परळीच्या राख माफियांना कोण पाठीशी घालतंय? मुंबई Tak चा ग्राऊंड रिपोर्ट! | Walmik Karad | Beed Crime
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
- #Beed #Parli #santoshdeshmukh #walmikkarad
बीडच्या परळीतील औष्णिक विद्युतून मोठ्या प्रमाणावर राख बाहेर पडते. इथले राख माफिया आणि त्यांच्या राजकीय संबंधांबाबत गावकरी परखड बोलले आहेत. त्यांच्याशी संवाद साधला आहे.. आमचे प्रतिनिधी.. ओमकार वाबळे..
#RPT0429
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi #marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Bhai मानलं तुला राव.. खूप अभिमान वाटतोय की महाराष्ट्रातील चौथा स्तंभ कोणत्या नेत्याच्या दावणीला बांधलेला नाही...🎉
😂😂😂 शरद पवार पैसा पुरवतो याला 😂😂😂
@@Investing-powerशरद पवार नेच तूझ्या बापाला विरोधी पक्ष नेते पद दिले होते 😂😂
हीच पत्रकारिता कधी शेतकऱ्यासाठी किंवा सर्वसामान्य साठी कधी पोट तिडकीन बोलली नाही
😢😮😢😮❤❤😢😮😮😮😮
राजकारण्यांनी देश राज्य नासवलं 😢😮😢😮
रविश कुमार यांच्यासारखाच 100000% सच्चा पत्रकार खरोखर सुक्ष्म अभ्यासपूर्ण विश्लेषण
100% agree 👍❤
कोणताही पत्रकार ह्या गोष्टी समोर आणायला तयार नाही हे भयान वास्तव्य आहे तुम्ही दाखवताय महाराष्ट्रातील जनतेला तुमचे आभार
खतरनाक आहे यार हे सर्व, किती ग्राउंड रिपोटींग करता 🙏जय हिंद
मानले भावा तुला
थोडा जपून
इकडे धनु ची मोठी गुन्हेगारी आहे.
थोडा जपून
बरोबर
Pn aaj jag aali
Hya dhanu la ka nivdun detat 😂
@@akshayshirke7363 निवडून कोण देतं? बूथ capturing करतात
धनु काय धनु काय बाप आहे का तो तुझा शेमण्य
ओंकार भाऊ जबरदस्त रिपोर्टींग
Ek number Mumbai tak
Yes bro
मी तर फॅन झालो राव
पत्रकारिता खरंच निर्भिड
ओमकार सर, तुम्ही सांभाळून रहा. ज्या पद्धतीने तुम्ही आणि मुंबई तक रेपोर्टिंग करताय त्यातून या सगळ्या हैवणांचा इतिहास बघता हे कोणत्या थराला जातील आणि कुठून कसा दबाव आणून तोंड बंद करायला बघतील याचा काही नेम नाही. काळजी घ्या.
बरोबर भाऊ
मध्यप्रदेश मध्ये व्यापम घोटाळा दाबण्यासाठी जसा प्रकार झाला तसा इथे सुद्धा होऊ शकतो त्यामुळे पत्रकार बांधवांनी स्वतःची काळजी घ्यावी ही नम्र विनंती
Right
No1reprting
खर आहे
शेतकऱ्याचे प्रश्न जाणून घेतल्या बद्दल पत्रकाराचे अभिनंदन ❤❤
दादा सुरक्षित रहा
वाल्यांनी बीडचा बिहार केला
Bihar naka mhanu Afghanistan kela mhana bhau
पत्रकार साहेब एवढे पत्रकार बघितले पण मी तुमच्यासारखा ओरिजनल पत्रकार आतापर्यंत पाहिला नाही सलूट करतो साहेब तुमच्या कार्याला .❤❤❤
जोपर्यंत मुंडे संपणार नाही तो पर्यंत हे चालु रहाणार
Munde he nav sampvayla tuzya 7 pidya jatil
अलीबाबा चाळीस चोर सारखा विषय आहे.
मग मरे पर्यंत तयारी ठेवा...
मुंडे संपणार नाही...
@@Investing-powerत्यान स्वतः च स्वतः चे लाकड म्हसनात नेवून सोडली आहे😂
देशातल्या प्रत्येक प्लांट जवळ हीच परिस्थिती असते मित्रा
वास्तव मांडणारा पत्रकार आणि चॅनल 💯👍👏
🌷ओंकार सर निर्भीड पत्रकारिता करता सलाम आहे तुमच्या कामाला.🌹
"जनता उपाशी,नेते तुपाशी"
बाहुबली पत्रकार निर्भीड पत्रकार अभिमान वाटतो भावा तुझा
सलाम तुमचया कार्याला आतापर्यंत चे बेस्ट reporting sir hat's off you ❤️
हा एकटा पत्रकार आहे जो खरी शोध पत्रकारिता करत आहे actual जागेवर जावून reporting.. मानलं भाऊ तुला तू खरा लोकशाहीचा चौथा स्तंभ शोभतोस...🙏🙏
सर तुमचा एक नंबर काम आहे शेवटी माणसातली माणुसकी तुमच्यासारखे हाडाचे पत्रकार सांभाळतात
मुंबई तक...!! जनतेचा आवाज
महाराष्ट्र च्या जनतेला निवेदन आहे परळी मधल्या माणसांचा वाचवा ❤
साहिल जोशी पेक्षा बेस्ट reporting.. hat's off you ❤️
एक नंबर भावा मानले तुला, पोलीस काही कामाचे नाही, news वाले एक नंबर काम करत आहेत, सलाम सगळ्या news ला 🙏
❤️ड्या हे त्यांचं काम ए का? पर्यावरण खात असत माहिती ए का तुला 😂
@babubihari6722 अरे हो बाबा, माहिती आहे मला, अडाणी नाही मी 🙏
एक निर्भिड पत्रकारिता ओंकार सर ❤
प्रशांत कदम,राहुल कुलकर्णी,अभिजित कारंडे आणि आता ओंकार यांना बघून पत्रकारिता आणखी जिवंत आहे असा वाटतं.
राहुल कुलकर्णी बीजेपी चा माणूस आहे बाकी तीन चांगले पत्रकार आहेत मी यांचे कार्यक्रम नेहमी बघत आहे
Rite
@@anilsonwane6771अन अभिजित करंडे तुतारीचा आहे 😂
@@anilsonwane6771abe to rahul kulkarnk congrese cha manus ahe🤣
@@anilsonwane6771बाकीचे झरांग्याचे बारामतीच्या वाकड्याचे आहेत वाटत😂😂
निर्भीड पत्रकार ❤❤
संभाळून रीपोर्टिग करा सर भयानक प्रकार आहे माफिया आहेत खूप खूप अभिनंदन मुंबई तकच
खूप वाईट अवस्था आहे😢😢...लोकांच्या बोलण्यात सत्यता आहे😢😢
भयानक वास्तव
बीड चा नक्कीच बिहार झालेला आहे
हे लक्षात येतं आहे
Reporter sathi ५ star ...bhari reporting🎉
खुप छान @मुंबईतक शेतकऱ्यांच्या या व्यथा ऐकण्यासाठी देखील खुप धाडस पाहिजे
ओमकारजी तुमची बीड परळी मस्साजोग संतोष देशमुख हत्या प्रकरणातील जमा केलेली सर्व माहीती विश्लेषण तुम्ही तपास यंत्रणांना सी आय डी कडे द्या हि विनंती तुम्ही अतिशय योग्य उत्कृष्ट सुक्ष्म सिक्वेन्स लावून माहीती जमा केलेली आहे अगदी निर्भीड पध्दतीने तुम्ही तपास करत आहात तुमच खुप खुप आभार
ओंकार ,
अतिशय भयावह वास्तव आहे .
'राख' कोणी केली ? हाच खरा प्रश्न आहे .
जेवणाच्या ताटात एखादा केस निघाला किंवा फिल्टर्ड वॉटरमध्ये हवेचा बबल जरी दिसला तरी ते ताट , तो ग्लास भिरकाऊन देणारी आम्ही पांढरपेशी जमात खरंच कोणत्या कोषात जगत आहोत ?
बरं आम्ही ही पांढर पेशी लोकं शेतकरीपुत्र -भूमीपुत्रच आहोत . कधी तरी आमच्या पुर्वजांनी असीम पराक्रम केलेयत. 'मी आणि माझा परिवार' या आवर्तनानं आता आमचं रक्त गोठलय , आमची हाडं ठिसूळ झालीएत . चार - दोन गुंडा ,गुंडींना आम्हाला आवर घालता येत नाही . आम्हाला शिव -शंभूचं , ताराराणीचं नाव घ्यायचा , त्यांना दैवत म्हणण्याचा काही एक अधिकार नाही .
'मुंबई तक' ची सर्व टीमच कौतुकपात्र आहे अगदी योगेश काशिद सह ( वयच काय आहे त्याचं ,पण निर्भिडपणा भल्या- भल्यांना लाजवेल असा. salute team Mumbai Tak.
मनाला हेलावून टाकणारी कमेंट 😢😢😢😢
भाऊ ✨♥️
सामान्यांचं मन , मिस्तिष्क विकलांग केलय ह्या हैवानांनी . पुराण काळात असुरही काही नितीनियम पाळायचे दादा . यांनी तर ....ही@@gauravpande9765
@Prathamesh990सामान्यांचं मन , मिस्तिष्क विकलांग केलय ह्या हैवानांनी . पुराण काळात असुरही काही नितीनियम पाळायचे दादा . यांनी तर ...
@@gauravpande9765सामान्यांचं मन , मिस्तिष्क विकलांग केलय ह्या हैवानांनी . पुराण काळात असुरही काही नितीनियम पाळायचे दादा . यांनी तर ...
पत्रकार साहेब बेस्ट काम करत आहेत आहे मनापासून धन्यवाद पत्रकार साहेब
मुख्यमंत्री ला पाजा हे पाणी मंत्रालयात
Barobary
खरी पत्रकारिता 🙏🏻👍🏻
गावकऱ्यांच्या वेदना दाखवल्या बद्दल खुप धन्यवाद...
असाच एक राखेच्या तळ्यातील रिपोर्ट बनवा साहेब.......
प्रथमता तुम्हाला सलाम.. 🙏🚩
ओमकार सर तुम्ही निर्भीड पत्रकारिता चालवत आहात. सर्वसामान्य बिडकर यांच्या समोर आणि महाराष्ट्रातील जनतेसमोर तुम्ही सत्यता सांगत आहेत गुन्हेगाराची गुन्हेगारी दाखवत आहेत.काळजी घ्या ओंकार दादा 🙏
Mumbai Tak आणि ओमकार तुम्ही सर्व छान काम करताय ❤
मानलं भाऊ तुला...🙌
सदैव अभिमान वाटेल #निर्भीड_पत्रकार❤️
एकमेव पत्रकार आहे कि सत्य मांडत आहे आभारी आहे भाऊ तुमचा 🙏🙏
देशाला अशाच पत्रकारिता ची गरज आहे
खरंच पत्रकार पाहिले आतापर्यंत पण तुमच्यासारखा पत्रकार इमानदार आणि जनतेची व्याख्या वर्ब पर्यंत पोहोचण्याचा तुम्ही निर्णय घेतला तुमच्या पत्रकारितेला 1000 तोफांची सलामी
मानलं भावा तुला खूप छान रिपोर्टींग ❤
राहुल कुलकर्णी आणि ओंकार सलाम आहे तुम्हा दोघांना... पत्रकारिता अजून जिवन्त आहे असं वाटतय.....
एक नंबर रिपोर्टिंग❤
एका सर्व सामण्य माणसाला न्याय कसा मिळणार हा एक मोठा प्रश्न 😮
एक नंबर पत्रकारिता बेस्ट ऑफ लक सर
सांभाळून रहा सर...
भयानक परिस्थिती आहे
ओमकार भावा तु पण जपुन रहा तिकडे .तु जी माहिती समोर आणतोय हे ह्या हैवानाना सहन होणार नाही.. कारण याचं दुकान बंद होऊ शकते..
धमकी देणारे झवून टाकू
What a great reporting 👏....omkar sir you are great 👍
सुरेश आण्णा धस यांनी विषयावर आवाज उठवला आहे ,आपण प्रत्येक्षात ग्राउंड ला जाऊन खरी प्ररिस्थितही दाखवली💐
भाऊ तुमची निर्भिड पत्रकारिता बघून असे वाटते की खरंच सामान्यांना न्याय मिळेल...
अवघड आहे आपण भारत स्वतंत्र झाला म्हणतो पण आज पर्यंत गरीब माणसाला त्रास होत आहे याला जबाबदार राजकारणी आहेत याचा विचार केला पाहिजे
😢
निर्भिड आणि चांगली पत्रकारांना पाठिंबा द्या❤❤❤ खूप छान reporting केली sir तुम्ही 🙏🙏
Mumbai tak🔥🔥🔥🔥🔥🔥
ॐकार 🙏🙏
धन्यवाद पत्रकार साहेब
❤ खूप दिवसानंतर भारी वाटलं इमानदार पत्रकार
लाडका आरोपी योजना - वाल्मीक कराड
लाडका मंत्री योजना-धनंजय मुंडे😢
परिस्थिती एकदम गंभीर आहे 😥
One of the Best and Courageous Reporter Onkar Sir...🔥🙏❤️
एक दिन ये बंदा संपादक बनेगा... 👌👌👌❣️
पत्रकार साहेब 🔥
खरं वास्तव दाखवलं त्याबद्दल मुंबईतक न्युजला सलाम
खूप वाईट परिस्थिती
भाऊ तुमच्या या कार्याला आगदी मनापासून अभिनंदन.खूप बारीक लक्ष देऊन जनतेचे प्रश्न सोडवता
बीड ची राख ही मोठ्या आक्कानी केली हे मात्र खरं आहे. 😊😊
Rajyatla ekmev patrakar jo konala bhet nahi ❤ 🔥
Very well Omakar bhau
Thanks to reporter Omkar sir and मुंबईTak 🙏🏻
मी पण परळीच्या जवळच आहे परळी ला जाताना मोटरसायकल चालवता येत नाही पूर्वेला चालता येत नाही फक्त आणि फक्त त्या प्रदूषणामुळे
परळीचे लोक अंबाजोगाई ला स्थायिक झाले आहेत
I don't have word for this type of reporting... really appreciable brother ❤
धन्यवाद सर
मुंबई तक खुप खुप छान
पत्रकार भाऊ खूप निर्भीड पत्रकारिता आहे तुमची
शहिद संतोष देशमुख अमर रहे ❤🙏💐💐💐
एक नंबर रिपोर्टींग 👍
राज्यातील मुख्यमंत्री आणि गृहमंत्री याला या गावातील लोक जे पाणी पितात ते पाणी या मुख्यमंत्री ला पाजा
सगळे लोक निघून जावा यांना राहू द्या
एक नंबर पत्रकारिता
गरम गारम आहे वातावरण... करा rasta आंदोलन
ओंकार सर तुम्ही रियालिटी समोर आणत आहात पण इथे न्याय भेटत नाही कधीच त्यामुळे जपून थोड कारण गुन्हेगाराच्या बाजूने सर्व यंत्रणा आहे सामान्य जनतेला किंमत नाही
Mumbai Tak सलाम तुमच्या निर्भिड पत्रकारीतेला 🙏
भारी पत्रकारिता ❤
सलाम या पत्रकाराला कायमच खरे सत्य जनतेसमोर मांडलय प्रत्येक प्रकरण कायम तडीस नेले
परिस्तिथी भयानक आहे मुख्यमंत्री साहेब लक्ष घाला नाहीतर गावाचीराख होईल.... मुंबई तक छान काम करताय बातम्या दाखवत रहा....
मुंबई तकला द्यावे तेव्हाढे धन्यवाद कमी आहे हे वास्तव आपण जनते समोर आणले धन्यवाद 🙏🙏🙏
भाऊ मानलं राव तुम्हाला ही माझी youtube वरची फर्स्ट कंमेंट तुम्हाला समर्पित. Bhau you are doing great work. 🙏
पुणे मुंबई चे लोक वीज वापरताना विचार करा, आपल्या मुळे किती लोकांना यातना होतात, Indirectly 😢😢
मुंबई तक... एकमेव जिवंत मराठी न्यूज चॅनेल आहे अस वाटतंय... ❤❤
आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी वेळीच योग्य निर्णय घ्यावा
तो cm काहीच करणार नाही
@Vishal--- kasla CM saheb EVM ni jinknara swata chor ahey lokan che mara chorun Raj karnara kaay nyay denar ?
ओमकार साहेब खुप धान पत्रकारिता अभिमान आहे मानुसकिचा
हा माणूस म्हणजे नाद आहे💯❤️
निर्भीड पत्रकारिता 👍👍👍
प्रथम पत्रकार बंदुच आभार हे सर्व दाखवल्या बद्दल..
रावण राज चालू आहे परळी मध्ये ....कोणी श्री रामा प्रभू सारखं येईल आणी सगळा ठीक होईल असा सगल्याना वाटत असलं 😢
धन्यवाद साहेब ग्राउंड रिपोर्ट केल्याबद्दल
पत्रकार महोदय!अशा काळात ही हीम्मत दाखवणं म्हणजे खायचं काम नव्हं,याला वाघाचं काळीज लागतच लागतं.याची मला जाणीव आहे.तूमच्या पत्रकारीतेला मानाचा मुजरा!जय शिवराय!जय भीम! 14:51
बीड चे पूर्ण बेकायदेशीर चाललेले काम असच बाहेर काढा..BJP la काहीही गरज नाही सरकार स्थिर ठेवण्यासाठी यांचा सपोर्ट घेण्याचा..