आजच गोंदवलेकर महाराजांची १०९ वी पुण्यतिथी आहे. नशिब आमचे थोर,की आम्ही ह्या साधू संतांच्या भूमीत जन्म घेतला🙏🏼🚩 आज सुद्धा गोंदवले इथे दररोज अन्नदान केलं जातं. विशेष म्हणजे किती जरी भक्तजन आले तरी प्रसाद कधी कमी पडत नाही🤞🏻💯 कधी साताऱ्यात आलात तर,एकदा नक्की महाराजांच्या मठाला भेट द्या😊👍🏻 श्री राम जय राम जय जय राम !! 🙏🏼🙏🏼
एवढ्या कमीवेळात इतकी सविस्तर अचूक माहिती देणे कौतुकास्पद आहे."श्री महाराज" हा उच्चार अचूकपणे केला आहे. त्यात भावनाही उमटल्या आहेत. मनःपूर्वक धन्यवाद!! असेच संतांविषयी सांगत रहा!!
गोंदवलेकर महाराज हे अगोदरच्या जन्मतले रामदास स्वामी आणि रामदास स्वामी हे मारुतीचे अवतार...रामदास स्वामींनी भर लग्नातून पल काढला त्यामुळे अगोदरच्या जन्मतल्या प्रारब्ध भोगामुळे गोंदवले कर महाराजांची 2 लग्ने झाली आणि आपल्या दोन्ही पत्नी ना मोक्षाचा मार्ग वर चालण्याची दीक्षा देऊन ऋणातून मुक्त झाले
@@snehalkatkar1 Namaskar, mi he eka Gondavalekar Maharajanchya charitrat vachale hote ani tya baddal mala eka sadhune pan sangital hota. Mi he pustak college la asatana vachala hota almost 25 varshan purvi. Mala pustakach nav athavat nahi. Pan tyanchya chartrat nakki milel.
महाराजांच्या आईनं त्यांचं केलेलं वर्णन पुढील प्रमाणे, त्या म्हणतात की त्याला ओळखणे फार सोपं आहे. एक तर तो दिसायला अतिशय सुंदर आहे, तसाच तो बोलण्यात मोठा चतुर आहे, आणि तिसरी खूण म्हणजे तो अखंड रामनाम घेतो.
माझं भाग्य थोर म्हणून मला गोंदवले येथे दोन वर्षे राहण्याची संधी मिळाली... तिथला प्रसन्नतेने भारलेला आसमंत आणि तिथे पसरलेले मांगल्य हे तिथे जाऊनच अनुभवयाला मिळते हे खरं.. नक्की भेट द्या... श्रीराम जयराम जय जय राम!!!🙏🙏🙏
श्रीराम जयराम जय जय राम एवढ्या कमी शब्दात महाराजांचे चरित्र खूप सुंदर रितीने मांडलेत कौतुक आहे.महारांजांच्या खूप गोष्टी आहेत . ऐकायला आवडतील.जय श्रीराम
आताच तासाभरापूर्वी गोंदवल्याहून आलो पुण्यतिथी उत्सव छान साजरा झाला.. आपण फार छान पणे कमी वेळात श्रीमहाराजांचा अल्प जीवन परिचय दिला.. इतर संतांची ही माहिती देत ही मालिका सुरू ठेवावी.. कौतुक आणि धन्यवाद..
माहिती उत्तम दिली आहे , त्याकरिता खूप खूप धन्यवाद !! परंतु , श्री महाराजांनी नाम जपाची महती; जनमानसात रुजवली, हा त्यांच्या अवतार कार्यतील महत्वाचा पैलू अधोरेखित केला गेला नाहीये !!
श्री महाराजांच्या ब्रह्मचैतन्य या नावाचा व्हिडिओ मध्ये कोठेही उल्लेख आलेला नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्री महाराजांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात नामस्मरणाचे महत्त्व सांगितले आहे. या बाबीचा कुठेही उल्लेख आलेला नाही. अन्नदानाला महत्त्व दिले असे म्हटले आहे परंतु त्यापेक्षाही नाम आणि नामस्मरणाला जीवा पलीकडे जपा हीच शिकवण दिलेली आहे.
त्या काळात निस्वार्थी महाराज होते म्हणुन ते संतपदावर पोहचले.नाहीतर आताचे आसाराम,रामरहिम आणी आता एक नवीनच आला आहे दहावी नापास कालिचरण डुकराच्या दाताचे महत्व सांगणारा.
सुंदर माहिती . आपण महाराजांच्या अन्नदानाचा उल्लेख केला हे उत्तमच पण जे त्यांच्या जीवनाचे सर्वस्व होते त्याबद्दल काहीच सांगितले नाही ते म्हणजे भगवंताचे अखंड नामस्मरण .
गोंदवलेकर महाराज यांचे गुरू... येहळेगाव संत तुकाराम महाराज अर्थात तुकामाई यांचे समाधी स्थळ येहळेगाव... आणि जन्मस्थान आमचे गाव सुकळीविर याच हिंगोली जिल्ह्यात आहे...
चिपळूण तालुक्यातील खेर्डी येथे श्री.महाराजांच्या कृपाशीर्वादाने व प्रेरणेने श्री.शेंबेकर यांनी आपल्या घरातच श्रीराम मंदिर बांधले आहे.आज 110 वर्ष झाली.शेंबेकर कुटुंबीय श्रीरामाची व श्रीरामाची सेवा भक्ती भावाने करत आहेत.श्रीमहाराज यांची कृपा झाली की आई बापा पेक्षा जास्त काळजी घेतात.लाड करतात.
अनंतकोटी ब्रम्हांड नायक सच्चितानंद सद्गुरू श्री ब्रम्हचैतन्य महाराज की जय !!!! 🙏🙏🙏🙏🙏🙏
🌹श्री राम जय राम जय जय राम🌹 🙏🙏🙏
Jai shree ram
आजच गोंदवलेकर महाराजांची १०९ वी पुण्यतिथी आहे.
नशिब आमचे थोर,की आम्ही ह्या साधू संतांच्या भूमीत जन्म घेतला🙏🏼🚩
आज सुद्धा गोंदवले इथे दररोज अन्नदान केलं जातं.
विशेष म्हणजे किती जरी भक्तजन आले तरी प्रसाद कधी कमी पडत नाही🤞🏻💯
कधी साताऱ्यात आलात तर,एकदा नक्की महाराजांच्या मठाला भेट द्या😊👍🏻
श्री राम जय राम जय जय राम !! 🙏🏼🙏🏼
Me Diwali madhe ghetla anugraha 🙏🙏🙏far changle anubhav ale ahet 🙏🙏🙏🙏
Shree Ram jayram jay jay ram!!
मी यद्निकी शिकायला 5 वर्ष होतो तिथे...
श्री राम जय राम जय जय राम!🚩
🙏श्रीराम जय राम जय जय राम 🌹🙏
गोंदावले मठात एक दिवस राहून सकाळी काकड आरती चा लाभ घेतला मनस्वी शांतता आणि दैवी अनुभव येतो राम कृष्ण हरी🙏
एवढ्या कमीवेळात इतकी सविस्तर अचूक माहिती देणे कौतुकास्पद आहे."श्री महाराज" हा उच्चार अचूकपणे केला आहे. त्यात भावनाही उमटल्या आहेत. मनःपूर्वक धन्यवाद!! असेच संतांविषयी सांगत रहा!!
बोल भिडू ला धन्यवाद 🌹🙏🙏🙏
बोल भिडू खूप खूप धन्यवाद 🌹🙏🙏
Tynche Aaivadlani Thevlel Nav Kay Bar
Ganu
अनंतकोटी ब्रम्हांडनायक सद्गुरु ब्रम्हचैतन्य महाराज की जय....🙏
th-cam.com/video/Z0nmWOX0KM0/w-d-xo.html
श्रीराम समर्थ संपुर्ण पुण्यतिथी सोहळा.
सद्गुरू श्री ब्रम्हचैतन्य महाराजांना कोटी कोटी वंदन त्याच्या चरणी नतमस्तक 🙏🌹
बापू बिरू वाटेगावकर. आप्पा महाराज. हे एक गोंदवलेकर महाराजांचे भक्त होते
Yacha ullekh kuthe vachla nahi, krupaya sandarbh deta yeil ka?
गोंदवलेला गेलेला माणुस कधीच रिकाम्या हाताने परत येत नाही कमीत कमी पोटभर जेवून येतो.(स्वानुभव)
बाळू मामा यांच्या वर ऐक व्हिडिओ होऊन जाऊदे
🙏🏻
जय बाळूमामा 🙏
Ho please yar
💯
Jay balu mama
गोंदवलेकर महाराज हे अगोदरच्या जन्मतले रामदास स्वामी आणि रामदास स्वामी हे मारुतीचे अवतार...रामदास स्वामींनी भर लग्नातून पल काढला त्यामुळे अगोदरच्या जन्मतल्या प्रारब्ध भोगामुळे गोंदवले कर महाराजांची 2 लग्ने झाली आणि आपल्या दोन्ही पत्नी ना मोक्षाचा मार्ग वर चालण्याची दीक्षा देऊन ऋणातून मुक्त झाले
हे माहिती khute aahe किंवा पुस्तक असेल तर शेअर करा please🙏
@@snehalkatkar1 Namaskar, mi he eka Gondavalekar Maharajanchya charitrat vachale hote ani tya baddal mala eka sadhune pan sangital hota. Mi he pustak college la asatana vachala hota almost 25 varshan purvi. Mala pustakach nav athavat nahi. Pan tyanchya chartrat nakki milel.
आरे वाह
मि स्वतः गोंदवले गावचा व मंदिरात च राहतो
खुप छान
आज पुण्यतिथि आहे
नशीब वान आहात
You are lucky
Mi kalach jaun alo
आमच्या घरच्यांबरोबर बाकीच्या नातेवाईकांनी अनुग्रह घेतला आहे महाराजांचा 🙏🏾
अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज सद्गुरू श्री ब्रहमचैतन्य महाराज की जय🚩🙏
जय जय रघुवीर समर्थ!!
महाराजांच्या आईनं त्यांचं केलेलं वर्णन पुढील प्रमाणे, त्या म्हणतात की त्याला ओळखणे फार सोपं आहे. एक तर तो दिसायला अतिशय सुंदर आहे, तसाच तो बोलण्यात मोठा चतुर आहे, आणि तिसरी खूण म्हणजे तो अखंड रामनाम घेतो.
संत महात्म सांगून ..बोलभिडूने आपले वेगळेपण दाखवून दिले...सर्व टीमचे मनापासून धन्यवाद...
श्रीराम जयराम जयजयराम
श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय🙏
माझं भाग्य थोर म्हणून मला गोंदवले येथे दोन वर्षे राहण्याची संधी मिळाली... तिथला प्रसन्नतेने भारलेला आसमंत आणि तिथे पसरलेले मांगल्य हे तिथे जाऊनच अनुभवयाला मिळते हे खरं..
नक्की भेट द्या...
श्रीराम जयराम जय जय राम!!!🙏🙏🙏
ब्रिगेडी-बामसेफी वातावरणातही असं काही सांगताय त्याबद्दल आभार!
Jai shreeram
!! ब्रह्म चैतन्य श्री गोंदवलेकर महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !! श्रीराम जय राम जय जय राम !! 🌹🙏🙏🌹
श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर
पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन🙏🏻
श्री राम जय राम जय जय राम🚩
🙏🌹।।श्रीराम जय राम जय जय राम।। 🌹🙏
श्रीराम जय राम जय जय राम....गोंदवलेकर महाराज की जय🙏🙏🙏💐
श्रीराम जयराम जय जय राम
एवढ्या कमी शब्दात महाराजांचे चरित्र खूप सुंदर रितीने मांडलेत कौतुक आहे.महारांजांच्या खूप गोष्टी आहेत . ऐकायला आवडतील.जय श्रीराम
बोल भिडू खूप खूप धन्यवाद 🌹🙏🙏
महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त खूप चांगलाा विषय मांडला
आताच तासाभरापूर्वी गोंदवल्याहून आलो पुण्यतिथी उत्सव छान साजरा झाला..
आपण फार छान पणे कमी वेळात श्रीमहाराजांचा अल्प जीवन परिचय दिला..
इतर संतांची ही माहिती देत ही मालिका सुरू ठेवावी..
कौतुक आणि धन्यवाद..
🙏🙏🙏
आज पुण्यतिथी निमित फार छान व्हिडिओ भिडू टीम जय श्री राम 🙏🙏🙏🚩🚩🚩
shri ram , jai ram , jai jai ram ....🙏
आजच १०९ वि पुण्यतिथी संपन्न झाली
श्रीराम जय राम जय जय राम
खूप छान माहिती. संस्थानाच्या कामाबद्दल ही माहिती समावेश करायला हवा होता. एक गोंदवलेकर रहिवासी म्हणून आपला आभारी आहे😊
Agadi barobar, aajun khup mahiti rahili ahe pan pahila video mhanun changla aahe.
Shri Maharaj ani Gondavalyachi mahati kitihi sangitali tari sampnar nahi he khara ahe... 🙏
परम सुखाचे एकच धाम । श्री राम जय राम जय जय राम।।🙏🙏🙏
श्रीराम जय राम जय जय राम! जय शिवराय! जय रौद्र शंभुराजे!🚩🚩🌹
🙏श्रीराम जय राम जय जय राम 🌹🙏
श्री राम जय राम जय जय राम
Amchya घरा pasun 2km ahe aaj gelto फुलाला 🙇🏻 jay shree ram
Rahaychi soy aahe ka ?
@@nimbalkarmohini8451 ahe
@@adminsaurabh3571ok, thanks 🙏
जयचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या श्री ब्रह्मचैतन्य मूर्ती.. श्रीराम जय राम जय जय राम
माहिती उत्तम दिली आहे , त्याकरिता खूप खूप धन्यवाद !! परंतु , श्री महाराजांनी नाम जपाची महती; जनमानसात रुजवली, हा त्यांच्या अवतार कार्यतील महत्वाचा पैलू अधोरेखित केला गेला नाहीये !!
जय gondavale kr maharaj love from wai satara
श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे अल्प चरित्र खूप कमी वेळात व सुंदर प्रकारे मांडले आहे...
जयश्रीराम ...
श्रीराम जयराम जय जय राम🙏
Aamchya jalnya la aahe Shri ram mandir
Mi roj jato Sandhya Kali aarti la...
Shri Ram Jai Ram Jai Jai Ram
श्री महाराजांच्या ब्रह्मचैतन्य या नावाचा व्हिडिओ मध्ये कोठेही उल्लेख आलेला नाही.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्री महाराजांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात नामस्मरणाचे महत्त्व सांगितले आहे. या बाबीचा कुठेही उल्लेख आलेला नाही.
अन्नदानाला महत्त्व दिले असे म्हटले आहे परंतु त्यापेक्षाही नाम आणि नामस्मरणाला जीवा पलीकडे जपा हीच शिकवण दिलेली आहे.
He hi barobar aahe
अगदी बरोबर आहे.🙏🙏
अगदी बरोबर
श्रीराम समर्थ सद्गुरू श्रीब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय
Gondvlekar Maharaj.. Prassan...🙏🙏..Khup changli mahiti dili..🙏🙏
त्या काळात निस्वार्थी महाराज होते म्हणुन ते संतपदावर पोहचले.नाहीतर आताचे आसाराम,रामरहिम आणी आता एक नवीनच आला आहे दहावी नापास कालिचरण डुकराच्या दाताचे महत्व सांगणारा.
😂
आपणा सर्वांन वर या सर्व महासिध्छांची कृपा दृष्टी आहे ही खात्री असू द्या
महाराज साक्षात् मारुतीरायांचा मूर्तीमंत नामावतार आहेत.
श्रीराम जय राम जय जय राम💐🙏🙏🙏
आमच्या कडे दरवर्षी मे महिन्यात अखंड 25 तास
' श्री राम जय राम जय जय राम' जप असतो.
24 ki 25
सुंदर माहिती . आपण महाराजांच्या अन्नदानाचा उल्लेख केला हे उत्तमच पण जे त्यांच्या जीवनाचे सर्वस्व होते त्याबद्दल काहीच सांगितले नाही ते म्हणजे भगवंताचे अखंड नामस्मरण .
खूप छान माहिती..ब्रह्मचैतन्य महाराज की जय 🙏🏻🙏🏻
गोंदवलेकर महाराज यांचे गुरू... येहळेगाव संत तुकाराम महाराज अर्थात तुकामाई यांचे समाधी स्थळ येहळेगाव... आणि जन्मस्थान आमचे गाव सुकळीविर याच हिंगोली जिल्ह्यात आहे...
🚩🚩श्री राम जय राम जय जय राम🚩🚩
वाह ६ मिनिटात खूपचं छान श्री महाराजा बद्दल माहिती दिला तुमच्यावर श्री महाराजांची कृपा सर्वदा असुदे🙏🙏
श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏
आजच जाऊन आलो सकाळी 5.55 ला
आनंदा चा आनंद राम!श्रीराम जय राम जय जय राम!! 🌹🚩
श्रीराम जय राम जयराम जय राम राम
श्री सद्गुरू नाथाय नमः श्री राम जय राम जय जय राम🙏🙏📿📿💐💐
खूप छान व्हिडिओ असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आवडेल 🙏👍 श्री राम जय राम जय जय राम
सद्गुरू महाराजां च्या चरणी शत शत नमन! 🌺🌺👏👏
चांगली माहिती... 👍🏼👍🏼👌🏼👌🏼
जय श्री सद्गुरू गोंदवलेकर महाराज 🙏🏼💐🚩
श्रीराम जय राम जय जय राम 🙏🏼🙏🏼💐💐🚩🚩🌺🌺🌺
माझे जन्म स्थान आहे गोंदवले 🙏❤️
पुसेगाव च्या सेवागिरी महाराजांच्यावर व्हिडिओ बनवा.२२ तारखेला त्याचा संजीवन समाधी सोहळा संपन्न होत आहे 🙏
भाई यात्रे ला आलोय मी तु आहे स कुठे
उत्कृष्ट माहिती मिळाली,धन्यवाद! जानकि जीवन स्मरण जय जय श्रीराम!
गोंदवले विश्वस्त मंडळ आजही गोंदवलेकरांचा विचार जपत आहे याचा प्रत्यक्ष अनुभव भक्त घेत आहेत.
Shree swami samarth 🙏
श्री चक्रधर स्वामी आणि महानुभाव पंथ यावर व्हिडिओ बनवावा हिच विनंती
दंडवत प्रणाम 🙏
दंडवत प्रणाम
श्रीराम. ..
सुरेख माहिती..
ओघवती शैली शुद्ध भाषा आणि मनापासून सादरीकरण..
खूप छान महाराजांनची माहिती सांगितली धन्यवाद ताई
चांगलीच महीती आपण सांगीतली, जय श्रीराम. 🚩🌹🌻👏
🌹🌹🌹 श्री राम जय राम जय जय राम 🌹 🌹 🌹
Khup chan mahiti deli... Shri Ram samarth
गोंदवलेकर महारजांच्या चरणी शत शत नमन!
माझे सद्गुरू.
समाधी पाहता समाधान होती,
नमस्कार त्या ब्रहमचैतन्य मूर्ती.
जय श्रीराम.
श्री राम जय राम जय जय राम 🚩🚩
श्री राम जय जय राम. 🙏🙏🙏
या व्हिडीओसाठी आपल्या सर्व टीमचे मनापासून आभार! श्रीराम समर्थ🙏🙏💐
Shree Gondavlekar Maharaj ki Jay
श्रीराम जयराम जय जय राम अनंत कोटी ब्रम्हचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज की जय.
श्री राम जय राम जय जय राम
Thanks for making such informative videos.
Keep Doing it 👍😊
||श्रीराम जय राम जय जय राम||
Excellent concise information..apt and to the point ..Shri ram jai ram jai jai ram!! 🙏🏻
नामस्मरणाचे महत्व अगदी सोप्या भाषेत महत्व फक्त महाराजच पटवून देऊ शकतात 🙏🏼🙏🏼नामयोगी 🚩श्री राम जय राम जय जय राम 🙏🏼
|| श्री राम जय राम जय जय राम ||
बागलाण चे आराध्य दैवत देवमामलेदार यशवंतराव महाराज
व्हिडिओ बनवावा ही विनंती 🙏
गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय
श्रीराम जयराम जय जय राम
श्रीराम जयराम जय जय राम
श्रीराम जयराम जय जय राम
🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
।। श्री राम जय राम जय जय राम ।। 🌷🌷
खूप छान माहिती दिली आहे
जय हरी माऊली
Shree ram jay ram jay jay ram🙏Maharajani namasmaran var bhar dilela ahe
Shri sad guru maharaj ki jay🙏🙏💐💐💐
Khup chan mahiti
Sree anantkoti brmhand nayak sree param sadguru shree brmhachaitanya gondavlekar maharaj ki jay
Khupach surekh mahiti. Jai shreeram . Brahmachaitanya maharaj ki jai..
जेथे नाम, तेथे माझे प्राण ❤
श्री गोंदवलेकर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ ❤
चिपळूण तालुक्यातील खेर्डी येथे श्री.महाराजांच्या कृपाशीर्वादाने व प्रेरणेने श्री.शेंबेकर यांनी आपल्या घरातच श्रीराम मंदिर बांधले आहे.आज 110 वर्ष झाली.शेंबेकर कुटुंबीय श्रीरामाची व श्रीरामाची सेवा भक्ती भावाने करत आहेत.श्रीमहाराज यांची कृपा झाली की आई बापा पेक्षा जास्त काळजी घेतात.लाड करतात.
खुप छान माहिती दिली मॅडम! धन्यवाद
जय श्रीराम
अत्यंत उपयुक्त माहिती मिळाली
धन्यवाद
खुप छान, माहितपूर्ण विवेचन 🎉
श्रीमहाराज आज ही सगळीकडे आहेत .. अनंतकोटी ब्रम्हांड नायक सच्चितानंद सद्गुरू श्री ब्रम्हचैतन्य महाराज की जय !!!! 🙏
Shri Ram jay ram jay jay ram 🙏maz aajol ahe gondavale
खुप प्रसन्न वाटते
प्रभु श्रीराम की जय 🚩⚔️
श्री गुरु नृसिंहसरस्वती महाराजांवर video बनवा....
खरंच खूप छान माहिती दिली धन्यवाद