बाबल्याची वाट बघुन वर्षा वैतागला नी गावची मज्जा घेऊन भावना मुंबईक चलला | कोंकणातली भातशेती KokanVlog

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
  • नमस्कार मित्रांनो,
    कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
    #ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन
    अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन TH-cam चॅनेल ला नक्की भेट द्या
    मालवणी रायता : / @malvaniraita-8593
    Like | Share & Subscribe
    "बाबल्याची वाट बघुन वर्षा वैतागला नी गावची मज्जा घेऊन भावना मुंबईक चलला | कोंकणातली भातशेती KokanVlog"
    #कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
    #malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
    Vinay Ghadigaonkar
    Mukesh Ghadi
    मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
    Follow us on...
    Instagram
    / ghadi_vinay
    Facebook
    / ghadivinay
    All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar

ความคิดเห็น • 43

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 ปีที่แล้ว +6

    आधी बाप्पा गेलो आपल्या गावाकं आणि आता बारको आपल्या घराकं 🤔 मांडावरचा घर रिकामी झाला. घर चार भिंतीचा नाय तर माणसांनी भरलेला असात तरंच घराकं घरपण येता ह्या बाकी खरा असा. आणि मुलाबाळांनी भरल्यावर त्याचा गोकुळ होऊकं वेळ लागना नाय. भात झोडूचो त्रास थोडो कमी झालो मशीनमुळे.. 👌 ♥️ 👍

  • @nikusamant75
    @nikusamant75 ปีที่แล้ว +25

    सारंग मुंबई ला चालाय पण आम्हाला करमणार नाही सारंग आणि बाबल्या दादा ची जोडी खूप मस्त वाटते पाहायला

  • @saanchishailesh
    @saanchishailesh ปีที่แล้ว +12

    सारंग च्या चेहर्‍याकडे पाहिल्यावर असे वाटते की त्याला मुंबईला जायचे नाहीये. त्याला गावीच राहायचे आहे 😊❤🧿

  • @SSZ12
    @SSZ12 ปีที่แล้ว +10

    मशिन वर भात कापणीचं काम करणाऱ्या लोकांच्या मागचं दॄष्य खूप सुंदर आहे. चित्र वाटतं आहे. It's always a beautiful video of विनूदा.

  • @sanskarbharti8656
    @sanskarbharti8656 ปีที่แล้ว +4

    सारंग पण भावनासारखाच बिनधास्त

  • @saileebansode9604
    @saileebansode9604 ปีที่แล้ว +7

    खुप छान .सारंग जाणार मुंबईला.आत्ता करमणार नाही.

  • @sangitashinde8017
    @sangitashinde8017 ปีที่แล้ว +1

    Sarang sem bhavna sarkha disto gooood😊👌👌

  • @SSZ12
    @SSZ12 ปีที่แล้ว +4

    मुकेश दा खूप चालतो म्हणून तो सडसडीत आहे. असाच रहा.

  • @ashwiniparab2054
    @ashwiniparab2054 ปีที่แล้ว +2

    🙌 सारंग खूप क्युट आहे.🙌

  • @madhurirane1045
    @madhurirane1045 ปีที่แล้ว

    भावना आनी सारंग गाव होते पन घर भरलेला वाटत होता बाबू छान व्हिडिओ बनवत होता त्याचे आम्हाला पन करमनार नाही विनु गावीच थांब

  • @rupeshmhaske1995
    @rupeshmhaske1995 ปีที่แล้ว

    सारंग मुंबईला गेला.कापणीला सुरावात झाली.व्हिडिओ छान होता.

  • @ashokmether3201
    @ashokmether3201 ปีที่แล้ว +5

    Happy journey sarang BABA.

  • @manasi5815
    @manasi5815 ปีที่แล้ว +1

    Saranga so sweet ❤

  • @nilimajadhav7780
    @nilimajadhav7780 ปีที่แล้ว

    सारंग video मधे दिसला की खूप छान वाटते...Cute Baby

  • @ayaanshaikh976
    @ayaanshaikh976 ปีที่แล้ว +3

    Sarang khup cute aahe 😘😘😘❤

  • @Dikshita-k8d
    @Dikshita-k8d ปีที่แล้ว

    Sarig.kup.god.ahy

  • @vijithjangam02274
    @vijithjangam02274 ปีที่แล้ว

    भात झोडणीच्या मशीन मध्ये मॉडिफिकेशन करायला पाहिजे, सायकल सारखे पैडल,हॅंडल आणि बसण्यासाठी सीट असायला हवी.

    • @vijithjangam02274
      @vijithjangam02274 ปีที่แล้ว

      मुंबई मध्ये गॅस सिलिंडर नेण्यासाठी जी सायकल गाडी असते,तशी भात झोडणीच्या मशीन मध्ये बदल केला पाहिजे.

  • @pranjalpalaye2654
    @pranjalpalaye2654 ปีที่แล้ว

    Nice video

  • @saritapatil9475
    @saritapatil9475 ปีที่แล้ว

    खुपच छान विडिओ ❤❤🎉

  • @kalpanamanwatkar3697
    @kalpanamanwatkar3697 ปีที่แล้ว +1

    Nice volg

  • @Rajendrabhikane
    @Rajendrabhikane ปีที่แล้ว +1

    khup chan

  • @sheetalghag6689
    @sheetalghag6689 ปีที่แล้ว

    Mast video 👍👍

  • @Konkan...waht663
    @Konkan...waht663 ปีที่แล้ว

    Gm❤🎉

  • @mrunalgawde3544
    @mrunalgawde3544 ปีที่แล้ว

    Very nice video

  • @sharadnandoskar8937
    @sharadnandoskar8937 ปีที่แล้ว

    Very nice video 👌

  • @hemantgosavi6734
    @hemantgosavi6734 ปีที่แล้ว

    Cute sarang

  • @swatithomas4371
    @swatithomas4371 ปีที่แล้ว

    🙏🙏

  • @aartidukhande8908
    @aartidukhande8908 ปีที่แล้ว

    Sarang at prt kdi gavk yenar

  • @manojgawadevlogs7213
    @manojgawadevlogs7213 ปีที่แล้ว

    Namaskar 🙏

  • @janhavidarde9273
    @janhavidarde9273 ปีที่แล้ว

    ❤❤❤

  • @girishdhavade6049
    @girishdhavade6049 ปีที่แล้ว

    Bhava tuzo gav khaycho

  • @amitgujar7680
    @amitgujar7680 ปีที่แล้ว +2

    माझी सासरवाडी नांदगाव मध्ये दत्त मंदिर च्या बाजूला आहे माझा गाव रत्नागिरी मध्ये खेड तालुक्यामध्ये माझं गाव आहे

  • @may087
    @may087 ปีที่แล้ว

    लाटेचा पाणी शेताला कसं जात ते दाखव...

  • @samidhasawant8767
    @samidhasawant8767 ปีที่แล้ว

    He tu agadi correct bollas gavi hech sangtat yanda kahich nahi.

  • @meenaalwe6829
    @meenaalwe6829 ปีที่แล้ว

    सुखरूप पोहचला ना?❤

  • @Konkan...waht663
    @Konkan...waht663 ปีที่แล้ว

    👋🙂👌👌👌👌❤️👥🙏🤝

  • @rekhapatil7340
    @rekhapatil7340 ปีที่แล้ว

    मशीनची किमंत सांगा

  • @snehamadye9207
    @snehamadye9207 ปีที่แล้ว +1

    Vinuda 😩

  • @SSZ12
    @SSZ12 ปีที่แล้ว +2

    सारंग सेम विनूदाची copy हा.

  • @amitgujar7680
    @amitgujar7680 ปีที่แล้ว +1

    बाबुला सांगायचं मी बारावीपर्यंत गावाला शिकलोय भात कापणी केली भात लावणी केली सगळं केलं तुझा पहिला नंबर लाव

  • @NileshGaikwad-kz6ci
    @NileshGaikwad-kz6ci ปีที่แล้ว

    Namaskar 🙏