ज्वारीच्या पिठापासून बनवा चटपटीत नूडल्स बनवलं तर लहान मुलं सुद्धा आवडीनं खातील | Jowar Noodles
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 14 พ.ค. 2024
- #noodles #vegnoodles #jowarrecipe #millet
साहित्य
एक कप ज्वारीचे पीठ
पाऊण कप पाणी
चवीनुसार मीठ
लांब लांब चिरलेल्या भाज्या
एक कांदा, पाव कोबी, अर्धा सिमला मिरची ,गाजर
आठ ते दहा पाकळ्या लसूण
दोन मोठे चमचे शेजवान चटणी
आवडीनुसार लाल तिखट सोया सॉस चिली सॉस घालू शकता
*************************************
Dosa Tawa - amzn.to/2C1x2fU
Mixing bowl - amzn.to/38tND85
Grill Toaster - amzn.to/3iv5Kzd
Non-stick fry pan - amzn.to/2C5cG5o
Appe pan - amzn.to/2BG1kFd
***************************************************
Follow us on Facebook / marathikitchen
Follow us on Instagram / marathikitchen
For Business enquiries MarathiKitchen2016@gmail.com
साहित्य आणि कृती सविस्तरपणे पाहण्यासाठी our Wbsite www.marathi-kitchen.com/
बापरे 😮अश्क्य् अशी रेसिपे उपलोड केलीय खरच वाटलं नाही मला तर बघितल्यानंतर❤
Thank you कोमल 😊
🍝
तुमच्या कल्पकतेला सॅल्युट 🫡. मुलांसाठी खुपच छान रेसिपी.धन्यवाद 🙏🙏
Welcome
❤अप्रतिम न्युङल फार छान. करून पाहणार
खूप खूप धन्यवाद
👌👌👌
Amazing wonderful tai thank you
Most welcome 😊
भारी च पहिल्यांदा पाहतोय मी तर 😱😱❤👌🏻👌🏻👌🏻
खूप खूप धन्यवाद
सुरेख आणि नाविन्यपूर्ण रेसिपी, नेहमी प्रमाणे छान आहे
खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻
Khup chan recipe banavlit tai.
खूप खूप धन्यवाद😊
मी त्याच दिवशी बनविले एकदम सुपर फास्ट मस्तच धन्यवाद
खूप खूप धन्यवाद
Khup bhari
खूप खूप धन्यवाद
Khupach yummy ❤
खूप खूप धन्यवाद 😊
खूपच छान ❤
खूप खूप धन्यवाद
खूप छान❤ लवकर होणाऱ्या 🎉
खूप खूप धन्यवाद
Superb
Thanks 🤗
छान रेसीपी आहे
खूप खूप धन्यवाद
Wow so tasty❤
Thank you so much ☺️
आज नक्की करून बघते.
खूप खूप धन्यवाद
Nice recipe
Thanks a lot
खूपच छान नूडल्स झालेत 😊 👌😋😋
खूप खूप धन्यवाद😊🙏🏻
Nice ❤❤
Thanks 🤗
Nice
Thank you ☺️
Wah masta creative ahe hi recipe. Chhan. Jara olasar pana yayla tya garam kadhalya ki gar pani otale tar lagechach suttya hotil ka? Patttya asaleli tatali lavli tar pasta hi banel. Vel milala pahije. Tomato ketchup pahije madam pan yat. Puneri chav 😜
पास्ता ची, आणि थंड पाणी घालण्याची आयडिया मस्त नक्की ट्राइ करेन👍 टोमेटो केचप घालू शकता😊👍
खुप छान आहे रेसिपी आणि पचायला हलकि ताई एकदा लाईव ये ना खुप दिवस झाले तुला पाहिले नाही
Thank you Seema Tai ☺️
Live येण्याचा प्रयत्न करेन😊
व्वा
Thank you
He noodles jar unnat sukavlya tar sathavun thevu shakto ka?
nahi. he instant ch banvave lagtat
@@marathikitchen7960 ok thq for ur reply 🙏
Hya noodle varshabharasathi karu shakto ka manze unnat valvun thewta yete ka
मी कधी ट्राइ केल नाही, पण आईडिया मस्त आहे, क्करुन पाहते
कोबी केव्हाही एकदम शेवटी घालायचा भले कच्चा राहो पण कोबी सोबत शिजला तर चव बिघडते, बाहेर ते फक्त नावाला घालत असतात भाज्या म्हणून विशेष फरक पडत नाही
माहितीबद्दल धन्यवाद 😊
Nice
Thank you ☺️