सुंदर! माझी आई लसणाची तिखटी करत असे, मी पण करते दह्यात लसूण ठेचून घालायची तिखट मीठ आवडीप्रमाणे वर तेल हिंग थोडे तिखट याची खमंग फोडणी घालायची. थोडे ताजे ओले खोबरे घालून ढवळून खावी
तुम्ही पहिली जी मिरचीची दाखविली ती मी गेली कित्येक वर्षे करीत आहे थोडा फरक आहे.मी मी मिरच्या तूप लाऊन भाजतो त्या ज्यास्त खमंग लागतात. त्यात एक चमचा जिरे व थोडेसे आले असे एकत्र कूटावे व त्यात दही ,मीठ घालून कालवावे.छान लागते करुन बघा. उपवासाला चालते
मी अलिबाग नागावची आहे. आम्ही पण ही सगळी तोंडीलावणी करतो.. मी जरा वेगळी पण एक रेसिपी करते. त्यात मिरच्या जरा उभ्या चिरून म्हणजे मधें जराशा फोडून घयायच्या.. त्यात. हिंग, हळद मीठ व असेल तर मोहरीचे कूट असं सगळं एकत्र करुन भरायचं आणि तेलावर छान परतवून घ्यायच.. नंतर पानात घेताना हवं असल्यास त्यात दही घालावं. किंवा नुसत्या पण छान लागतात.
नमस्कार काका तुमचे चैनल पहिल्यांदाच बघितलं . विशेष अप्रूप या गोष्टीचा वाटलं की कांदा लसूण अजिबातच न वापरता अत्यंत खमंग रेसिपी तुम्ही दाखवल्या. मी स्वतः कांदा लसूण अजिबातच वापरत नाही त्यामुळे तुमच्या रेसिपी आवर्जून वाखाणण्याजोगे आहेत असं मी म्हणेन.
नमस्कार, खुप छान चविष्ट पदार्थ दाखवले आहेत तुम्ही. माझी आत्या, आई असे बनवायची, पूर्वी असे पदार्थ बनले जायचे, असेच वीस्मरनात गेलेले पदार्थ दाखवा. धन्यवाद
मीपण अलिबागचीच आहे.मऊभात तूप,मीठ,पापड कधी भाजुन तर कधी कच्चा पापड मऊभातात घालून .तसेच दही, लोणचेआणि भात शिजत असताना भातात तोंडली घालुन शिजवून घ्यायची. नंतर त्यात हिरवी मिरची मीठ चूरुन दही घालायचे हेसुध्दा छान लागते.
वरील सर्व प्रकार तोंडीलावण्या आम्ही कंरतो. केळ्याचे टोमॅटो. घालून पण ही कोशिंबीर चांगली लागते उडदाच्या भाजलेल्या किंवा साध्या पिठात दहि मिरची कोथिंबीर आवडत असल्यास कांदा घालून पण चांगले लागते त्याला डांगर म्हणतात दह्याच्या ऐवजी ताक पण घालतात फक्त थोडं आंबट पाहिजे
तुम्ही याव्यात स्वयंपाक करून दाखवता ते पण आई आजी यांनी केलेल्या . शिवाय त्यांच्या आठवणी ताज्या होतात हे ऐकून फार बरे वाटते बघून पदार्थ आई आजी च्या हात चे झाल्याचा आनंद होतो.
आपण दाखवलेली ४,, प्रकारची तोंडीलावणे, खूप आवडली,,,, असेच वरचेवर झ्टपट तयार होणारे तोंडी लाण्यासाठी, वेग वेगळे पदार्थ दाखवावे,,,, धन्य वाद🎉
खूप छान. काका, घरात एकटेअसूनही एका हातात कॅमेरा धरून या रेसिपी शेअर करण्याचा तुमचा उत्साह नक्कीच वाखाणण्याजोगा आहे.
मला तुमच्या कोकणातील आठवणी फार आवडतात. माझे पण आजोळ कोकणातले. तुमचे बोलणे अतिशय सुसंबद्ध आहे. तुम्ही असेच पदार्थ दाखवत राहा
अहाहा काय वर्णन केलं आहे, भाताचं 👌
अतिशय सुंदर रितीने आपण सांगता. शिवाय उत्तम मराठी भाषा ऐकायला फार छान वाटते. सगळे पदार्थ उत्तमच आणि निवेदन उत्कृष्ट.
खूप छान, अगदी कधी बनवते व खाते असं झालंय!!!!! मस्तच
खूप छान सांगता तुम्ही मला पण जुन्या गोष्टी ऐकायला आवडतात तुम्ही तुमच्या लहानपणी च्या आठवणी सांगा आम्हाला कोकणातील गोष्टी आवडतात
काकांच्या रेसिपी, किस्से आणि शैली हे सर्व भारी आहे.
काका तुम्ही अनुपम खेर यांच्यासारखे दिसता.
😀😀😀
काका खूप छान झटपट डावी बाजू. तुमचा उत्साह दाद देण्या जोगा.
खूपचं छान
Khupach chan tondi lavne recipe dakhavlyat chan
माझही माहेर दापोली वेरळ मांदवली सुधागड हे आहे !!!!अप्रतिम ,याच वर्णन करणे अतिशय अवघड, ह7च खर कोकण!!!!!
आम्ही असा भात आजही खातो.
Itna happy laga ye video dekh kar, ek toh kuch naya sikha aur aap ka pura presentation is good. ✨😇
Mastch khupch mast ❤❤
तोंडीलावण खूप सुंदर
मी खाल्ल्याने गुरूजी गुरगुट्या भात रेसीपी दाखवा
Khup chhan.june padarth khupach chhan
Khup chan 👌👌👌👌
Me tumche Chanel subscribe kele ahe
खुप छान तोंडीलावणी
Mi birwadi ची आहे त्यामुळे रोज मऊ भात tup papad. तुम्ही recepi छान सांगता आहात.
खूप छान चटपटीत झटपट तोंडी लावणं vdo आवडीने आपले पणाने बघतो मंडणगड रत्नागिरी पट्ट्यातील खाद्य संस्कृती दाखवताय जिव्हाळा तिथेच आहे
धन्यवाद
उत्तम आणखीन पदार्थ पहायला मिळाले. धन्यवाद 🙏
काका तुम्ही दापोलीचे आम्ही सिधुदुर्ग तालुक्यातले पण बोली भाषा सारखीच आहे सर्व पदार्थ आवडले खूप खूप धन्यवाद
Really too good & simple dishes........yes your natural presentation makes a homely feel
Great! Waiting for more side dishes.
सुंदर! माझी आई लसणाची तिखटी करत असे, मी पण करते दह्यात लसूण ठेचून घालायची तिखट मीठ आवडीप्रमाणे वर तेल हिंग थोडे तिखट याची खमंग फोडणी घालायची. थोडे ताजे ओले खोबरे घालून ढवळून खावी
MastMast 😅
खाताना पण दाखवा..म्हणजे तुम्ही सांगितलेली चव आम्हाला समजून येईल.❤
Wha kup kup chan hau
Khup chan mi Harnai chi Tumhi Sane Gurji chya gawatle abhiman
watto Sane Guruji baddal
वा!छान आहेत प्रकार.
मस्त
आम्ही इकडे शहरात पण आटवल खातो , कच्च्या पापडाच्या खाली आणि वरून पण भात हवाच .बरोबर लसूण चटणी आणि घट्ट दही पण 😊
Khup Sundar receipie
खूप छान. माझी आई लाल मिरचीची तिखटी करायची.लाल मिरची खमंग लागते
तुम्ही पहिली जी मिरचीची दाखविली ती मी गेली कित्येक वर्षे करीत आहे थोडा फरक आहे.मी मी मिरच्या तूप लाऊन भाजतो त्या ज्यास्त खमंग लागतात. त्यात एक चमचा जिरे व थोडेसे आले असे एकत्र कूटावे व त्यात दही ,मीठ घालून कालवावे.छान लागते करुन बघा. उपवासाला चालते
मस्त .रेसीपीतून नवीन रेसीपी.
झकास
यात कच्ची लसूण कुटून घाला, लई भारी होईल 😂
मी अलिबाग नागावची आहे. आम्ही पण ही सगळी तोंडीलावणी करतो.. मी जरा वेगळी पण एक रेसिपी करते. त्यात मिरच्या जरा उभ्या चिरून म्हणजे मधें जराशा फोडून घयायच्या.. त्यात. हिंग, हळद मीठ व असेल तर मोहरीचे कूट असं सगळं एकत्र करुन भरायचं आणि तेलावर छान परतवून घ्यायच.. नंतर पानात घेताना हवं असल्यास त्यात दही घालावं. किंवा नुसत्या पण छान लागतात.
आम्हीही करतो, दाखवणार आहे 👍
आम्ही गुहागरला दह्यात कुसकरलेली मिरची त्याला मिरचीचं भरीत म्हणतात.
गुरगुट्या मऊ भात लहानपणी खाल्लेला आहे, त्यावर मेतकूट आणि तूप...
तिखटीमध्ये कोथिंबीर आणि ओलं खोबरं छान लागतं
नमस्कार काका तुमचे चैनल पहिल्यांदाच बघितलं .
विशेष अप्रूप या गोष्टीचा वाटलं की कांदा लसूण अजिबातच न वापरता अत्यंत खमंग रेसिपी तुम्ही दाखवल्या.
मी स्वतः कांदा लसूण अजिबातच वापरत नाही त्यामुळे तुमच्या रेसिपी आवर्जून वाखाणण्याजोगे आहेत असं मी म्हणेन.
आम्ही पण मऊभात अश्याच पद्धतीने खातो.खरंच स्वर्ग सुख .आणि सांगू का मऊभात सायट्याचं दही आणि मेतकुटा ची बोंडं खूप छान लागतात .
Agadi Maher chi athavan ali!🙂🙏
मी पण बरेच वर्षे करत आहे फक्त मिरचीचे तिखट म्हणजेच तिखती
हो जेवताना डाव्या बाजूला आम्हाला पण वेगवेगळे पदार्थ लागतात मेतकूट तूप भात gurguta आणि लोणचे पापड ही तर आमची सर्वांची आवडती डिश आहे 😊
चिटमिटला
Tumha doghanche khup kautuk vatale anee receipee sahaj sopya anee unique asatat. Me nehemeech channel subscribe करते.
नमस्कार, खुप छान चविष्ट पदार्थ दाखवले आहेत तुम्ही. माझी आत्या, आई असे बनवायची, पूर्वी असे पदार्थ बनले जायचे, असेच वीस्मरनात गेलेले पदार्थ दाखवा. धन्यवाद
आता ही आपण बनवुं शकु, चायनीज, मेक्सिकन नको नको त्या पदाथॅ मुळे आपले व्यंजन हरवुन बसलो
छान
खरे साहेब
पाचवीच्या मसाला घुग्ऱ्या रेसिपी चां व्हिडिओ करा
ही रेसिपी लुप्त होत चाललीय
माझे आजोळ केळशीला असल्याने हे सर्व तोंडिवालणी माहीत असून माझा नातू ही आवडीने खातो करायला लावतो.
Mast
मी भिडे हा भात आम्ही खाल्ला आहे
Ashich tondillavni aavdli dakhva ĵevnachi ruchi vadhte
या तोंडी लावणी मध्ये उडदाचे डांगर , दह्यात कालवलेले मेतकूट, सांडगी मिरची, उकडं बा हे ही दाखवता येतील.
सर तुम्ही अष्टपैलू आहात 👍🏻👍🏻
मीपण अलिबागचीच आहे.मऊभात तूप,मीठ,पापड कधी भाजुन तर कधी कच्चा पापड मऊभातात घालून .तसेच दही, लोणचेआणि भात शिजत असताना भातात तोंडली घालुन शिजवून घ्यायची. नंतर त्यात हिरवी मिरची मीठ चूरुन दही घालायचे हेसुध्दा छान लागते.
वरील सर्व प्रकार तोंडीलावण्या आम्ही कंरतो. केळ्याचे टोमॅटो. घालून पण ही कोशिंबीर चांगली लागते
उडदाच्या भाजलेल्या किंवा साध्या पिठात दहि मिरची कोथिंबीर आवडत असल्यास कांदा घालून पण चांगले लागते त्याला डांगर म्हणतात दह्याच्या ऐवजी ताक पण घालतात फक्त थोडं आंबट पाहिजे
मस्तच आहेत तोंडी लावणी
Aamhi khalla aahe.
चटका तिखटी मिर्चीचे चितपीठले, खोबऱ्याच्या मिरच्या, तील सुके खोबरे मिरची 8 दिवस टिकते , केळीचे कोशिंबीर
मी ओले खोबरे मिरची कढीलिंब पांढरे तीळ हिंग थोडे मीठ साखर कोथिंबीर घालते थोडे लिंबू पिळून करते छान लागते
मी खाल्ला आहे असा गुरगुट्या भात कोकणात मामाकडे
Charhi tondilavni Chan ahet pan mirchi cha trass hoto tar tyaeivagi Kay karayche MI 71 years old ahe purvi mirchi chalychi Ata nahi chalat
Aapanchanach sangata, amhi chardane methyache takun. Tilatali mirchi karto, tasech ne thya takun dudhibhopalyachi shiralyasarkhe tondilavane karto
Khup mast kaka vismarnat gele padartha tumhi dakhawale mazhi aaji karaychi so we knw it ani amhi pan karato kadhi kadhi
खूप दिवसांनी आपली तोंडी लावणी बघितली , बरे वाटले ..
जुने आजी कडचे दिवस आठवले .
पापडाची मज्जा तर अवर्णीय 👍👍👌
खूपच छान.
Adhichya 3 madhe pan chimtibhar sakhar bari lagnar ahe
गावच्या आठवणी
दही मिरची आणि केळ्याची कोशिंबीर विदर्भात पण केली जाते फक्त खोबरं घालत नाहीत
Aapan Alkudya mhanato.Ikade tyala Aaravi,Guhyya mhanatat. Aamhi Padavalacche Aani Dudhyache Rayate karato
आम्ही थालीपीठा बरोबर तिखट आवडीने खातो
केळ्याच्या कोशिंबिरीत आलं किसून घातलं आणि फोडणीत थोडे जिरे टाकले की चव मस्त लागते. करून बघा.
आमचे गाव aadivare
एका कमेंट बद्दल खुलासा कुठलेही फळ दुधा बरोबर खाऊ नये. पण तरी पिढ्यानपिढ्या लोक शिकरण खातात.
खरे तुम्ही तुमच्या बायकोला व्हिडिओ करू द्या
😀
😀😀😀
वायंगण्याच्या भाताचे तांदुळ अतां हाय तच खंंय ?तच
तुम्ही खुप नशिबवान आहात काका
केळ्याचे भरीत करतांना आम्ही थोड्या भाजलेल्या जीऱ्याची पावडर व थोडा हिंग पण घालतो.
तुम्ही याव्यात स्वयंपाक करून दाखवता ते पण आई आजी यांनी केलेल्या . शिवाय त्यांच्या आठवणी ताज्या होतात हे ऐकून फार बरे वाटते बघून पदार्थ आई आजी च्या हात चे झाल्याचा आनंद होतो.
खरे काका .खरे सांगुं का.भांडीकाळी. करताय तुम्ही काकीला मदतीला ह्यांना ओरडतील त्या.
😀😀
मीपालगडची आहे देवधर तोंडीलावणीछान
दहया मध्ये केळ खाऊ नये असे आयुर्वेदिक शास्त्रामध्ये सागितले आहे फूड पाॕयझन होऊ शकते
खूपच छान...
फार छान!
खूप छान.