पूजेनंतर फुलांचं काय करते मी🤔 माझं काम कोण बघणार 🤷 उपवासाचा खाऊ 😂गुरुवार शुक्रवार दोन दिवसाचे रुटीन👍

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 137

  • @pranjalShindevlogs
    @pranjalShindevlogs  6 วันที่ผ่านมา +7

    8208729212
    गडबडी मध्ये नंबर द्यायला विसरले 🙏🏻
    स्वामी समर्थ महाराजांची पोथी कोणताही ग्रंथ किंवा आणि काहीही हवा असेल तर या नंबर वर फोन करून मागू शकता ताईनों❤❤❤❤

  • @JyotiPatil-g7s
    @JyotiPatil-g7s 6 วันที่ผ่านมา +2

    Shree swami samarth 🙏nice vlog 👌😊❤️

  • @OmDeshmukh-r7k
    @OmDeshmukh-r7k 6 วันที่ผ่านมา +9

    ओम केशवाय नमः,ओम माधव नमः,नारायणाय नमः ही तीनही नावे घेताना पाणी प्यायचे आहे ताई आणि चौथे नाव ओम गोविंदाय नमः हे नाव म्हटलं की पाणी हातातून खाली ताटात सोडायचं असतं याला आचमन करणं असे म्हणतात श्री स्वामी समर्थ ताई 🙏🌹

  • @rekhathakare2467
    @rekhathakare2467 6 วันที่ผ่านมา +1

    खूप छान ❤❤ श्री स्वामी समर्थ 🌹🙏

  • @reshmamali9062
    @reshmamali9062 6 วันที่ผ่านมา +2

    खुप छान आहे आज मस्त दिसत आहे स्वामींचं सांगितले आहे खुप आवडलं श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ

  • @RupsDange-dy2zq
    @RupsDange-dy2zq 6 วันที่ผ่านมา +2

    छान ग ताई तुझा वीडियो मी रोज पाहते 😊

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 6 วันที่ผ่านมา

    Khupchan tai nice video chan khup positivity yete THANKS for sharing 👌👍🙏❤

  • @Piyush-p26
    @Piyush-p26 6 วันที่ผ่านมา +1

    श्री स्वामी समर्थ ताई, मला खूप आनंद झाला तू गुरुवारची पूजा मांडली, ताई मेघा माने ना मी कॉल केली होती पण लागला नाही मला कसे मिळणार ते प्रॉडक्ट मला त्याची खूप गरज आहे सोनाली ताई, तर मी दुसऱ्यांच्या मोबाईलवरून ट्राय करून एक वेळेस, श्री स्वामी समर्थ ताई❤❤🎉

  • @BabasahebDhangar38
    @BabasahebDhangar38 6 วันที่ผ่านมา

    Khup Chan Video Tai Shri Swami Samarth ❤❤

  • @kalpitaankolekar3478
    @kalpitaankolekar3478 6 วันที่ผ่านมา +1

    Shri Swami Samarth 🙏

  • @ushachavan3712
    @ushachavan3712 6 วันที่ผ่านมา +2

    Shree swami samarth 🙏🏼🙏🏼

  • @PradipChand-nl9fs
    @PradipChand-nl9fs 6 วันที่ผ่านมา

    Shree Swami samarth 🙏❤ मला तुझी ही साडी खूप खूप आवडते बाकी तुझे विडिओ खुपच छान असतात ❤❤❤❤❤

  • @nandatambe512
    @nandatambe512 6 วันที่ผ่านมา

    Hi Tai khup chhan Sunder vlog रेसिपी एकदम मस्त आणि सोप्या पद्धतीने तयार केली श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤

  • @AlkaHadal-h4o
    @AlkaHadal-h4o 6 วันที่ผ่านมา

    Chan vlog tai ❤❤ sherusathi virusathi khup Sara Prem tai ❤❤

  • @vaishalip5894
    @vaishalip5894 6 วันที่ผ่านมา +1

    Shree Swami Samarth tai 🥰👌❤

  • @kalpanaraut2674
    @kalpanaraut2674 6 วันที่ผ่านมา

    Hi tai nice blog ❤Love you all ❤🙏🏻🌺Jay Sadguru🌺🙏🏻

  • @rajashreepatil8423
    @rajashreepatil8423 6 วันที่ผ่านมา +1

    छान मस्त बटाटा भाजी पटकन होते. ताई मस्त घर सजवल.

  • @saritamore5324
    @saritamore5324 6 วันที่ผ่านมา +1

    Shree swami Samarth Tai 🙏👌🥰❤❤

  • @surekhadeshmanekachare7118
    @surekhadeshmanekachare7118 6 วันที่ผ่านมา +1

    श्री स्वामी समर्थ ताई, जय वैभवलक्षमी माता

  • @prachikalyani1017
    @prachikalyani1017 6 วันที่ผ่านมา +1

    सोनाली व्हिडिओ खुप खुप छान श्री स्वामी समर्थ 🙏🌹🌺🪷🌷🌷

  • @aartichakke6498
    @aartichakke6498 5 วันที่ผ่านมา

    Shree Swami Samarth ❤

  • @sakshii6242
    @sakshii6242 6 วันที่ผ่านมา

    खुप छान व्हिडिओ

  • @AshwiniMahamuni-cv7el
    @AshwiniMahamuni-cv7el 5 วันที่ผ่านมา

    Shree Swami samartha

  • @madhurithakur2939
    @madhurithakur2939 6 วันที่ผ่านมา

    Nice video tai

  • @priyankanagalwade7844
    @priyankanagalwade7844 6 วันที่ผ่านมา

    ताई तुमी भाजीपाला नसला कि पिठल भाकरी बनवत नाही का.. खूप मस्त आहे ताई वीरू.. Shree swami samrth 🙏🙏

  • @ruchirabhatkar1562
    @ruchirabhatkar1562 6 วันที่ผ่านมา

    खुप सुंदर व्हिडिओ होता ताई श्री स्वामी समर्थ ताई

  • @RudrakshKulkarni-pd8co
    @RudrakshKulkarni-pd8co 6 วันที่ผ่านมา

    Tai Jai shree Swami Samarth

  • @manishapatil2312
    @manishapatil2312 6 วันที่ผ่านมา

    🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏

  • @shubhangipise6038
    @shubhangipise6038 4 วันที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ, माझे मिस्टर कोल्हापूरला ट्रीप ला आलेले आहे. 2:37 कोल्हापूरला घेण्यासारखं असं काय आहे. तिथली स्पेशालिटी काय आहे तर ते नक्की सांग ताई..

  • @dhanashrimadiwale403
    @dhanashrimadiwale403 6 วันที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ ताई 🙏❤

  • @nandai1261
    @nandai1261 3 วันที่ผ่านมา

    Tai 11 guruvar kartana swami stavan zal ki purn saramrut vachaych ka? Ani toparyant nonveg banvaych ku nahi ghari. 11 guruwaar purn hoi paryant puja karnayane non veg khavun chalat ki nahi.

  • @JyotiKhomane-y8p
    @JyotiKhomane-y8p 5 วันที่ผ่านมา

    ताई तुझे व्हिडिओ इतके भारी असतात की व्हिडिओ बघण्या अगोदरच तुझ्या व्हिडिओला लाईक केलेला असतो कमेंट रोज रोज करायला जमत नाही पण लाईक मात्र न विसरता करते

  • @AshaMisal-x8x
    @AshaMisal-x8x 6 วันที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ ❤️ताई दादा ❤️

  • @AlkaHadal-h4o
    @AlkaHadal-h4o 6 วันที่ผ่านมา +2

    Tai viru la continue mask nko lau tondala ....shwas gheyala trass hoiel ....dogs jasta karun tondane shwashanchwas karatat .....baher jail thenwha thoda vel mask lav ....tyala tasa comfortable honar nhi ....plz ....te tyachya tondanecha kuthe aangavar khaaj aali kinwa kahi chawala tar haata payane tondane khajawatat ....so plz mask nko jasta laun theu ....plz plz

  • @shriswamisamarth4859
    @shriswamisamarth4859 6 วันที่ผ่านมา +1

    Hii tai ..tai guruvar ata jr suru kele tr tai ami may made majya swatacya ghari gavi jato tai mg tikde continue kel tr chalel ka g ..maji iccha tr ahe pn kay karaych sang na please..ata ami sadhya Chennai la qwater made rahto .. please sang tai ..shree Swami Samarth tai 🙏🏻

  • @shitalhingmire2845
    @shitalhingmire2845 6 วันที่ผ่านมา

    Shri Swami Samarth tai 🙏.. mla suddha 11 guruvarche vrt krayche aahe..next Thursday pasun kru shkte ka

  • @pramodvarbhe1289
    @pramodvarbhe1289 6 วันที่ผ่านมา

    Ho ताई मी पण ग्रन्थ बोलायला आला पण पूजा ताई न नंबर दिला होता savta साळवे चा नंबर आहे तो येवला वरून पाठवते मी मागच्या माहिण्यात मागवला पूजा खूप शान श्री स्वामी समर्थ 🙏❤️❤️❤️❤️

  • @rohinimulye5079
    @rohinimulye5079 6 วันที่ผ่านมา

    Shree Swami Samarth Shree Guru Dev Datta 🙏🙏🌹🌹🙏🙏

  • @anjaliundale7222
    @anjaliundale7222 6 วันที่ผ่านมา +8

    संकल्प करताना तीनंदा आचमन करावयाचे त्यानंतर ताम्हणात पाणी सोडावे .याबद्दल गुरुजींनी कडून व्यवस्थित माहीती घ्यावी गैरसमज नसावा .श्रीस्वामी समर्थ.

  • @nehabhosale6916
    @nehabhosale6916 6 วันที่ผ่านมา +1

    Tai aamhi udaya Balumama la janar aahe .. tr aamha Balumamanchi Murti ghyaychi aahe mg ti tumchay Devgharat aahe tshi gheu ka pitali Murti gheu??

  • @pratappatil4356
    @pratappatil4356 6 วันที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ ❤ताई आमच्या पण घराजवळ एक मिनिटांच्या अंतरावर स्वामी च मंदिर होतंय

  • @PunamD-e9z
    @PunamD-e9z 6 วันที่ผ่านมา

    Tai devghar guruvar che pooja keli tar chlte ka ka vegle mandni karychi ahe sang na tai plz

  • @ajitghodake3102
    @ajitghodake3102 6 วันที่ผ่านมา +5

    ताई आम्ही 6 मैत्रीणी मिळून घरी सामुदाहिक स्वामी चरित्र सारामृत पारायण गुरुवारी केले
    खूप छान वाटत होते एकत्र करतना

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  6 วันที่ผ่านมา +4

      खूप बेस्ट मैत्री असावी तर अशी चांगलं शिकवून पुढे घेऊन जाणारी आणि चांगली कर्म एकत्र मिळून करणारी तुमच्या मैत्रीसाठी माझ्याकडून नमस्कार🙏🏻 आणि खूप प्रेम❤

    • @ajitghodake3102
      @ajitghodake3102 6 วันที่ผ่านมา

      🙏

  • @nilambharate6561
    @nilambharate6561 6 วันที่ผ่านมา

    ❤❤❤❤

  • @Veduugaming14
    @Veduugaming14 6 วันที่ผ่านมา

    हाय सोनाली बऱ्याच दिवसातून कमेंट करत आहे जवळजवळ कोल्हापूरला आल्यापासून कमेंट केलीच नाही कारण घरी जरा माझे सख्खे चुलत सासरे वारले होते त्यामुळे त्या कामात होते व्हिडिओ पाहत होते संध्याकाळी जेवण झाल्यानंतर आजचा व्हिडिओ छान होता आणि खरंच तुझी तब्येत कमी होते असे वाटते❤

  • @rupalidhangada158
    @rupalidhangada158 6 วันที่ผ่านมา

    Shree Swami Samarth tai ❤❤

  • @devendratarale2130
    @devendratarale2130 6 วันที่ผ่านมา

    Tai ha dress tula khup chhan distoy.dadanchi choice chhan ahe

  • @dipaligaikwad6495
    @dipaligaikwad6495 6 วันที่ผ่านมา

    Shri Swami Samarth 🙏👌👍

  • @asharaut782
    @asharaut782 6 วันที่ผ่านมา

    😊❤🙏

  • @sarlashirsath3522
    @sarlashirsath3522 6 วันที่ผ่านมา

    Tai 🙏tumch bagun mi vebhav lakshmi vart chalu kel pan mla kahi na kahi adchn yeti g tai .. chuka hotat g bal chot aahe manun ... Tumche video mi Roj bagte ❤❤

    • @anjalipatil69420
      @anjalipatil69420 6 วันที่ผ่านมา

      पहिले बाळ मोठं होऊ द्या ताई, देव कुठेच जात नाही, जर मनासारखी भक्ती नाही झाली तर मन नाराज होते मग, देवाला एक मस्तक आणि दोन हस्तक पुरेसे असतात, पहिले प्रपंच करा परमार्थ आपोआप घडून येतो काही काळजी करू नका, घरात नामस्मरण लावत जा, मनाला प्रसन्न वाटेल❤

    • @sarlashirsath3522
      @sarlashirsath3522 6 วันที่ผ่านมา

      Ho na tai 🙏🙏

  • @sanjaykale6464
    @sanjaykale6464 6 วันที่ผ่านมา +1

    Shri Swami Samarth

  • @suvarnasawant7226
    @suvarnasawant7226 6 วันที่ผ่านมา

    Shree sawmi samarth 🌹🙏🌹

  • @rohinikokate-2112
    @rohinikokate-2112 6 วันที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ ताई 😊 माझी पहिली कमेंट 😊❤

  • @navanthraut1537
    @navanthraut1537 6 วันที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ 🙏🌺

  • @Vanitababar-r9j
    @Vanitababar-r9j 6 วันที่ผ่านมา

    हो ताई माझ्याकडे पण केंद्राचे पुस्तक भेटतात सर्व दिंडोरी प्रणित साहित्य भेटतं मंगळवेढा

  • @snehalpatil4144
    @snehalpatil4144 6 วันที่ผ่านมา

    Tai mi februvari cha 1 lya gurvar pasun krnar ahe.mnatil eccha swamina sangaychi ka sankalp ghetana.ki fkt evdch bolaych vrat nirvighnpne houdet

  • @dineshalam1316
    @dineshalam1316 6 วันที่ผ่านมา +1

    Sri swami samerth tai

  • @saileebansode9604
    @saileebansode9604 6 วันที่ผ่านมา +2

    हाय डियर ❤ अतिशय छान व्हिडिओ.तुझ्या प्रत्येक व्हिडिओत तुला इतके परफेक्ट काम करतांना बघून मला तू डियर एकदम भारी वाटते.स्वामींच्या पूजेची माहिती तुझ्या कृतीतून छानच सांगितली. टाकाऊ ,गोष्टीतून टिकाऊ कश्या गोष्टी बनवायच्या हे उत्तम प्रकारे दाखवल्येस.तुझा गाजर हलवा, मँगो कस्टर्ड, पनीर भाजी एकदम बेस्ट.आमच्या चिऊला आरुला खूप भर भरून प्रेम. आणि हो सागरच्या मुलांना ही खूप आशीर्वाद.काळजी घे.श्री स्वामी समर्थ ❤❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  6 วันที่ผ่านมา +1

      अगं शैलाताई मला खूप तुझं आभार मानावे वाटतात कारण व्हिडिओ पूर्ण बारकाईने बघून प्रत्येक गोष्टी तुझं प्रेम भरभरून ओतून तू माझ्यापर्यंत तुझ्या कमेंट पोचवते यासाठी खरच तुझे लाख आभार आहेत
      बाकी शाळेतून आज लवकरच आली असेल कारण शनिवार आहे ना

    • @saileebansode9604
      @saileebansode9604 6 วันที่ผ่านมา

      हो डियर ❤ आज लवकर आले.त्यामुळे लवकर पाहिलं .अशीच मस्त राहा.टच वूड बाय .

  • @madhuribagul-e2g
    @madhuribagul-e2g 6 วันที่ผ่านมา

    Tai vaibhavlakhmi che puje mdhe dar shukravari ekch katha vachaychi ka sglya vachaycha tevd sanga na 😊

  • @vaishaliraskar6374
    @vaishaliraskar6374 6 วันที่ผ่านมา

    Shree Swami Samarth 🙏🙏

  • @rupalirajage3063
    @rupalirajage3063 6 วันที่ผ่านมา

    Tai mala ha granth pahije

  • @vrushalijagtap8561
    @vrushalijagtap8561 6 วันที่ผ่านมา

    Vaibhav Laxmi vrat kartana non Veg khata ka

  • @AshwiniJadhav-gk7hv
    @AshwiniJadhav-gk7hv 6 วันที่ผ่านมา +1

    Like pan karte ani comments pan karte pan tu aaj kal replay detch nahi thodya comment's na replay detes roj न chukta comments aste,aso kamache lod astil vdiov dvare pan replay nastast aso roj upavas karun अशक्त pana yeli kalji ghe

  • @meeragosavi-os6cf
    @meeragosavi-os6cf 6 วันที่ผ่านมา

    Shri Swami Samarth 🙏

  • @saiswamivlogs
    @saiswamivlogs 6 วันที่ผ่านมา +4

    6 महिन्याचं आहे ग. ताई त्याला घ्यायला कोणी नसत.माणसं तर खूपच आहे.पण ते नाही म्हणतात.त्यावेळीस

    • @anjalipatil69420
      @anjalipatil69420 6 วันที่ผ่านมา +1

      लहान बाळ असल्यावर कस व्रत वैकल्ये करता येईल ताई, मुलं मोठी होऊ द्या पहिले, परमार्थ आणि परमेश्वर सोबत होत नाही, देवाला दोन हस्तक आणि एक मस्तक पुरेसे असते, काही वाईट वाटून नका घेऊ रोजची दिवा अगरबत्ती आणि मनातून जोडलेले हात पुरेसे आहेत देवाला प्रसन्न करण्यासाठी❤❤

    • @Amrutapatil-2727
      @Amrutapatil-2727 6 วันที่ผ่านมา +1

      मी पण केले होते ६ महिन्याचे बाळ असताना पहिल्या दिवशी स्वामींना आपली अडचण सांगायची आणि जमेल तसे करायचे..मी काही नियम पाळले नाहीत साधा उपवास असतो तसा केला ११ वा गुरुवार होता त्या दिवशी सारमृत चा २१ वा अध्याय वाचला पहिल्यांदाच..म्हणजे एकदाच पुस्तक वाचून झाले प्रत्येक गुरुवारी एक दोन अध्यायच होत होते वाचून पण स्वामींना आपली धडपड दिसते...आणि नियम न पळता माझी इच्छा पूर्ण झाली तशीच तुमची पण होवो..आणि हो माझ्या घरी पण कोण नव्हते घ्यायला मला सासू सासरे नाहीत. आपली इच्छा महत्त्वाची आहे आणि प्रामाणिक प्रयत्न..श्री स्वामी समर्थ 🙏

  • @dhanshrirawal6908
    @dhanshrirawal6908 5 วันที่ผ่านมา

    11 गुरुवार करताना ताई कोण कोणते पाठ वाचतेस

  • @Vishakha175
    @Vishakha175 6 วันที่ผ่านมา +1

    ताई मला जप माळ कुठे मिळेल

  • @sandhyasayar2117
    @sandhyasayar2117 6 วันที่ผ่านมา

    Hello tai please reply dya tai mhailani guru charitra vacave ka aani vachle tar sapueran vachave ka

    • @ankitalohar4414
      @ankitalohar4414 6 วันที่ผ่านมา +2

      Parayan 7 diwasache karawe. Aani 7 diwasat to Grandha Purna hot.niyam tya Grandhata cha astat.mahila wachate ki.parayana cha time bagha kiti gardi aste.mahila sewekari khup astat.ase kahi nasate.mi Magill year la 6 Parayan kele.tyanun 1mi Kendrat kele.tumi karawe,aani dusaryana hi sangawe .

    • @sandhyasayar2117
      @sandhyasayar2117 6 วันที่ผ่านมา

      Thank you

  • @amrutajambilkar1420
    @amrutajambilkar1420 6 วันที่ผ่านมา

    Gulkandchi racepi sang

  • @ushapawar286
    @ushapawar286 6 วันที่ผ่านมา +2

    Sadi madhe khup chan distes ani hallmadhe whitech ghadyal lav chan disel

  • @Kartikart2803
    @Kartikart2803 6 วันที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ ताई

  • @sandhyasayar2117
    @sandhyasayar2117 6 วันที่ผ่านมา

    Maji Vahini vachte pan koni kahi hi sagtat kon boltay sapuran gurucharit vachu naka tumhala mahiti asetar please share kra

  • @ashwinipolekar6613
    @ashwinipolekar6613 6 วันที่ผ่านมา

    Shree swami samrth

  • @ahmikholapuri5547
    @ahmikholapuri5547 6 วันที่ผ่านมา +4

    ओम गणं गणपतयें नमः 🙏🏻🙏🏻🌹🌹
    श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻🌹🌹

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  6 วันที่ผ่านมา +1

      ताई कशी आहेस मनापासून सॉरी ग जास्त रिप्लाय तुला दिले नाहीत मी पण माहित आहे तू खूप समजूतदार आहेस

    • @ahmikholapuri5547
      @ahmikholapuri5547 6 วันที่ผ่านมา +1

      ताई तू खूप समजूतदार आणि प्रेमळ आहेस फक्त कमेंट वाचलीस तरीही खूप आनंद होतो आणि मला कधीतरी रिप्लाय दिलास तरीही आवडेल माझी प्रिय गोड ताई तुला खूप सारे प्रेम आणि भरभरून आशिर्वाद आणि खूप खूप शुभेच्छा ♥️♥️♥️♥️♥️♥️

  • @AlkaHadal-h4o
    @AlkaHadal-h4o 6 วันที่ผ่านมา

    Viru jar gharat kahi nuksan karat asel ....kahi chavat asel tar dum de ....jasa aapan aaplya mulana chukala ki oradato tasa orad tyala ....mhanje tyala te samjel mi kya kela chukicha tar mala orada padato ....he rong ahe yachi tyala samjel ....prani aaplya bhashya samjatat tai ....plz asa nko theu tyala ....tyala Pani piyacha asel tar ....plz plz mazha anubhav mi share kela .....

  • @devendratarale2130
    @devendratarale2130 6 วันที่ผ่านมา

    Majhe name Asha ahe.mi khup Varsha pasun tujhe video pahte.

  • @pritimulik-fc7ez
    @pritimulik-fc7ez 6 วันที่ผ่านมา

    Kal kahi karna mule vaibhav laxmi vrat kele nahi....pudil shukurvari pasun kele tr chalel ka...

  • @07status7
    @07status7 6 วันที่ผ่านมา

    गुरूवारी शुक्रवारी उपवास करते का ताई

  • @shruti28162
    @shruti28162 6 วันที่ผ่านมา

    Sheru kuthe ahe g

  • @latapatil9968
    @latapatil9968 6 วันที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ

  • @PoonamSpawar-cl1ev
    @PoonamSpawar-cl1ev 6 วันที่ผ่านมา

    Hi ❤

  • @MayaIdalkante-xl1hn
    @MayaIdalkante-xl1hn 6 วันที่ผ่านมา +1

    Shree Swami Samarth tai maza navra maza javechya mage laglay tila bolu nko mhanl tr aikat nahi mi bolnar mhanto mla mhanto tu ja maheri 😢kay kru tai please mla reply kr na kay karave mi

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  6 วันที่ผ่านมา +2

      बापरे ऐकून खूप वाईट वाटलं कशी आहेत लोक बापरे
      जावेच्या नवऱ्याला सांग ना तुझ्या दिराला कानावर घाल त्यांच्या आणि लपवून ठेवू नको अशा गोष्टी माहेरी सांग चार माणसे गोळा कर आणि सगळ्यांमध्ये बसून निर्णय घेऊ शकतेस एकटी सहन करत बसू नको मानसिक आजार होईल तुला आपलं जीवन महत्त्वाचा आहे आणि पहिली गोष्ट तुला जो संशय आहे तो कितपत खरा आहे याची पण पडताळणी कर बऱ्याच वेळेला अंदाजे माणूस संशय घेतो पण ह्या गोष्टीत गप्प बसण्यापेक्षा सर्वांच्या कानावर घालून सगळ्यांना एकत्र करून निर्णय घ्यावा असं माझं म्हणणं आहे राहिली गोष्ट जावेचा प्रश्न असे दाणे टाकणारी माणसं आयुष्यामध्ये खूप येतात आणि अशी लोक समाजात भरपूर आहेत पण आपला माणूस इतरांच्या नादी लागतो तेव्हा लक्षात ठेव आपल्या माणसांमध्ये पण खोट आहे आणि मुळात त्याचं कारण शोध अशा पद्धतीने का वागतात माणसं काय कमी आहे आयुष्यात या गोष्टींचा अभ्यास कर जरा आणि सगळं चांगलं असून पण काही लोक अशा आहारी जातात तर ती लोक नीयतीनेच खराब असतात अशा लोकांचा चार चौघात निर्णय करून रिकामा व्हावं
      बाकी स्वामींना प्रार्थना सगळं काही तुझं व्यवस्थित होऊ दे

    • @MayaIdalkante-xl1hn
      @MayaIdalkante-xl1hn 5 วันที่ผ่านมา

      @pranjalShindevlogs thank you Tai

  • @ashwinirasal3297
    @ashwinirasal3297 6 วันที่ผ่านมา

    Fakt Swami stavan ani granth 1 time vachaycha kay

  • @07status7
    @07status7 6 วันที่ผ่านมา

    संध्याकाळी पोथी वाचतेय तर परत संध्याकाळी आंघोळ करते का ताई

  • @ujwalapatil2897
    @ujwalapatil2897 6 วันที่ผ่านมา +1

    ताई मला ते पितलीच भांड दाखव जरा जवळून ज्यामध्ये झाड ठेवलं आहे खूप छान आहे, nice vlog

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  6 วันที่ผ่านมา

      हो उद्या दाखवते आणि ते गणपती बाप्पा पण दाखवायचे आहेत ते पण दाखवते

  • @bhaktibade1053
    @bhaktibade1053 6 วันที่ผ่านมา

    स्वामी समर्थ सारामृत वाचायला किती वेळ लागतो

  • @sharmilashende7572
    @sharmilashende7572 6 วันที่ผ่านมา

    🌹🙏Shree Swami Samarth jai jai Swami Samarth 🌹🙏

  • @DurgaGode-u6j
    @DurgaGode-u6j 6 วันที่ผ่านมา

    ताई श्ररू कुठे गे ला

  • @Shivrajgawas-i1z
    @Shivrajgawas-i1z 6 วันที่ผ่านมา

    Tond bandhu nko g tai tyache

  • @Sharda27
    @Sharda27 6 วันที่ผ่านมา

  • @yashgore1954
    @yashgore1954 6 วันที่ผ่านมา +2

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @bantypatil3405
    @bantypatil3405 6 วันที่ผ่านมา +1

    वैभव लक्ष्मी वत कस करायच ते साग

    • @anjalipatil69420
      @anjalipatil69420 6 วันที่ผ่านมา

      पोथी विकत आणा त्यात सर्व दिलेलं असतं

  • @SonaliMohite-g2s
    @SonaliMohite-g2s 6 วันที่ผ่านมา

    अगं ताई माझे एसएमएस वाचायलाच विसरते का

  • @rekhakendre7806
    @rekhakendre7806 6 วันที่ผ่านมา

    Hi

  • @sahilawate6957
    @sahilawate6957 6 วันที่ผ่านมา

    Sir Swami samerth sonali

  • @ashwinipolekar6613
    @ashwinipolekar6613 6 วันที่ผ่านมา

    Vat ch baghat hote

  • @varshatanpure9961
    @varshatanpure9961 6 วันที่ผ่านมา +1

    कुंचन ची पुजा नाही केली का ताई

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  6 วันที่ผ่านมา +1

      अग ताई करते ग पण ते क्लिनिंगला काढलेलं होतं ते तसंच राहिलं होतं म्हणून पूजलेला आहे ना आजच्या व्हिडिओमध्ये दिसत आहे बघ

  • @nilampatil9496
    @nilampatil9496 6 วันที่ผ่านมา

    First comment ❤❤❤❤

  • @mangalanimje3112
    @mangalanimje3112 6 วันที่ผ่านมา

    गावठी गुलाब पाकळ्यांचा गुलकंद बनवतात. काचेचा bottle मध्ये पाकळ्या ठेऊन बाटली उन्हात ठेवावी

  • @ReshamShinde-xc7qo
    @ReshamShinde-xc7qo 6 วันที่ผ่านมา +1

    ताई दे ना मला ईमेल आयडी मला बोलायच आहे प्रमोशनसाठी

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  6 วันที่ผ่านมา

      shindepranjalee52@gmail.com
      Love you too dear Tai ❤️

    • @ReshamShinde-xc7qo
      @ReshamShinde-xc7qo 6 วันที่ผ่านมา

      @@pranjalShindevlogs thank you Tai