हो. सध्या कसरत असते. आईला एवढे पाणी लागत नाही. रोज सर्व पाणी नाही भरत. जेवढे खाली होते तेवढेच. होळीच्या अगोदर घरी नळ येतील बहुतेक. ग्रामपंचायतीचे काम सुरु आहे.
Are Avinash yevdha shevga yeto tar sangmeshwar athavda bazar madhe ka dukan lavat nahis....tevdacha tujha timepass, thoda income, video sathi navin content ani vegla experience pan bhetel. Ekda vichar kar. Aso Video lay bhari...khup masta.
भाजी मस्तच. आता शेंगा टाकून डाळ करून दाखवायला सांग आईला. आम्हाला खुपच आवडतात शेंगा. रात्री जास्त वेळ बाहेर थांबू नकोस रे....वाघ येतो नं.... अवनी आली की तिला पण सांभाळा.
@@swatipradhan6839 तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? आला तर आला वाघ. तो बघून घेईल, तेवढी अक्कल नाका शिकवू उगीच. तिथे तो लहानाचा मोठा झालाय, कसा राहायचं जंगला जवळ ते तुमच्या पेक्षा चांगला माहिती आहे.
@@avc_travellerofsahyadriavc998 तुम्ही पण माझ्या कमेंटवर उत्तर देण्याचे काहीच कारण नाही. हा व्हिडिओ अविनाशचा आहे तो मला उत्तर देईल. मोठ्यांशी कसे बोलावे ह्याचीच अक्कल तुम्हाला अजिबातच नाहीये असे दिसतेय.
शेवग्याच्या शेंगा मध्ये सुकट टाकून कालवण करायला सांग आईला तेल ,कांदा ,मिरची कढीपत्ता, घरचा मसाला ,हळद ,शेंगा, सुका जवळा. मिठ, पाणी बस शिजवायचं एक नंबर कालवण होतं अलिबाग स्टाईल बघ करून आवडलं तर नक्की सांग
आईची पाण्याची भांडी किती सुंदर, स्वच्छ, चमकत आहेत!!!
रोज बाहेरून केवढं पाणी भरावं लागत असेल नाही ?
ते पण किती दुरून .....
हो. सध्या कसरत असते. आईला एवढे पाणी लागत नाही. रोज सर्व पाणी नाही भरत. जेवढे खाली होते तेवढेच. होळीच्या अगोदर घरी नळ येतील बहुतेक. ग्रामपंचायतीचे काम सुरु आहे.
Shevagachya shenganchi bhaji ek no
Yummy tasty ❤❤❤
khup chan mast bhaji
धन्यवाद
अरे आमच्या तोंडाला पाणी सुटले भाजी बघुन आम्हाला खुप आवडतात शेंगा रेसिपी एक नंबर गावचे वातावरण अप्रतिम
धन्यवाद.
छान रेसिपी दादा
धन्यवाद
खरच दादा आपली जुनी परंपरा आणि गावपन कोकणातच आहे हे तुझे व्हिडिओ पाहून जाणवते.....
खुप छान रेसिपी
मस्तच झालीय भाजी,आम्ही तुरीचा डाळ घालुन आमटी करतो.
धन्यवाद. तुरीच्या डाळीत पण छान लागतात या शेंगा
Mast video ahe n mastach drumsticks recepi
धन्यवाद
Khup chchan video
Khupache mast
धन्यवाद
खुप छान
धन्यवाद
Very nice vlog, yummy, mouthwatering, delicious.
Thanks a lot
4 dhari sheng first time baghitly..👌👌
Ho barobar. bhendi sarkhi diste tukda kaplyavar.
Khup chan recipe
धन्यवाद
छान रेसिपी झाली
धन्यवाद
Khup chan ❤
धन्यवाद
खुप छान अवी दादा व्हिडिओ
धन्यवाद
जय श्रीराम अविनाश दादा
जय श्री राम 🙏
खूप मस्त
शेगटाच्या शेगा आबट वरण किंवा करंदीचे आबंट कडी मध्ये पण छान लागते तसेच तळलेल्या पण छान लागतात आवडला विडियो
लवकरच असे पण बनवतो
एक नंबर विडीओ दादा ❤
barik javala batata takun sekatachya shenga banva chhan chav yete
नक्की ट्राय करतो
Mast bhajii yek n aai
धन्यवाद
Bhai tuzya gavcha ghar ani ajubajucha parisar mast aahe
धन्यवाद
Ho mast aahe...konta gaon aahe tumch....? Me pan kasba sangmeshwar chi aahe
शेवग्याची शेंगाची भाजी खुपच छान रेसिपी शेंगाची पानाची भाजी आवडते👌👌
धन्यवाद
Khap chan
धन्यवाद
अवि दादा की जय ❤❤
Akdam chan vlog dada
धन्यवाद
Shengachi far kadhun bhaji mast bhaji hotat.bhajihi mast recipe thx.❤🎉😂
धन्यवाद
Aae is always great. Avinash Tu mumbai paksa gavi enjoy kartos.
गावी आई असते आणि गावाला माझ मन खुप रमते
Chhan vatale video bagun😊
Thank you so much.
मस्त धुवून घेऊ.. मस्त भाजी बनवू.. मस्त तेल टाकू.. मस्त मसाला टाकू.. अजून काय मस्त...
आयुष्यात सगळे कस मस्तच आहे 😍
😅
मलाही आवडते शेवगाचि. भाजी
❣️
Iam from _कर्नाटक😊
❣️
Tya fulanchi bhaji pan dakhva
Amhala aavadate
Mast❤
Thanks 🤗
दादा मलाही शेवग्याच्या शेंगा खूप आवडतात एकच नंबर भाजी लागते खायला बाकी मस्त
Bhava aamhi he roj khatoy Tambada pandra rassa banav bagu
Ho dada goda masala recipe dya please
Hi Avinash dada khup changla vatat video bagum . Mumbai la aasun gavch feeling yeta . Chan videos aastat tuzhe
धन्यवाद
@@KokankarAvinash Dada tuzha reply bhetla na khup zhala te mazha sathi
खुप छान माझ्या माहेरीही केव्हा केव्हा वाघ येतो घराच्या आसपास
गावी वाघ आहेत बर्यापैकी
Avinash Bhau Olya Kaaju Che Bhaji Cha vedio Banav na Khup Diwas Jhale Te Recipe Try Karayche Baghte e Majhi Mummy ❤❤❤❤
हो नक्किच
Mast vedio❤️
शेवग्याच्या शेंगा खुप आहेत
👌👍 शेवग्याची जात "रुचिरा" आहे असे वाटतं. शेवग्याच्या पानांची आणि शेंगांची भाजी खूप पौष्टिक आणि टेस्टी असते.
गोड्या मसाल्याची रेसेपी लवकर घेऊन ये.. पण आता तर तू मुंबईला असशील पण शिमग्यात नक्की बनव.. ❤❤
हो नक्किच
मुंबईला येतनाचा कोंकण रेल्वे चा व्हिडिओ बनव
हो नक्किच. बहुतेक बस मधून येईन
मला watt vaine ne lawlela jhada आहे (चक्रीवादल आला तेवा)
मयुरी च्या हातचे झाड आहे ते
Are Avinash yevdha shevga yeto tar sangmeshwar athavda bazar madhe ka dukan lavat nahis....tevdacha tujha timepass, thoda income, video sathi navin content ani vegla experience pan bhetel. Ekda vichar kar. Aso Video lay bhari...khup masta.
पुढच्या वर्षी घेऊन जाणार.. या वर्षी नाही जमले.
❤👌😢
❤
अविनाश दादा चिकन मध्ये पण भारी भाजी लागते try kara❤
काय बोलता कधी खाल्ले नाही.. Try करू नक्किच
भाजी मस्तच. आता शेंगा टाकून डाळ करून दाखवायला सांग आईला.
आम्हाला खुपच आवडतात शेंगा.
रात्री जास्त वेळ बाहेर थांबू नकोस रे....वाघ येतो नं....
अवनी आली की तिला पण सांभाळा.
तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? आला तर आला वाघ. उगाच लाईन maraycha प्रयत्न
@@avc_travellerofsahyadriavc998 बोलतांना शब्द नीट वापरा. तो माझ्या धाकट्या भावासारखा आहे.
@@swatipradhan6839 तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? आला तर आला वाघ. तो बघून घेईल, तेवढी अक्कल नाका शिकवू उगीच. तिथे तो लहानाचा मोठा झालाय, कसा राहायचं जंगला जवळ ते तुमच्या पेक्षा चांगला माहिती आहे.
हो ताई. काळजी घेईन. आता होळी मधे आणायचे आहे अवनीला.
@@avc_travellerofsahyadriavc998 तुम्ही पण माझ्या कमेंटवर उत्तर देण्याचे काहीच कारण नाही. हा व्हिडिओ अविनाशचा आहे तो मला उत्तर देईल. मोठ्यांशी कसे बोलावे ह्याचीच अक्कल तुम्हाला अजिबातच नाहीये असे दिसतेय.
Dada tumach education kay zalay...by the way tumache video changale asatat...
Bcom + Diploma in HR...Working as HR Manager...Thank you for your comment
Are va...bharich aahe...👍👌...salary pan changali asanar na...all the best for your ahead life...👍💐
@@kiransagare1837 हो. काम चांगले आहे म्हणून गावी पण shift नाही होत आहे.... आईला मुंबईत जमत नाही मग काय मीच जातो गावी.
@@KokankarAvinash ho...barobar aahe..aaisathi velay vel kadhun gavi yayalach hav...
Vediochich vat bght hoto
❣️
अविनाश मी निवळी गावी होळी सणानिमित्य शुभेच्छा द्यायला व गाव ही पाहायला येणार आहे. तुम्ही भेटणार ना त्या वेळी ?
हो नक्किच पण मी गावी असायला हव
घराच्या जवळ येतो काय वाघ
मैं भी तूर दाल में आमटी बनाती हूँ। बेसन में भी बहुत अच्छी लगती हैं।
Nice 😍
Dada Karachi tumhi khup mote youtuber hovo hi eashvar chrni prarthana karto Pan tumhi mazyaa commentslaa Uttar nahi det
धन्यवाद. Sorry चुकून कधी कधी काही comments ना उत्तर द्यायचे राहून जाते
BHAJI CHHANCH BANVALI . KHUP AVSHADHI NI GUNKARI AASTAT SHEVGYACHYA SHENGA . 8 DIVSATUN EKDA TARI KHAVYAT .
खूप छान...😍खूपच लागलोय डांबो... माकड नाही आहेत काय निवळी मध्ये? आमच्याकडे ठेवत नाही झाडावर एक शेंग...
माकडे नाहीत एवढी आमच्याकडे... आमच्याकडे जंगलात खूप काही मिळते खायला त्यांना मग वर गावा मधे नाही येत
ते व्हिडिओ शूट करत्याय
Ambyachi chatani aai la sang
हो नक्किच
मयुरीला पण शेवग्याच्या शेंगा घेवून जा तीला पण खायला पाहिजे ना
हो 😊
मुंबईला येताना घेऊन या ₹50 च्या
जमले तर नक्किच
शेवग्याच्या शेंगा मध्ये सुकट टाकून कालवण करायला सांग आईला तेल ,कांदा ,मिरची कढीपत्ता, घरचा मसाला ,हळद ,शेंगा, सुका जवळा. मिठ, पाणी बस शिजवायचं एक नंबर कालवण होतं अलिबाग स्टाईल बघ करून आवडलं तर नक्की सांग
जुलाब लागतील रे त्याला....काहीही काय saangtaav
हो नक्किच try करतो
या वर्षी काजु कमी आहेत
हो. आमच्याकडे तर खूपच कमी आहेत. पण बहुतेक हनुमान जयंती कडे भरपूर मिळतील खायला
गॅस घ्या आता मोदी कडून फ्री आहे
अहो ते बोलण्याला.. Application सडल्या देऊन.. आता घर बांधेन तेव्हा Personal घ्यावा लागेल