नवीन पनवेल D-Marat च्या बाजूला सुरु आहे भव्य दिव्य मान्सून फेस्टिवल | Mansoon Festival At Panvel

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ค. 2024
  • नवीन पनवेल D-Marat च्या बाजूला सुरु आहे भव्य दिव्य मान्सून फेस्टिवल | Mansoon Festival At Panvel
    12 June To 28 July 24
    11am To 10pm
    Sector 5,Near D-Mart,New Panvel Navi Mumbai
    श्री स्वामी समर्थ🙏
    नमस्कार माझी यूटूब फैमिली माझ्या ब्लॉग चैनल वर रोज
    नवीन नवीन वीडियो येतील तर वीडियोला नक्की लाईक करा
    कंमेंट करा आणि चैनलला नक्की सबस्क्राइब करा.
    :- Dm For Business Enquiry :-
    aakshayekaamble02@gmail.com
    Whatsapp No. ‪+91 91 3654 2943
    Instagram: instagram.com/
    😊 video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला Subscribe करून Bell Button नक्की प्रेस करा.
    तुमच्या सगळ्यांचे मना पासून धन्यवाद चैनलला सबस्क्राइब
    केल्याबद्दल.
    मुंबई:- #aakshayekaamble

ความคิดเห็น • 18

  • @user-vz6ym4ll8k
    @user-vz6ym4ll8k 18 วันที่ผ่านมา

    Bharich

  • @manglaniklja7204
    @manglaniklja7204 18 วันที่ผ่านมา +3

    खुप छान भारी एक नंबर कपडे होते स्वस्त दरात होते लयभारी मुंबई बांद्रा ईस्ट मंगला निकाळजे

    • @AakshayeKaamble
      @AakshayeKaamble  18 วันที่ผ่านมา

      हो खूप छान आणि स्वस्त होते धन्यवाद 😊

  • @pournimalipare925
    @pournimalipare925 5 วันที่ผ่านมา +1

    Yacya peksha kmi ret mdhe aamchy ithe miltat

  • @devendrapatil6980
    @devendrapatil6980 17 วันที่ผ่านมา

    👌👌

    • @AakshayeKaamble
      @AakshayeKaamble  17 วันที่ผ่านมา

      धन्यवाद 😊

  • @laxmidhuri382
    @laxmidhuri382 3 วันที่ผ่านมา

    खूप छान , सगळ्याच वस्तू खूप छान आहेत. टॉप , kurtis पण छान आहेत. ह्यांचा सेल बोरिवलीला आला तर प्लीज महिती द्या. तुम्ही व्हिडिओ पण छान दाखवत आहात.

    • @AakshayeKaamble
      @AakshayeKaamble  3 วันที่ผ่านมา

      हो बोरिवली ला आता ऑगस्ट पासून होणार आहे चालू करेल video धन्यवाद 😊

  • @user-vz6ym4ll8k
    @user-vz6ym4ll8k 18 วันที่ผ่านมา

    Navin panvella kuthe,aria konta.

    • @AakshayeKaamble
      @AakshayeKaamble  18 วันที่ผ่านมา

      New Panvel Sector 5 D-Mart Chya baajula aahe

  • @sonalpatil2450
    @sonalpatil2450 3 วันที่ผ่านมา

    Ahe ka Aajun dada Chalu he

    • @AakshayeKaamble
      @AakshayeKaamble  3 วันที่ผ่านมา

      हे संपलं वाट 28 लास्ट बोलें होते मला पण पावसा मुळे काय सांगता नाही येत.

  • @akshatamokal4156
    @akshatamokal4156 6 วันที่ผ่านมา +1

    School bag vagare aahet ka

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 14 วันที่ผ่านมา

    खूप छान व्हिडिओ.
    मला एक माहिती हवी होती, लालबागला गणपतीसाठी जे डेकोरेशनचे सामान मिळत॔, ते कुठे चांगले मिळेल? तसेच ती दुकाने कधीपासून सुरू होतात ? कृपया ही माहिती द्यावी.

    • @AakshayeKaamble
      @AakshayeKaamble  14 วันที่ผ่านมา +1

      आता हे ऑगस्ट पासून सुरु होइल मी पण video करेल

    • @swatipradhan6839
      @swatipradhan6839 14 วันที่ผ่านมา

      @@AakshayeKaamble हो का ! धन्यवाद !!! कुठे चांगले मिळेल ते पण सांगा.