ताई , तुमचं बोलणं एवढं गोड आहे की तुमचे सुंदर , चविष्ट पदार्थ म्हणजे मेजवानीच ठरते .. तुमचे हे दोन्ही पदार्थ मला खूप आवडले .. मी लगेचच ते करून बघते ..👍
Recipe बघताना लहानपणीची आठवण झाली. त्यावेळी आम्ही पेणला होतो त्यामुळे ताजे पोहे खाण्याची मजा अनुभवली आहे. पोहे करून आणले की दूध गूळ पोहे,दही पोहे, तिखट मीठ मसाला पोहे, दडपे पोहे आणि आपले नेहमीचे पोह्याचे प्रकार होतेच. लग्न झाल्यावर पोहे लावून ठेवणे हा दडप्या पोह्यासारखा आणखी एक नवीन प्रकार शिकले. पोह्याविषयी लिहिताना लहानपणीची एक गंमतशीर खेळ आठवला. मंगळागौरीला तर आम्ही तिखट मीठ मसाला, फोडणीचे पोहे कशाला? असे गाणे म्हणत झिम्म्याचा एक प्रकार खेळत होतो.
एका आजीने प्रेमाने शिकवलेले व खाऊ घातलेले पोहे असेच तुमच्या कडे बघून वाटले.💖 दोन्ही पोह्यांचे प्रकार मस्तच आहेत...मी खाल्ले आहेत...मला दडपे पोहे प्रचंड आवडतात... 😋
Wooooow काकू कित्ती छान पोह्याचे प्रकार दाखवलेत आपण. मी नक्कीच करून पाहणार आहे. आणि हो ते खूपच चविष्ट होतीलच कारण आपली recipe ही नेहमीच अप्रतिम असते त्यात काही वादच नाही...!! 👌👌👌😋😋
शुभ सकाळ काकु 💐 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा काकु 💐 हे नवीन वर्ष तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आरोग्यदायी, सुखसमृद्धी चे व भरभराटीचे जाओ . आणि अश्याच छान छान रेसेपी नेहमी करायला आणि पहायला मिळाव्यात 🙏
अगदी अगदी, मी व माझी बहीण, दोघीही दुपारी तेल तिखट मीठ पोहे, लहानपणी खात असू, याला विस्तव लागत नसे, त्यामुळे आईची परवानगी ही सहज मिळत असे. लहानपणी ची हृद्य आठवण करून दिली, खूप खूप धन्यवाद, अनुराधा ताई. 🙏
खूप छान, हे दोन्ही पदार्थ अगदी ह्याच पद्धतीने आई करायची, तिची आठवण झाली आणि तुम्हीं खूप छान समजावून सांगता अगदी घरातील वडीलधारी व्यक्ती सांगत आहे असे वाटते, धन्यवाद
खूपच छान. तुमची सांगणे खूप छान आहे. हे दोन्ही पदार्थ मस्त लागतात. मी सोलापूरची असल्यामुळे सोलापूर पोहे खूप आवडले. आम्ही नेहमीच करतो. खूप खूप धन्यवाद 🌹🌹🙏
अनुराधा ताई,तुमच्या recipes खूप छान असतात.करायला सोपी असतात.सांगण्याची पद्धत पण खूपच छान आहे....इकडे नागपूर ला ओले नारळ वर्षभर मिळत नाहीत. पण असतात तेव्हा मी बराच वापर करून घेते.
काकू...किती सुंदर दिसता तुम्ही.... बोलता पण छान... मला माझ्या आई ची आठवण झाली तुम्हांला पाहून. सोलापूर चे पोहे मस्त च मी सोलापूर ची चा आहे..... लव्ह यू काकू
हॅलो अनू ताई नमसकार फार सुंदर रेसिपी आणि सांगणे फार छान सांगता दोनही पोहे छानच आहो एक नंबर मी सोलापूरची आहे. अप्रतिम अजून काय सांगाव . एक आजी सोलापूर. Very nice
अनुराधाताई तुमची सांगण्याची पद्धत इतकी गोड आहे की तो पदार्थ लगेच करून खाऊ वाटतो आणि त्यामध्ये तुमचा गोड बोलण्याचा गोडवा उतरलेला असतो
खरं आहे.लहानपणची आठवण झाली.बरं झालं पोह्याचे प्रकार दाखवले.नविन पिढीला हे माहितच नाही.
ताई , तुमचं बोलणं एवढं गोड आहे की तुमचे सुंदर , चविष्ट पदार्थ म्हणजे मेजवानीच ठरते .. तुमचे हे दोन्ही पदार्थ मला खूप आवडले .. मी लगेचच ते करून बघते ..👍
Ho kharach
Khup apulki ahe kaku tumchya bolnya madhe
खूप धन्यवाद
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि उदंड आयुष्य लाभोत हीच श्री गजानन महाराज चरणी प्रार्थना .
खूप छान पदार्थ सांगण्याची पद्धत आहे अगदी सोप्या भाषेत
Recipe बघताना लहानपणीची आठवण झाली. त्यावेळी आम्ही पेणला होतो त्यामुळे ताजे पोहे खाण्याची मजा अनुभवली आहे. पोहे करून आणले की दूध गूळ पोहे,दही पोहे, तिखट मीठ मसाला पोहे, दडपे पोहे आणि आपले नेहमीचे पोह्याचे प्रकार होतेच. लग्न झाल्यावर पोहे लावून ठेवणे हा दडप्या पोह्यासारखा आणखी एक नवीन प्रकार शिकले.
पोह्याविषयी लिहिताना लहानपणीची एक गंमतशीर खेळ आठवला. मंगळागौरीला तर आम्ही तिखट मीठ मसाला, फोडणीचे पोहे कशाला? असे गाणे म्हणत झिम्म्याचा एक प्रकार खेळत होतो.
एका आजीने प्रेमाने शिकवलेले व खाऊ घातलेले पोहे असेच तुमच्या कडे बघून वाटले.💖
दोन्ही पोह्यांचे प्रकार मस्तच आहेत...मी खाल्ले आहेत...मला दडपे पोहे प्रचंड आवडतात... 😋
बोलण्याची पद्धत किती मधुर आहे तुमची....,अनुकरणीय... Soft and sweet tongue you have
खूप खूप धन्यवाद
खूप छान,सोपी, झटपट होणारी रेसिपी सांगितली, धन्यवाद ताई.
अप्रतिम 👌👌👌
हा पोह्यांचा प्रकार मी प्रथमच पाहिला लवकरच करून बघणार
खूप खूप धन्यवाद
तेल तिखट मिट पोहे मस्तच. 😋 मेनू पाहूनच तोंडाला पाणी सुटलं. Thank you for sharing with us. 🙏🏻
Tumache bolaNe hach khara recipe cha aatma aahe .mala tumachya sagalyach recipe khup aawadatat . Thank you . 👌👍
Happy New year madam . 🙏
तेल तिखट मीठ पोहे एकदम लाजवाब.
प्रिय अनुराधाताई तुम्हाला उदंड निरोगी दीर्घायुष्य लाभो हि सदिच्छा व ईश्वर चरणी प्रार्थना🙏🥰❤💝
मस्त..दोन्हीही पोह्यांचे प्रकार खुप आवडतात व नेहमी केले जातात..😊
Wooooow काकू कित्ती छान पोह्याचे प्रकार दाखवलेत आपण. मी नक्कीच करून पाहणार आहे. आणि हो ते खूपच चविष्ट होतीलच कारण आपली recipe ही नेहमीच अप्रतिम असते त्यात काही वादच नाही...!! 👌👌👌😋😋
खूप धन्यवाद
Tai tumhi kiti chhan bolta... Kevdhi positivity ahe tumchyamadhye! 🙏 ❤️
खूप छान सांगता तुम्ही सगळ आणि छान बोलता ऐकायला खुप छान वाटतं म्हणून पदार्थ अजूनच छान होतात
शुभ सकाळ काकु 💐
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा काकु 💐
हे नवीन वर्ष तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला
आरोग्यदायी, सुखसमृद्धी चे व भरभराटीचे जाओ .
आणि अश्याच छान छान रेसेपी नेहमी करायला आणि पहायला मिळाव्यात 🙏
अगदी अगदी, मी व माझी बहीण, दोघीही दुपारी तेल तिखट मीठ पोहे, लहानपणी खात असू, याला विस्तव लागत नसे, त्यामुळे आईची परवानगी ही सहज मिळत असे. लहानपणी ची हृद्य आठवण करून दिली, खूप खूप धन्यवाद, अनुराधा ताई. 🙏
खूप छान रेसिपी (दोन्ही पण) मी नक्की करून बघेन , कोळाचे पोहे तर नक्की च करेन , ताई , तुम्ही खूप गोड बोलता , पदार्थ सोपे करून सांगता
खूप धन्यवाद
खूप छान लहानपणीची आठवण झाली आम्ही लहानपणी असे पोहे खायचे
❤सुंदर. वेगळी चव . मी आवर्जून एकदा करून बघेन. धन्यवाद.😊
हो खरच आली, माझ्या वडिलांना पण खूप आवडायचे.
मस्त चविष्ट आणि लाडका पदार्थ खुप खुप धन्यवाद अनु ताई 🙏
Maza attantya awadicha padarth🥰manapasun namaskar v pranam priyanuradhatai🙏❤💝
खूप छान, हे दोन्ही पदार्थ अगदी ह्याच पद्धतीने आई करायची, तिची आठवण झाली आणि तुम्हीं खूप छान समजावून सांगता अगदी घरातील वडीलधारी व्यक्ती सांगत आहे असे वाटते, धन्यवाद
तेल, तिखट,मीठ, पोहे my फेव्हरेट all time 😋😋😋😍😘
खूपच छान. तुमची सांगणे खूप छान आहे. हे दोन्ही पदार्थ मस्त लागतात. मी सोलापूरची असल्यामुळे सोलापूर पोहे खूप आवडले. आम्ही नेहमीच करतो. खूप खूप धन्यवाद 🌹🌹🙏
Khup sunder tumache donhi prakar ani khar sangu ka tyanchi godi adhik vadhali tumachya premal ajichya kahi udgaramule jase बरका होकीनही. वगैरे. करुन बघण्याची उर्मी झाली असो धन्यवाद tumhala
Tai tumche sagle padartha khoop simple and chaan aahet tku
आनंद ... होय खूपच आनंद झाला/वाटला. आई,आज्जी पण हे आणि दडपे
पोहे करून खाऊ घालायच्या. वय ६१....!
वा काकू खुपच छान झाले पोहे मी तेल तिखट मीठ पोहे करते मला खूप आवडत तुम्ही केलेत तसे नक्की करून बघिन खरच लहान पणीचि आठवण आली 👌👌👌👌😋😋
वा सुंदर आणि सोपी पद्धत !!
खुप धन्यवाद
खूप छान रेसिपी आणि तुमची सांगायची पद्धत खूप छान आहे
वॉव किती छान, मला खूप आवडतात तेल तिखट पोहे माझ्या लहानपणी आम्ही नेहमीच खायचो 😋😋😋🙏
Aaj pohyachi navi recipe mahiti jhali dhanywad
धन्यवाद काकू खूप छान तेल तिखटाचे पोहे नक्की करेन कारण आज मी ते प्रथमच पाहिले.
Me कधीच kolache pohe खाल्लेले नहित. Pan aaj pahili tumchi receipe.
Atta nakki karun baghate
मला अप्रतिम आवडल मी पण करून बघते पण तोंडात पाणी सुटलय. धन्यवाद
तेल तिखट मीठ पोह्यांमध्ये मेतकूट सुद्धा खूप मस्त आणि testy लागतं आजी😘😘🥰
Ho amhi tse krto
Superb learning for us of traditional recipes...wow...thanks 🙏
खूप धन्यवाद
Very tempting! Mazya mulanchi favourite recipe hoti, agdi aata tee sansari zalet tarhi altime favourite
खूप धन्यवाद
अनुराधा ताई मला तुम्ही केलेल्या रेसेपि आवडतात सर्व आवडीचे पदार्थ असतात खुपचं छान पोह्यांचे प्रकार आहेत आम्ही पण असेच पदार्थ आवडीने खातो
खूप छान ... मला तुमच्या रेसिपी आवडतातच पण सांगण्याची पद्धत पण फार आवडते. धन्यवाद.☺️
वा खूपच छान, तेल तिखट मीठ पोहे लहानपणी नेहेमी करायचो
ताई खरंच तुम्ही खूप छान माहिती सांगतात्याचा फायदा होतो किचन मध्ये थँक्स
खुप धन्यवाद
काकू तुमच्या रेसिपी फार भन्नाट आणि परफेक्ट असतात
मी नेहमी करते
धन्यवाद
Maharashtrian Culture is Glorified Because of cutest n sweetest people like you 🙏🙏❤❤❤💕💕💕
खूप धन्यवाद
Certainly!!!!!!!
खूप अप्रतिम छानच चविष्ट असतात पोहे
Jabardast recipe no one very very nice god bless you
ताई खुप छान पोह्याची रेसिपी दाखवली धन्यवाद 💐💐
Khup Sunder 👌👌
अनुराधा ताई,तुमच्या recipes खूप छान असतात.करायला सोपी असतात.सांगण्याची पद्धत पण खूपच छान आहे....इकडे नागपूर ला ओले नारळ वर्षभर मिळत नाहीत. पण असतात तेव्हा मी बराच वापर करून घेते.
खूप मस्त. पोहे. तुमची पदार्थ v इतर त्याला अनुसरून असणाऱ्या सर्व गोष्टी तुम्ही खूप छान प्रकारे समजाऊन सां ggtat
Mastch ahe i will tray
अनुराधा ताई, आम्ही यावर दही पातळ करुन किंवा ताक शिंपडतो.खूप छान लागते
किती छान काकु बघताना च तोंडाला पाणी सुटलं thank you
Khup chan recipe, me nakki try karen , recipe sathi thank you kaku 🙏
खूप धन्यवाद
मस्त
हे पोहे आयते कोणी करून दिले तर अजूनच छान लागतात लहानपणी खूप वेळा होत असे
मग माझ्या घरी कधी येता आपण एकत्र बसून आस्वाद लुतूया 😄😄
Atishay sopi pakkruti. Agadi lahanpanachi aathvan zali.
कर्नाटकात ,धारवाड ,बेळगाव मध्ये साधे तेल तिखट पोहे म्हणजे uppu tuppu avlakki म्हणतात !!...मजा आली!
Kaku tumachya recipes tar pharach apratim asate pan tyapekshahi jast mala kaay avadat tar tumachi madhur vaani.Thanks kaku.
धन्यवाद शलाकाताई
Tel tikhat mith pohe aamhi lahan pani khaycho.mast apratim padarth.tyat uddacha papad bhajun ghalaycho.
खूप छान ..नक्की करू आम्ही... धन्यवाद
Donhi receipe khup Chan. Aai asach krychi tichi athvn zali receipe baghun
खूप धन्यवाद
Atishay sunder video aahe.Tel tikhat pohe recipe khup mast aahe.Karnar aahe.Madam tumhi khup mast explain kele aahe
खूपच छान..... ही रेसीपी आवडेल सर्वांना.....
दोन्ही रेसिपी छान आहे.आम्ही दाण्याचे कूट घालून कधी खाल्लेले नाहीत आता करुन बघेन.
Thanx mam mi tumche sagle recipe nehmi bagte Chan mst astat Ani alive che ladu hi banvle hote mister na khup avdle thanks mam🙏🙏💐💐
खूप खूप धन्यवाद असेच प्रेम आणि लोभ असू द्यावा
Khup chhan ani tumcha aavaaj tar adikach chhan
नमस्कार
कर्नाटकात याला लावलेले पोहे म्हणतात.
तुमची रेसिपी पण खूप छान आहे.
खूप च मस्त
नेहमीचे आवडते
अप्रतिम 👌👌👌
Thanks मला पहिल्यांदा च पाहायला मिळाले खूपच छान आहेत
Anuradhamam tumhi dakhavlele donhi pohyanche rec.khoopach chaan ahr mi nakki karin thanku mam
कोळाचे पोहे नक्की ट्राय करेल.
तिखट मीठाचे पोहे करत असते. .👌👌
Khupch chan apratim
Khuba chan pohache recipe.
खूप धन्यवाद
Tumhi Kamal aahat.Kuthle padarth dakhvave te khoop chhan shodhun kadhta tumhi.
khoop chaan... i will surely try this
Kaku khoo sunder receipe aahe mi aajach karun baghate sandhakali
Khupach chaan ani chavishta.....👌👌
वाह छान, कोळाचे पोहे नक्की करेन
खूप छान सांगता तुह्मी मस्त वाटले
👌👌👌काकू आपली रेसिपी सांगण्याची पद्धत खुपच छान असतें आणि बोलणे अप्रतिम घरातील जेष्ठ व्यक्ती सांगते असेच वाटते. 👍
काकू...किती सुंदर दिसता तुम्ही....
बोलता पण छान... मला माझ्या आई ची आठवण झाली तुम्हांला पाहून.
सोलापूर चे पोहे मस्त च मी सोलापूर ची चा आहे.....
लव्ह यू काकू
खुप धन्यवाद असेच प्रेम व लोभ असू द्यावा ही विनंती
हॅलो अनू ताई नमसकार फार सुंदर रेसिपी आणि सांगणे फार छान सांगता दोनही पोहे छानच आहो एक नंबर मी सोलापूरची आहे. अप्रतिम अजून काय सांगाव . एक आजी सोलापूर. Very nice
खूपच आवडले पोहे 👌👌
खुप धन्यवाद
Maze maher Solapur😊,koop chan pohe
Both my favourite. आम्ही याला हातफोडणीचे पोहे म्हणतो. दोन्ही बरोबर पोह्याचा पापड.
मस्तच....
Wav mastch pohe chnchahe recipe mikrun bgen tq
Mast aahet recipe
Khup chaan zalet pohe.
👍👍 khoop mast me aaj karun bhagete
तुमचा आवाज खुप गोड आहे पदार्थ ही छान
मस्त 🎉
Mast ch. Visarale hote ya pohyanna. Aamhi pan lahanpani khayacho.
मस्त ताई,दोन्ही प्रकार छान.
❤️ फार छान