नेहमीच्या कांदे पोह्यांमध्ये करा हा बदल आणि बनवा मस्त चमचमीत पोहे मिसळ | Poha Misal | Misal Recipe
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 22 พ.ค. 2024
- #misalpav #misal #poha #tarripoha
साहित्य (४-५ जणांसाठी)
रश्यासाठी
१ १/२ कप मोड आलेली कडधान्य
वाटाणा साठी ८-१० पाकळ्या लसूण,१ इंच आले , सुके खोबरे , १ कांदा , १ टोमॅटो , कोथिंबीर
१ चमचा गोडा मसाला
हळद, लाल तिखट / बेडगी मिरची पावडर
थोडासा गूळ
पोहे करण्यासाठी
२ कप पोहे
१ मोठा कांदा
१ बटाटा
हिरवी मिरची , शेंगदाणे ,कढीपत्ता
सर्विंगसाठी
फरसाण , चिरलेला कांदा , कोथिंबीर , लिंबू
*************************************
Dosa Tawa - amzn.to/2C1x2fU
Mixing bowl - amzn.to/38tND85
Grill Toaster - amzn.to/3iv5Kzd
Non-stick fry pan - amzn.to/2C5cG5o
Appe pan - amzn.to/2BG1kFd
***************************************************
Follow us on Facebook / marathikitchen
Follow us on Instagram / marathikitchen
For Business enquiries MarathiKitchen2016@gmail.com
साहित्य आणि कृती सविस्तरपणे पाहण्यासाठी our Wbsite www.marathi-kitchen.com/
मस्तच
धन्यवाद
मस्तच 😋
खूप खूप धन्यवाद
So tempting the combinations looks ultimate. Sooo delicious
Thank you
👌👌khup chan
खूप खूप धन्यवाद
👍👍👌👌🙏🙏😋😋
👌👌👌
Awesome ❤❤
Thanks 🤗
मस्तच हा
खूप खूप धन्यवाद
Khup testy recipe 😋
खूप खूप धन्यवाद
एकदम मस्त 👌👌👍😋😋😋😋😋😋❤️😊😊
खूप खूप धन्यवाद
Khup chan
खूप खूप धन्यवाद
Nice रेसिपी 👌👌👌
Thank you
Yummy yummy recipe i liked it
Thank you so much 😊
एकदम छान ताई मला मिसळ खुप आवडते
धन्यवाद
Exclusive n delicious. Thanks for sharing n god bless you.
Thanks a lot
Mast
Thanks 🤗
Very much yummy
Thank you
Nice
Thanks
खुप।सुंदर।ताई।😅😅😅
खूप खूप धन्यवाद
मसूर डाळ, मूग डाळ, छोले उसळ, मटकी उसळ,चवळीच्या शेंगची भाजी,तूर डाळ, मूग डाळ, मिक्स मटकी आमटी,हिरवा मूगाची सुक्की भा जी, चवळी चि पण भाजी/ उसळ दाखवा
👌👌👌👌
Mam plz share Nachos recipe
From Ashwini
Will try
किचन स्वच्छ करून ही झुरळ होतात मुंग्या येतात plz काय करावे आणि कोणते liquid वापरावे plz सांगा
Tai misal sathi फरसाण कोंत वापरतात plz सांगा
Amhi Ganesh Bhel cha farsan milato to vaprala aahe… kontahi mix farsan vapru shakta
बघूनच तोंडाला पाणी सुटलं , इतकं सुरेख सुबक सादरीकरण आणि निवेदन....एकच आहे की परतण्यासाठी स्टील चा चमचा नका वापरू ना , पहायला छान वाटत नाही.
खूप खूप धन्यवाद
mstttt😊