दोघांनी नदीत पकडले डोकरू आणि मळे मासे 🐟🐠🦈 - मासे पाहून मयुरी खुश झाली |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 27 เม.ย. 2021
- आज मी आणि विनायक नदीवर गेलो आमच्या पऱ्यामध्ये, मासे पकडायला. पाऱ्यात मासे पकडायची धम्माल वेगळीच. आज आम्ही फक्त दोघेच होतो आणि आमच्यासोबत रानातली पाखरे आणि सुंदर अशी शांतता. आज आम्हाला बरेच मासे मिळले. छोटे झिंगा, डोकरू, मळे असे बरेच मासे होते त्यात. घरी आलो तर मासे पाहून मयुरी पण खुश झाली.
#Fishing #FishCatching #FishingVideo
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
S O C I A L S :-
Official Amazon Store : www.amazon.in/shop/KokankarAv...
Facebook : / kokankaravinash
Instagram : / kokankaravinash
TH-cam : / kokankaravinash
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiTH-camr #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi TH-camr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger
Work hard! Stay Positive !!
दादा तू मित्रांसोबत असल्यास की खूप खुश असतोस नेहमी असाच खुष रहा
गावातील हीच शांतता भावते स्वर्ग सुख
जंगलातली दृश्य छान,मासे डव,झऱ्याचे पाणी आणि पक्षांचे आवाज मस्तच व्हिडिओ......
मस्तच खूपच छान आणि खूप मेहनत पण होती
छान व्हिडिओ होता. हे सगळं सुख आम्ही तूझ्या नजरेने अनुभवतोय👍👍👍🙏🙏🙏
अविनाश मासे पकडण्याचा विडीओ छानच आहे, 👌पण तेच तेच बोलून खुप जास्त प्रमाणात मोठा केलास,त्यापेक्षां आईकडून मासे बनवायची रेसेपी दाखवतो तर आणि सुंदर झाला असतां
दादा तुनी तर गावाकडची आठवण करून दिली thank you 😘 आणि गावाकडच्या नदीवरचे मासे पकडण्याची वेगळीच मज्जा असते ❤असेच vidoe अपलोड करत रहा
लय भारी दादा
Superb yaar 1 nmbr
Mast dada tumche video mala khup छान
लय भारी
मासे बघुन खुपच छान 👌👌
Mauri khupch Chaan aahe
Mastach.
एकदम भारी ,छान व्हिडीओ
Khub aavdla.Gujrati me khub sundar.
Nice dada...msth ch
तु जे आयुष्य जगतोय ते खुपच भारी आहे.गावाकडे काही गोष्टींची कमी भासत असेल परंतु आहे त्या समाधान वाटत आयुष्य जगायला.
खर पाहिले तर हेच आयुष्य 😊
Kharch khupach chan. Nic. Video
Kharch khupach chan. Nic. Video
khup chan fishing vlog....👍👍👌👌🐟🐟
एकच नंबर दादा😊👍👌
Lovely video 👌👌👌👌
Lock down enjoy
Khup Chan bhari enjoy Kartat aahe tu gavchi life tujha mitra hi jam bhari aahe👍👍👍
सापाची मावशी म्हणतात नागपुर ला
Mast video.majja yete mase pakdayla
Mast video ahe
Khup chan bhava👍👍👍👌👌👌🌴⛳♥️♥️⚓
मासे पण मस्तच 👌👌
Khup mast video🙂👌👌
Khup chan 👌👌
खुप छान 👌👌
खुप छान
कोकण म्हणजे निसर्गाचा ठेवा आहे,
Khup Chan AVI Dada 👌👌👌
Khup Chan
Khup mast
काय अव्या late झालास दुपारी वाट बघितली नाही आलास आता आलास मज्जा आली ☺️मळीये खायला जाम भारी असतात enjoy👍 nice व्हिडिओ
पावसाचे वातावरण होतेय गावी मग जल्ला network जातोय सारखा.. म्हणुन वायच उशीर
You are so good god bless you both of you nadi Chan vatla bhaghun 👍😊
Mast bhari vatal bghayla..
😁😁Khatro ke khiladi😀👌🏻👍🏻
Changle vichare vagdhare chi saaf safai karne👌🏻🤟🏻.
🐟 Chi receipe pan dhakva
Wow...Mayuri is happy& playing so innocently
yes
मस्त 👌
मस्त मेहनत घेऊन मासे आणले आहेत.
खूप छान होता विडिओ आवडला 👌👌
मस्त विडिओ
Khup chan vlog👍
Nice fishing 🎏👌👌
Enjoy 👍🦋🦋
अविनाश मी तुझी आणी मसूरी ची फेन आहे
Mast
Dada
Tai👍👌 👌 I
Nice fishing superb ❣️❣️❣️
मस्त झाला व्लॉग
👌👌mast video...,.
मस्त दादा 🥳🥳❣️❣️
Nice 👌
Khup Chan AVI Dada
Hi khup Chan video
Mast.
छान विडिओ
Khup bhari
मस्त व्हिडीओ अविनाश.
मस्त आहे भावा
खूप सुंदर video
तुमचा गाव कोण ता
Mast
mast dada mala khup maja ali♥️
आवि तुज्या व्हिडिओ मी रात्री सुद्धा बगतो जर झोप लागत नसेल तर रात्री 5 पयंत बगतो खूप छान व्हिडिओ
धन्यवाद ❣️
Dada❤khrch kup sundar
Ekdam mast avinash dada 👌👌👌👌
Dada Khupach mehanat ahe
Kup chan vadhat dada tuje blog's bagun, mast GBU Dada
Khup Chan ahe kokni jivan
आम्हीपण दादा चोप यच बोलतो व्हिडिओ मस्त👌👌👌
Mst video..
Nice fishing in forest superb
जंगलातली दृश्य छान,मासे डव,झऱ्याचे पाणी आणि पक्षांचे आवाज मस्तच व्हिडिओ
धन्यवाद ❣️
Mast dada
Avinash dada tu kharch lucky aahes.Swrgsukh ky ast te tuze vedio bghun milalya sarkh vatat.keep it up bro👍🙂
अविनाश तुझे सगळे व्हिडिओ खरच चांगले असतात तू निसर्गातील प्रत्येक गोष्टीचा पुरेपूर फायदा घेतो आहेस तसेच तुझे व्हिडिओ खूप छान असतं आणि तू रियल स्टोरी तुझी लाईफ ची दाखवतो तुझे व्हिडिओ पाहून आमचा खूप टाईमपास होतो आणि गावाकडचा फिल्
धन्यवाद ❣️
एक नंबर भावा, जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
Nice bro
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
Wow
Nice
Mast ❤️
Tumchi khupch majja aahe buva gavakade ni aami bore hotoy mumbaila
खुपच छान वाटलं video बघताना❤
Bhari mase milale
Nice video bro....
Nice 😋😋😋👌👌👌
मस्तच हे सगळं अनुभवलेला आहे आमच्याकडे उरणला तिला देवाची पाल बोलतात
अविनाशभाऊ छान विडिओ
Maza aahe baba mase te aplya parya che 😋
खुप छान मित्रा.. विडियो पाटवत रहा
Miss you konkan♥️
👌👌
जय जोहार जय आदिवासी 💯❤️💪🌾🚩
👌👌👌👍
Nice videos
मला पण लई आवडतात मासे पकडायला
Nice video
अविनाश त्याला आमच्याकडे साप सुरळी बोलतात
Malyache Mase...Ek veglich chav ...Khup chan gavakadchi aathvan...Malyache mashanchi i recipe video kela tar bare hoil....weglya padhati kaltil...Ty
हो नक्किच