खूप छान... पदार्थ सोपं तर करून तर सांगता पण सुटसुटीत पध्दतीने सांगताना आम्ही तुमच्या बाजूला किचनमध्ये उभे राहून बघतोय असा feel येतो ... Thank you for teaching
काकडी कोचल्यानंतर किंवा खिसल्यानंतर ते पाणी मीठ न घालता दाबुन त्यातील पाणी काढावे व किसणाऱ्या व्यक्तिने पिऊन टाकावे ते आरोग्यवर्धक असते.मीठ लाऊन पाणी पिळलेतर खारट होईल व पिता येणार नाही. घरगुती झटपट होणारी तोंडीलावणी आहेत.......❤
मला तुमचे पदार्थ खूप आवडले कोशिंबिरी मी पण करते पण थोड्या वेगळ्या असतात आता तुम्ही दाखवल्या त्यानुसार करून बघेन. आणि मुख्य म्हणजे मला विळी हवी आहे. मी कल्याण ला राहते.
विळी पाहिजे आहे खूप छान. आमचे इथे मिळत नाही. तसेच आंबा किंवा कैरी फोडणी ती पनं सांगा. UP लोकांकडे असतें. मुंबई मिळत नाही. हम गाव से लाटे हैं असं सांगतात.
पण कोणत, तर ताईनी जे आता रेसिपीत दाखवलं तस. मि vivek ची बहीण. नाव त्याच आहे पण रेसिपी मि बघते व कॉमेंट पण karate🎆. तर मुद्दा असा कि तयार मसाला आणायांच व लोणचं बनवायचं म्हणून ताई सारखे बनत नाही. मला विळी पण घ्यायची आहे.@@pramodkhare1006
मी पण कोकणातील आहे. माझी आई जून काकडीच मोहरी फेसून लोणचं करीत असे. खाताना त्यात दही घालून पण खाता येते. मोहरी छान नाकात जाई. मी सुद्धा कधीतरी करते. पण आईच्या हाताची चवच न्यारी
खूप छान... पदार्थ सोपं तर करून तर सांगता पण सुटसुटीत पध्दतीने सांगताना आम्ही तुमच्या बाजूला किचनमध्ये उभे राहून बघतोय असा feel येतो ... Thank you for teaching
फार सुंदर recipes..विळी..काकडी chochne मस्तच..तुम्हा दोघांचे बोलणे स्पष्ट सुंदर ❤
थँक्स 👍
Khup chan
खूप छान. नवीन स्वयंपाक शिकणार्यांसाठी खूप उपयोगी..
काकडी कोचल्यानंतर किंवा खिसल्यानंतर ते पाणी मीठ न घालता दाबुन त्यातील पाणी काढावे व किसणाऱ्या व्यक्तिने पिऊन टाकावे ते आरोग्यवर्धक असते.मीठ लाऊन पाणी पिळलेतर खारट होईल व पिता येणार नाही.
घरगुती झटपट होणारी तोंडीलावणी आहेत.......❤
Kakdich pani ka kadhla te tasach thevla tar taste chan lagte
Vili mala khup awadali seema edlabaddkar
मस्त! खमंग काकडीला दाण्याचा कूट आम्ही थोडाजास्त घालतो.तुमचे काकडी प्रकार छानच!
छान आहेत सर्व प्रकार खास करून काकडी लोणचं छान वाटले व दही काकडीला मोहरी वाटून लावण्याची कल्पना छान आहे .💐👌💐👍💐😊
खूप सुंदर प्रकारे सर्व प्रकार समजावून सांगितले आहेत
अतिशय आनंद झाला हे पाहून
भाषा सुद्धा शैलीदार आणि खरे याना शोभून दिसणारी
अभिमान वाटला
Far nahi bolat...khup cgan athacani n info sangatat. Thank you. Masst marathi channel. Thank you.
सुंदर अप्रतिम तोंडी लावण्याचे प्रकार शिकवले धन्यवाद ताई. नक्किच करणार
मस्त!! पाणी काढणे ही टीप अतिशय जरुरीची..
Please तुम्हीं नविन मुलींकरता सुरवातीपासुन जेवणाची सिरीज सुरु करा ना.काका तुम्हीं फार छान बोलता. व माहीती ही फार छान व सविस्तर सांगता. धन्यवाद.
सर्व रेसिपी छान आहेत
khup chhan koshimber
खूप छान .अतिशय सुरेख डिटेल वर्णन
Kakadiche Pani kadhi or aamtit ghalave chan swad yeto mi pun koknatil aahe
Mast 👌👌
Kaka tumchai gosthi aaikaila kup aavadtat. Ani recipes pun
Please lonache receipies pan dakhava na
Ok
आपण दोघेही फार छान सांगता.
चांगली तोंडीलवणी
छान रेसिपीज
मस्त आहे पद्धत.मी अपंग असल्यामुळे वर बसूनच भाज्या,कोशिंबिरी करते आणि अश्याच बारीक चोचवते
नमस्कार काका ती विळी हवी असल्यास प्रोसिजर सांगा प्लीज
मस्त.सोप.साधै.प्रकार.
मला तुमचे पदार्थ खूप आवडले कोशिंबिरी मी पण करते पण थोड्या वेगळ्या असतात आता तुम्ही दाखवल्या त्यानुसार करून बघेन. आणि मुख्य म्हणजे मला विळी हवी आहे. मी कल्याण ला राहते.
Khup chhan tai.sadhe ,soppe,
Sarv Recipe Uttam me Tumchya pramane karun Baghen
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल मी आभारी आहे
Loncha kakdi prathamach pahili! Dhanyawad
Khare dada khupach chhan
Neeta tai kakdi che lonche tondi lavne mast
सुंदर
Khup mast.साधी सिंपल माणस. खूप mast video
तोडी लावणी छान, सोपी आहे, आपण करतोच
खूप छान आहेत सर्व ❤
Mast mast...
Chaan❤
खूप छान रेसिपी
कोशिंबीर खुपच छान आवडली
आजची तुम्ही सांगितलेली काकडीची रेसिपी मला आवडली,,, मी नेहमी करते,,,, काकडीचे पाणी वड्यामध्ये घालतात त्या वड्यांची रेसिपी सांगा,,,,
कैरी लोणच्याची रेसिपी सांगा
छान 🎉
Vili chan
Mala hava ahe vikipeediya Price?
फार सुंदर
एकदम. छान आहे
Tondi lavni farch chan. Kuup aavdli.
मला ही विळी हवी आहे. ती कुठे मिळते. मी पुण्यात राहते. पत्ता कळवा.
घरपोच 5000
Tumi kup chan baolata
best receipe
amhi kayrasat chinch ani gool ghalto,
Wadyachi. Kruti dakhawa
दाखवणार 👍
तोंडीलावणे छान
Yummy😋 👌
Kup kup chan
Mala hi vili havi ahe. Aplyashi kasa sampark karta yeil. Krupaya nakki kalvave. Apnas vinanti ahe.
Mala hi havi aahe adali
Khup chan koshimbiriche prakar dakhavle Kaku. Hi Sindhudurga style vili ghyayachi asel tar kuthe milel. Please sanga.dhanyawad.🙏👌
5000 घरपोच
Mastach
विळी पाहिजे आहे खूप छान. आमचे इथे मिळत नाही. तसेच आंबा किंवा कैरी फोडणी ती पनं सांगा. UP लोकांकडे असतें. मुंबई मिळत नाही. हम गाव से लाटे हैं असं सांगतात.
लोणचे दाखवू
पण कोणत, तर ताईनी जे आता रेसिपीत दाखवलं तस. मि vivek ची बहीण. नाव त्याच आहे पण रेसिपी मि बघते व कॉमेंट पण karate🎆. तर मुद्दा असा कि तयार मसाला आणायांच व लोणचं बनवायचं म्हणून ताई सारखे बनत नाही. मला विळी पण घ्यायची आहे.@@pramodkhare1006
Good information
मला ती विळी हवी आहे सर
Khup sundar
Bhau mala pahije he vili
Kai karave lagel tyasati pl kalva
5000 घरपोच, 3500 जाग्यावर
मला विळी आवडली. विकत हवी आहे.
5000 घरपोच
Tondi lavni,madhe
Harbharyachya daliche prakar ani panchamrut saanga kase karayche
नक्कीच
छान मस्त
❤❤
मिरची लोणचे दाखवा pl
ताई घरीच केलेलं आंबा लोणचं पण सांगा ना. प्लीज.
दाखवू
मला ही विळी हवी आहे. कशी ऑर्डर करायची हे कृपया कळवणे.🙏
तोंडीलावणी -4 हा एपिसोड बघा
Adhalachi mahiti dya.
वा!खूप छान.
मला हवी अशी विळी.... कृपया माहिती द्यावी,कॉन्टॅक्ट नंबर द्या वा विनंती
5000 घरपोच, 3500 जाग्यावर, 9619108069
Mast healthy
खूप छान
व्वा छान
काकडीचे लोणचे एक वेगळं बघायला मिळालं खूप छान पण मला असं वाटतं त्याच्यामध्ये कांदा जरी घातला तरी एक छान लागेल ना अजून आणि थोडं लोणचं जास्त घालायचं
काकडीचे पाणी असच चेहऱ्यावरती लावलं तर ब्लिचिंग होतो चेहऱ्याला
Chchan
Verynice
आम्ही काकडीचा कायरस करतो,,, तेव्हा काही वेळेला,काकडी, मध्ये लिंबू पिळण्यायेवजी, चिंचेचा कोळ,घालतो,,,तुम्हीही, करून ब घा
मला विळी हवी आहे. तुमच्याशी कसा contact करायचा? मी ठाण्याला राहते.
kakdicha kayras he ek vegli swatantra pakkruti aahe...
नारळ पण खोवता येईल का
Ho
विळी ची किंमत किती आहे?
तोंडीलावणी भाग 4 पहा
👌👌
पाणी काढल्यावर त्यात काय व्हिटॅमिनस् राहाणार शिल्लक?
ते पाणी चेहऱ्याला लावायचे खूप चांगले टोनिंग मिळते.
Mala hi vili havi asel tar kai karave mala kalva
ऑर्डर करा कमेंट मध्ये, 5000 घरपोच
Mala hi villi having aahe
5000 घरपोच, किंवा 3500 जाग्यावर
🎉🎉🎉🎉🎉
विळी मला पाहिजे आहे कोठे मिळेल?कशी मिळेल?'माहिती सांगा प्लीज मला खूप गरज आहे
5000 घरपोच / 3500 जाग्यावर
Malahii vili avadli kay karche te sanga price pan sanga sneha Tawade (Badlapur)
5000 घरपोच
काकडीचा कायरस दाखवा वहिनी माझी आजी करत असे.
Hi kakdichya lonchachi paddat chukichi aahe lonche kunich ghalit nahi aambyache
😀😀😀
काकडी कोचणयाची कीसणी मिळते 100 रुपये पर्यंत . ⛳️⛳️⛳️⛳️⛳️
😀😀😀
मी पण कोकणातील आहे. माझी आई जून काकडीच मोहरी फेसून लोणचं करीत असे. खाताना त्यात दही घालून पण खाता येते. मोहरी छान नाकात जाई. मी सुद्धा कधीतरी करते. पण आईच्या हाताची चवच न्यारी
Amchya kade pan agadi same recipe banat ase.
ह्याला आम्ही नाकर्ड म्हणतो
रत्नागिरी पट्टा म्हणजे काय
मंडणगड ते रत्नागिरी
आपल आजोळ कुणाकडे? मी पण पालगडची आहे.
मोरूअप्पा जोशी, नाथा, राजा जोशी माझे मामा
काकडीचे सर्व प्रकार सुरेख 👌👌आणि तुमच्या कडची विळी पण मस्त त्याची किंमत किती ते सांगा.
5000 घरपोच