Me amol maza Ghar guhagar aabloli gavat aahe me pan nadivar mase pakdayla jato malya ,dokaru,fislandi ,suteri bhrpur mase milaycha maza yeachi mazy gavala ya
रानटी प्राण्यांच्या पिण्यासाठी झरे असणारे पाणवठे असतात... हे डोह उपसतो ते साचलेले पाणी असते.... जंगलात फिरताना रानातल्या प्राण्यांना जे पाहिजे ते नाही हिरावून घेत आम्ही. हे डोह मार्च पर्यन्त आटून जाणार
सत्यजित दादा.... असा विचार केला तर काहीच खाऊ शकत नाही आपण... असो चांगला विचार आहे... पण आज आम्ही मासे पकडले तो डोह 1 महिन्यात आटून जाणार मग ते मासे बगळा, टिटवी किंवा इतर पक्षी खाणार.. त्यामुळे असा ना तसा त्यांचा जीव जाणारच
दादा तुझ्या मुळे आमास गावचे विडीयो पाहायला मिळतात तूला धन्यवाद
Ase video baghayla kup chaan vatataat mast superb video lovely 🌹🌹😍
मी नाशिकहून बोलते आहे आमच्या इथे स्ट्रॉबेरी फारच छान भेटते द्राक्षांचा सीझन सुरू झालेला आहे द्राक्ष खायला या
Nashik madhe kute
Mi yeu ka😂
मी पण नाशिक मधिलच आहे.आम्हाला पण आमंत्रण द्या ना
Ho nakki
Ha yeto na gadi pathav nyayla
Ek no ,mast
Avi da khup chan video
एक नंबर विडीओ दादा 👌👌🌹🌹
Me amol maza Ghar guhagar aabloli gavat aahe me pan nadivar mase pakdayla jato malya ,dokaru,fislandi ,suteri bhrpur mase milaycha maza yeachi mazy gavala ya
Bhava kadhi notice kelas ka, Tujya pavsache, traveling, Ani Doha upasnya Che video khupchan astat,
Ho. He Matr Khare 100%
छान 👌👌
खुप छान विडिओ
Mastach 👌
Thanks a lot 😊
Mast 👌❤
Thanks 🤗
Ek Number ❤❤❤
Thank you
Mast video❤❤️❣️
छान आहे विडीओ ❤
Khup chan Vlog! ❤
Mast dada ❤
Thanks
🎉🎉🎉🎇Dada ratricha jungle safari video banav.. kahitari vegla.. 👍👍👍
Chan video
Krishana dada sarkha 1 senior pahije Group made
खूप मेहनत घेता दादा तुम्हाला कंटाळा येतो का नाही आणि हो तुम्ही म्हणाला होतात की कोणता सिताराम मी शिर्डी चा सिताराम
😍😂.... Bunty चा famous गाणं..
Avinash jaglatle doh upsu nakos jaglatley je choty mothe prani astat tyachya sathi hy naturaly tayar zalele panyache stotr ahe te upsun tyachya panyachi awavsta karu nakos pls
रानटी प्राण्यांच्या पिण्यासाठी झरे असणारे पाणवठे असतात... हे डोह उपसतो ते साचलेले पाणी असते.... जंगलात फिरताना रानातल्या प्राण्यांना जे पाहिजे ते नाही हिरावून घेत आम्ही. हे डोह मार्च पर्यन्त आटून जाणार
स्टोबेरी खायला या नाशिक ला
are ase chote chote mase marun paryavarnachi nuksaan kartay.....
3rd ♥️ 👍 me
❤
उपस्ताना जाळी पाहिजे म्हणजे उपस्ताना मासे बाहेर जात नाही
Tumacha ek ghaas hoto pan, tyasathi eka mashyala tyacha jiv gamawawa laagato, tehi tadafadun.😞😞
सत्यजित दादा.... असा विचार केला तर काहीच खाऊ शकत नाही आपण... असो चांगला विचार आहे... पण आज आम्ही मासे पकडले तो डोह 1 महिन्यात आटून जाणार मग ते मासे बगळा, टिटवी किंवा इतर पक्षी खाणार.. त्यामुळे असा ना तसा त्यांचा जीव जाणारच
अगदी बरोबर....कोकण आणि भात मासे हे समिकरण आहे @@KokankarAvinash
एवढे छोटे छोटे मासे मारून कशाला खाता, एका माणसाचं पोट भरायला किती माशाचा जीव घेता.😞
Amchy gavi masynchi size thevdhich aste
Koknatil hic khari majya ahe
छान 👍👍🙏🙏🙏❤️
❤