ความคิดเห็น •

  • @aamerikecha1384
    @aamerikecha1384 2 ปีที่แล้ว +346

    तुम्ही भरभरून देत असलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद. असेच माहितीपूर्ण व्हिडीओ अपलोड करत राहू.😊👍

  • @yogeshkulkarni8975
    @yogeshkulkarni8975 2 ปีที่แล้ว +170

    आमच्या नशिबात तर अमेरिका नाही आहे पण तुमच्या मुळे आज अमेरिकन भाजी बाजारच दर्शन झालं आणि ते ही शुद्ध मराठीत आज अमेरिकेत तुम्ही मराठी बोलता मराठी चा झेंडा तुम्ही अमेरिकेत रोवला मला तुमचा अभिमान आहे thanks अमेरिकन बाजारच दर्शन दिल्याबद्दल

    • @prabhavatipatil8665
      @prabhavatipatil8665 2 ปีที่แล้ว +2

      खूप छान वाटले अमेरिकन बाजार पाहून 🙏 तुम्हाला खूप खूप धन्यवाद बाजारात फिरवून आणल्या बद्दल 🙏🙏 अमेरिकेत ली स्वच्छता मनाला खूप भावते जेव्हा भारतात याप्रमाणे स्वच्छता होईल तो दिवस खूप अभिमानाचा असेल🙏 खूप खूप शुभेच्छा 🙏

    • @mikilled
      @mikilled 2 ปีที่แล้ว +1

      Wa.. indian style च वाटते .. कानातले आणि गळ्यातले नाही आहे आपल्या बाजारात मिळतात तसे स्वच्छता आहे ..

    • @arunaajgaonkar9858
      @arunaajgaonkar9858 2 ปีที่แล้ว

      @@mikilled Tae ha Amerekeha bazar khup changla Aahe

    • @ramchandramahamuni5932
      @ramchandramahamuni5932 ปีที่แล้ว

      झेंडा कुठे दिसला?... मला नाहीं दिसला

    • @anjalikotwal91
      @anjalikotwal91 ปีที่แล้ว

      Bhaji bajar n Falbajar mastach 👌👌sadar karnyachi kala pan chan 👌👌

  • @balasahebganage720
    @balasahebganage720 ปีที่แล้ว +7

    नमस्ते ताई मी बाळासाहेब गणगे पंढरपूर जिल्हा सोलापूर येथून आहे मी शेतकरी आहे आमच्या नशिबात अमेरिका तर नाही पण तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला अमेरिका कशी आहे हे अगदी व्यवस्थित समजत आहे त्यामुळे असेच माहिती पूर्ण व्हिडिओ अपलोड करत रहा तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा

  • @lovewithnature7183
    @lovewithnature7183 2 ปีที่แล้ว +14

    मुख्य फरक म्हणजे गर्दी चा ... इथे बाजारात काही गर्दीच दिसली नाही , आपल्या सारखी ..
    Love from India 💟 👍👍

  • @ajitkumardhamal4344
    @ajitkumardhamal4344 2 ปีที่แล้ว +17

    स्वच्छता, भाज्यांचे सादरीकरण,टापटीप पणा छान...भारतीय बाजारात खुप सुधारणा होणे आवश्यक आहे..

  • @avinashrane2940
    @avinashrane2940 2 ปีที่แล้ว +226

    अमेरिकेत काय आम्ही गेलो नाहि पण तुम्ही तिथला बाजार दाखवला त्याबद्दल तुमचे खूप आभार खरचं खूप सुंदर स्वच्छ आणी सुरेख बाजाराची मांडणी...तुम्हाला खूप खूप शुभेच्छा..🙏🌹

    • @bajiraopatil3825
      @bajiraopatil3825 2 ปีที่แล้ว

      भारत माता मती जपता तुम्ही

    • @sudhamatianantkar
      @sudhamatianantkar 2 ปีที่แล้ว

      Superrrrrrrr vdo Superrrrrrrr market thanks dii🙏🙏🙏

    • @baburaojadhav7925
      @baburaojadhav7925 2 ปีที่แล้ว

      सेंद्रीय भाजी मिळते का

    • @aabahandal6509
      @aabahandal6509 2 ปีที่แล้ว +1

      अगदी बरोबर

    • @kavitadhengale4724
      @kavitadhengale4724 2 ปีที่แล้ว

      Super bhaji Mandi@@aabahandal6509

  • @bhaiyaofficial2732
    @bhaiyaofficial2732 2 ปีที่แล้ว +41

    इथे प्रत्येक जण एकमेकांशी नम्रपणे बोलतात. आणि स्वच्छता आहे. अशी स्वच्छता आपल्या देशात असेल​ तर खूप चांगले वाटेल​.

  • @rajendrasonawane2341
    @rajendrasonawane2341 2 ปีที่แล้ว +3

    पाच डॉलर सात डॉलर हे ऐकायला पाच सात रुपयां सारखे वाटत असले तरी त्याची तुलना केली तर खूप रुपये भाव होतो हा
    आणि एवढे पैसे मिळाल्या वर शेतकरी खूश राहणारच
    पण पैसे देतानाही काही वाटत नाही कारण सॅलरी किंवा इनकम ही त्या प्रमाणात असते .
    पण एकंदरीत खूप छान व्हिडिओ आणि सादरी करणं
    अभिमान वाटला अमेरिकेत मराठी ऐकून
    अभिनंदन आणि शुभेच्छा पुढील सर्व व्हिडिओ साठी

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384 2 ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद😀

  • @archanasalunkhe7340
    @archanasalunkhe7340 ปีที่แล้ว +4

    बाजाराची सुबक मांडणी, स्वच्छ्ता आणि शेतकरी आणि ग्राहक यांचा एकमेकांविषयी असलेला आदर आणि सुसंवाद. खूपच छान

  • @iplfan4873
    @iplfan4873 2 ปีที่แล้ว +240

    भाज्यांच्या किंमती चांगल्या आहेत ,म्हणून शेतकरी खुष दिसतात म्हणून त्यांना स्वच्छता ठेवायला अनंद वाटतो व अशा देशात अर्थव्यवस्था समतोल राखला जातो.

    • @rajupillay1731
      @rajupillay1731 2 ปีที่แล้ว +1

      M
      ..mine Reta. Am anmlma

    • @sunitakunjir344
      @sunitakunjir344 2 ปีที่แล้ว

    • @anitaarekar
      @anitaarekar 2 ปีที่แล้ว +1

      Actually haa. Nhitr aaplya india lla protest karaylla lagtat.😑🤕

    • @mahae-service
      @mahae-service 2 ปีที่แล้ว +1

      Tumhi tethe kay karta. Ani kiti divsanpasun ameriket rahata.

    • @vikasmhaske3225
      @vikasmhaske3225 2 ปีที่แล้ว +6

      Mulat Gardi kiti kami ahe baga ( population matter kart)

  • @SamreshVlogs
    @SamreshVlogs 2 ปีที่แล้ว +61

    गौरी ताई, तुमच्या मुळे आम्हाला घर बसल्या अमेरिका पहायला मिळते,,खूप खूप धन्यवाद🙏🙏😀
    #SamreshVlogs

    • @girijapatil8820
      @girijapatil8820 2 ปีที่แล้ว +2

      ताई तुम्ही खास मराठीत व्हिडिअो बनवला खुप-खुप आवडला माझ्या पुर्ण कुटुंबाला. आम्ही लगेच सबस्क्राईब केला तुमचा चैनल. असेच छान छान व्हिडिअो तुमच्याकडून बघायला मिळतील अशी आम्ही अपेक्षा करतो. & भविष्यासाठी तुम्हाला खुप शुभेच्छा देतो.🙏
      मराठी पाऊल पडते पुढे 🚩🚩🚩 जय शिव_शंभु🚩🚩🚩

  • @rohitrohit9307
    @rohitrohit9307 2 ปีที่แล้ว +14

    तुम्ही खुप छान माहीती दिली, बाजार मार्केट सुपर आहे. तुमच्या मुळे आम्हला अमेरिका पहायला मिळाले. जय महाराष्ट्र जय हिंद.

  • @kailasnikam2512
    @kailasnikam2512 2 ปีที่แล้ว +1

    अमेरिकेतील आठवडे बाजाराच्या स्वच्छते बद्दल खुप छान वाटले आणि आपल्या कडील बरेच भाजीपाला शेम टू शेम आहेत म्हणून खुप आनंद वाटला व्हिडिओ पाठवल्या बद्दल आपले मनस्वी अभिनंदन आनंदी रहा खुश रहा आपन मराठी माणसाचे धन्यवाद राम कृष्ण हरी

  • @ishabhat2672
    @ishabhat2672 2 ปีที่แล้ว +82

    व्हिडिओ तर अप्रतिमच आहे.खूप मजा आली भाज्या विकत घेताना.आणि तुला पाहताना तर खूप छान वाटलं.एखादी मनमोकळी, अजिबात भाव न खाणारी गोड मैत्रीण बाजार फिरवते असं वाटलं. गौरी तुला खूप खूप शुभेच्छा🙏🙏🙏🙏

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384 2 ปีที่แล้ว +2

      खूप खूप धन्यवाद..😊

    • @sameershinde1259
      @sameershinde1259 2 ปีที่แล้ว +1

      खूप मस्त आहे बाजार

    • @chandrapurvacancy5928
      @chandrapurvacancy5928 2 ปีที่แล้ว

      Happy Ganesh Chaturthi
      th-cam.com/users/shortszI08CcWBa0Q?feature=share

    • @shivanideshmukh3692
      @shivanideshmukh3692 2 ปีที่แล้ว

      @Durgesh Patil 😂😂😂 ho kharach khup chhan aahe sagl kiti clean aahe n ...

  • @dinkarathare2978
    @dinkarathare2978 2 ปีที่แล้ว +64

    भारतात सुधा असाच भाजी बाजार पाहिजेत. शेतकऱ्यांकडून भाजी घेताना भाव कमी जास्त न करता भाजी खरेदी केली पाहिजेत

    • @chandrapurvacancy5928
      @chandrapurvacancy5928 2 ปีที่แล้ว

      Happy Ganesh Chaturthi
      th-cam.com/users/shortszI08CcWBa0Q?feature=share

    • @comedyvideo-ng8jb
      @comedyvideo-ng8jb 2 ปีที่แล้ว

      Barobar bahava

    • @samirbhavsar9567
      @samirbhavsar9567 2 ปีที่แล้ว

      Tithe aavachya savva bhav nahi aahe, ethe tar tondat yeil to bhav thokta

    • @arvindbagde3161
      @arvindbagde3161 2 ปีที่แล้ว

      Aaplya kade shetkaryala market madhe malache Kami ratene pause jatat

    • @beautifulnature6783
      @beautifulnature6783 2 ปีที่แล้ว

      Aalyalde lokshnkya kiti ahe bhva

  • @khandeshoilmill3485
    @khandeshoilmill3485 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद आपण अमेरिकेची माहिती भारतीयांना पुरवत आहे व त्या पासुन नवीन शिकण्याची संधी देत आहे

  • @ravindrapatil4865
    @ravindrapatil4865 2 ปีที่แล้ว +2

    खुप सुंदर माहीती दिली व बाजार संबंधित सविस्तर चर्चा केली/ त्याबदद्ल मनापासून धन्यवाद !!

  • @rameshwaghmare2801
    @rameshwaghmare2801 2 ปีที่แล้ว +9

    अमेरिकेतल्या बाजारात फिरुन आल्या सारखं वाटले. तिथेही आमचा महाराष्ट्र प्रदेशाचा फेमस वडापाव मिळतो, हे बघून खरोखर खूप खूप छान वाटले. धन्यवाद. and thanks for upload.

  • @msl413
    @msl413 2 ปีที่แล้ว +58

    मराठी माणसाचा आवाज अमेरिकेत घुमतोय खूप खूप शुभेच्छा 🙏

    • @sandeepnaik4854
      @sandeepnaik4854 2 ปีที่แล้ว

      A amazing very nice !

    • @bharatgawari3010
      @bharatgawari3010 2 ปีที่แล้ว

      Nice

    • @sangitabhosale4898
      @sangitabhosale4898 2 ปีที่แล้ว

      गौरीताई तुमच्यामुळे अमेरिकेची बाजारपेठ आणि भाजी मंडई बघायला मिळाले

  • @StudyBoy-by7wp
    @StudyBoy-by7wp 2 ปีที่แล้ว +7

    काय मस्त मार्केट आहे, खरच पर्याप्त population cha fayda आहे 😊

  • @sanjivaniratn7497
    @sanjivaniratn7497 2 ปีที่แล้ว +67

    आपल्यासारख्याच भाज्या तिकडेही मिळतात हे बघून खूप छान वाटतं. आणि तिथली स्वच्छता बघून मन अगदी प्रसन्न झाले. Thanks गौरी.

    • @chandrapurvacancy5928
      @chandrapurvacancy5928 2 ปีที่แล้ว +1

      Happy Ganesh Chaturthi
      th-cam.com/users/shortszI08CcWBa0Q?feature=share

    • @mahendramisal8652
      @mahendramisal8652 2 ปีที่แล้ว

      Very nice 👌 and beautiful

  • @quazishamim9736
    @quazishamim9736 2 ปีที่แล้ว +24

    Love you my child, shows the ground reality. आणि मराठ मोळी असल्याने गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. एक महाराष्ट्रीयन.

    • @chandrapurvacancy5928
      @chandrapurvacancy5928 2 ปีที่แล้ว

      Happy Ganesh Chaturthi
      th-cam.com/users/shortszI08CcWBa0Q?feature=share

  • @rahulsonawane6431
    @rahulsonawane6431 2 ปีที่แล้ว +5

    ताई तुमच्या मुळे आम्हाला घरबसल्या आमेरिकेचा बाजार पाहता आला खुपच धन्यवाद

  • @vinayakpatil2754
    @vinayakpatil2754 2 ปีที่แล้ว +6

    सुंदर , स्वच्छता , टापटीप , छान वाटले व्हिडिओ पाहून , भाज्यांची मांडणी पण छान ,

  • @dilipkale9707
    @dilipkale9707 2 ปีที่แล้ว +11

    अमेरिकेत आपल्या इकडच्या भाज्या मिळतात हे पाहूनच थक्क झालो
    तिथली स्वच्छता पाहून तर चक्रावून गेलो👌👌🙏

  • @digambarshahapure5095
    @digambarshahapure5095 2 ปีที่แล้ว +73

    अमेरिकेत आपल्या भाज्या मिळते का या बाबतीत उत्सुकता होती. गौरी छान माहिती दिली

    • @chandrapurvacancy5928
      @chandrapurvacancy5928 2 ปีที่แล้ว

      Happy Ganesh Chaturthi
      th-cam.com/users/shortszI08CcWBa0Q?feature=share

  • @chandrakantpatyane3539
    @chandrakantpatyane3539 2 ปีที่แล้ว +1

    आपला हा अमेरिकन आठवडी बाजार, फारच छान, आपल्या मार्फत आम्हाला ‌अमेरिकन भाजी ‌मार्केट पहायला मिळाले, जनूकाहि भाजिवाल्या बरोबर आपणच बोलतोय असे भासते.
    एक गोष्ट प्रकर्षाने (जाणवली) दिसते की
    अमेरिकेत स्वच्छतेचे नियम कटाक्षाने पाळले जातात.
    खुपच छान आपला व्हिडिओ पाहून मजा आली.

  • @sushilakeram7225
    @sushilakeram7225 2 ปีที่แล้ว

    खुपच छान vidieo👌
    भारता पेक्षा खुप छान स्वच्छता आहे तिकडे . आपल्या कडे गुटका, खर्रा, खाऊन जिकडेतिकडे थुंकुन राहाते . कचरा पण जिकडे वाटला तिकडे फेकतात . खेदाची बाब आहे कि स्वच्छतेच्या बाबतीत इंडियन्स उदासिन आहेत .

  • @manishatamboli1590
    @manishatamboli1590 2 ปีที่แล้ว +60

    ताई तू खुप छान माहिती देत आहेस.keep it up, hats off to their cleanliness 🙏

    • @chandrapurvacancy5928
      @chandrapurvacancy5928 2 ปีที่แล้ว +1

      Happy Ganesh Chaturthi
      th-cam.com/users/shortszI08CcWBa0Q?feature=share

    • @vishalnimbalkar6873
      @vishalnimbalkar6873 2 ปีที่แล้ว +2

      @@chandrapurvacancy5928 अग मला पण अस वाटत आहे की अमेरिकेत जावं आणि याच भाजी बाजारात जाऊन भाजी आणावी मि तूही मैत्रीन

  • @mangalakamble535
    @mangalakamble535 2 ปีที่แล้ว +11

    खूप छान अमेरिकेचा बाजार तुमच्यामुळे बाघायला मिळाला त्याबद्दल धन्यवाद dear

  • @nandupawar9841
    @nandupawar9841 ปีที่แล้ว +1

    खुप छान वाटले ताई व्हिडिओ पाहून. आम्ही भारतातील खेडे गावात आहोत पण अमेरिकेचा बाजार इथे बसून तुमच्यामुळे पाहायला मिळाला. खूप खूप धन्यवाद. असेच व्हिडियो अपलोड करून आम्हाला अमेरिकेचे दर्शन घडवत रहा.

  • @prashantkothavale1985
    @prashantkothavale1985 2 ปีที่แล้ว +4

    गौरी ताई तुमच्या मुळे आज अमेरिकेचा बाजार बघायला मिळाला .धन्यवाद्...

  • @mitalisawant3950
    @mitalisawant3950 2 ปีที่แล้ว +4

    अमेरिकेतील भाजीचा बाजार दाखवल्या बद्ल मनापासून खूप खूप धन्यवाद. अमेरिकेतील भाजीचा बाजार बघण्याची खूप इच्छा होती, ती पूर्ण झाली.

  • @abhijeetgodase7955
    @abhijeetgodase7955 2 ปีที่แล้ว +43

    किती आदराने बोलतात लोक एकमेकांशी ..पाहून छान वाटल ❤️😊

    • @chandrapurvacancy5928
      @chandrapurvacancy5928 2 ปีที่แล้ว

      Happy Ganesh Chaturthi
      th-cam.com/users/shortszI08CcWBa0Q?feature=share

    • @ghanshampatil7609
      @ghanshampatil7609 2 ปีที่แล้ว

      Kup chan watal ast tumch mude amirich baraj bayala betla tumch mude tulach ghar bagital nice keep it up

  • @rameshwarkharabe9844
    @rameshwarkharabe9844 2 ปีที่แล้ว +2

    खूप खूप धन्यवाद, तुम्ही आम्हाला अमेरिकन आठवडी बाजार कसा असतो ते दाखवल्याबद्दल.... खूप छान वाटलं.

  • @atulmali4474
    @atulmali4474 2 ปีที่แล้ว +2

    अमेरिकेत याईच आमच्या काही नशिबात नाही , पण तुम्ही दिलेल्या इत्यंभूत माहितीने मी भारावून आणि खुश झालो आॅल द बेस्ट ताईसाहेब ....

  • @urmilacollection5382
    @urmilacollection5382 2 ปีที่แล้ว +37

    साफसफाई , तिथलं वातावरण , लोकांची बोलण्याची पद्धत खूप मस्त आहे😘😘

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384 2 ปีที่แล้ว +3

      हो ना. ओळख नसली तरी आपुलकीनं बोलतात.😊

    • @chandrapurvacancy5928
      @chandrapurvacancy5928 2 ปีที่แล้ว

      Happy Ganesh Chaturthi
      th-cam.com/users/shortszI08CcWBa0Q?feature=share

  • @devidaschaure2047
    @devidaschaure2047 2 ปีที่แล้ว +3

    छान माहिती दिलीत. आपल्याकडील आणि अमेरिकेतील काय फरक आहे हे सहजपणे तुम्ही समजावून सांगितलेत 👌👌👌💐💐

  • @pravinsoman3361
    @pravinsoman3361 2 ปีที่แล้ว

    खूप छान आहे अमेरिकेतील बाजार क्लीन एरिया आणि फार्म र respect खूप छान आणि भारतीय स्टॉल तुमची खरेदी त्यामधे मझिसुधा झाली.मला आवडली खरेदी

  • @alakshyapansare1055
    @alakshyapansare1055 ปีที่แล้ว +1

    आम्ही अमेरिका पाहिली नाही. पण तुझ्या मुळे अमेरिकेतील भाजी मंडई पाहून मला खूप खूप मनाला आनंद झाला आहे. तसेच तु मराठीत बोलून सगळे छानच सांगितले आहे. तसेच एक उत्कृष्ट भाजी मंडई दाखवली.एक उत्सुकता असते. अरे तेथील भाजी मंडई कशी असेल. तुझ्या उत्तम संवादाने तू खूपच छान सर्व भाजी मंडई फिरवून दाखवली.तु आम्हाला खूपच छान गिफ्ट पाठवले आहे. माझ्या मनातील कुतूहल जागे झाले. आज व्हिडिओ मधून अमेरिकेतील भाजी मंडई पहायला मिळाली. खूपच समाधान झाले आहे. तुला माझ्या कडून हार्दिक शुभेच्छा. खूपचं चांगले काम आज तू केले आहे. चांगले ज्ञान आम्हाला मिळाले आहे. तुला धन्यवाद.

  • @ravindradalvi9814
    @ravindradalvi9814 2 ปีที่แล้ว +11

    तुम्ही खरंच खूप प्रामाणिक पणे videos बनवतात
    असंच करमणूक करत राहा खुप खुप धन्यवाद....

  • @gajananmhatre850
    @gajananmhatre850 2 ปีที่แล้ว +3

    खुप मिस करतो अमेरिका.पण तुम्ही छान दर्शन घडविले अमेरिकेतील आठवडी बाजाराचे आपल्याला धन्यवाद.

  • @girishmohanbhelekar7196
    @girishmohanbhelekar7196 2 ปีที่แล้ว +2

    💐 गौरी जी, खूप छान प्रेझेंटेशन आणि एक्सप्लेन करण्याची पद्धत अप्रतिम.. ज्यामुळे विडिओ पूर्ण पाहण्याची इच्छा होते. 👍🏻👌🏻

  • @jevanpangarkar3309
    @jevanpangarkar3309 2 ปีที่แล้ว

    खूपच छान ताई आपला बरेच विडीओ मी बघीतले .खूपच छान आहे. आपली मराठी भाषा बोलण्याची पद्धत खूपच छान म्हणजे सहज समजल आशी आहे

  • @sunilghate8095
    @sunilghate8095 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान चित्रण... छान एडीटींग... छान शब्दांकन... एकंदरीत खूपच छान सादरीकरण...

  • @anitasrirampotdar763
    @anitasrirampotdar763 2 ปีที่แล้ว +19

    We sitting in India, feel that we r really visiting because you made us very much happy to see the weekly market. Thank you very much to you all there.

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384 2 ปีที่แล้ว

      धन्यवाद अनिता ताई😊

  • @rajendrasuryawanshi5328
    @rajendrasuryawanshi5328 2 ปีที่แล้ว +1

    Khupach chan video hota, tithala athwadi bazar baghun chan watale, thanks you, keep it up!!

  • @amolarsud9389
    @amolarsud9389 2 ปีที่แล้ว

    खूप छान वाटलं अमेरिका चा बाजार सर्व काही आपल्या सारखंच आहे धन्यवाद , विशेष म्हणजे लोक किती आदराने बोलतात एकमेकांशी हे बघुन खूपच छान वाटल .

  • @arnawazbodhanwala3172
    @arnawazbodhanwala3172 2 ปีที่แล้ว +3

    I have heard about farmers market many times. Thank u for sharing your experience. I'm happy that you took your bag too but I would like to suggest that next time you visit kindly refrain from using those plastic bags they give and instead carry the produce in your own bag,🙏

  • @user-gu9gz2ul3m
    @user-gu9gz2ul3m 2 ปีที่แล้ว +7

    तिथला बाजार तिथलं बोलण्याची पद्धत तिथलं वातावरण आणि तिथली माणसं खूप सुंदर श्री गुरुदेव दत्त महाराज अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @rameshpawar3911
    @rameshpawar3911 ปีที่แล้ว

    हाय.तुझा व्हिडिओ खूप आवडला.मी पुण्यात शेतकरी आठवडी बाजारात स्टॉल करतो.भाजीचा नाही ...खरवसाचा!
    अमेरिकेतील आठवडी शेतकरी बाजार पाहून खूप भारी वाटले.वेगळेपण खूप आहे. वाटे करून विकतात चवळी 3 डॉलर!!!!!!
    लई म्हाग.
    Thank you for this amazing video & I'm following you!!

  • @pratik9882
    @pratik9882 ปีที่แล้ว +1

    ताई परदेशात राहून ही तुमच मराठी छान आहे आणि आम्ही अमेरिकेला कधी जाऊ की नाही माहित नाही पण तुमच्या माध्यमातून अमेरिका पाहायला मिळत आहे, त्याबद्दल आभार 🙏

  • @pankajvartak9145
    @pankajvartak9145 2 ปีที่แล้ว +28

    असा बाजार वसई विरारला स्थापन करण्याचा प्रयत्न करू...

  • @vilasrane2949
    @vilasrane2949 2 ปีที่แล้ว +26

    तिथली माणसे साफसफाई ला प्राधान्य देतातच पण विक्रेते पण घाण करत नाहीत.
    हे सगळे तिथल्या गव्हर्मेंट चे कर्तृत्व आहे.

    • @swativ.nilajakar6031
      @swativ.nilajakar6031 2 ปีที่แล้ว +4

      मला आवडलेला तिथल्या आणि इथल्या बाजारातील सगळयात मोठा फरक म्हणजे स्वच्छ्ता 👌👌

    • @swativ.nilajakar6031
      @swativ.nilajakar6031 2 ปีที่แล้ว

      पण भारतातील बाजाराची मजा तिथे नाही

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384 2 ปีที่แล้ว +3

      लोक स्वतः हून स्वच्छतेची जबाबदारी घेतात.😊

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384 2 ปีที่แล้ว

      👍😊

    • @shaulkuwar7960
      @shaulkuwar7960 2 ปีที่แล้ว

      👍👍👍

  • @LoveLaksh143
    @LoveLaksh143 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान ताई...फक्त तुझ्यामुळे मला अमेरिकेतला आठवडी बाजार बघायला मिळाला..
    आभारी आहे.

  • @Dr.sureshbharade6846
    @Dr.sureshbharade6846 2 ปีที่แล้ว +1

    तुम्ही आम्हाला अमेरिकेचा बाजार दाखवला फार चांगल वाटल. आपल्याकडे जशी बाजारात फार गर्दी असते तशी गर्दी तिकडे दिसत नाही.

  • @ashishkumbhar4105
    @ashishkumbhar4105 2 ปีที่แล้ว +7

    अप्रतिम आणि स्वच्छ बाजारपेठ 👌👌👍

  • @snnewsshrigonda2075
    @snnewsshrigonda2075 2 ปีที่แล้ว +4

    मॅम.. खरं तर आपला vdo आपलं वार्ताकंन एवढं अफलातून थेट अमेरिकेत असल्या सारखं जाणवलं ..जबरदस्त 👌👏💐

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384 2 ปีที่แล้ว

      धन्यवाद धन्यवाद🙏😊

  • @vaishalishirke5757
    @vaishalishirke5757 2 ปีที่แล้ว

    नमस्कार, अमेरीकेतील आठवडी बाजारांतील फेरफटका खूप छान वाटला. तिथली स्वच्छता आणि ताज्या भारतीय भाज्या पाहून गमंतच वाटली. असेच वेगवेगळ्या विषयाचे विडीयो करा आणि पाठवा. धन्यवाद. Good Luck.

  • @dagadudahiphale1024
    @dagadudahiphale1024 2 ปีที่แล้ว +2

    आपल्याकडे स्वच्छता अमेरिकेतलॅ पेक्षा कमीच आहे आणी टापटीप छान आहेत तुम्ही बाजार दाखवलॅने खुप छान वाटले धन्यवाद ताई राम करून हरी. जय हिंद

  • @krushnababansangale5868
    @krushnababansangale5868 2 ปีที่แล้ว +20

    आम्ही ही अमेरिकेत आहोत असेच वाटले,
    खूप छान माहिती दिली ताई,
    धन्यवाद

    • @shobhadhaware2676
      @shobhadhaware2676 2 ปีที่แล้ว

      खुपच छान बाजार आता तुझे घर दाखव

    • @krushnababansangale5868
      @krushnababansangale5868 2 ปีที่แล้ว

      घर कोणाचे,
      माझे की ताईचे अमेरिकेतील?😊

    • @krushnababansangale5868
      @krushnababansangale5868 2 ปีที่แล้ว

      @@shobhadhaware2676 ?

    • @sunildevkar8219
      @sunildevkar8219 2 ปีที่แล้ว

      9

    • @chandrapurvacancy5928
      @chandrapurvacancy5928 2 ปีที่แล้ว

      Happy Ganesh Chaturthi
      th-cam.com/users/shortszI08CcWBa0Q?feature=share

  • @rekhaverulkar8775
    @rekhaverulkar8775 2 ปีที่แล้ว +9

    किती नियोजनबद्ध आहे आणि स्वच्छ किती 👍👍

    • @chandrapurvacancy5928
      @chandrapurvacancy5928 2 ปีที่แล้ว

      Happy Ganesh Chaturthi
      th-cam.com/users/shortszI08CcWBa0Q?feature=share

  • @ajitdhamale189
    @ajitdhamale189 2 ปีที่แล้ว +2

    खुपच छान विडीओ बनवला आहे तुम्ही .
    खुप छान आणि मस्त एनर्जी आहे ताई , असेच छान छान विडीओ बनवत रहा .
    Best of luck for next video👪👍

  • @keshavwani4939
    @keshavwani4939 2 ปีที่แล้ว

    गौरीताई, खूप छान माहिती दिली.अमेरिकेच्या बाजारात जाऊन आल्या सारखे वाटले.तुम्ही जो तेथील वेंडर्स शी संवाद साधला त्यामुळे आम्ही त्या बाजारात असल्यासारखे वाटले.धन्यवाद

  • @kishorkhurkute4197
    @kishorkhurkute4197 2 ปีที่แล้ว +4

    सर्व भाजी व्यवस्थित लावलेत आणि आपल्या इथल्या पेक्षा स्वच्छता खूप चांगली आहे.

  • @yogeshbhavsarganpur5835
    @yogeshbhavsarganpur5835 2 ปีที่แล้ว +3

    Very interesting video 👍
    kindness discipline respect cleanliness always cool mind persons We are observing there through this video. 👍👍

  • @chandrkantpatil2048
    @chandrkantpatil2048 2 ปีที่แล้ว +2

    वाव इथं महाराष्ट्रात बसून अमेरिकेतील. बाजार पाहायला मिळाला सुंदर स्वच्छता आणि टापटीप छान वाटले भाज्यांची माडंणी पण छान आहे

  • @surekhapatil3792
    @surekhapatil3792 2 ปีที่แล้ว

    मी अमेरिका पाहीली नाही पण तुझ्या बरोबर
    फिरत भाज्या खरेदी करीत आहे असाच फिल
    आला निसर्ग सौंदर्य मस्त आहे, स्वच्छता कशी
    राखली जाते ते सुद्धा दिसत होते असा माहौल
    आपल्या देशात कधी दिसेल?
    धन्यवाद व्हिडीओ आवडला
    सुरेखा पाटील कवयित्री आणि मुक्तपत्रकार

  • @rupeshbhoir55
    @rupeshbhoir55 2 ปีที่แล้ว +4

    मस्त समजवता आणि तुमचा आवाज पण मस्त आहे ताई..🤗 All the best and Take care alweys...

  • @sushmaambure5483
    @sushmaambure5483 2 ปีที่แล้ว +3

    किती स्वच्छता आहे 😍 आणि किती छान मांडणी केली आहे भाजीपाल्याची 👍

  • @nutangawadevlogs
    @nutangawadevlogs 2 ปีที่แล้ว +1

    आज प्रथमच तुमचा व्हिडिओ पाहिला ताई.. फार छान वाटले.. अमेरिकेत सुध्धा आठवडा बाजार भरतो हे आज समजले.. You speak very well, I really like the video ..

  • @aniketjanjal8770
    @aniketjanjal8770 2 ปีที่แล้ว +2

    अमेरिकेत खूप छान आठवडी बाजार भरतो अशिच भारताची शिशटम पाहिजे.तेव्हा भारत स्वच्छता फक्त होईल व्हेरी व्हेरी नाईस

  • @rohithinge6144
    @rohithinge6144 2 ปีที่แล้ว +4

    खूप छानच आहे भाजी मंडई छान माहिती दिली ताई तुम्ही

  • @sachinpatil192
    @sachinpatil192 2 ปีที่แล้ว +4

    Very nice video & thanks because of you we will see the farmers market in America . Wt a hygiene, nice Vegitable rates ,good stall canopy ,no need of weights, but more uses of polythene bags etc again thanks

  • @avadhutkulkarni0764
    @avadhutkulkarni0764 2 ปีที่แล้ว +2

    ताई खूप छान विडिओ तुमच्यामुळे आम्हाला अमेरिकेतील मार्केट पाहायला मिळालं पण जशी वागणूक तेथील शेतकऱ्यांना आहे तशी आपल्या येथील शेतकऱ्यांना नाही.असो खूप छान वाटलं विडिओ पाहून

  • @shivamhaske1721
    @shivamhaske1721 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान माहिती व व्हिडिओ दाखवला सविस्तर माहिती उपलब्ध करून दिली... अमेरीकेतला आठवडे बाजार 👌👍

  • @atharvmadkaikar7113
    @atharvmadkaikar7113 2 ปีที่แล้ว +5

    No noise. clean . Really , nice to see a weekly market in America.

  • @shilpakadam4288
    @shilpakadam4288 2 ปีที่แล้ว +11

    खूपच मस्त वाटला विडिओ अपल्याभजी मंडई पेक्षा तिथली भाजी मंडई किती स्वछ आणि नीटनेटकी आहे आणि सगळेछान शिस्तीत भाजी खरेदी करतायत आणि छान निसर्गाच्या सानिध्यात लावली आहे ही भाजी मंडई 🙂🙂🙂 खूपच छान

  • @balajigaikwad1741
    @balajigaikwad1741 2 ปีที่แล้ว

    सर्वप्रथम तुमचे खूप खूप आभार तुम्ही अमेरिकेत जाऊन अमेरिकेत असलेले भाजी मार्केट खूप छान पद्धतीने दाखवले 🙏💐👌 Best of luck and Thanks

  • @sachinreshma510
    @sachinreshma510 2 ปีที่แล้ว +1

    खरचं खूप सुंदर स्वच्छ आणी सुरेख बाजाराची मांडणी आहे. आपल्यासारख्याच भाज्या तिकडेही मिळतात हे बघून खूप छान वाटतं.

  • @ramdaswadekar3043
    @ramdaswadekar3043 2 ปีที่แล้ว +16

    ह्या देशात शेतकऱ्यांचे शोषण होत नाही,शेतकरी स्वतःच मालाचा भाव ठरवितात,त्यामुळे ते आनंदात आहेत व येथील व्यवस्था शेतकरी हिताची असल्या मुळे शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ कधीच येणार नाही,

    • @chandrapurvacancy5928
      @chandrapurvacancy5928 2 ปีที่แล้ว

      Happy Ganesh Chaturthi
      th-cam.com/users/shortszI08CcWBa0Q?feature=share

  • @devgonbare
    @devgonbare 2 ปีที่แล้ว +28

    अमेरिकेत पण भाज्या वाट्या वर मिळतात🥳🥳🤩🙏

  • @mayagore3716
    @mayagore3716 2 ปีที่แล้ว

    Thank you. Chan farmers market dakhavlet.. Khup ch clean aahe👌👌👌

  • @sanjaytalekar1817
    @sanjaytalekar1817 2 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर माहिती दिलीत ताई धन्यवाद ! . !! बाजारातील स्वच्छता अप्रतिम तुमचे presentation खुप छान

  • @bhaveshkhandekar6932
    @bhaveshkhandekar6932 2 ปีที่แล้ว +4

    Hey guys ... you r such great.... keep it up.... very great knowledge❤❤

  • @rohidasauti7103
    @rohidasauti7103 2 ปีที่แล้ว +4

    We are proud of U as Maharashtrian!

  • @sakharamthakur6589
    @sakharamthakur6589 2 ปีที่แล้ว +2

    Very nice video you purchase all vegetables from farmers so thanks we have to support to farmers 🙏

  • @pathadebs4982
    @pathadebs4982 2 ปีที่แล้ว

    खूपच छान! आपल्या आणि यूएस मधल्या जीवनशैली मध्ये किती फरक आणि साम्य आहे हे समजले...

  • @Suraj_auti.07
    @Suraj_auti.07 2 ปีที่แล้ว +11

    Respect Given and taken is a great moment👏 I see in this farmers , then Good lifestyle in USA.

  • @nikkidalvi1903
    @nikkidalvi1903 2 ปีที่แล้ว +11

    😍🥰😘 nice video dada vahini tc love you ❤😘missing u alot.... 😍😘

  • @sunitabankar4608
    @sunitabankar4608 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान बाजार आहे अमेरिकेचा आणि विशेष म्हणजे तेथे स्वच्छता खूप पाळल्या जाते कुठेही घाण दिसत नाही आपल्याला मस्त👌👌🙏

  • @suretube9916
    @suretube9916 2 ปีที่แล้ว +5

    व्हिडिओच्या माध्यमातून छान वाटलं मराठी माणसासोबत अमेरिकन भाजी बाजार पाहिला 👍🏻🤩😊🙂

    • @pyogesh5498
      @pyogesh5498 2 ปีที่แล้ว

      भारतीय संस्कृतीचे दर्शन.

  • @suchitraskitchen2022
    @suchitraskitchen2022 2 ปีที่แล้ว +4

    Thank you ma'am for sharing
    this information 👍🙂🙏❤️

  • @kailaskayande108
    @kailaskayande108 2 ปีที่แล้ว +1

    म्याम आपण दाखवलेला अमेरिकन बाजार खूप खूप आवडला कधीच विचार केला नाही की आपण तेथील बाजार बघू.thanks असे नवनवीन vdo नक्की पाठवत जा

  • @Allinone-ht2ko
    @Allinone-ht2ko ปีที่แล้ว

    स्वच्छता आणि व्यवस्थित भाजी ठेवण्याची पद्धत, खुप छान explanation

  • @anujamungekar5740
    @anujamungekar5740 2 ปีที่แล้ว +10

    Khup chhan ani he aamchya paryant pochwalyabadal tula thanks

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384 2 ปีที่แล้ว +2

      धन्यवाद😊

    • @chandrapurvacancy5928
      @chandrapurvacancy5928 2 ปีที่แล้ว +1

      Happy Ganesh Chaturthi
      th-cam.com/users/shortszI08CcWBa0Q?feature=share

  • @lalsingvalvi1711
    @lalsingvalvi1711 2 ปีที่แล้ว +5

    खूपच छान व्हिडिओ आहे

  • @vikrantkadam8475
    @vikrantkadam8475 2 ปีที่แล้ว +2

    खूप चांगल्या पद्धतीने आपण बाहेरील देश देशातील मंडई मार्केट कशा प्रकारचे असते हे दाखले त्याबद्दल आभार

  • @azamgavandi6822
    @azamgavandi6822 2 ปีที่แล้ว

    Are wah.... Thank you so much... Ashe video upload karnyasathi ... Khup chan vatla tithla bazar baghayla milal...

  • @ganeshshinde2548
    @ganeshshinde2548 2 ปีที่แล้ว +6

    अप्रतिम..ताई..!! & Nice explaination about the different types of vegetables which is in American's veg market.