पुर्ण एक महिना सुरु आहे पनवेल सेक्टर पाचला लूट ले सेल | Loot Le Sale At Panvel
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 21 ก.ค. 2023
- पुर्ण एक महिना सुरु आहे पनवेल सेक्टर पाचला लूट ले सेल | Loot Le Sale At Panvel
पत्ता :- Sec.5,Near D Mart New Panvel, Navi Mumbai
नंबर :- 9820381019
श्री स्वामी समर्थ
नमस्कार माझी यूटूब फैमिली माझ्या ब्लॉग चैनल वर रोज नवीन
नवीन वीडियो येतील तर वीडियोला नक्की लाईक करा कंमेंट करा आणि चैनलला नक्की सबस्क्राइब करा.
Dm For Business Enquiry :-
aakshayekaamble02@gmail.कॉम
Instagram: instagram.com/
तुमच्या सगळ्यांचे मना पासून धन्यवाद चैनलला सबस्क्राइब
केल्याबद्दल
मुंबई :- #aakshayekaamble
सगळा चार पाच वर्ष राहिलेला दुकानातील जुना स्टॉक आहे 😂😅
ह्याच्या बाजूला असलेल्या डी मारट मध्ये चांगला माल आहे 😂
याच्यापेक्षा तर आमचा येथे खूप स्वस्त आहे
नाव फक्त लूट लो आहे पण सगळं महागच आहे हच्यापेक्षा स्वस्त तर दुकानात मिळतं
Right
खरं आहे
Aluminium che cooker vaprun tabyetichi vat lau naka.
कुणीही जाऊ नका स्वस्त नाही
मस्त छान अप्रतिम धन्यवाद
धन्यवाद ☺️
Nice information, kahi goshti value for money ahet.
धन्यवाद दादा
❤❤❤❤.... sir trail pahije hoti..... trail nahi.....❤❤❤❤
टीशर्ट आणि शर्ट ट्रायल करून देतात
Surv mahag aahe navala sell aahe online sudha swast aahe
Shree Swami samarth
श्री स्वामी समर्थ 🙏🏻
श्री स्वामी समर्थ
@@mangeshkashid4946 श्री स्वामी समर्थ 🙏🏻
It's not cheap Bro
Koni jau nka kay nay sarv juna mal ahe tasa kay bhangar madun Hanal ahe sarv aamhi jaun alo
बांग्लादेशी पण आहेत का?
Bhava thank ❤
ddad he exhibition sampla ha
छान आहे कलर्स
धन्यवाद ☺️
या पेक्षा बाहेर स्वस्त आहे
सगळं महागडं आहे, स्वस्त काय आहे.
माघ aahe सर्व्ह
खुप महागच आहे की
संपूर्ण पत्ता सांगा
sector 5, Near DMart New panvel, Navi Mumbai
Mahag ahe sagl
खूप महाग आहे ,जायचे नाय घेण्याचे नाय ,बंडल आहे ,जुना माळ रखा है,
ऑनलाईन order karu shakato ka
मी ना discription मध्ये आणि विडिओ मध्ये नंबर दिला आहे ओनर चा.
Kiti divas aahe aaju
एक महिना आहे पुर्ण.
Shop peksha jast mahag aahe
कुठे आहे हे
ताई discription मध्ये पत्ता आणि ओनर चा नंबर दिला आहे
तारीख केव्हापासुन कधी पर्यंत आहे
Kon bolat hot 15 August kon bolat hota 21 August
कृपया कोणीच जाऊ नका. भांडी कपडे बॅग बुट रिजेक्ट आणि वापरलेले आहेत
Te baghunch samjte ahe pan video kadhnryla laj nako ka marathi manus asun marathi mansachi fasvnuk karto ahe
Resp Mr. AckalChand all are Material Boges Your power Thinking Waste of Times you are Boges Blogger. 🥶😇🤡🙏✍️🤳
Jockey madhe pan mast aahe 400 la
Ho khup mast aahe.
Panvela kadhi sector ala re
Mi tar sector 5 bolo tar tikdeche loka bole new panvel d mart chy baaju la ala.
Location kuthe aahe
New Panvel sector 5 D marat chy baaju laa
Gas shegdi bhetel ka
Gas shegdi tar nahi disli mala
Suggest - do not go.. Very low quality and prices are high. Even a note for TH-camr - do not post such video people wasting time.
Sir timing kay aahe
सकाळी 11 ते रात्री 8 पर्यंत आहे
जाऊ नका फालतू आहेत वस्तू रिजेक्ट झालाय माल
Add khuthe aahe
Add video madhech bolo aahe aani discription madhe pan dila aahe.
New panvel kazaricya samor ahe
मी तर असाच गेलो होतो New Panvel Sector 5 D mart chya baaju laa
आम्हला जायचं आहे
ताई विडिओ मध्ये ओनर चा नंबर दिला आहे हे नवीन पनवेल सेक्टर पाच ला D mart च्या बाजू ला आहे.
जाऊ नका🙏
जाऊ नका🙏
Cooker ISI mark aahe kay
mi cooker ulte karun dakhvale aahe tyat disat aahe
रिजेक्ट व वापरलेल आहेत
Top leggings ahe ky
विडिओ काढला त्या वेळी होत सगळं आता काय माहीत नाही माल संपला कि आहे पण मी विडिओ मध्ये नंबर दिला आहे कॉल करून बघा एकदा.
काही स्वस्त नाही।
झ्या पेक्षा डी मार्ट मध स्वस्त आहे.
Material nahi dada metal vichar
हो नक्की नेक्स्ट टाइम विचारेन
Very costly don't waste your time
Dada full Address Plz send Kara 🙏🙏
ताई मी ना discription मध्ये पुर्ण पत्ता आणि नंबर दिला आहे. New Panvel सेक्टर पाच D Mart chya बाजूला
कृपया जाऊ नका रिजेक्ट माल आणि वापरेल माल आहे.
Shop aahe k ajun tite open
हे सेल आहे 15 ऑगस्ट पर्यंत आहे.
Now open this sale?
khatam hua
कुठं आहे
संपलं हे प्रदर्शन
बोगस माल...... दुकानात स्वस्त आहे.
Sando body 200 ला 😂😂
😅
कुठे आहे हे
संपलं हे प्रदर्शन
कुठे आहे हे
संपलं दादा हे प्रदर्शन