आम्ही गेलो पनवेलच्या Monsoon फेस्टिवल धमाका सेलला 😍 | Monsoon Sale In Panvel | S For Satish | Panvel
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
- आम्ही गेलो पनवेलच्या Monsoon फेस्टिवल धमाका सेलला 😍 | Monsoon Sale In Panvel | S For Satish | Panvel #MonsoonDhamakaSale #PanvelLootLeSaleOffer #PanvelMonsoonFestival #sforsatishआमचा
कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
(आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
आमचा परिचय :
आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
Check out my another TH-cam channel - / @satishratate
ते नाचणीचे रिंग छान लागतात.मी पण आणले होते.ठाण्यात होते तेव्हा.मस्त व्हिडीओ.मी पण ती शेकायची बॅग आणली आहे.
खुप छान सतिष दादा सेल दाखवल्या बद्दल गण गण गणात बोते शेगाव अकोला जिल्हा विदर्भ प्रशांत वाघे
Amchyaikade asa exhibition lagatech lagate
Poorvi khoop shopping karaycho ata nahich hoat itake firayla
Sarwat changle ceramic Ani mojadicha sale hota
Baki vastu secondschya vatlya
Books reprinted hoti paperback edition
Enjoyed the virtual shopping😊
Yevdhya late video ale ki majja yet nahi visarun jato baghayeche
Varsha vikat ghetana dakva na.
व्हिडीओ लवकर टाकत जा आम्ही अकरा वाजता झोपतो मग काय करायचे
hoy lavkar karu
पनवेल ला नेमकं कुठे आहे हा सेल
खुपचं छान आहे सतिश दादा तुमच्या ईकडचा फेस्टिव्हल 👌🏻👌🏻🤗
खुप मेहनत धेता नवनवीन video साठी . Video आवडला👌👍🏻
दादा तुमच्याकडचे गौरी गणपतीचे विडिओ टाका
येणार
Ha dusra mulga kon ahe tumcha
खूप छान सेल.सतिशदादा.घरगुती.खरेदी.भरपूर.करा..निगडी खुद॔.ता.जत जि.सांगली
Khup sundar shopping video
Kinder Joy jast mulanna deu naka aamhi jato tya Sion hospital la lahan mulanna sugar zaleli aahe....
Dada ek fix time thev
आमच्या इथे नाशिकला पण सेल लावा चपला सुंदर आहे
दादा दुपारी पाठवा ना व्हिडीओ.
छान आहे व्हिडीओ.😊🙏🙏
पहिले तर तुमचे मनापासून आभार 🙏😊यासाठी की तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला सर्व काही दाखवले काय आहे नाही ते समजले खूप छान सुंदर आहे. फेस्टिवल 👌👌👌😍🤗 खूप छान मला खूप आवडले 👌👌👍
आणि तुम्ही केलेली शॉपिंग बघायला खूप आवडेल 🤗👍👌तुम्ही ते दाराजवळ पायपूसने टाकले आहे ते गावच्या घरामध्ये चालते का प्लिज सांगा 🙏😊 मला खूप आवडले आहे घेण्यासाठी म्हणून विचारले 😊सर्व गोष्टी फिरून दाखवल्या त्याबद्दल खूप धन्यवाद 🙏😊
मी शितल जाधव🙏
hoy chalel
@@SFORSATISH धन्यवाद दादा 😊🙏
मी शितल जाधव🙏
Khupach Chhan sale lagela aahe 👌👌👍
जुन्या शेजारीना वीसरलास का
gairsamaj asala ki nati duravtat....na bhetla, na bolta pan tikatat ti nati....baki ......
Dada and tai mi Pan kamothe yete rahthe tumche video chhan asath
दादा आपले सर्व व्हिडिओ छान माहिती देणारे असतात,
माझी आपण कोकनकर असल्यामुळे एक रिक्वेस्ट आहे की आपण पलस्पे फाटा to
मानगाव या रोड ची informetive व्हिडियोचे
4/5 भाग शूट करून अपलोड करा जेणेकरून
गणपतीला जाणाऱ्या प्रत्येक कोकणी माणसाला रोड ची अपडेट व सद्या त्या रोड ची condition काय आहे ते कळेल
ध
धन्यवाद
नक्की
Electronic shop madhe kadhi gelat the airfryer chi price dakhavala karan rakshabandhan sathi mala gift dyach aahe bhavala.
Satish bahu your son talking so cute 🥰 and monsoon shopping was super ❤
Vasai virar kade ase sale or monsoon Or kokani utsav vagre thevayla pahije....
ho
Actually asha thikani sarvch changal vatat tar Kay gheu aani Kay nako Asa hoat Mala...😊
hoy
Khup chan vastu aahet shopping mhanje vicharu nka kay gheu kay nko ase hote bhandi mugs chan aahe 👍
You bring us lot of good things to see. Thanks
👍🏻🤗
सतीश दादा छान वाटलं बाजाराचे विडीवो शो पिसं भारी वाटल प्रांजुआणिप्रज्ञु ला आज फिरायला नेलं नाहीं आई बरी आहे ना
मस्त वाटल शॉपिंगचा ब्लॉग
Satish Da.... Your Shopping Dhamaka Video Blog at Panvel is Okay.... BTW... Please show us the ALLU CHAYA PANNACHYA VADI Chi Khamang Receipee by the Hands of none other than Varsha Vahini!!!.... Thanks & Regards 🎉
nakkich
खूप छान सेल लागला आहे सवसत. आणि मसत
Khub Chan
Thanks a lot for showing us the exhibition.
very nice khup mast
Very good all 👌👌👍😊
Mi rasayani chi ahe mala pn jaych ahe sel madhe mast video ni mahiti pn chan sagitli tumi😊
मस्त सेल
धन्यवाद
Khup mahag ahet
aamchi bhivandi bari ahe
Thanks for showing us sales
Very nice , mast👌👌👍👍
Please tumchya mulana thode discipline shikwa....always tumchi mulgi khi khtana...hatane chat pusatch khat aste..ata lahan nhi ahe ti... vichitra watate te bghyla
Mi yenar tumchya ghari dada address day mi pn namitha rahte
Khupp ch bharii 😊 Kuthe ahe Panvel la ha festival
👌👌👌👌👌
Dada jana time ne video yeu dya
Kaan ka price😂
Address dada
Dila aahe video madhe
Lakan dada dist nahi
खुप सुंदर व्हिडिओ 👌👌👌👌
nice,video
Mast
sell bhari ahe 👌👌👌
Nice 👌👌👌👌👌❤❤❤❤❤❤
❤❤❤
Videos cliyar nahi
Informative video ☺
Chan
खुप मस्त सेल
Masat 👌 👌
इतका लेट नका टाकत जा दादा विडिओ लवकर टाकत जा 👌
Hoy
🎉🎉🎉🎉
अरे पण भाऊ हे सर्व कॉमन आहे no doubt video chhan ahe ..pan आम्हाला तूझ्या कडून तू जे गावाचे जसेच्या तसे आणि नावीन्यपूर्ण व्हिडिओ दाखवतो त्यात intrest ahe ..vait vatun gheu Nako...
दररोज कसे जमणार, सर्व फॅमिली इकडे आणि ?
समजून घेतला तर बरं होईल🙏
@@SFORSATISH nakki....
Wow mast ❤😊
नक्की ऑफर तरी कश्यावर आहे दादा
sarv vastu swast aahe itar market rate peksha mhanje discount aahe
Very nice ❤
Very very nice video
Nice video 😊
Nice
Nice❤
Bhot mehga h sale
Satish bolu ka
Content tujhya kadhun changla dakhav.
Recipie
Gaav.
AAJ maja nahi aali khar.
येईल
Aamhi roj baghto pan aaj maja nahi aali.
Navin kahitari baghaychay pan tu tech dakhvtoy
@@SFORSATISH waiting new
Khoop Chan
Chan