असे सुगरण पुरुष कुटुंबात असतील तर त्या कुटुंबातील स्त्रियांचे महत् भाग्यच म्हणावे लागेल.फक्त खाण्याची इच्छा करायची !..लगेच चविष्ट पारंपरिक पदार्थ तयारच..❤😊
सर, आपण ज्या पण पारंपारीक रेसिपी आहेत...कोकणातील त्या करून दाखवा...चवदार आणि पौष्टिक तर असणारच...पण आम्हालाही कोकणी चव मस्त खायला मिळेल....आणि खूपच सोप्या पण आहेत....मी कोंकणी नाही पण मला पारंपारीक वेगवेगळ्या महाराष्ट्रियन पदार्थ खूप आवडतात...भारतासारखं कल्चर कोठेच नाही...मस्तच ...आपण त्याचं वर्णन इतकं मस्त करता की भरीत तोंडात आहे असेच वाटते...मी नविन तोंडलं आणि ती कंदं चेभरीत शिकले.....मनापासून आभार...आमच्या परंपरा अशाच जिवंत राहू देत
तुमच्या recipes khup chan आहेत. आमच्याकडे अशा प्रकारे वाफवून तोंडीलावणं साठी केलेल्या पदार्थाला आवकिरा किंवा रायते असे म्हणतात, आमच्याकडे kaddu che ase कच्चा lasun ठेचून घालून, थोडी मोहरीची पूड, वर अशीच फोडणी दही, शेंगदाणे कुट घालून रायते करतात
नेहमीच लेडीज स्पेशल रेसिपीज असतात...आज सर आपल्या रेसिपीज ऐकून कोकणात गेल्यासारखे वाटले...मी गुहागर ची आपणास विनंती आहे.कि तिकडच्या पारंपारिक रेसिपीज पण सादरीकरण करण्यात यावे
खूप छान.आमच्या घरी अडकुळ्या सोडून सर्व तुम्ही दाखवलेल्या प्रमाणेच भरित करतात, फक्त मिरची, जिरं, कढीपत्त्याची फोडणी करून त्यात चिमूटभर हिंग टाकून लगेच भरता वर टाकून सर्व्ह करतो.
खरे सर ...! नमस्कार ....! मी सुधाकर वसंत रेमणे उर्फ भाऊ रेमणे.,रा.धायरी फाटा , सिंहगड रोड , पुणे -४१ -------- मी आत्ताच वरील चारही प्रकारची भरीताची रेसिपी पाहिली., खरंच आपण खूप सोपी पध्दत सांगितलीत, शिवाय प्रत्यक्ष कृती करूनही दाखवलीत ...! मलाही स्वयंपाकाची खूप आवड आहे.,मीही रोज नवनवीन पदार्थ घरी करतच असतो.,पण आज मला नवीन पदार्थ उपवासाचा वरील रेसिपीमुळे शिकण्यास मिळाला.तसेच तुमच्या सौभाग्यवतींनी ताकातली केलेली तांदळाची उकडही शिकण्यास मिळाली ... आपणांस दोघां उभयतांना खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा ..!
सर!नमस्कार!तुमच्या चारीही रेसिपीज् आवडल्या!मी तोंडली आणि अळकुड्यांचे भरीत कधी केलं नाही,तुमची रेसिपी पाहिली आहे तेव्हा नक्कीच करून पाहिन,तसेच मुंबई मधे अळकुड्यांनां आर्वी म्हणतात!किंवा अळूच्या मुळ्या सुध्दा म्हणतात!छान स्पष्ट आवाजात बोलत होतात त्यामुळे समाजायला सोप्पं होतं!धन्यवाद!नमस्कार!😊
सर तुम्ही खुपच छान माहिती दिली. फक्त एक सुचवते. ओली मिरची फोडणीत न घालता गॅसवर भाजून मिठ-साखरेबरोबर चुरून भरीतात घातली तर एक वेगळीच चव येते. मी पूर्वी अशीच फोडणीत घालत होते. पण एका ठिकाणी भाजलेली मिरची घातलेलं कोवळ्या दोडक्याचं भरीत माझ्या खाण्यात आलं. तेव्हापासून मी मिरची भाजून घालते.अप्रतिम लागतं. प्रयोग करून बघा आवडतं का. दोन दिवसांपूर्वी चिबूडाचं भरीत केलं होतं. बाकी तुमची रेसिपी सांगण्याची पद्धत छानच.
दुधी भोपळ्याचा भरीत ही मस्त लागतं. शिवाय सिमला मिरची ही हलकेच भाजून घेऊन तिचं ही भरीत ही छान लागतं. दुधीच्या भरताला दह्यात थोडी मोहोरीखलून घातली तर छान लागते.सिमलामिरचीला भरड कुस्करून चिंचेचा कोळ थोडं नारळाचं दूध घातलं तर भारीच लज्जत दार लागतं. करून बघा. तुमच्या सगळ्या भरताची रेसिपी आवडली. सांगण्याची शैली खास मराठी असल्याने मजा आली.
@@pramodsalgarkar4073 मिरची चिरता येईल तेवढी बारीक कापायची, कुकर मध्ये न उकडवता फोडणी मध्ये परतवायची, मीठ, हिरवी मिरचीचे तुकडे परतवायचे गार झाल्यावर दही फेटून एकत्र कालवायचे वर कोथिंबीर घालायची, मी शक्यतो कुठल्याही भरीता मध्ये लसूण वापरत नाही, आपणांस आवडत असेल तर प्रयोग करू शकता.
अप्रतिम सुंदर चार प्रकारचे भरीत शिकविले.धन्यवाद सर
आजोबा तुमचा उतचाह ह्या वयातही कौतुकास्पद आहे आणि छान मोजक्या शब्दात सांगता
हे आजोबा अगदी मोजकंच पण रसिकेने बोलतात, अन्नपूर्णा त्यांच्यावर प्रसन्न आहे. सद्गुरू निरोगी आयुष्य देवो.
खूपच छान माहिती आहे
आभारीआहे
असेच पारंपारिकपदार्थ बघायला आवडेल 👍🙏🙏🌹
मस्त नक्की करणार ..आणि तुम्हाला सांगणार .
असे सुगरण पुरुष कुटुंबात असतील तर त्या कुटुंबातील स्त्रियांचे महत् भाग्यच म्हणावे लागेल.फक्त खाण्याची इच्छा करायची !..लगेच चविष्ट पारंपरिक पदार्थ तयारच..❤😊
😂😂😂
खऱ्या स्वयंपाकघरात रेसिपी दाखवता छान वाटते आणि असे typical पदार्थ कुणी दाखविले की तर खूप आनंद होतो
खूप छान video. फार कमी कोकणस्थ recipe channel aahet. अजून छान सोप्या भज्यांच्या recipe दाखवा.
काका तुमचा या वयात पण असलेला कामातला उत्साह पाहून मला फार कौतुक वाटले 🎉
तुमच्या सारख्या उत्साही रिटायर्ड व्यक्तींना बघून जिवन कसे छान जगावे हे कळते
छान दाखवलं जेवण बनवलं न म्हणता स्वयंपाक म्हणटलयाबददल धन्यवाद दडपे पोहे पण दाखवा एकदा
खूप छान रेसिपी वाटली आणि कृती पण उत्तम आहे त्यात मोलाचा सल्ला पण उत्तम
Khup chhan.Asech kokansth padarth share kara please. Tumchya mule pudhchya pidhila samajatil .Thanks
भाषा सुद्धा शुद्ध आहे. अगदी घरच्या सारखेच. सुंदर.
सर, आपण ज्या पण पारंपारीक रेसिपी आहेत...कोकणातील त्या करून दाखवा...चवदार आणि पौष्टिक तर असणारच...पण आम्हालाही कोकणी चव मस्त खायला मिळेल....आणि खूपच सोप्या पण आहेत....मी कोंकणी नाही पण मला पारंपारीक वेगवेगळ्या महाराष्ट्रियन पदार्थ खूप आवडतात...भारतासारखं कल्चर कोठेच नाही...मस्तच ...आपण त्याचं वर्णन इतकं मस्त करता की भरीत तोंडात आहे असेच वाटते...मी नविन तोंडलं आणि ती कंदं चेभरीत शिकले.....मनापासून आभार...आमच्या परंपरा अशाच जिवंत राहू देत
❤
अलकुडी पहिल्यांदा माहिती झाली.रेसिपी छान सांगितली आहे,
मंडणगड मधून
Very nice, 🎉
तुमच्या recipes khup chan आहेत. आमच्याकडे अशा प्रकारे वाफवून
तोंडीलावणं साठी केलेल्या पदार्थाला आवकिरा किंवा रायते असे म्हणतात, आमच्याकडे kaddu che ase कच्चा lasun ठेचून घालून, थोडी मोहरीची पूड, वर अशीच फोडणी दही, शेंगदाणे कुट घालून रायते करतात
छान पद्धतीने सांगितले ,खूप छान 😊😊😊😊
मस्तच लागतात ही भरीत आणि पौष्टिकही👍🙏🙏
खूप छान रेसिपी ची माहिती दिली ❤❤❤❤
Waah...first time tumcha channel baghitla..definitely subscribing...I am from Goa ani this kind food is nostalgic..thank you
नेहमीच लेडीज स्पेशल रेसिपीज असतात...आज सर आपल्या रेसिपीज ऐकून कोकणात गेल्यासारखे वाटले...मी गुहागर ची आपणास विनंती आहे.कि तिकडच्या पारंपारिक रेसिपीज पण सादरीकरण करण्यात यावे
मला avadatat भरीत tondalyach.bharit karun bhaghel
खुप छान
फार सुंदर माहिती ❤
तुमचं माहिती आणि रेसिपी आणि गमंत सांगणे आवडले. पदार्थ छान सांगितले.
खूप साध्या चविष्ट recipes! ऐकावेसे वाटते. छान. आता असेच साधे healthy जेवण करण्याचे दिवस आलेत.
Khup chan recipes ani ho subscribe kelay
धन्यवाद
खूप छान पद्धतीने रेसिपी सांगितलीत धन्यवाद
खूप सुंदर रेसिपीज मी करून बघेन धन्यवाद
खूपच छान.ही भरीत विसरायला झाली होती.आता मी करायला सुरुवात करीन
अति उत्तम ! वीद्र्भात असेच प्र्चलित आहे!
खुप छान रेसिपी दाखवली, धन्यवाद 👌
अडकुळ्याच भरीत नव्हत केल कधी बिकीची तीन भरीतं केली आहेत मी छान सांगितले त धन्यवाद 🙏
Khup chhan recipe kaka dhanyawad🙏
Farach chan mahiti. Thanks
Mast recipe khupchan
Very. /nice.reclipe
❤ खूप छान रेसिपी सांगितली आहे
भाऊच्या गोष्टी गंमती जंमती पण आवडल्या
फारच छान रेसिपी आवडली🙏🙏
भेंडीच भरीतही छान लागतं मस्त व्हिडिओ
वा : खूपच सुंदर सुगरणी ला मागे पाठवत असे
Tumchya recipes khup chaan astaat. Ani tumhi sundar paddhateene saangtaa 👌
खूपच छान भरीते दाखवली
🙏
Khup chan
Sarv bharit recipi
खूप छान.आमच्या घरी अडकुळ्या सोडून सर्व तुम्ही दाखवलेल्या प्रमाणेच भरित करतात, फक्त मिरची, जिरं, कढीपत्त्याची फोडणी करून त्यात चिमूटभर हिंग टाकून लगेच भरता वर टाकून सर्व्ह करतो.
खुप छान सुंदर दाखवलं भरीत
Bharitache khup
Sundar prakar
अप्रतिम
मी अळकुड्याचे भरीत केले...
खूप चविष्ट झाले...thx for recepie
वा, वा, 👌
Khup chan gharatil sahityat honari bharte aahet. Thanks
काका धन्यवाद, खूप छान भरीते दाखवली.
खूप छान भाऊ अगदी आजीचा स्वयंपाक आठवतो
Khup chha dada.
मस्तच आपला स्वयंपाक घरातील उत्साह आवडला 😊
. मला तुमचा शेरा आवडला!
❤😂
खरे सर ...! नमस्कार ....!
मी सुधाकर वसंत रेमणे उर्फ भाऊ रेमणे.,रा.धायरी फाटा , सिंहगड रोड , पुणे -४१
--------
मी आत्ताच वरील चारही प्रकारची भरीताची रेसिपी पाहिली., खरंच आपण खूप सोपी पध्दत सांगितलीत, शिवाय प्रत्यक्ष कृती करूनही दाखवलीत ...!
मलाही स्वयंपाकाची खूप आवड आहे.,मीही रोज नवनवीन पदार्थ घरी करतच असतो.,पण आज मला नवीन पदार्थ उपवासाचा वरील रेसिपीमुळे शिकण्यास मिळाला.तसेच तुमच्या सौभाग्यवतींनी ताकातली केलेली तांदळाची उकडही शिकण्यास मिळाली ...
आपणांस दोघां उभयतांना खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा ..!
Amchykade pan alkudya mhantat
Mast ahe saheb
Wow must bharit recipe chan vatle amhi alhkudyala aarvi mhanhto tTumhi chan prakare recipes thakhavlyat dhanyavad
अळकुड्या मुळव्याधी साठी उत्तम औषध आहे
माझ्या मुलाला खुप छान फरक पडला
परत दवाखान्यात जायची वेळ आली नाही
छान मस्त उत्तम
अशा पध्दतीने दुधी भोपळ्याचे भरीत छान लागते
सर!नमस्कार!तुमच्या चारीही रेसिपीज् आवडल्या!मी तोंडली आणि अळकुड्यांचे भरीत कधी केलं नाही,तुमची रेसिपी पाहिली आहे तेव्हा नक्कीच करून पाहिन,तसेच मुंबई मधे अळकुड्यांनां आर्वी म्हणतात!किंवा अळूच्या मुळ्या सुध्दा म्हणतात!छान स्पष्ट आवाजात बोलत होतात त्यामुळे समाजायला सोप्पं होतं!धन्यवाद!नमस्कार!😊
या वयात तुम्ही घरगुती पद्धतीने पदार्थ दाखवता याच खूप कौतुक वाटलं
Namaskar Kaka! Ur Recipes are yummy! Mast , tasty ! Thanks! U are very Enthusiastic for ur age !Kaka do u cook for everyday ?
दडपे पोहे ची रेसिपी सांगा
छानच🎉🎉🎉🎉
अलकुडी ला अरबी आणि कचालू ही पण नावे आहेत
छान रेसिपी आहेत साखर न घालता केल्या तर जास्त healthy बनतील
चवी पुरती चिमूटभर साखर हवीच ना
Ho nakki try karel🙏🙏🙏
Ek receipe pohen var pan banva.
Thank you🙏🏵✨️
छान सांगितले मी पण दुधी भोपळा,बटाटा,लाल भोपळा.भरीत करते.अडकुळया आमच्या कडे मिळत नाही
चारही भरीत छान आहेत,साखरे ऐवजी गूळ पण चालेल❤
सर तुम्ही खुपच छान माहिती दिली. फक्त एक सुचवते. ओली मिरची फोडणीत न घालता गॅसवर भाजून मिठ-साखरेबरोबर चुरून भरीतात घातली तर एक वेगळीच चव येते. मी पूर्वी अशीच फोडणीत घालत होते. पण एका ठिकाणी भाजलेली मिरची घातलेलं कोवळ्या दोडक्याचं भरीत माझ्या खाण्यात आलं. तेव्हापासून मी मिरची भाजून घालते.अप्रतिम लागतं. प्रयोग करून बघा आवडतं का. दोन दिवसांपूर्वी चिबूडाचं भरीत केलं होतं. बाकी तुमची रेसिपी सांगण्याची पद्धत छानच.
चिबुडाचं भरीत मी पहिल्यांदाच ऐकलंय.कसं बनवतात ते सांगाल का.मला चिबुड फार आवडतो
भेंडे पडवळ दोडका यांचीही भरीत होतात मी पण कोकणातली आहे
मिरची थोडी भाजून त्यात मीठ, साखर,दही दाण्याचं कूट , कोथिंबीर ((आवडत असेल तर) असे भरीत पण छान होते.
Navin aahe sub kele. Shudha bhasha gharguti vagne bolne recipe pan aavdlyaThanks.
छान आहे मिरची चुरून घातली तर अजूनच छान असे ल
दुधी भोपळ्याचा भरीत ही मस्त लागतं. शिवाय सिमला मिरची ही हलकेच भाजून घेऊन तिचं ही भरीत ही छान लागतं. दुधीच्या भरताला दह्यात थोडी मोहोरीखलून घातली तर छान लागते.सिमलामिरचीला भरड कुस्करून चिंचेचा कोळ थोडं नारळाचं दूध घातलं तर भारीच लज्जत दार लागतं. करून बघा. तुमच्या सगळ्या भरताची रेसिपी आवडली. सांगण्याची शैली खास मराठी असल्याने मजा आली.
अप्रतिमच
काका खूपच छान भरीत (चारही ) मस्त पाणी सुटळ तोंडाला
अगदी सामान्य पदार्थ ,नेहमीच केले जातात.
खुप छान
Superb very easy and quick dishes.
Simple but healthy.
मी पडवळाचे घोसावळयाचे सिमला मिरचीचे पण भरीत करते, दह्यामध्ये कोणताही पदार्थ चविष्ट च लागतो.
शिमला मिरची भरीत कसे करता 2:43
@@pramodsalgarkar4073 मिरची चिरता येईल तेवढी बारीक कापायची, कुकर मध्ये न उकडवता फोडणी मध्ये परतवायची, मीठ, हिरवी मिरचीचे तुकडे परतवायचे गार झाल्यावर दही फेटून एकत्र कालवायचे वर कोथिंबीर घालायची, मी शक्यतो कुठल्याही भरीता मध्ये लसूण वापरत नाही, आपणांस आवडत असेल तर प्रयोग करू शकता.
Aam cha tikde
ARBI boltat ❤from Gujarat
Hello kakaji, khup chhan saral pan healthy recipe sangitly, 🎉🎉 thank you
आम्ही अळूच्या देठींचे पण भरीत करतो, आमच्या घरी सगळ्यांना खूप आवडते. आपण आपल्या पध्दतीचे पण दाखवा
Bharit chhan sangitale, pan far video farch slow zalay.
वा!खूपच छान.
खूप छान समजावून सांगण्याची पद्धत चांगली
पानगी पण दाखवा प्लिज
🎉
Charhi bharite eakdam mast.
Uttam❤
Kakachan bharit da khvalit ❤❤
God good information about kothimbeer.
अप्रतिऽऽऽऽम रेसिपीज. खूपच वेगळ्या. अळकुंड्यांच्या भरितात शेंगदाण्याचं कूट का घालायचं नाही ते प्लीज सांगा.
उत्तम केली आहेत.
Really superb dialogue
Nachkam karayach vel veil.
Started laughing.
खूप सुरेख पदार्थ दाखविले
अळकुड्या ला आमच्या कडे आरवी म्हणतात
पण खूप भेंडी सारख्या बुळबुळीत चिकट असतात
पुणे
👌🙏
बरेच लोक घुय्या म्हणतात.आम्ही दुधीभोपळ्याच्या गराचे, सिमला मिरच्या चे ,घोटाळ्यांचे ही करतो. करून बघा
Mast
Thank you , bye , bye , kalwa , Maharashtra , Mumbai ,