साहेब प्रथम आपले मनापासून अभिनंदन करतो💐फारच सुंदर माहिती दिली आहे.सोसायटीचे सदस्य नक्कीच आपल्या ज्ञानाचा व शासनाच्या योजनेचा गरजवंत नक्कीच उपभोग घेईल.धन्यवाद.
राणे सर नमस्कार मी बारामती वरून जवाहर नगर हौसिंग सोसायटी इंदापूर रोड बारामती येथून सोनवणे सर निवृत्त माध्यमिक शिक्षक आपणास माझी विनंती आहे एप्रिल 1957 ला झालेले आहे सर्व सभासद 36 आहेत सर्व सभासद मागासवर्गीय समाजाचे असून त्यावेळेला कलेक्टर नी ती जागा दिली रे जागा जवळजवळ दोन ते अडीच एकर असण्याची शक्यता आहे आमच्या सोसायटीचे प्रत्येक सभासदाचा सातबारा स्वतंत्र आहे आम्ही संस्थेचे म्हणजे शासनाच्या समाज कल्याण विभागाचे कर्ज संपूर्णपणे दिलेले आहे त्यामुळे 70 सातबारे आहेत यासाठी आम्ही अन्वेषण करण्याकरता आम्हाला गाईडलाईन मिळावी किंवा बारामतीचे रजिस्टर साहेब यांना आपण जर रिक्वेस्ट केली तर कुंभार साहेबांनी बारामती तालुक्यातील मागासवर्गीय समाजाच्या खूप सोसायटी आहेत जातवार जातवार सोसायटी आहेत सर्व सोसायट्यांची संचालक मंडळाची मीटिंग घेऊन त्यामध्ये त्यांनी कन्वेक्शन कसं करायचं याचं मार्गदर्शन करावं यासाठी आपण त्यांना विचारात घेऊन ते करण्यास सांगावे आम्ही आमच्या सोसायटीचे सर्वेक्षण कसे करायचे कृपया आपण मार्गदर्शन करावे माझा मोबाईल नंबर 98 60 50 58 58 असा आहे सूर्यकांत गौतम सोनवणे निवृत्त माध्यमिक शिक्षक जवाहर नगर हाउसिंग सोसायटी इंदापूर रोड बारामती जिल्हा पुणे तर सर कृपया मला मार्गदर्शन मिळावे ही विनंती आपलं संपूर्ण रेशन होतं ते संपूर्ण मी ऐकले ला आहे त्यामध्ये कुठेही केवळ मागासवर्गीय समाजाच्या हाऊसिंग सोसायटीच्या उल्लेख आलेला नाही त्याकरता आपण मार्शल करावे ही विनंती धन्यवाद सर मी आपल्या उत्तराची व सहकार्याची अपेक्षा करीत आहे धन्यवाद
सर आमची जमीन महाराष्ट्र साशानाच्या नावावर आता झाले त्यासाठी काय करावे लागेल त्याचे ड्रीम कॉन्व्हेंस कसे काढायचे. तसेच बिल्डर आता अस्तिवत नाही आहे. तर काय करू शकतो कृपया मार्गदर्शन करा.
सर एकतर्फी मानिव अभिहस्तांतर शासन निर्णयात तरतूद आहे असे असताना बिल्डरला सुनावणीची नोटीस का द्यावी. गृह निर्माण संस्थे कडे संपूर्ण कागदपत्र उपलब्ध असेल तर त्या अनुषंगाने त्यांना हस्तांतरणाचे प्रमाणपत्र देता येत नाही का
Jar builder kharedi khatamadhe ashi bab takat asel ,lihit asel ki jar bhavishyat jar fsi wadhun milala tar to bandhnyacha hakka wa tereswaril hakka ha builder wa jaga malkacha asel tar ashi convinced deed hoil ka ,kinvha tyaweli kahi adchan yeil ka ?
नमस्कार सर, मी जळगांव हुन... मला जळगांव ला फ्लॅट घेऊन जवळपास तीन वर्ष झाली. तीन वर्षांपासून बिल्डरने आम्हाला बिल्डींग हस्तांतरण केली नाही व सोसायटी करून दिलेली नाही.... योग्य मार्गदर्शन मिळेल तर बरं होईल....तुमचा नंबर पाठवा सर....
नमस्कारसर १८८९ साली ४५ जण सुरूवातीला एकत्र येऊन संस्था करून इमारती उभारली.संस्था तयार झाल्यानंतर प्रत्येक सभासदाला फक्त allowtment दाखला आणि शेअर सर्टिफिकेट एवढेच देऊन सदनिका वाटप केलेले आहेत.. तेव्हा रजिस्ट्रेशन आणि स्टँम्प डयुटी प्रत्येक सभासदांनी भरलेली नाही.. आता डिम्ड कन्हेन्स मध्ये जायच आहे.. त्यासाठी index 2 करावे लागेल का... तसेच सातबारा एन.ए.आवश्यक आहे का.. कृपया मार्गदर्शन करावे.
Thanku. Subscribe to my channel for even more videos & Share Link Thane District Co-operative Housing Federation Ltd : 9, Vilasini Building, Shivaji Path, Thane West, Thane - 400601, Opposite Thane District Central Co Operavtive Bank
अपार्टमेंट डीड करण्यास land lord or developer याने नकार दिल्यास त्यांचेवर काय कारवाई करता येते...? तसेच अशा परीस्थितीत conveyance or deemed conveyance कसे करता येईल..?
Sir v had paid 6000 rs for land conveyance to the society and the work was done, but our secretary is not giving front and back copy of conveyance,,what we have to do next ..sir help us..
Rane sir, thank u very much for ur guidance. I have a query. I m a member of a registered society situated at Sanpada Navi Mumbai. Society had executed land lease deed, it is also registered. Now society wants to go for redevelopment. For this whether conveyance is to b obtained. For this what are the documents to b obtained.
नियम सुलभ करा! जे बिल्डर डीड कॉन्व्हयन्स करण्यास टाळाटाळ करत असतील त्यावर कायदेनुसार कार्या वाही करा. बिल्डिंग वहीवाटीला देण्यापूर्वी च कायद्यानुसार सर्वं प्रक्रिया पूर्ण करूनच बिल्डरला विक्री करण्यास परवानगी द्यावी, सरकार कडक कायदा कां तयार करत नाही. जनतेची अनेक ठिकाणी फसवणूक होते
If no oc than after deemed conveyance ,builder will be free from nit giving oc? Society didnt got oc bciz of dues pending ie taxes from builder.. So who will pay taxes after deemed conveyance??
आमच्या सोसायटीच्य डी डी आर च्या सुनावणीत नवीन जमीन मालक उभे राहिले जुने पण होते पण सुनावणीला आले नाही त्यामुळे नवीनना जमीन मालक डी डी आर ने ठरवून नवीन मालकानी सोसायटी इमारत न बांधल्याने आमचे डीम कन्व्हेहन्स reject झाले. उच्च न्यायालयात केस pending आहे 2014 सालापासून
राणे सर आमच्या सोसायटी च्या बिल्डर च नाव हे दोन 7/12 वर आहे. त्यातील एक सातबारा बंद असून त्याच property card झालेले नाही. आणि दुसरा सातबारा चालू आहे. बंद property card वर नाव कसं लावावं. भूमी अभिलेख कडून अजून property card tayar केलेलं नाही. कसं करावं कन्व्हेयन्स? मी पुण्यात राहतो.
आमची ईमारत म्हाडाची आहे त्याची कन्वेन्स डीड कशी होऊ शकेल म्हाडाचे हे कर्तव्य नाही का ? नसेल तर आमचे सोसायटीने काय करावे ह्याची माहीती द्यावी सदरचे माहीती करीता योग्य ती रक्कम देणेस मी तयार आहे .माझा मो.नं.9821630080 आहे. सहकार्य करावे.
Even after obtaining n registering deemed conveyance one yr ago d land record office is refusing to make necessary entries in the prop card n 7/12 extract. The reason is the land is still being shown as agricultural land in their records eventhough v have been paying NA Tax for the past nearly 30 yrs. What is the solution other than bribing the concerned officials.
Thank you Sir, for your support and Valuable information 🙏🙏
सिताराम राणे तसेच सहकार भान चे मनःपूर्वक आभार! फार महत्त्वाचे व उपयुक्त माहिती मिळाली!!! आता मी कन्व्हेयन्स डिड च्या मागे लागतो.
साहेब प्रथम आपले मनापासून अभिनंदन करतो💐फारच सुंदर माहिती दिली आहे.सोसायटीचे सदस्य नक्कीच आपल्या ज्ञानाचा व शासनाच्या योजनेचा गरजवंत नक्कीच उपभोग घेईल.धन्यवाद.
तुम्ही या कयदा समजवून सागिताल्या बद्धल आपले आभारी आहोत.
मा.सिताराम राणे साहेब अतिशय छान माहिती दिली .
धन्यवाद
खूप छान सोप्या पद्धतीने सांगितलत राणे सर..धन्यवाद..OC नसतानाही deemed conveyance होतं ही फार महत्त्वाची गोष्ट कळली..
साहेब,खूप महत्वपूर्ण माहिती.आभारी आहे.🙏
Very nice 👌
राणे सर नमस्कार मी बारामती वरून जवाहर नगर हौसिंग सोसायटी इंदापूर रोड बारामती येथून सोनवणे सर निवृत्त माध्यमिक शिक्षक आपणास माझी विनंती आहे एप्रिल 1957 ला झालेले आहे सर्व सभासद 36 आहेत सर्व सभासद मागासवर्गीय समाजाचे असून त्यावेळेला कलेक्टर नी ती जागा दिली रे जागा जवळजवळ दोन ते अडीच एकर असण्याची शक्यता आहे आमच्या सोसायटीचे प्रत्येक सभासदाचा सातबारा स्वतंत्र आहे आम्ही संस्थेचे म्हणजे शासनाच्या समाज कल्याण विभागाचे कर्ज संपूर्णपणे दिलेले आहे त्यामुळे 70 सातबारे आहेत यासाठी आम्ही अन्वेषण करण्याकरता आम्हाला गाईडलाईन मिळावी किंवा बारामतीचे रजिस्टर साहेब यांना आपण जर रिक्वेस्ट केली तर कुंभार साहेबांनी बारामती तालुक्यातील मागासवर्गीय समाजाच्या खूप सोसायटी आहेत जातवार जातवार सोसायटी आहेत सर्व सोसायट्यांची संचालक मंडळाची मीटिंग घेऊन त्यामध्ये त्यांनी कन्वेक्शन कसं करायचं याचं मार्गदर्शन करावं यासाठी आपण त्यांना विचारात घेऊन ते करण्यास सांगावे आम्ही आमच्या सोसायटीचे सर्वेक्षण कसे करायचे कृपया आपण मार्गदर्शन करावे माझा मोबाईल नंबर 98 60 50 58 58 असा आहे सूर्यकांत गौतम सोनवणे निवृत्त माध्यमिक शिक्षक जवाहर नगर हाउसिंग सोसायटी इंदापूर रोड बारामती जिल्हा पुणे तर सर कृपया मला मार्गदर्शन मिळावे ही विनंती आपलं संपूर्ण रेशन होतं ते संपूर्ण मी ऐकले ला आहे त्यामध्ये कुठेही केवळ मागासवर्गीय समाजाच्या हाऊसिंग सोसायटीच्या उल्लेख आलेला नाही त्याकरता आपण मार्शल करावे ही विनंती धन्यवाद सर मी आपल्या उत्तराची व सहकार्याची अपेक्षा करीत आहे धन्यवाद
खूप छान माहिती दिली त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत धन्यवाद साहेब
Nice Information ♥️ 👌
अतिशय मोलाची माहिती दिली साहेब धन्यावाद
सिताराम राणे अध्यक्ष, ठाणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण फेडरेशन
अध्यक्ष किंवा फेडरेशन चे संपूर्ण पत्ता फोन नंबर दिले असते तर पुस्तक मागवणे सोपे झाले असते.
खूपच छान आपण माहिती दिली
Sir deem canvence deed साठी oc लागत नाही त्याचा GR कुठे मिळेल
💐🙏💐खूप छान माहिती दिली साहेब धन्यवाद 💐🙏💐
फार चांगली माहिती धन्यवाद राणे साहेब
Thanku. Subscribe to my channel for even more videos & Share Link
साहेब आमची सोसायटी सिडको ने बनविली आहे तर काय करावे लागेल
खुप छान गाईड केल साहेब....
सर खुपचं छान माहिती दिली धन्यवाद
आमचा सोसायटी चा priority car zali nahi tar suddha dem conversation karta yato ka 10:59 propriety card नसताना दें convayance होहील का
Pls share sample document for society flat
Adjudication ची procedure hoi paryant जर 7/12 वरnawin वारस laagle तर रजिस्ट्रेशन hote ka
Sir आपल्याकडील पुस्तिका मला पाठवता येईल का?
सर खुप छान व उपयुक्त माहिती होती धन्यवाद
very informative
Thanku. Subscribe to my channel for even more videos & Share Link
Thanku. Subscribe to my channel for even more videos & Share Link
सुंदर माहिती अप्रतिम
Apartment act 1970 प्रमाणे deemed conveyance or conveyance कसे करता येईल ..? हे कृपया समजावून सांगा
Dear Sir, good guidence
सर आमची जमीन महाराष्ट्र साशानाच्या नावावर आता झाले त्यासाठी काय करावे लागेल त्याचे ड्रीम कॉन्व्हेंस कसे काढायचे. तसेच बिल्डर आता अस्तिवत नाही आहे. तर काय करू शकतो कृपया मार्गदर्शन करा.
सर एकतर्फी मानिव अभिहस्तांतर शासन निर्णयात तरतूद आहे असे असताना बिल्डरला सुनावणीची नोटीस का द्यावी. गृह निर्माण संस्थे कडे संपूर्ण कागदपत्र उपलब्ध असेल तर त्या अनुषंगाने त्यांना हस्तांतरणाचे प्रमाणपत्र देता येत नाही का
Jar builder kharedi khatamadhe ashi bab takat asel ,lihit asel ki jar bhavishyat jar fsi wadhun milala tar to bandhnyacha hakka wa tereswaril hakka ha builder wa jaga malkacha asel tar ashi convinced deed hoil ka ,kinvha tyaweli kahi adchan yeil ka ?
आमचा हौसिंग सोसायटी च priority card jazla n card zala nahi tar suddha आम्हास देम कन्व्हेयन्स करता यावी शकतो का
Saheb tumcha adress dila tar bare hoil
Balance fsi certificate kai ahe je convence deed madhe lagte.
नमस्कार सर,
मी जळगांव हुन...
मला जळगांव ला फ्लॅट घेऊन जवळपास तीन वर्ष झाली.
तीन वर्षांपासून बिल्डरने आम्हाला बिल्डींग हस्तांतरण केली नाही व सोसायटी करून दिलेली नाही.... योग्य मार्गदर्शन मिळेल तर बरं होईल....तुमचा नंबर पाठवा सर....
झोपडपट्टी पुनर्वसन व पराधिकारण योजना मधील जागेची ढिम्म कॅनवेश ची माहिती दया सर
deemed conveyance chi pustika pathva
आमची सोसायटी नाशिक येथे आहे, सोसायटीचे नाव 7/12 वर लागले आहे तरीही डिम कन्व्हेयन्स करणे गरजेचे आहे का? कृपया खुलासा करावा.
जमीन मालक व बिल्डर हे लोकांना फसवतात. सरकारने कायदा करून सक्तीचे सोसायटी करावे ही विनंती.
सर आपले ऑफिस कोठे आहे
नमस्कारसर १८८९ साली ४५ जण सुरूवातीला एकत्र येऊन संस्था करून इमारती उभारली.संस्था तयार झाल्यानंतर प्रत्येक सभासदाला फक्त allowtment दाखला आणि शेअर सर्टिफिकेट एवढेच देऊन सदनिका वाटप केलेले आहेत..
तेव्हा रजिस्ट्रेशन आणि स्टँम्प डयुटी प्रत्येक सभासदांनी भरलेली नाही..
आता डिम्ड कन्हेन्स मध्ये जायच आहे.. त्यासाठी index 2 करावे लागेल का...
तसेच सातबारा एन.ए.आवश्यक आहे का..
कृपया मार्गदर्शन करावे.
Sir thank you very much
जर 50% मालकाचे हक्क बिल्डर ने / डेव्हलपरने घेतले असतील तर deem conveyance मिळते का?
सर कनव्हेंस डिड करीता जागा मालक तयार नाही...तर बिल्डरने सह्या केल्यावर कनव्हेंस डिड होऊ शेकते का?
सर आपले फेडरेशन कुठे आहे तिथे येऊन तुमची भेट कशी घेता येईल याची माहिती द्यावी
सर फेडरेशन माध्यमातून आपण डीम कन्व्हेयन्स साठी सोसायटी यांना सहकार्य करावे
सोसायटीच्या नोंदणीच्या वेळीच,डिम्ड कंव्हेअन केले जात नाही,?
(शासनाला जन हिता साठी कोणतेही,कायदे करण्याचे अधिकार असताना पळवाटा का ठेवलेल्या जातात?)
Khup chaan mahiti sir
Sir, फेडरेशन साठी contact कसे करावे
Federation office address please
Thanku. Subscribe to my channel for even more videos & Share Link
Thane District Co-operative Housing Federation Ltd : 9, Vilasini Building, Shivaji Path, Thane West, Thane - 400601, Opposite Thane District Central Co Operavtive Bank
Saat barah madhe east India company cha bojha kasa hathnaar, Mira bhayander chi aahe
Tumhi mhanta ki jyane hi process keleli ahe tyana Kam dya pan mag Navin lokani karayachach nahi ka.
अपार्टमेंट डीड करण्यास land lord or developer याने नकार दिल्यास त्यांचेवर काय कारवाई करता येते...? तसेच अशा परीस्थितीत conveyance or deemed conveyance कसे करता येईल..?
महापालिका याच सी सी,पुनतवाचा दाखला, बिल्डिंग पुर्ण झाले चा दाखला आवश्यक आहे का...
डीम्ड कन्व्हेन्शन करण्याचं काम नाही असं Nov 2020 मध्ये जाहीर झालं होतं त्याच काय सर.
conveyance गरजेचं आहे
अहो साहेब... ठाणे DDR office madhe order काढयासाठी 35000 40000 घेतात. तिकडे लक्ष द्या. काही सोप्पे नाही. पैसे दिले तरच deem convence hote
खूप खूप आभार साहेब
Thanku. Subscribe to my channel for even more videos & Share Link : kishor kanade
load bearing hote kay
Thanks you very much sir for your guidance.
Thanku. Subscribe to my channel for even more videos & Share Link
Sir v had paid 6000 rs for land conveyance to the society and the work was done, but our secretary is not giving front and back copy of conveyance,,what we have to do next ..sir help us..
आमचा बिल्डर Seal dead करून देत नाही, घर पट्टी नावावर करून देत, नाही, तरी माहिती देण्यात यावी.
आमची सोसायटी रजिस्टर झाली पण इमारत ट्रस्ट च्या जागेवर आहे. आमचे कन्व्हेयन्स होणार नाही का?
माला ही हाच प्रश्न उपस्थित करायचा आहे. आमची पण ईमारत ट्रस्टच्या जागेवर आहे.
सर आपला मोबाईल नंबर द्यावा आमची नवीन सोसायटी निर्माण झाली आहे त्याबाबत चर्चा करायची आहे
बिल्डर परवाना रद्द करा.
मा. सिताराम राणे यांचा ऑफिस पत्ता मिळेल का
सिताराम राणे , अध्यक्ष - महाराष्ट्र राज्य को-ऑप.हौ. फेडरेशन, ठाणे को-ऑप.हौ. फेडरेशन, Phone No. 9892874087, Mail Id ; sitaramrane@ymail.com
सहकार खात्याने जमीन मालक वा बिल्डर यांना suemoto १९६४ च्या कायद्यातील तरतुदी प्रमाणे कारवाई करावी
Rane sir, thank u very much for ur guidance. I have a query.
I m a member of a registered society situated at Sanpada Navi Mumbai. Society had executed land lease deed, it is also registered. Now society wants to go for redevelopment. For this whether conveyance is to b obtained. For this what are the documents to b obtained.
नियम सुलभ करा!
जे बिल्डर डीड कॉन्व्हयन्स करण्यास टाळाटाळ करत असतील त्यावर कायदेनुसार कार्या वाही करा.
बिल्डिंग वहीवाटीला देण्यापूर्वी च कायद्यानुसार सर्वं प्रक्रिया पूर्ण करूनच बिल्डरला विक्री करण्यास परवानगी द्यावी, सरकार कडक कायदा कां तयार करत नाही.
जनतेची अनेक ठिकाणी फसवणूक होते
. WA.2
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
जर इमारत महानगरपालिका मंजूर केलेले प्लॅन नुसार नसेल तर ?
Balance FSI stamps duty bharavi lagate ka pl inform.
If no oc than after deemed conveyance ,builder will be free from nit giving oc? Society didnt got oc bciz of dues pending ie taxes from builder..
So who will pay taxes after deemed conveyance??
आमच्या सोसायटीच्य डी डी आर च्या सुनावणीत नवीन जमीन मालक उभे राहिले जुने पण होते पण सुनावणीला आले नाही त्यामुळे नवीनना जमीन मालक डी डी आर ने ठरवून नवीन मालकानी सोसायटी इमारत न बांधल्याने आमचे डीम कन्व्हेहन्स reject झाले. उच्च न्यायालयात केस pending आहे 2014 सालापासून
जो पर्यंत उच्च न्यायालयाचा निर्णय येत नाही तो पर्यन्त पुढील कारवाई होणार नाही
@@sahakarbhann3218 6 महिन्यात डिम कन्व्हेहन्स होते म्हणण्याला काय अर्थ ?6 वर्ष झाली
सर ट्रस्टच्या जागेवर बांधलेल्या इमारतीचे डीम्ड कन्व्हेयन्स होत नाही का?
Ours is Apartment at Pune,society not yet formed how to get deemed conveyance. Builder is having 1 flat & shop in Apartment. Pl.advise in the matter.
राणे सर
आमच्या सोसायटी च्या बिल्डर च नाव हे दोन 7/12 वर आहे. त्यातील एक सातबारा बंद असून त्याच property card झालेले नाही. आणि दुसरा सातबारा चालू आहे. बंद property card वर नाव कसं लावावं. भूमी अभिलेख कडून अजून property card tayar केलेलं नाही. कसं करावं कन्व्हेयन्स? मी पुण्यात राहतो.
साहेब तुम्हचा फोन नंबर द्या
आमची ईमारत म्हाडाची आहे त्याची कन्वेन्स डीड कशी होऊ शकेल म्हाडाचे हे कर्तव्य नाही का ? नसेल तर आमचे सोसायटीने काय करावे ह्याची माहीती द्यावी सदरचे माहीती करीता योग्य ती रक्कम देणेस मी तयार आहे .माझा मो.नं.9821630080 आहे.
सहकार्य करावे.
❤
आपला E मेल आय डी व मोबाइल नंबर सांगा
सिताराम राणे , महाराष्ट्र राज्य को-ऑप.हौ. फेडरेशन, ठाणे को-ऑप.हौ. फेडरेशन,
9892874087, sitaramrane@ymail.com
🙏🌼💐💐💐💐
Rane sir प्लीज आपला मोबाईल नंबर पाठवा
Ok
Thanku. Subscribe to my channel for even more videos & Share Link
Tell about deemed conveyance for society on collector land
Extension wanted because of covid .people can't go out.
हि फक्त जनजागृती मोहीम आहे. आपण १५ दिवसानंतर सुद्धा अर्ज दाखल करू शकता
@@sahakarbhann3218 🙏
Even after obtaining n registering deemed conveyance one yr ago d land record office is refusing to make necessary entries in the prop card n 7/12 extract. The reason is the land is still being shown as agricultural land in their records eventhough v have been paying NA Tax for the past nearly 30 yrs. What is the solution other than bribing the concerned officials.
आपने बहुत अच्छी जानकारी दी आप ने बनाई डिम कनवैनसं की कोई बुक बनाई हो तो कहाँ मिलेगी कृपया जानकारी देवै।
सर सोसायटीबाबतीत फार चांगली माहिती दिली आहे त्याबाद्ल आपले आभारी आहे. तसेच आपला संपर्क नंबर द्यावा ही विनंती.