मॅडम तुमच्यामुळे मी 50% रेसिपी शिकलो, मी गुजरातला जॉब करतोय बाहेर मेस लावून जेवण्यापेक्षा मी तुमच्या रेसिपी बघतो आणि तसंच बनवतो. खूप फायदा होतो आम्हाला तुमच्या रेसिपीचा.
मला तुमच्या रेसिपीच्या बाबतीत एक खूप महत्त्वाची आणि खास गोष्ट ही जाणवते की अनेक वेळखाऊ रेसिपीज, तुम्ही झटपट कशा कराव्यात आणि त्यासोबतच त्या रुचकर ही होतील हे दाखवता. तुमच्या बऱ्याच रेसिपीज मी करते आणि आणि त्या छान होतात. तुमचे मनापासून अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा, 👌👌👏👏🌹🌹
Mi saddhya USA madhe rahto, mi ani majhe roommates tumche videos pahun roj jevan banavto ani jevan nehmi khup sundar banta. thankyou tumche videos khup helpful ahet
अहो ताई मी बनवली.खूप सोपी आणि पटकन तयार झाली. तुमच्यामुळे मी बऱ्याच भाज्या बनवायला शिकलो. माझा एक प्रश्न आहे की, वाटाणा, काबुली हरभरा किंवा इतर कडधान्ये या पद्धतीने बनवली तर भाजी व्यवस्थित होईल/लागेल काय?? आणि टोमॅटो वापरला तर चालेल काय?
I prepared this recipe....it turns good and tasty... everyone liked in my family, main important thing without consuming more time, we can make this recipe... thank you Ma'am
Tai mi tuzi recepi tru keli khupch Chan zali pn mi thode tyat changes kele ghrat mule aslyane mung matki adhich shijvun ti mixer mdhe barik krun ghetli tyamule ti mulanni swad gheun khalii😋👌👍
मधुरा मॅडम तुमची रेसिपी खूपच छान असते ह्या ही मिसळ नवीन आहे माझ्यासाठी मी याआधीही तुमची एक वेगळे मिसळ बनवायला शिकली आहे आणि खरच ते सगळ्यांना आवडते मला खूप खूप धन्यवाद 🙏🙏🌹🌹
@@MadhurasRecipeMarathi आणखीन एक महत्त्वाची माहिती का मॅडम मी तुमची रेसिपी सगळ्यांना सांगते आणि ते त्यांना बनवण्यासाठी खूप मदत होते मला कोणी विचारलं तर मी सरळ तुमचं नाव सांगते यूट्यूब ला जावा आणि मधुरा रेसिपी मध्ये बघा माझी एक फ्रेंड आहे तू युकेला आहे आणि त्याला तुमची रेसिपी सांगितली आहेत आणि खरंच तोही तिथे ती रेसिपी तुमची बनवतो थँक्यू मधुरा मॅडम तुमच्यामुळे तुमच्यामुळे कोणीही उपाशी राहू शकत नाही आपल्या भारतातले काही बाहेरगावी आहेत ते तुमची रेसिपी बघून जेवण बनवतात आणि खरंच घरच्यासारखे जेवण त्यांना मिळत थँक्यू थँक्यू सो मच
आणखीन महत्त्वाची मला तुमची बिर्याणी ची रेसिपी हवी आहे माझ्या अहो ना बनवून द्यायची आहे पण वेळच मिळत नाही आहे पण मी नक्की बनवणार तुमची बिर्याणी रेसिपी बघून धन्यवाद मधुरा मॅडम.. आणखीन बरं का तुमचा जो डायलॉग आहे खुश रहा हसत रहा आणि खात राहा सो मी हा तुमचा जो मंत्र आहे हा मी माझ्या बिजनेस साठी वापरते आणि आज मला खूप छान वाटते मी तुमच्याशी बोलली त्यासाठी थँक्यू थँक्यू सो मच मॅडम आज तुमच्यामुळे आम्हाला खूप मदत मिळते गृहिणींना कोटी कोटी धन्यवाद तुम्हाला 🙏🌹🌹🌹😘😘
मॅडम तुमच्यामुळे मी 50% रेसिपी शिकलो, मी गुजरातला जॉब करतोय बाहेर मेस लावून जेवण्यापेक्षा मी तुमच्या रेसिपी बघतो आणि तसंच बनवतो. खूप फायदा होतो आम्हाला तुमच्या रेसिपीचा.
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Keep up the good work!!
हा कांदा लसूण मसाला लय भारी आहे,आम्ही नॉनव्हेज ला वापरतो ,
मधुरा मॅडम तुमच्या रेसिपी आमच्या घरात सर्वांनला आवडतात
खूप छान रेसिपी बनवली आहे आपण ताई,
मी पण आज तुमची ही रेसिपी बनवली आहे,
खूप खूप धन्यवाद
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Mi aaj ch hi misal , ashich banvli hoti, aani sarva na khup ch aavdli, thanks madhura ❤🌹🙏, chan recipe dili,
वा मॅम कसली भारी दिसतेय मिसळ👌👌😋
.....थंडीच्या दिवसात अशी झटपट गरमागरम मिसळ बनवायला आणि खायला ,खाऊ घालायला मजा येईल.....अशा सुंदर रेसिपी बद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊🙏
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
Kharch khup Chan zali misal pav ghari sarvana avadali❤😊😊😊
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Khupch chan mi tumchi resipi sarkhi banvte
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
मला तुमच्या रेसिपीच्या बाबतीत एक खूप महत्त्वाची आणि खास गोष्ट ही जाणवते की अनेक वेळखाऊ रेसिपीज, तुम्ही झटपट कशा कराव्यात आणि त्यासोबतच त्या रुचकर ही होतील हे दाखवता.
तुमच्या बऱ्याच रेसिपीज मी करते आणि आणि त्या छान होतात.
तुमचे मनापासून अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा, 👌👌👏👏🌹🌹
मनापासून आभार..
मनापासून धन्यवाद ताई. खुप सोप्या पद्धतीने झटपट मिसळ दाखवली . खुप धन्यवाद.
tumchya sarv recipes khup chan astat tai me saglya recipes tumchya bhagun try karte ani tya khup chan hotat..🥰🥰
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
आणि सर्वात महत्वाच खात रहा. खूप छान मधुरा ताई.❤👍🏻
धन्यवाद 😊😊
Mi saddhya USA madhe rahto, mi ani majhe roommates tumche videos pahun roj jevan banavto ani jevan nehmi khup sundar banta. thankyou tumche videos khup helpful ahet
Happy to help!!
छान
तुमच्या पध्दतीने केलेली मिसळ खूपच छान झाली ,माझ्या मिस्टरांना आणि मुलाला खुप आवडली धन्यवाद तुमचे
धन्यवाद ! ताई तुमची रेसिपी पाहून मी दोन वेळा बनवली मिसळ छान झाली.सगळ्यांना आवडली.❤
Superb recipe मी just banvli ani khup chan delicious zali thanku taai. You are great .
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूप मस्त. माझ्या मुलींची आवडती recipe.
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
मधुराताई तुझी प्रत्येक रेसिपी Amezing असते.पण एव्हरेस्ट ऐवजी मला तुझाच मसाला आवडतो.👍
मनापासून आभार..
मधुरा ताई मी पण बऱ्याच भाज्या मध्ये एव्हरेस्ट चा कांदा लसूण मसाला वापरते, मिसळ रेसिपी खूप सुंदर
धन्यवाद 😊😊
माझा सखर अंबा घट्ट झाला आहे काय करू
हळद नाही का?
अहो ताई मी बनवली.खूप सोपी आणि पटकन तयार झाली. तुमच्यामुळे मी बऱ्याच भाज्या बनवायला शिकलो.
माझा एक प्रश्न आहे की, वाटाणा, काबुली हरभरा किंवा इतर कडधान्ये या पद्धतीने बनवली तर भाजी व्यवस्थित होईल/लागेल काय??
आणि टोमॅटो वापरला तर चालेल काय?
My all time fev dish ..Mi hi recipe khup vela keli..ek dm hotel sarkhi tesh aahe❤
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
I prepared this recipe....it turns good and tasty... everyone liked in my family, main important thing without consuming more time, we can make this recipe... thank you Ma'am
Glad you liked it!!
Vau..... Mastach. Lai bhari
खूपच सोप्पी आणि झटपट मिसळ आवडली.👍
धन्यवाद 😊😊
खुपच छान ,मी आजच ट्राय करते या पध्दतीने
धन्यवाद... हो, नक्की करून पहा 😊
मला आज मिसळ करायची होती तर तुमच्याच पध्दतीने करते. मटकी सुध्दा मोड आलेली आहे. मस्त तरि आली आहे.
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
1dam mast baghunch tondala pani sutl mast recipe 🤤😋😋
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
@@MadhurasRecipeMarathi 🙂🙂ho nkkich
Khup chan aahe recipe mi nakki try Karen Thank you so much Tai
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Khup Chan banvali aahe majhi tr khup favourite misal aahe madhuracha always recipe khupch Chan astat 😍☺️ Madhura Mam you are the best 💖🤗
मनापासून आभार..
Sakas kaanda lasoon masalaa is v good
ताई तुमच्या रेसिपीज मला खरच खुप खुप आवडतात.
धन्यवाद 😊
वाह वाह मस्त चिविष्ट खमंग यम्मी टेस्टी चमचमीत झणझणी मिसळ थाळी चवदार अप्रतिम 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌 अफलातून लयभारी रेसिपी रंग सुंदर लाजवाब जबरदस्त भन्नाट 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌 तोंडाला पाणी सुटले एकदम झकास
धन्यवाद 😊😊
Madhura tai tumchi all recipe khup chan ahet mi barych sikale ahe😋😋
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
म्हणजे फक्त एव्हरेस्ट मुळे चव आली.. तुमचं श्रेय काहीच नाही का.. 🎉
ताई मी तुमची पुणेरी मिसळ आणि हि मिसळ ट्राय केली छान सादली मला रेसिपी 👍
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
छान आहे कादा लसून मसाला मि रोज वापरते भाज्या मस्त होतात
धन्यवाद 😊😊
खुप सुंदर आहे ताई अप्रतिम
धन्यवाद 😊😊
Tai mi tuzi recepi tru keli khupch Chan zali pn mi thode tyat changes kele ghrat mule aslyane mung matki adhich shijvun ti mixer mdhe barik krun ghetli tyamule ti mulanni swad gheun khalii😋👌👍
अप्रतिम ताई 👌👌👌👌👌👌
धन्यवाद 😊😊
Madhura me hi recepy banvali. Khupch chan zali misal aani sarvanna aavdali. Thanks for this recepy.
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Mi aajch mazya mula chya birthday party sathi 20 mulansathi banvali apratim zali mulanna khup avdli maza khup vel ani kam bach tnx madhura tai❤
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Wish him a very happy birthday!!
मधुरा मॅडम तुमची रेसिपी खूपच छान असते ह्या ही मिसळ नवीन आहे माझ्यासाठी मी याआधीही तुमची एक वेगळे मिसळ बनवायला शिकली आहे आणि खरच ते सगळ्यांना आवडते मला खूप खूप धन्यवाद 🙏🙏🌹🌹
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
@@MadhurasRecipeMarathi आणखीन एक महत्त्वाची माहिती का मॅडम मी तुमची रेसिपी सगळ्यांना सांगते आणि ते त्यांना बनवण्यासाठी खूप मदत होते मला कोणी विचारलं तर मी सरळ तुमचं नाव सांगते यूट्यूब ला जावा आणि मधुरा रेसिपी मध्ये बघा माझी एक फ्रेंड आहे तू युकेला आहे आणि त्याला तुमची रेसिपी सांगितली आहेत आणि खरंच तोही तिथे ती रेसिपी तुमची बनवतो थँक्यू मधुरा मॅडम तुमच्यामुळे तुमच्यामुळे कोणीही उपाशी राहू शकत नाही आपल्या भारतातले काही बाहेरगावी आहेत ते तुमची रेसिपी बघून जेवण बनवतात आणि खरंच घरच्यासारखे जेवण त्यांना मिळत थँक्यू थँक्यू सो मच
आणखीन महत्त्वाची मला तुमची बिर्याणी ची रेसिपी हवी आहे माझ्या अहो ना बनवून द्यायची आहे पण वेळच मिळत नाही आहे पण मी नक्की बनवणार तुमची बिर्याणी रेसिपी बघून धन्यवाद मधुरा मॅडम.. आणखीन बरं का तुमचा जो डायलॉग आहे खुश रहा हसत रहा आणि खात राहा सो मी हा तुमचा जो मंत्र आहे हा मी माझ्या बिजनेस साठी वापरते आणि आज मला खूप छान वाटते मी तुमच्याशी बोलली त्यासाठी थँक्यू थँक्यू सो मच मॅडम आज तुमच्यामुळे आम्हाला खूप मदत मिळते गृहिणींना कोटी कोटी धन्यवाद तुम्हाला 🙏🌹🌹🌹😘😘
तुमच्या रेसिपी खूप छान असतात ❤
धन्यवाद 😊😊
Khub Chan tai aap kitne aache samjha ta hai
धन्यवाद 😊😊
Tai khup chan zhali misal... thankyou
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खुप छान मस्त 👍 will try
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
मधुरा ताई मला तुमची रेसिपी बघायला खूप आवडते
धन्यवाद 😊😊
Tumhi khup chan recipe banvta❤
धन्यवाद 😊😊
छान वाटली मिसळ रेसिपी
धन्यवाद 😊😊
खूप छान मधुरा
धन्यवाद 😊😊
मला काही तरी स्पेशियाल बनवायचा असेल ना मी फास्ट तुमची च रेसिपी बागते❤🎉
मनापासून आभार..
ताई तुमचे रेसिपी खूप छान असतात 👌👌👍
धन्यवाद 😊😊
😍
खूपच छान आहे रेसिपी झटपट आहे 👌👌👌👌👌👍❤️
धन्यवाद 😊😊
Khoopcha chan omam misal color bhari ch mastch i will try tq🙏🙏
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Khub Khub khup khup khup khup khupachi recipe.
धन्यवाद 😊😊
Thanks for kolhapuri recipe.dr madhura mam..
Welcome!!
Khup chhan tai mast bhaji banavli
धन्यवाद 😊😊
Madura mem khup bhuk lagli ye aata 😋😋😋😋
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
आज रेसिपी सांगितल्या प्रमाणे मिसळ पाव खूप छान झाली
Super👍 excellent👍 khup chan aahe recipe
धन्यवाद 😊😊
मधुरा मॅडम तुमच्या रेसिपी पाहून मी जेवण करायला शिकले
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Kya bat hai super 😋😋😋😋😋
धन्यवाद 😊😊
खुपचं छान आहे रेसिपी ताई मी नक्की करून बघेन आताचं करते
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Tnk u so much tai.. Mla hi recipe pahije hoti 😊
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
Khup chan mi Keli👌👌👍
Khup khup Chaan recipe tai 😊
धन्यवाद 😊😊
ताई मिसळीमधे कांदा लसूण मसाला मी पण वापरत असते. पण सोबत मिसळीचा मसाला पण वापरत असते. दोन्ही एकत्र खूप छान चव येते.
खूप छान मी पण ही रेसिपी बघूनच केली
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूप खूप मस्त आणि सिम्पल रेसिपी 💓💓
धन्यवाद 😊😊
मिसळपाव रेसिपी अतिशय उत्तम सांगितले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपले....❤❤❤
करून पहा 😊😊
Mastach 👌👌👌👌👌😋😋 /madam aapan hatach kahihi n rakhata chanach explain karata / thank you 🙏🙏
धन्यवाद 😊😊
Mi try keli khup mast zali
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खुप छान झालेली आहे ताई मिसळ 👌👌 तोंडाला पाणी सुटलय . मी नक्की करुन बघेल
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
ताई तुमच्या रेसिपी खुप छान आणि सोप्या पद्धतीच्या आसतात
धन्यवाद 😊😊
Mam tumchi pratek recipe 👌👌
धन्यवाद 😊😊
Khup mast Jhali aahe tondala Pani ale😋😋😊
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
Madam रेसिपी मस्त 😊
धन्यवाद 😊😊
खूप खूप छान आहे ताई मिसळ पाव मला आवडला, 👌😊
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
जबरदस्त.. खूप छान 👌👌👌
धन्यवाद 😊😊
Tai तुम्ही खूप खूप छान माहिती दिली आणि हो तुम्ही खूप छान सुगरण आहात 😋🥰
धन्यवाद 😊😊
मिसळ खूपच सुंदर दिसत आहे.
धन्यवाद 😊😊
Super nice yummy. Thank you
Welcome!!
खूप छान 👌👌👌👌👌मधुरा ताई
धन्यवाद 😊😊
Tumhi je banava ta te khupach mast aahe
धन्यवाद 😊😊
Khupch mast Madhura tai yammy
धन्यवाद 😊😊
खूपच छान झाली मिसळ.👌👌😋👍❤️
धन्यवाद 😊😊
Tai mlaek chotshotel stat krte tyasathi mla kmit kmi 50dischi recepy dakhav
Thanks tai sopi recipe sangitli
Welcome!!
Nice yummy 😛😛 thank you me udyach karnar ahe
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Varan poli chi recipe dakva pl. Tumhala mazi kannadi recipe chi request hoti ti kadhi dakvanar? 🌷🌷
खूप खूप छान आहे रेसिपी 👌👌👌👌
धन्यवाद 😊😊
भारी झालीये मिसळ.. एकदा कोल्हापुरी मिसळ बनवा आणि सोबत ब्रेड चे स्लाईस... Please
धन्यवाद 😊😊 रेसिपी दाखवायचा नक्की प्रयत्न करेन..😊😊
खुपचं tempting आहे
धन्यवाद 😊😊
Evdh oil khallyanntr medicine ghen fix aahe
Bharich ekdam 👌🏻😋
धन्यवाद 😊😊
तुमचा कांदा लसूण मसाला खूप टेस्टी आहे 😊
धन्यवाद 😊😊
खुप सुंदर ताई👌👌👌
धन्यवाद 😊😊
Khup chhan, tondala Pani sutale
धन्यवाद... करून पहा 😊
Khup chan zali hoti tumhi jashi sangitli aahe tashich keli hoti ❤
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
❤😊
Khub chan misal ❤️❤️❤️
धन्यवाद 😊😊
खूपच छान मिसळ पाहूनच तोंडाला पाणी सुटले .आणि अगदी सोपी पध्दत सांगितली . Khupch Chan 👌👌👌👍🙏