केळशी मोहल्यातून होडीने गेलो मामाच्या गावाला 😍 | आईने बनवला खेकड्याचा रस्सा | S For Satish | Kokan
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2024
- केळशी मोहल्यातून होडीने गेलो मामाच्या गावाला 😍 | आईने बनवला खेकड्याचा रस्सा | S For Satish | Kokan #KelshiMohalla #KelshiDaldodi #MohallaKelshi #sforsatish
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
(आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
आमचा परिचय :
आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
Check out my another TH-cam channel - / @satishratate
खेकडे कशी पकडतात ते पाहावयास मिळाले.पहिल्यांदाच बघितले.आईनी खेकड्याचे रसा खुप छान बनविला खास आईसाठी❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
होडीत बसून जाण्याची मज्जा वेगळीच असते.पूर्वी पूल नव्हते तेव्हा गावांचे लोकांना हौडीचा प्रवास करत होते.छान होते ते दिवस पाण्याची थोडीफार भीती वाटायची पण खूप मज्जा वाटायची.छान विडियो धन्यवाद दादा 🙏
P9
केळशी माझ्या आजीचं माहेर आणि दापोली(मुरुड) माझ्या आईचं माहेर 😊😊
Aai chya sarv recipe bhari asatat
Ethali manas khup changali aahet aamhi gelelo ethe kelshi mohallyat helpfull people ♥️
होडीतून दिसणारं निसर्ग सौंदर्य अप्रतिम ❤👌👌👌👌👌🙏
सतीश दादा आमच्या कडे पण पहिल होत होडीतुन जायच आता रस्ता केला आहे खेकडयाचा विडीवो एक नंबर खुप छान विडीवो दाखवला खुप भारी स॔वाना जय सदगुरू
14:42 Pakistani Flags kase kaay laavle hya gavaat ?
होडीने प्रवास छान जय सदगुरू
खुप छान विडिओ असतात दादा तुझे
Wa mast khekade bharalele aahet. Ya varshi aamhala khayala milale nahi. 👌👌🌹
Dada 1no chimbori ahet, aamchy gavi pn aschi bhetat mi jate pakdaila bhava sobat, mast video gavcha
Khupach mast gavakadchi aathvan .
खेकडा रस्सा भाजी मस्त.
कालचा व्हिडीओ खुपच रिस्की .
खूप छान वाटला व्हिडिओ पाहून, केडी मोठी खेकडा पकडली तुम्ही , मजा आली वाचून, खूपच छान खेकड्याचा रस्सा तयार केले आई ने🙏👌👌👌👍👍👍
Amchyakade chanyachi daal vatun bharun karto
Yatin bro la olakto me Satish da mast hota video 👍
खूप छान कालवण
Ek no vlog, class, mast, 👍👍👌
Dada केळशी मधी होतो लव्ह village
खूपच सुंदर परिसर
केलशी ला 🚖 taxi 2वेला अंधेरी वरुण गेलों आहे, मस्त आहे आधी मुहाला लगतो, नंतर केल्शी,😊
Mehuldada vahini disat nahit
Jya lokani evdi mehanat kili tyana ky dila tu Te tar sang, video Tuja, profit Tuja, TH-cam varun Pasie Tula, tyana ky dila tu
Te relatives aahet Satish dada che jar te TH-camr naste tri te gele aste Satish dadan barobar
Tumhala itka trass hoto tar ka baghta? Gharchyan sobat vyavyhar hot nasto, te prema poti ek mekan sobat vel ghalavtat, family la tine dena pn khup mothi goshta ahe❤
@@sushamak135right think
Khekd dil tyanla
@@sushamak135Mam mi khup videos bagto Jeva office madhun free hoto 4 example 1 Nikhil konkini, Avinash, Vinayak sodekar, red soil stories, koli, svn konkini, ajun khup ahe, it's just example for you
गणपती बाप्पा मोरया
Maza mitr ahi amit kotari tyanch kirana mal ch dukan ahi ........
व्हिडीओ छान झाला. केळशी गाव खूप सुंदर आहे. खेकड्याचा रस्सा छान दिसत होता.
मस्त खूप छान विडीओ मला ते केळशी गाव समुद्र किनारा वरची 🏠 घर खूप सुंदर दिसत होती. खैकडी पण खूप मोठी होती.
khup chaan video dada
Give some money to both ur Friends👬
Mitra tu kamdhanda masala vikun ani u tub machun khup paisa kamavtos chote video banav
Aajcha video khup chhan mast laybhari vatala
कालभैरव मंदीर mast ......ahi
Very nice natural debate
Chalun chalun thaklo ...
कधी आईच्या हातच्या स्वयंपाकाची चव चाखायला मिळेल.😢
आईच्या साध्या रेसिपीज बघून जेवण करायला बसावे असे वाटते.
मस्त झाले आहे खेकड्याचे कालवण ❤❤❤❤❤❤❤❤
खुप सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
सुंदर छान... पहिल्यांदा केळशी गाव बगितल ❤
खुप छान रेसिपी एक नंबर विडीयो
मस्त रे सतीश भावा खूप छान ❤❤❤❤
Colour full khekde
छान बनवली खेकडि
Nice video
I LIKE & EXCITED TO SEE UR VIDEO ALWAYS. COOL AND CALM
मस्त viog ❤
केळी माझ माहेर आहे
Very nice video
Kup Chan video gavakadche bharee
Khupach chan video
Welcome Dada KELSHI ❤😊
भेटूया लवकर
Mast pravas jhala.chan vidio
Very nice😊
आम्ही अगोदर दासगाव वरुन सव ला जाण्याकरिता होडीचा वापर करायचो आता नाही, फक्त आठवणी आहेत.
मस्त विडिओ खुप छान दादा
Tumi kiti khekde khata
Very nice video God bless you Satish maza Gawachi athawan Ali
Sea safari amazing.
Crabs 🦀 curry 😊.
मस्त रे दादा
Khup chaan
Lucky kokankar🎉
Dada anna tuza kon lagto
❤❤❤ निसर्ग chan
खुप छान दादा
Nice🎉🎉
Kadak dada
लय भारी
Khoop chaan 👍
Khup chan
Khup Chan
❤❤❤❤❤❤❤👌👌👌khupch sunder Village
Masat mi pan aaj banvala khekade cha rassa
Nice vilog
एक नंबर रसा
very nice mast
Bhari😊😊
Very nice
Ha juna video aahe ka
दादा मस्तच 🎉
खुपच मस्त निसग
Mast video
Very nice 👌
Aaila. Aanla ka
❤😍1 no Video
👌👌👌👌👌
❤️❣️❤️
Khup chan Vlog! ❤
👌😛😋 must
Jay sadguru
😋😋
👌👌👌👌🙏
5000 ra che khekde
Only oil oil ur all videos recipes same style make some different styles
Karu...aamche fakt recipe channel nahi... aamhi je karto te dakhvato
👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏
🐟🦀
Nusti khao khao sutte Tula he khau ka te khau