vhn-02
    @vhn-02 2 ปีที่แล้ว +1

    Bhau tuza channel Chan ahe...tuzi bhasha Ani thatani khup Chan ahe...

  • @vaishalitodkar7567
    @vaishalitodkar7567 ปีที่แล้ว +2

    Balu mama and prasad ambassadors of konkan,very Nice

  • @shrutijoshi553
    @shrutijoshi553 2 ปีที่แล้ว +8

    Glad to see all these .. your narration skill is impressive dada. Your videos keep all nature & konkan lovers alive.. If everyone starts running after cities & money who will take of our nature, environment. We need to preserve all these carefully... Hats off to you dada & all such helpers ...

  • @mamatatarkar7489
    @mamatatarkar7489 2 ปีที่แล้ว +1

    खूपच छान आणि सुंदर वाटत

  • @madhurathatte4236
    @madhurathatte4236 ปีที่แล้ว +3

    Mesmerising view of the nature in rain. Thank you so much for that.
    You are a real nature lover. I love your vlogs. Your narration style calm and composed way of telling the facts of nature is really soothing to the ears. Thanks once again . God bless you.

  • @narharkorde
    @narharkorde 2 ปีที่แล้ว +2

    बाळू दादांच्या घरी यायला, मांगर मध्ये रहायला नक्कीच आवडेल. धन्यवाद.

  • @rohitpitnaik9749
    @rohitpitnaik9749 2 ปีที่แล้ว +6

    Prasad u r lucky. You have friend like Balu Mama, he actually cares about Nature

  • @e-learningvidyamandir8465
    @e-learningvidyamandir8465 ปีที่แล้ว +2

    you are literally doing a yoeman job - you are not only taking initiative in preserving the kokan diversity but also you are taking initiative in perserving the seeds of plants found in kokan - Hats off to you initiative - You are inspiration to many more youths from kokan ! all your videos have a pristine view of kokan ! Really appreciate your hardwork & the initiative!

  • @yogeshsonawane9298
    @yogeshsonawane9298 2 ปีที่แล้ว +1

    आम्हाला मस्त पावसात ट्रेकिंग आणि कोकणातील जंगल सफारी चा आनंद घ्यायचा आहे त्यासाठी रायगड रत्नागिरी मधील सुंदर पर्यटन स्थळ हवे आहे राहण्याची सोय पण उत्तम हवी असे ठिकाण सुचवा

  • @groworganiccookorganic969
    @groworganiccookorganic969 2 ปีที่แล้ว +5

    Prasad aaj amhala 1mahina zala mangar la visit deun
    Khup Sundar aahe hey thikan
    Hey thikaan mhanje stress ghalawnyacha medicine aahe
    Baludada ne pun khup chaan mahiti dili
    Mug aapli bhet Amboli madhe zale
    Thank you tuzya channel mule evhdha Sundar thikaan baghayla milale

  • @dineshgharat4609
    @dineshgharat4609 ปีที่แล้ว +1

    Sir very nice ..so pls ur Contract no

  • @yurajganachari5632
    @yurajganachari5632 2 ปีที่แล้ว +4

    I wanted to visit this place can you tell how I should plan for this.
    I'm also konkani manus😊

  • @SwatisRecipeandBeauty
    @SwatisRecipeandBeauty 2 ปีที่แล้ว +3

    मस्त vdo, मला माझे लहानपण आठवले, माझा मामा पन् tulas gavcha भात शेती main source there, आम्ही पन् मामा ला help करायला जायचे, jashi prasad Tu karto मामा ला tashi, Hat's off to ur efforts, and Ur मामा support, comendeble, Keep it up, Best luck🤞 👍

  • @radhan6424
    @radhan6424 2 ปีที่แล้ว +1

    Manger ह्या शब्दावरून आपला मांगर हा शब्द आला आहे. मूळ लॅटिन, तिथून ओल्ड फ्रेंच, मग तिथून इंग्लिश असा प्रवास करीत करीत पोर्तुगीज मधून तो गोव्यात आणि दक्षिण कोंकणात आला.!

  • @CancerVlogger
    @CancerVlogger 2 ปีที่แล้ว +1

    आमच्या इथे पण पाऊस पडतोय म्हणून पावसाचे गाणे ऐकत ऐकत तुमचा ब्लॉग पाहतोय ❤️

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 2 ปีที่แล้ว +1

    Back ground music khup bhari...asach pratyek videot background music theva...👍👍

  • @priyakolekar2019
    @priyakolekar2019 2 ปีที่แล้ว

    कोल्हापूर जिल्ह्याच्या पूर्व भागात आमच्याकडे पावसाचा थेंबही नाही

  • @janicedcunha9092
    @janicedcunha9092 2 ปีที่แล้ว +5

    Wow, driving through the rain,
    Can be so much fun.
    Seated in Mangar Farmstay,
    To spend a rainy day.

  • @rathodpooja1996
    @rathodpooja1996 2 ปีที่แล้ว +1

    Jya Prakare Shinde, Rane aani Gogavle bjp la jaun milalet, yacha Artha ky ahe he kokni mansala kalayla pahije, yenarya kalat hech gujju lok koknat rajya karnar he nakki aani mothmothe refinery che projects suddha honar, tyamule tumhi sarvanni tharvaychay konkan la kuthe gheun jaychay te, mee kuthlyahi pakshachi sadasya nahiye pn majha yaa vishayi mat vyakta karne khup mahatvacha hota. Tuze vlogs mala khup aavadtat aani mjhya itar family members na suddha, All the best for your upcoming journey 🙂

  • @healthfitness3415
    @healthfitness3415 2 ปีที่แล้ว +2

    Khup suñder video pavsalyatil hirvagar nisarga Ani shetatil manger he sare khups chan

  • @vidyagawade3347
    @vidyagawade3347 2 ปีที่แล้ว +3

    प्रसाद = quality work 👏👏, 🍍✌️

  • @KalpanaVispute1086
    @KalpanaVispute1086 2 หลายเดือนก่อน

    मी हल्लीच कोकणात जाऊन आली. आणि त्याच्या प्रेमात पडली. तिथली पारंपरिक पद्धार्थ खाल्ले.....शिरवळ. घावणे.... आणि मुंबई ला घरी आल्यावर ते पद्धार्थ केलं. जमलं पण ती चव तिथेच आहे.... मी कोकण ला खरंच सुख वा शांती अनुभवली. वा आपुलकी प्रेमळ माणसं... जणू स्वर्गात मी रमते आहे.

  • @sonew9848
    @sonew9848 7 หลายเดือนก่อน +1

    Baghun pan samadhan watla.

  • @pratibhajayaram7692
    @pratibhajayaram7692 4 หลายเดือนก่อน

    Konkan madhe brahman loka pan non-veg khatat kaay...😮?... anyway vlog is very nice, beautiful...konkan

  • @deniglesias4649
    @deniglesias4649 2 ปีที่แล้ว

    माला तुमच्या सोबत निसर्गाचे पालनपोषण करायला नक्की आवडेल

  • @ruuuuuu.b
    @ruuuuuu.b ปีที่แล้ว +2

    This is peace 🍃

  • @sahilkorgaonkar7322
    @sahilkorgaonkar7322 2 ปีที่แล้ว +2

    दादा तू अतिशय चांगले काम करतोस😍😘

  • @pankajjagtap5592
    @pankajjagtap5592 2 ปีที่แล้ว

    दादा जमिनी विकायचा बंद करण्यासाठी जनजागृती करायला हवी... त्या साठी काही विडिओ कर ना ... कोकण पर प्रांतीय होऊ लागला सगळा

  • @marcelinodsouza4068
    @marcelinodsouza4068 2 ปีที่แล้ว +2

    You are the heart beat of Konkan life brother....Thank you for your informative videos and the knowledge you share. God Bless you abundantly 🙏

  • @watso-007
    @watso-007 3 หลายเดือนก่อน

    हे टिकणार नाही भात शेती खूप तोट्या ची आहे कंबर दुःखी च आजार होवू शकतो ,यांना views मिळतील पणं बाकीच्या च काई रोजगार आले पाहिजेत

  • @sachinkalunkhe7758
    @sachinkalunkhe7758 2 ปีที่แล้ว +4

    Happy monsoon Prasad...it was nice coverage

  • @HimalyanVoyagerSpirit
    @HimalyanVoyagerSpirit 2 ปีที่แล้ว +2

    प्रसाद मी पण येऊ का मदतीला....

  • @yojnamulam7449
    @yojnamulam7449 2 ปีที่แล้ว +1

    Khup mast 👌 chan 🤩

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 2 ปีที่แล้ว +1

    Asech Marathitun Ani Malvni bhashetunach video banav....Hinditun Ani English madhub video banau nakos.. karan to feel yet nahi...God bless you ..Love you Bhava..Amka tuzo lay abhiman asa...👍👍👍

  • @smartmotivation4
    @smartmotivation4 2 ปีที่แล้ว

    दादा हा कुठला area आहे खुप छान दिसत असेल तिकडच वातावरन एकदा यावस वाटतय मित्रा प्लिज सांग ना कुठे आहे हे निसर्ग सौंदर्य

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 2 ปีที่แล้ว +1

    पावसाने येऊन अप्रतिम निसर्गसौंदर्याने नटवलेल कोकण पहायला मिळाले धन्यवाद

  • @vinodworld
    @vinodworld 2 ปีที่แล้ว +1

    Nice vlog....🙏😇

  • @vidhate.kishan
    @vidhate.kishan ปีที่แล้ว +1

    छान वातावरण....

  • @makarandsavant9899
    @makarandsavant9899 2 ปีที่แล้ว +4

    Prasad, good evening. Thanks for one more lovely vlog of Nantar Farmstay. Nice to see the experience of first monsoon . Also pleased to see satisfied monsoon tourists giving positive views about Mangar. Congrats to you and Balu dada. Keep it up.

  • @satyavanbhute1221
    @satyavanbhute1221 7 หลายเดือนก่อน +1

    ❤👌👌👌👍🚩🚩🚩🚩🚩

  • @vinayakbhoye9070
    @vinayakbhoye9070 3 หลายเดือนก่อน +1

    खूप छान

  • @bhannat_bhatkanti
    @bhannat_bhatkanti 2 ปีที่แล้ว +1

    व्वा...इथं मुंबईत राहून मन थेट कोकणात पोहोचलं...
    खूप छान व्हिडिओ! 👍

  • @devdaschavan926
    @devdaschavan926 2 ปีที่แล้ว +1

    छान प्रसाद तूझे कौतूक करावे तेवढ थोडेच खरच कोकण तूझ्या कल्पनेने पाहावयास लागेल

  • @meghnamanjrekar1927
    @meghnamanjrekar1927 2 ปีที่แล้ว +3

    Kup miss karty mi kokan 🥰

  • @dattatraymuledpmuleco7009
    @dattatraymuledpmuleco7009 2 ปีที่แล้ว

    प्रसाद odf चा क्लोज अप का नाही दाखविला? खुप छान पक्षी आहे हा

  • @staronebanjopartyakashpawa9304
    @staronebanjopartyakashpawa9304 2 ปีที่แล้ว +1

    ट्याक्टर पेक्षा बैलांची जोडी असती तर खूप अजून मजा घेता आली आस्ती ..त्यांच्या सोबत बोलन्याची . बाकी व्हिडिओ तर अप्रतिम असतात तुमच्या

  • @atuldeshpande4104
    @atuldeshpande4104 2 ปีที่แล้ว +1

    अशा प्रत्येक कोकणी माणसाने निसर्ग सौंदर्य जपले तर खरच निसर्ग वरदान देणार...आम्ही आजरा भागात रहातो तरी इकडे पावसाळा आणि कोकणातील पावसाळा वेगळाच

  • @dineshkadam5191
    @dineshkadam5191 2 ปีที่แล้ว +1

    मेलो लाटेक धरुन खाली ऊतरूक घाबरता बाकि घोंगडी चो खोल घेतलेलो मस्त वाटता आमच्या रायगडात अजुन एवडो पाऊस नसा चांभारी पक्कड चो सुपारी सोलाटना मस्त वाटला माका आपलोच (कोकनी जानमाणुस )

  • @manjiriakhegaonkar199
    @manjiriakhegaonkar199 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान उपक्रम आहे आणि आम्ही नक्कीच यात सहभागी होणार . खुप खुप शुभेच्छा प्रसाद आणि बाळु दादा 🙏

  • @K-K-007
    @K-K-007 9 หลายเดือนก่อน +1

    Noice❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @arunasoman6385
    @arunasoman6385 2 ปีที่แล้ว +1

    काय अफलातून सुंदर बोलतोस रे तू ..

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 2 ปีที่แล้ว +1

    Konkan mhanje Jannath, khupach sunder video

  • @chetandalvi6429
    @chetandalvi6429 2 ปีที่แล้ว +1

    स्वर्ग म्हणतात तो इथेच...कोकणात

  • @madhuribhogale2539
    @madhuribhogale2539 2 ปีที่แล้ว +1

    कोकण म्हणजे जिवंतपणी पाहिलेला स्वर्ग 🌴🌻🐸🐿️🥥 पूर्वी कोकणात नाचणी, वरीचे भरपूर पिक घेतले जायचे. सूर्यफूलाचीही लागवड होत असे.

  • @kavitaredkar3419
    @kavitaredkar3419 ปีที่แล้ว

    Thank you so much 👍🌹🌹🙏🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @youtubeshort.....2641
    @youtubeshort.....2641 2 ปีที่แล้ว +1

    😍

  • @Rakesh-nz8zd
    @Rakesh-nz8zd 2 ปีที่แล้ว +1

    You should also do Hindi voice over for same videos on different channel

  • @padmajaparab6172
    @padmajaparab6172 2 ปีที่แล้ว +1

    Khupch Sundar👍👌

  • @rajeshsawant2924
    @rajeshsawant2924 2 ปีที่แล้ว +1

    खुपचं छान, निर्सग रम्य कोकण आणि जीवन शैली

  • @deepsurve18
    @deepsurve18 2 ปีที่แล้ว +1

    😍😍

  • @pawanhatkar7394
    @pawanhatkar7394 2 ปีที่แล้ว

    भाऊ तुला घोंगडी कुठे मिळाली

  • @walishaikh9809
    @walishaikh9809 2 ปีที่แล้ว +3

    Good program for preserving nature. Keep it up.

  • @mangeshsatam1109
    @mangeshsatam1109 2 ปีที่แล้ว

    Mitra tikade basan Don peg maruk ji maja yeil ti kadachit swargat pan shakya nay

  • @meenawalanju5452
    @meenawalanju5452 2 ปีที่แล้ว +1

    वा कोकणात मस्त पाऊस पडतोय सुपारीची लागवड कशी करायची ते कळल.

  • @megham1000
    @megham1000 2 ปีที่แล้ว

    Prasad I like your all video's I want to join you for the forest trip.

  • @sanjayparab9868
    @sanjayparab9868 2 ปีที่แล้ว +1

    Bhari ❤️

  • @varshaparanjpe3602
    @varshaparanjpe3602 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान उपक्रम प्रसाद, तुझ्या विडिओ ची वाट बघते, कित्ती छान दिसतंय पावसातलं कोकण👌

  • @PrasadSetkar7
    @PrasadSetkar7 2 ปีที่แล้ว +9

    I love the natural beauty of konkan in the rainy season...

    • @KonkaniRanmanus
      @KonkaniRanmanus  2 ปีที่แล้ว +1

      ❣️❣️🙏

    • @pritambhopale6818
      @pritambhopale6818 4 หลายเดือนก่อน

      Please share your address, We want to visit Prasad dada

  • @kiransangade2817
    @kiransangade2817 2 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर video बनवला👌👌🌹💓

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 2 ปีที่แล้ว +1

    Bhari vatavaran zale aahe

  • @papputapkir2654
    @papputapkir2654 2 ปีที่แล้ว +1

    Kharc chan mahiti taluka Mulshi pune

  • @sachinkhanzode3942
    @sachinkhanzode3942 2 ปีที่แล้ว +2

    Khup khup chan video Dada 👌🙏

  • @rajkumarmungekar4330
    @rajkumarmungekar4330 2 ปีที่แล้ว +1

    khup chan vdo

  • @sarveshshirodkar1094
    @sarveshshirodkar1094 2 ปีที่แล้ว +1

    Chan video kartos 🙏

  • @nitinmestry7240
    @nitinmestry7240 2 ปีที่แล้ว +1

    फारच सुंदर अनुभव मिळाला तुमचा आताचा व्हिडिओ पाहून.

  • @deepaktawde9763
    @deepaktawde9763 2 ปีที่แล้ว +1

    Paryatak kaka pan bhari bolle.. te parat yenar bagh thodyach diwsat .. mi guarantee deto 😀

  • @pallavipallavi5460
    @pallavipallavi5460 2 ปีที่แล้ว

    Tumhi kokan trip arrange karta ka..pls number share kara

  • @sanjanatawate4104
    @sanjanatawate4104 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम सौंदर्य

  • @smitdhumal7281
    @smitdhumal7281 2 ปีที่แล้ว +1

    Bhava mi Ata Mumbai La ahe mala gavichi AATHVAN Yete pan jau shkt nahi pan Tuzi video bhagun mala kup br vat Tu kup Mst kam karto ahe 😊

  • @scorecard1007
    @scorecard1007 2 ปีที่แล้ว +2

    👍👍👍
    उत्कृष्ट वर्णन @ १०.००