माननीय मुख्यमंत्री व गृहमंत्री साहेब तुम्हाला जर तपासणी निष्पक्षपणे करायचा असेल तर पहिले धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा घ्यावा अन्यथा तुम्ही राजीनामा देऊन गृहमंत्रीपद दुसऱ्याला द्यावे ही विनंती महाराष्ट्रातील सुज्ञ नागरिक
@@suchetadeshpande1805 ज्या भगिनीचा कुंकू पुसला गेला,ज्या चिमुकलींचे आधार गेले त्यांच्याकडे बघा थोडं मग इथं आम्हाला शिकवा... आम्हाला शिकवु नका तुम्ही कशी भाषा वापरावी आणि मराठी येत असेल तर इथे बोलायचं आम्ही अमेरिकेत नाही आहोत महाराष्ट्रात आहोत इथे फक्त आणि फक्त मराठी
फडणवीस साहेब जर तुम्ही मुंडे ला वाचवत असतील तर न्यायालय नाही पण दैव एक दिवस तुमच्या पण नक्की हीच हाल करेल जे मुंडे चा आज होत आहे. तुमच्या कडून जे अपेक्षा लोकांना आहे त्यावर तुम्ही कमी पडत दिसत आहे बीड प्रकरणावर ..
फडणवीस उद्योग आणि investments आणण्याच्या बाता मारत आहेत, जर उद्योग महाराष्ट्रात आले तर उद्योगांनी या मुंढे आणि कराड सारख्या ठगाना किती खंडणी द्यायची ते पण फडणवीसांनी जाहीर करून टाकावे
मिडियाला पत दम देतात साहेब कसली तपास यंत्रणा चौकशी जेव्हा जनता रस्त्यावर येते एक भाऊ न्यायासाठी प्राण त्यागाची भुमिका घेतो तेव्हा कुठं यंत्रणा हालती..... साहेब आजवर समाजाला काहीच समजत नव्हते पंरतु सोशियल मिडियावर सर्व लगेच समलते😢
आता महाराष्ट्र जनतेला आवाहन आहे खूप झाले आता मुंडें चां राजीनामा मागणे बंद करावे फडणवीस चा राजीनामा मागवा एकी दाखवा मुंडे आणि कराड चा पाठीराखा तुम्हीच आहात फडणविस आता राजीनामा द्या नाहीतर आता hashtag trend करू #maharashtrawantsresignationoffadanvis
देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही ओबीसी मतांवर मुख्यमंत्री झाला आहेत... विचार करून राजकारण करा... ओबीसी ना कुठे ही धक्का लागणार नाही याची काळजी घ्या... समाजव्यवस्था जपताना न्यायदेवतेला स्मरून काम करा... एवढंच...
फडणविस लोकांचे खालील कमेंट्स वाचा आणि आता तरी धडा घ्या यातून आणि गोलमाल उत्तर देण्याऐवजी करा काहीतरी चांगलं नाहीतर जनता आता सत्तेचा सगळा आलेला माज उतरवून टाकेल लवकरच, जनतेला गृहीत धरू नका..
दोषी व्यक्तीला सोडणार नाही ? मुंडे ला आजुन मोकळा सोडला आहेकी . तुम्ही ढोंगी आहात हे आता सिद्ध झाले आहे , ढोंग बाहेर पडूनाये म्हणून तरी आता मुंडे वर ॲक्शन घेता का येवढेच पाहणे बाकी आहे 😂
धनु भाऊ कधीच चांगल्या कामा साठी न्यूज मध्ये आला नाही..कोणताही चांगला काम मतदारसंघात केलेला नाही..घराणेशाही आणि नालायक कार्यकर्ते..फुकटची सत्ता..येवढा यांची ओळख..तुम्ही अभ्यासू आहात..का असल्या लोकाना जवळ ठेवलाय तुम्ही..
या महाराष्ट्रात एक गुन्हेगार फिल्मी स्टाईलने सरेंडर होतो .
सर्वात आदी तुम्ही राजीनामा दिला पाहिजेत
Correct
माननीय मुख्यमंत्री व गृहमंत्री साहेब तुम्हाला जर तपासणी निष्पक्षपणे करायचा असेल तर पहिले धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा घ्यावा अन्यथा तुम्ही राजीनामा देऊन गृहमंत्रीपद दुसऱ्याला द्यावे ही विनंती महाराष्ट्रातील सुज्ञ नागरिक
100% ग्रह मंत्री यांनी पहिल्यांदा राजीनामा द्यावा कारण ते सक्षम नाही
Kel ghe😂😂
फक्त दोघा बहिण भाऊची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा.
tuz ajun dukhat aahech ka😂😂
त्या ठिकाणी तुझा पप्पा आणि आई ला मंत्री कर नंतर
तुमचे बरबटयाचे खरे दुखने हेच आहे... तर... त्या मुळे तुम्ही सगळे बोबलत आहेत
Tu jay pappa la banav
त्यांना काय म्हणू नका लगेच त्यांचे कार्यकर्ते येतात भुकायला 😂
तुम्हीच द्या राजीनामा😊
माननीय देवेंद्र फडणवीस यांनी माननीय धनंजय मुंडे यांना जी साथ दिलेली आहे त्यांची दोस्ती आहे ची माननीय धनंजय मुंडे चा राजीनामा घेऊ शकत नाही
Correct
साहेब थोडी लाज शिल्लक असेल तर धनंजय मुंडेला मंत्रीपदापासून दुर करा आणि मस्साजोगच्या सरपंचांना न्याय द्या
Mind the language
Mind the language.
@@suchetadeshpande1805 ज्या भगिनीचा कुंकू पुसला गेला,ज्या चिमुकलींचे आधार गेले त्यांच्याकडे बघा थोडं मग इथं आम्हाला शिकवा... आम्हाला शिकवु नका तुम्ही कशी भाषा वापरावी आणि मराठी येत असेल तर इथे बोलायचं आम्ही अमेरिकेत नाही आहोत महाराष्ट्रात आहोत इथे फक्त आणि फक्त मराठी
विरोधात असताना काही झालं की लगेच राजीनामा मागणारे आज एवढं घडलंय की राजीनाम्या विषयी काहीही बोलत नाहीत
राजिनामा घे🏴🏴🏴🏴
तुम्ही गोलमोल उत्तरे द्या ...
भगवान के घर में देर हैं...
लेकीन अंधेर नहीं...
राजीनामा द्यावा
माननीय उज्वल निकम साहेब हे भाजपाचे कार्यकर्ते आहे मानवी संतोष देशमुख यांना न्याय मिळू शकत नाही
राजीनामा द्या 😂😂😂 धनु चा आधी मुख्यमंत्री साहेब
फडणवीस साहेब जर तुम्ही मुंडे ला वाचवत असतील तर न्यायालय नाही पण दैव एक दिवस तुमच्या पण नक्की हीच हाल करेल जे मुंडे चा आज होत आहे. तुमच्या कडून जे अपेक्षा लोकांना आहे त्यावर तुम्ही कमी पडत दिसत आहे बीड प्रकरणावर ..
राजकारण बंद करा, देशमुख ला न्याय दया
लोकशाही काही लोकांना मान्य नाही..? त्यांना वाटते आम्ही म्हणेल तसेच होईल..!
साहेब आज धस साहेबा च्या मातदार संघात दोन सख्या भावाचा खून झाला आहे त्याना न्याय मिलनार का
याची कुणीही दखल घेणार नाही हेच दुर्दैवी आहे भाऊ न्याय हा सर्वांना सारखं भेटल पाहिजे
भेटेल
tyanch background baga...te chor hote sgle
धसकाट भडव्या लोकांचा आहे 😂
फडणवीस उद्योग आणि investments आणण्याच्या बाता मारत आहेत, जर उद्योग महाराष्ट्रात आले तर उद्योगांनी या मुंढे आणि कराड सारख्या ठगाना किती खंडणी द्यायची ते पण फडणवीसांनी जाहीर करून टाकावे
यासाठी योगी पाहिजे न्याय देण्यासाठी पण धाडस लागतं ते आपल्या मुख्यमंत्र्यांकडे नाही हीच मोठी खंत वाटते
देव्या धन्या चा राजीनामा घेतला पाहिजे
फडणवीस हेच धनंजयचे गॉड फादर ,निकम bjpचाच
धनु भाऊ चे मित्र आहेत साहेब 😂😂😂
सत्ता भल्या भल्यांना नाईलाज असताना पण शेण खायला लावते हे खर आहे.
देवा भाऊ ❤❤❤
गृहमंत्री साहेब तुम्हाला तमची उंची वाढविण्यासाठी वकील नाही तुम्ही निकाल जाहीर करा
धन्या चां राहू द्या तुम्ही राजीनामा द्या असल गोड बोलून दिशा भुल करू नका धन्या घावला का अज्जू घावणार आणि तुम्ही पण😢
वालमीक कराड ला टोळी सदस्य केल यावरून च लक्षात येते निकम साहेबाला मनातुन नियुक्ति करावी वीटती १ महिन्या पासून विनंति करतो हे साफ खोट
राज्यात जनआक्रोश झाला नसता तर हे प्रकरण दडपून टाकले असते...
बरोबर आता मी धनंजय मुंडे करायला बाहेर काढतो असे देवेंद्र फडणवीस सत्संग नाही बघा बोलण्यातून काय म्हणते
तुमच्यासारखे प्रामाणिक नेते आम्हाला मिळाले हे आमचं भाग्य आहे .
राजकारण हे तुम्ही करत आहात आणि करत आला आहात
आरोपी सापडत नाही हे चुकतंय
सुपडा साफ साठी मतदान करणारे आता फडणवीस यांना याचना करत आहेत. 😂😂😂
साहेब शेतकऱ्याचे ओला दुष्काळाचे अनुदान द्या...
काही होणार नाही काहीही प्रश्न विचारू नका यांच्या मनात वेगळे विचार आहेत.विश्वास ठेवू नका.
शंभर टक्के उज्वल निकम साहेबांकडे केस द्या द्या गृहमंत्री साहेब आपले खूप आभार
मुख्यमंत्री साहेब न्याय मिळावा ही अपेक्षा आहे
जय महाराष्ट्र
देवेंद्र फडणवीस राज नामा घेणार नाही 😂गोमू माहेर जाते कोणी हिच्या नाखवाला सांगा😂मिले दोन यार मिल भाटके खायंगे 😂
फडणवीस ला सर्व नौटंकी करत आहे फडणवीस ला सर्व माहित आहे
Thief Minister 😂
अहो साहेब अडाणी लोकांना पण सगळं माहित झालं साहेब
साहेब धनंजय मुंडे चा राजीनामा घा
बुल्ला चोख माझा मग राजीनामा द्यावा 😂😂😂
बरोबर बोलले साहेब तुम्ही.
दडवुध ठेव धनु ला शाचवा कशाछ काम करतोस कर इनकाऊनटर तुमही राजीनामा दया
फडणवीस साहेब कराड कडे एवढी संपत्ती आहे याची तुम्हाला माहिती नव्हती का ?
Fadnavis saheb pn khandni ghetat , election sathi tyach kay ??.
धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना दाबण्यासाठी तुम्ही सुरेश धसला पुढे केलं असंच वाटायला लागले
Well done
फडणवीस हे कराड आणि मुंडेचे मुख्य साहेब आहेत
म्हणजे उज्वल निकम केस लढवणार आहेत स्वगत आहे त्यांच
तपास काम निःशंक पणे मुंढे साहेब मंत्री पदावर असे पर्यंत करू शकणार नाही
तुम्ही ग्रह मंत्री पद दुसऱ्या कडे द्यावे
तुम्ही गृहमंत्री म्हणून अपयशी आहात
प्रथम राजिनामा द्या
साहेब किती दिवस तपास योजना लावणार आहात
वि उज्वल निकम तुमचा माणूस आहे भाजपचा
फडणवीस साहेब राजीनामा राजीनामा तंदया
तूतारी वादक 😂😂😂
राजीनामा घ्या , नाही तर दया
गृहमंत्री आपण राजीनामा द्या
मग धनंजय मुंडे नाणी कराडला बाहेर घ्यायची सुपारी घेतली का तुम्ही
मिडियाला पत दम देतात साहेब कसली तपास यंत्रणा चौकशी जेव्हा जनता रस्त्यावर येते एक भाऊ न्यायासाठी प्राण त्यागाची भुमिका घेतो तेव्हा कुठं यंत्रणा हालती..... साहेब आजवर समाजाला काहीच समजत नव्हते पंरतु सोशियल मिडियावर सर्व लगेच समलते😢
राजीनामा द्या पहिला
आता महाराष्ट्र जनतेला आवाहन आहे खूप झाले आता मुंडें चां राजीनामा मागणे बंद करावे फडणवीस चा राजीनामा मागवा एकी दाखवा मुंडे आणि कराड चा पाठीराखा तुम्हीच आहात फडणविस आता राजीनामा द्या नाहीतर आता hashtag trend करू #maharashtrawantsresignationoffadanvis
सत्य असेल तर कोण कशाला बोलेल चुकीचा निर्णय घेण्यात म्हणून अशी वेळ येते
CID ऑफिस मध्ये कसा आला कराड डायरेक्ट.. हे सांगा?
काय आहे नाशिक -पुणे कनेकशन?
आधी राजीनामा घ्या नंतर भाषणबाजी करा आणखीन किती पुरावे पाहिजेत
नांदेड चे पालकमंत्री पद दिल्यावर कशाला राजीनामा देईल
नांदेडचे आपल्या लोकांनी त्याला पालकमंत्री नियुक्त केल्यानंतर त्याच्या कार्यक्रमाला जायचं नाही आणि शासकीय कामावर बहिष्कार टाकायचा
@@DadaJadhaw-z9jतुतारी वादक 😂😂😂
देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही ओबीसी मतांवर मुख्यमंत्री झाला आहेत...
विचार करून राजकारण करा...
ओबीसी ना कुठे ही धक्का लागणार नाही याची काळजी घ्या...
समाजव्यवस्था जपताना न्यायदेवतेला स्मरून काम करा...
एवढंच...
त्याने विचारा तू निवडून कसा आला किती बेईमानी केली परमेश्वर तुला माफ करणार नाही
DM should also H M should resign, no Ujjawal Nikam as Govt Advocate
मुख्यमंत्री यांना,,अधीकार असतो की
कुठल्याही मंत्री आमदार यांचा
राजीनामा द्यावा,,
पण,, तुम्ही,,परत येणार
डावोस वरून
महिनाभर यांना गुन्हेगार सापडला नाही. हे गृहखात्याच अपयश आहे. किवा मुद्दाम गुन्हेगार ला पकडण्यात विलंब केला.
फडणवीस साहेब असे बोलुनं तुम्हिच कुनाला तरी वाचवणार.
खोके द्या ओके होआ सत्य मेव जयते विसरुन जा 🚩🇮🇳
अरे याने याच्या 2 मित्रांना कुठं साईड ला केलं राव
tikit ghetana ujwal sahebana bhavishya disale nahi ka?...tyana khasdarki pahije konti case nako he ughad zhale...iccha purn
kara
फडणवीस साहेब धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा विषय का टाळता?
आधी तुम्ही राजीनामा दया फडणवीस साहेब
निकमने विश्वासार्हयता 1000%कधीच गमावली आहे. तो तुम्हाला अपेक्षित अशाच पद्धतीने केस चालवणार. राज्य तुमचं आहे.
तू केस लडवतो का मग लवड्या 😂
फडणविस लोकांचे खालील कमेंट्स वाचा आणि आता तरी धडा घ्या यातून आणि गोलमाल उत्तर देण्याऐवजी करा काहीतरी चांगलं नाहीतर जनता आता सत्तेचा सगळा आलेला माज उतरवून टाकेल लवकरच, जनतेला गृहीत धरू नका..
दोषी व्यक्तीला सोडणार नाही ? मुंडे ला आजुन मोकळा सोडला आहेकी . तुम्ही ढोंगी आहात हे आता सिद्ध झाले आहे , ढोंग बाहेर पडूनाये म्हणून तरी आता मुंडे वर ॲक्शन घेता का येवढेच पाहणे बाकी आहे 😂
तू तुतारी वादक आहै😂😂😂
विश्वास आहे तुमच्यावर.. फक्त सार्थ करा
निकम बीजेपी चा माणूस आहे
दाखवायचे वेगळे आणि खायच वेगळे
Home minister kuch kaam ke nhi
साहेब तुम्ही नेहमी ग्रहविभाग तुमच्या कडे का घेता
सगळ्यात आधी तुम्ही राजीनामा दया एवढ्या वेळात शिंदे साहेबांनी निकाल लावला असता
Aajun bhrastachar karaycha baaki aahea aajun😂
Devendra saheb tumhi pahilyanda rajinama dya dusaryancha hastakshep honarach pan tumcha pan hastakshep khup honar ase atapatyantachya chaukashi warun lakshat yete. Maharashtrat arajakata majali tumchya kalat
Ujjwal Nikam...pahijech nahi...
उज्ज्वल निकम हा bjp च माणूस आहे तो देशमुख ल न्याय नाही देणार हा फडणवीस हुशारी जास्त होत आहे तुमची
जय ओबीसी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार
धनू राजीनामा कधी
माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे गृह खाते द्या
Devendra fadnvis sab aapne NCP Ajit dada ko sathme leke galti Kiya hai ☝️☝️☝️
तुज्यावर एक पिचर काढला जाईल आमच्या हातात दे तपास शोधतो आरोपी
करूनाला कोण सोडायला जात होत 😂😂
महाविकास आघाडी मध्ये असं झालं असतं तर देवेंद्र फडणवीस कोरडा वरड केल आसत का राजीनामा घेत नाही
काळजी करू नका गृहमंत्री साहेब धनंजय मुंडे यांचे जुने मित्र आहेत
नको ती गोष्ट घडते आहे 100%
God bole
धनु भाऊ कधीच चांगल्या कामा साठी न्यूज मध्ये आला नाही..कोणताही चांगला काम मतदारसंघात केलेला नाही..घराणेशाही आणि नालायक कार्यकर्ते..फुकटची सत्ता..येवढा यांची ओळख..तुम्ही अभ्यासू आहात..का असल्या लोकाना जवळ ठेवलाय तुम्ही..
गपरे जळक्या गर्दुल्ले 😂😂