फरसाण कांदा मिक्स आवडीचा खाऊ, आम्ही कोणीही गावी गेलो की सर्व भावंडांसाठी तीन चार किलो फरसाण घेऊनच येतो गावच्या दुकानात गणपती शिमगा आणि मे महिन्यात फरसाणाचा खप जास्तं होतो.
तुझं घर एकदम भारी आहे अशी घर आता नाही दिसत जीवन घर नंतर हॉल नंतर रूम नंतर पडवी आणि नंतर आंगण आणि माती ची भिंती थंडीतून गरम आणि गरमितून थंडावा देते पाहिलं तर माणसं भिंती शेणाने पण सारवायचे नंतर मातीने सारवायला लागले पण माती भिंत ती मातीची च भिंत ते एक स्वर्ग आहे आणि तू घर तर एकदम छान दिसतो भावा
अविनाश आज पहीली होळी आपल्या कोकणातील फाक पंचमी..... मज्जाच मज्जा उन्हाळा भयंकर सुरू झाला आहे गावोगावी होळया, शिमगोत्सवात, पालख्या,छबिना,ढोल ताशांचा गजर आनंदी आनंद.....आपल कोकण सुंदर कोकण
नमस्कार आताचे मातीचे घर खुप छान आहे.परवाच कोकणी रानमाणुस यांचा मातीच्या घराचे महत्व हा video बघितला.शहरात मातीचे घर शक्य नाही.तूम्ही मुंबई मधे flat मधेच रहाता म्हणून गावाकडचे तुमचे घर ज्याला तुम्ही महाल म्हणता तो तसाच राहू दे.कळकळीची विनंती आहे
खुप दिवसांनी व्हिडिओ आला आहे , फरसाण कांदा घालून लय मजा येते खायला 🌴👌 तुमचं गावाचं जुन घर लय भारी जुन ते सोन 🌴👍 आता असे जुने मातीच घर कुठे भेटत नाही बघायला 🙏 बाकी तुझा व्हिडिओ मस्त होता असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 🌴👍🙏
Dada ghar new ban pan junya gharacha bajula kiva dusri kade pn juna ghar todu nkos tujya aai baba ni khup mhenat karun badala asanar plzz 🤗 ek divas tuja nav kadtil gavale mulani juni aatvan thevli 🫡
अरे आपल्या मुंबईत पण नाही भेटत त्या पेक्षा भारी फरसाण आमच्या चिपळूण मध्ये मिळतो मी तर 2 किलो घेतोच घेतो मज्जा येते खायला खुसखुषीत असतो भारी टेस्ट असते ❤❤❤
Pn mala matichach Ghar avadto. Amcha ek juna ghar ahe maticha ani sharat cement cha pn . Pn mala maza matichach Ghar avadto. Me tumcha sobat connect Karu shakte mhnun me thumche vlog bgt aste . Kupp chaan astat thumche video ❤. Me student ahe bhar aste room karun nagpur la . Mala pn mazya shetachi , gavachi athvan yet aste .
फरसाण कांदा मिक्स आवडीचा खाऊ, आम्ही कोणीही गावी गेलो की सर्व भावंडांसाठी तीन चार किलो फरसाण घेऊनच येतो गावच्या दुकानात गणपती शिमगा आणि मे महिन्यात फरसाणाचा खप जास्तं होतो.
रताळी चुलीत भाजून खुप छान लागतात. भाजून बघ.
आई व्हिडिओमधे दिसली की खुप छान वाटतं.
तुझं घर एकदम भारी आहे अशी घर आता नाही दिसत जीवन घर नंतर हॉल नंतर रूम नंतर पडवी आणि नंतर आंगण आणि माती ची भिंती थंडीतून गरम आणि गरमितून थंडावा देते पाहिलं तर माणसं भिंती शेणाने पण सारवायचे नंतर मातीने सारवायला लागले पण माती भिंत ती मातीची च भिंत ते एक स्वर्ग आहे आणि तू घर तर एकदम छान दिसतो भावा
गावाकडचे विडिओ एक नंबर.. गाव ते गाव असते, गावाकडे सर्व नैसर्गिक वस्तू खायला मिळते..
हो 😍
कोकणातलं घराच्या बाहेरचा परसावन + संध्याकाळची वेळ + आईच्या हातचा प्रेमाचा कोरा चहा = स्वर्ग ❤
100%True ❣️
तुमच्या सारखे राजवडे असायचे आमच्याकडे सिमेट जंगल झाले त्रास होतो आता त्या सिमेट जंगलचा भावा जय हो कोकण .
Kokana madhye gavach vatavaran kiti bhari asat...❤kokanch vatavaran mala khup aavadat...tyatalya tyat my favourite kokan tourist place malavan, devbag...aani overoll kokan ch purn vatavaran, hava, fruits, language...khupach bhari...👌
अविनाश आज पहीली होळी आपल्या कोकणातील फाक पंचमी..... मज्जाच मज्जा उन्हाळा भयंकर सुरू झाला आहे गावोगावी होळया, शिमगोत्सवात, पालख्या,छबिना,ढोल ताशांचा गजर आनंदी आनंद.....आपल कोकण सुंदर कोकण
दादा रताळी भाजुन खायची चुलीत एक नंबर लागतात
🙏🏻💐💐दादा खूप सुंदर 👍🏻भाग्यवान आहात 🪷🪷
Mast video Avinash.. 👍
धन्यवाद
कीती सुंदर आहे रे गाव तुमचं.
आविनाश तुझ घर आणि घराभोवतालचा परीसर खुपच मस्त आहे त्यात आंगण एक नंबर याचसाठी तुझ्या व्हीडिओची वाट पहातो आम्ही
छान व्हिडिओ.
नविन घर बांध पण चिर्याचेच बांध. आणि मातीचे पण.
हा जो आपलेपणा मातीच्या घरात मिळतो तो सिमेंटच्या घरात / फ्लॅट मधे नाही रे मिळत.
दादा छान निसर्ग सौंदर्य छान विडीओ सर्व खरी माणस प्रेमाची खूप आनंदी आहेत
Nice video Bro ❤🌳🌲🌴🌴🌴
नमस्कार
आताचे मातीचे घर खुप छान आहे.परवाच कोकणी रानमाणुस यांचा मातीच्या घराचे महत्व हा video बघितला.शहरात मातीचे घर शक्य नाही.तूम्ही मुंबई मधे flat मधेच रहाता म्हणून गावाकडचे तुमचे घर ज्याला तुम्ही महाल म्हणता तो तसाच राहू दे.कळकळीची विनंती आहे
Pan ha rajwada lay bhari
Pan dada ek bolu tuza je ghar ahe te khup sundar ahe .Maza Gaav dev rukh marleshwar.khup sundar ghar
Ani tuzya Rajwadya samoracha view khup mast ahe
Aamha la pn he anubhav gha che ahe
Khup Sunder Video
Khup Chan Video 👌
मस्तच व्हिडिओ, काहीही झाल तरी ,गावाकडच वातावरणच भारी.
धन्यवाद
Brother Avinash. Nicely ur enjoying in ur village...n Ahjee also happy with u
Thank you so much
Khup sunder video
Khup mast khanayacha anubhav farsan ratali. Barobar chaha sudha avinash.
स्वर्गसुख ❣️
Hi kadhi future madhe home stay cha vichar kelas tar mala ani mazya family la tuzya Rajwadyamadhe rahayla avdel...karan tuze gaav khup Chan ahe
खरोखर आता इतक गरम होतय मे मध्ये किती थंड सरबत प्यावे कैरीचे पन्हे करून ठेवायचे ते पण छान सबजा बी घालून प्यावे
अगदी छान.👍
सपाटा सुंदर ठिकाण आहे
Khup chhan...gava kdche vedio 😊❤
धन्यवाद
Nice video Avidada
खुप दिवसांनी व्हिडिओ आला आहे , फरसाण कांदा घालून लय मजा येते खायला 🌴👌 तुमचं गावाचं जुन घर लय भारी जुन ते सोन 🌴👍 आता असे जुने मातीच घर कुठे भेटत नाही बघायला 🙏 बाकी तुझा व्हिडिओ मस्त होता असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 🌴👍🙏
धन्यवाद ❣️
Dada ghar new ban pan junya gharacha bajula kiva dusri kade pn juna ghar todu nkos tujya aai baba ni khup mhenat karun badala asanar plzz 🤗 ek divas tuja nav kadtil gavale mulani juni aatvan thevli 🫡
Are dada aaila sang ki shevgyachya shenga shijvun tyach pani pee sakali. Upashi calcium sathi tu pn ghetla tari chalel
अरे आपल्या मुंबईत पण नाही भेटत त्या पेक्षा भारी फरसाण आमच्या चिपळूण मध्ये मिळतो मी तर 2 किलो घेतोच घेतो
मज्जा येते खायला खुसखुषीत असतो भारी टेस्ट असते ❤❤❤
हे मात्र खरं
Nice volg dada.Gavakdcha jevan mst asta.❤😊
एक नंबर विडीओ दादा ❤
Umbargaov valsad palghar ani Gujarat border line maharastra mazya gaova javal aahe
Chan video 👌
Ratal bhajun ak nambar lagatat ❤❤
Nice volg dada
Mastta video
धन्यवाद
avinash tuza sadhepana shant swabhav v sadarikaran far avadate
धन्यवाद ❣️
Mast video 😍❤️
Thanks 🤗
gavi valai karane mhantat
अवि दादा की जय ❤❤❤❤
Mast vedio
धन्यवाद
👌👍
Enjoy ❤
Masat gavakadacha vatavaran
New house tumhi gharachya pathi mage bandha
Avinash gava sarkaar sukh mumbai la nahi. Gavi aae hai sagla sukh aae cha charni.
रताळे चुलीत भाजुन खुप छान लागतात करून बघा
हो खाल्ले आहेत छान लागतात
@@KokankarAvinash ओके अवनी बरी आहे ना
हो एकदम मस्त
❤
Pn mala matichach Ghar avadto. Amcha ek juna ghar ahe maticha ani sharat cement cha pn . Pn mala maza matichach Ghar avadto. Me tumcha sobat connect Karu shakte mhnun me thumche vlog bgt aste . Kupp chaan astat thumche video ❤. Me student ahe bhar aste room karun nagpur la . Mala pn mazya shetachi , gavachi athvan yet aste .
❣️
👍👍👍👌👌
गावाकडचे व्हिडिओ छान अनुभव देतो
धन्यवाद
Mast
❤❤❤
Mast❤
मातीच घर बांध
तुमचा प्रत्येक व्हिडिओ मध्ये बंटी असतो.. बंटी गावीच् राहतो का
हो. बंटी गावी असतो
कुचामबे मधे कोणा कड़े असे भेटतात अश्या गावठी कोमड्या ,,,plzz explain....avinash
Jagushte आहेत ना त्यांच्या कडे... शाळेच्या इथे
फरसाण मिक्स करायला पेपर घेऊन जात जा कुठल्या पण पिशव्या उचलत जाऊ नका
komdina garat nako theu
अविनाश दादा तुमच्या सोबत असतात ते दादा काय काम करतात.नेहमी तुमच्या सोबत असतात.
Chchan video
अवि दादा मला निवळी लां येयच आहे 1..2 दिवस मुक्काम येऊ काय
मला जाम चावल्या आहेत त्या उंबल्या😢😅
आवाज नाही आहे व्हिडिओ ला दादा
आता येत असेल... TH-cam issue होता काहीतरी
हा आला आता आवाज❤
No sound Bhava
आता येत असेल... TH-cam issue होता काहीतरी
आता येत असेल... TH-cam issue होता काहीतरी
आवाज ऐकू येत नाही
आता येत असेल... TH-cam issue होता काहीतरी
आता ऐकू येत आहे
आता इतके गरम होतेय, मे मधे काय होणार यार😂😂...
मे मध्ये खूप म्हणजे खूपच गरम होणार.
@@KokankarAvinash देवा!! आम्ही तेव्हाच जाणार कुडाळ ला😆😆
Without sound
आता येत असेल... TH-cam issue होता काहीतरी
Jara Marathi sudhara.English shabd waparta ani Marathichi vat lagate. Enjoy ghet nahit enjoy kartat.
Aamchyakade raywal aambyachi sandage ghalun bhaji kartat. Aambe shijawale mhatlyawar tyachi aathvan zali.Tashich aambyanchi na shijavatahi kartat.
Koknat aata matichi ghare kami zaleli disatat tarihi kahi gharat ajunahi matiche mangar mhanun ekhadi kholi thevaleli disate.
काम धंदा करतोस का नाही?
घर पाडु नको सिंमेंट ची घरं नको बांधू
Mast
Thanks 🤗
❤❤
❤
आवाज ऐकू येत नाही
आता येत असेल... TH-cam issue होता काहीतरी
बर