लाज वाटली पाहिजे त्यात मतदारांना ज्यांनी धनंजय मुंडे यांसारख्या बायकांच्या बाबतीत तसेच गुन्हेगारांशी संबंधित लोकांबरोबर त्यांचा संबंध आहे . आणि असं असून देखील त्यांना निवडून दिलं. आमदार लोकप्रतिनिधी म्हणून एकही चांगला गुण नाही
😂😂 जमीन चोर आहे हा आष्टी येऊन पहा तो फुकट मध्ये बीजेपी मध्ये आला नाही तेला तेव्हा जमीन चा बचाव करायचा होता ठिक आहे नक्की च जमीन चोर चा हिशोब होणार आहे आणि मग सोंगाड्या ला लायकी दाखवून दिली जाईल धस ची किती लायकी आहे लबाड दल बदलु मंत्री पद मिळाले नाही म्हणून रोज ऊठसूट आरोप करतोय हा देशी दारू किग 😡😡
धस साहेब..... पहिल्यापासून तुम्ही प्रामाणिक पणे काम करताय. आता विधानसभेत आल्यापासून जे काम करताय ते पाहून आपल्या बद्दल जनतेचा आदर वाढला आहे. असेच काम करत रहा. जनतेचा आशीर्वाद मिळेल.
धस साहेब तुमचे अभिनंदन पन देवेंद्र फडणवीस ठोस असी कोणतीही भूमिका घेणार नाहीत जो मुख्यमंत्री सर्व काही माहीत असून सुद्धा आका ला मंत्रिपदाची शपथ देतो तो हे प्रकरण गोलमाल करण्यासाठीच
फडणवीस साहेब भाजपचा एवढा चांगला माणूस तुम्ही आज पर्यंत झाकून ठेवला महाराष्ट्राला अशा निर्भीड नेतृत्वाचीच गरज आहे यांना मंत्रिमंडळात घ्यायचं ठेवून तुम्ही कोणत्या मूर्खांना मंत्रिमंडळात घेतले एकदा विचार करा.
सुरेश अण्णा जितेंद्र आव्हाड संदीप शिरसागर विजयसिंह पंडित प्रकाश सोळंके सर्व आमदारांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन संतोष देशमुख चा प्रश्न लावून धरल्याबद्दल धन्यवाद
धस साहेब तुम्ही आता आष्टी तालुक्यातील देवस्थानच्या जमिनी, व कब्र स्थानाच्या जमिनी याच्या अफरातफर संदर्भात आणि कित्येक खून प्रकरणी चौकश्या झालेल्या नाहीत त्याबद्दल आवाज उठवावा
जरांगे पाटील कुठे जाऊन बसले.... जरा आंदोलन उभा करा... एक गरीब घरच्या माणसाचा खून झाला.... तुमच्याच भागातला आहे ना संतोष देशमुख.... कुठे गेले ठाकरे सगळेच....
संपूर्ण महाराष्ट्र सांगत आहे तरही मुख्यंत्र्यांकडून कुठलेही उत्तर, किंवा हालचाली सुरु केल्या नाही इतका निर्लज मुख्यमंत्री जनतेला लाभला म्हणजे हे सरकार गुंड प्रवृत्तीच्या लोकांना सुरक्षित करत आहे
आण्णा एकच नंबरच काय चालू आहे खरा वाघ भेटला समाजाला धन्यवाद
सुरेश सर धन्यवाद निर्भिड रूपी रत्न आहात
@@yuvrajkalunge1242 तो च जमीन चोर आहे वेळ आली तेची पण 😡😡
धस आण्णा नी विषय फार लावून धरला आहे... आता वाटत गुन्हेगार सुटणार नाहीत... 😌
Gavran Jaminich mhntay annna swathbaddlch tr sangat nahi ahe na.
सुटणार??पकडणार कोण 😂😂
Are yanche rakhun thevlele Gunda Kami astil ka khandani he magat nastil ka yevde saav nahi
धस साहेब सांभाळून रहा खुप जणांच्या निशाण्यावर आहेत तुम्ही...!! बजरंग बली सदैव पाठीशी राहिल..!!
धस साहेबांच्या पाठीशी संपूर्ण जनता राहिली पाहिजे आणि या प्रकरणातील सर्वच गुन्हेगारांना कठोर शिक्षा होण्यासाठी रस्त्यावर उतरले पाहिजे.
सुरेश अण्णा धस हे भाजपचे ड्याशिंग आमदार आहेत, कुणाची औकात आहे भाजपच्या आमदाराला हात लावायची? 😅❤
धस आण्णाच्या जीवाला धक्का लागला तर धक्का लावणाराची कुळी राहाणार नाही
धस हा खमक्या माणूस आहे. वाल्मिकी सारखं माणसाला पाय पासी ठेवतात 🤣🤣
@@Royal_warriors_Empire 😡😡 तो पण जमीन चोर आहे तुला माहीत नाही का
देव सर्वाना समान सदी देतोय 😡😡
अजित दादा धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळ काढून टाका वाल्मिकी कराड यांना अटक करा नाहीतर मराठा समाज तुम्हाला सोडणार नाही
तुझ्या कमेंट ची 100% दखल यूट्यूब वर घेतील अजित पवार😂😂😂
लाज वाटली पाहिजे त्यात मतदारांना ज्यांनी धनंजय मुंडे यांसारख्या बायकांच्या बाबतीत तसेच गुन्हेगारांशी संबंधित लोकांबरोबर त्यांचा संबंध आहे . आणि असं असून देखील त्यांना निवडून दिलं. आमदार लोकप्रतिनिधी म्हणून एकही चांगला गुण नाही
मझ मत वाया गेल नाही.....❤
शेतकरी नेता सुरेश धस
😂😂 जमीन चोर आहे हा आष्टी येऊन पहा तो फुकट मध्ये बीजेपी मध्ये आला नाही तेला तेव्हा जमीन चा बचाव करायचा होता ठिक आहे नक्की च जमीन चोर चा हिशोब होणार आहे
आणि मग सोंगाड्या ला लायकी दाखवून दिली जाईल धस ची किती लायकी आहे लबाड दल बदलु मंत्री पद मिळाले नाही म्हणून रोज ऊठसूट आरोप करतोय हा देशी दारू किग 😡😡
काय केले शेतकर्यांसाठी काही पण बोलत आहे
निर्भिड आमदार आहेत हे अशेच आमदार पाहीजेत.तरच जनता सुखरूप राहील.
आमदार .मा.श्री . सुरेश आण्णा धस साहेब आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे ❤
कणखर आमदार अतिशय जबाबदारीने बोलतात आशा आमदारांची विधानसभेत गरज
धस... संदिप... जितेंद्र.. आव्हाड ईश्वर तुम्हाला नियमित विजय करणार...
एकदम बरोबर बोललात आ. धस साहेब 🚩👌👍💪
धस साहेब खूप चांगल काम हाती घेतले. गोरगरीब जनतेसाठी लढताय.great work
धस साहेबांनी गंन्डगीरी आनी संतोष देशमुख साहेबांचा आरोपींना सपवायचा विडा उचलेला आहे 🙏🙏😊😊खूप खूप आभार धस दादा साहेब हा विषय दबू नोका देऊ धस साहेब, संदीप क्षिरसागर, बजरंग बपा, आव्हाड साहेब, खरच तूम्ही विधान भवन आलवून टाकली धन्यवाद सगळ्यांचे मनपूर्वक 🙏🙏🙏😢😢😢
अण्णा 👍👍न्याय आपणच मिळवून देऊ शकता
काय आमदार आहे राव. मानलं साहेब तुह्माला 🙏🙏. बाकीचे आमदार तोंडातून एक शब्द बाहेर काढत नाहीत.
धन्यवाद धस सर, Avhad साहेब, संदीप क्षीरसागर सर तुम्ही सर्व खरे नेते आहात 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
सुरेश अण्णा धस तुम्ही हा विषय लाऊन धरा संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे
Good Aamdar Saheb
रॉकस्टार धस साहेब 👌💪
हेच होत का देशभरात चर्चिले जाणारे पीकविमा च बीड जिल्हा मॉडेल 😂😂😂😂😂😂
धन्य वाद आमदार साहेब... पैठणहून...
मंत्री करा धस साहेबाना
अण्णा घाबरु नका बिनधास्त पणे नाव घ्या बिड जिल्ह्यात फक्त तुम्हीच या बलाढ्य गुंडाशी लढु शकता जनता तुमच्या पाठीशी आहे
बहुजनो कही तरी शिका,,,,,,, प्रतिनिधी का हवा विधी मंडळात,,,,, ज्याला समजलं तो माणूस
मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ आल्या कडे वरटी नाही ग्यारंटी आहे पहिले चांगले काम करणारे सरपंच बंधुला न्या मिळाला पाहिजे जय श्री राम
लय महते बाहदर आमदार तुमचया सारखे सगऴेच पाहजे लढायला धस साबऴे
सुरेश अण्णांनी महाराष्ट्राचे नेतृत्व करावं
हीच सर्वसामान्यांची इच्छा
Tumch kas aahe dararoj bap badlaych
असा नेता हवा ना खाऊंगा ना खाने दुंगा No.1 काम करता सुरेश साहेब सॅल्युट तुम्हाला
धस साहेब खरोखरच तुम्हाला मानाचा मुजरा अन्यायाविरुद्ध आवाज उठवला बाकीचे हडंगे मराठे आमदार खासदार मंत्री जरा लाजा धरा
जबरदस्त साहेब
धस साहेब यांना खरंच सॅल्यूट कारण की एवढ्या लोकांना विरोध करत आहे दास साहेब❤
सलाम आपल्या धाडसीपणा स. मानले असे राजकारणी असावेत ज्याला राजधर्म राजासारखे आहेत.
धस अण्णा निर्भिड पणे लढा अखंड चालू ठेवत आहेत त्या बदल अभिनंदन
खूप छान केले धस साहेब
धस साहेब..... पहिल्यापासून तुम्ही प्रामाणिक पणे काम करताय. आता विधानसभेत आल्यापासून जे काम करताय ते पाहून आपल्या बद्दल जनतेचा आदर वाढला आहे. असेच काम करत रहा. जनतेचा आशीर्वाद मिळेल.
मुख्य आरोपीवर कडक कारवाई करा मग तो कुणाचाही माणूस असू द्या सर्व सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे
धस साहेब एक नंबर नेते आसे नेते मंत्रीमंडळात पाहिजेत
बजरंग बप्पा आणि सुरेश आण्णा धस याच्या पाठीमागे सर्व मराठा समाजाने उभे राहिले पाहिजे एक मराठा लाख मराठा
Perfect aamdar ❤
निर्भीड आमदार सुरेश आण्णा धस ❤
Suresh anna ❤
इलेक्ट्रॉनिक मीडियाने महाराष्ट्राच्या हितासाठी, भल्यासाठी असल्या आमदार साहेबांचे विचार, मत, बाजू महाराष्ट्रासमोर आणली पाहिजे
ग्रेट job धस सर
अरे काय आका आका लावलाय😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
अक्का असे म्हणत आहे आमदार साहेब नाव घ्याना दुसरे आमदार डायरेक्ट नाव घेत आहे तुम्ही जे अका म्हणत आहे ते हमालाही कळुद्या
ठोस पुरावे असल्याशिवाय कुठलही नाव घेता येत नसतं
सुरेश धस च्या गाडीत दम आहे का नाव घ्यायचं बिनबुडाचे आरोप असल्याच्या नंतर नाव घेऊ शकत नाही
सलाम धश साहेब
बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले शब्द बदलू नका माघार घेऊ नका जनता तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल धन्यवाद आण्णा
अभिनंदन आमदार साहेब आपल्यासारख्या लोकप्रतिनिधीची राज्याला गरज आहे
अण्णा धस बोलते और धन्या और वाल्मिकी कॊ सात मे कोलते 🤣🤣
एक नंबर
धस साहेब आका ...एक नंबर शब्द
साहेब बरोबर आहे
एवढा सुशुक्षित आमदार तालुक्याचा विकास झालाच
धन्यवाद धस साहेब खूप छान काम करत आहेत👌👌👌👍👍👍🙏🙏🙏🙏
बरोबर आहे
धस साहेब तुमचे अभिनंदन पन देवेंद्र फडणवीस ठोस असी कोणतीही भूमिका घेणार नाहीत जो मुख्यमंत्री सर्व काही माहीत असून सुद्धा आका ला मंत्रिपदाची शपथ देतो तो हे प्रकरण गोलमाल करण्यासाठीच
ho barobar bolale
दादा धरणा....कडे गेलास काय ....धन्यवाद धस साहेब असेच आपले काम चोख ठेवा
मुंढे नी एवढे दिवस सापाला दूध पाजले
धन्यवाद धस साहेब असाच नेता हवा महाराष्ट्र साठी
धस साहेब खरोखर आवाज उठवा
🎉 तपासासाठी ते प्रयत्न करत आहेत
राक्षसांच पाप वाढलं कि... देव कोणत्याण कोणत्या रुपात न्याय देण्यासाठी अवतारीत होतो ❤
आम्ही शेतकरी सदैव आपल्या पाठीशी आहे आपल कार्य अनमोल आहे
सुरेश अण्णा सारखे आमदार पाहिजेत महाराष्ट्रात तर प्रगती आहे अण्णा स्वतःला सांभाळून गनिमी काव्याने करा
एक नंबर आमदार..
जय महाराष्ट्र साहेब
धस साहेब आपले काम अतिशय प्रामाणिक काम चालू आहे
धस आणा साहेब ऐक नंबर
साहेब यांना सुट्टी देऊ नका मला तर असं वाटतंय बीडमध्ये एकच आमदार आहे का काय तुम्ही एकटे आमदार आहे पण सगळ्यांना भारी पडत आहात 💥
पोलीस यंत्रणा व न्याय संस्था यावर लोकांचा विश्वास आहे
शेतकरयाचा नेता
मागच दार😂😂पुढच दार😂😂
अतिरिक्त पीक विमा त्यांनीच हाणला असेल की अण्णा. दादाला सांगा काय चाललेय त्यांच्या मित्राचं काम
Great work Saheb
न खाऊंगा न खाने दुंगा असा कंठकोश करण्-याला सुरेश धस यांनी ऐकवावं.
आण्णा धन्यवाद प्रकरणाला बळ दिले
फडणवीस साहेब भाजपचा एवढा चांगला माणूस तुम्ही आज पर्यंत झाकून ठेवला महाराष्ट्राला अशा निर्भीड नेतृत्वाचीच गरज आहे यांना मंत्रिमंडळात घ्यायचं ठेवून तुम्ही कोणत्या मूर्खांना मंत्रिमंडळात घेतले एकदा विचार करा.
या व्यक्तीवर फक्त 1400 एकर जमिनीचा आरोप आहे ताब्यात घेतली असा आरोप आहे शेंबूड आपल्या नाकाला
Anana Rock❤😊🔥
धस साहेब 🙏🙏
सुरेश अण्णा जितेंद्र आव्हाड संदीप शिरसागर विजयसिंह पंडित प्रकाश सोळंके सर्व आमदारांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन संतोष देशमुख चा प्रश्न लावून धरल्याबद्दल धन्यवाद
Santosh anna la justice milvun dya suresh annna 🙏❣️🔥
एकदम बरोबर बोललात आ धस साहेब
साहेब आकाच नाव घेत नाहीत याचाच अर्थ असा होतो की तुम्ही सुद्धा घाबरत आहात आकाला
आमदार सुरेश धस Good Work
सुरेश धस नि भूतकाळ आठवावा
Tuza boss cha divsa dhavlya karykram honar..
का वंजारी aka 😢😢
भूतकाळ आठवला तर तुला महागात पडेल
धस साहेब तुम्ही आता आष्टी तालुक्यातील देवस्थानच्या जमिनी, व कब्र स्थानाच्या जमिनी याच्या अफरातफर संदर्भात आणि कित्येक खून प्रकरणी चौकश्या झालेल्या नाहीत त्याबद्दल आवाज उठवावा
सुरेश धस साहेब लढवय्या नेता आहे आका म्हणण्यापेक्षा डायरेक्ट नांव घ्या आख्खा महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे
ज्ञांनराधा बँकेत गोरगरीब लकांचे पैसै गुतलेले आहेत ,
त्यावरही काहितरी बोला धास साहेब....🙏
जो पर्यंत वालमिक्या ला अटक होत नाही तोपर्यंत विषय असाच लाऊन धरावा
आमदार असावा तर असा.... धन्यवाद साहेब
...
जरांगे पाटील कुठे जाऊन बसले.... जरा आंदोलन उभा करा... एक गरीब घरच्या माणसाचा खून झाला.... तुमच्याच भागातला आहे ना संतोष देशमुख.... कुठे गेले ठाकरे सगळेच....
आदरणीय अण्णा आपल्या सारखे या विधान भवन मध्ये 10-15 आमदार असतिल तर या राज्यात गुन्हेगारी आणि भ्रष्टाचार कमी होईन आणि राज्य प्रगती करेल
Jabardast kaam chalu ahe Dhas saheb really appreciated 👍🏼🙏🏻
तू तसा आष्टी मध्ये असून तसा तुझा मटर होणार वाल्मिकी कराड जिंदाबाद धनंजय मुंडे
आण्णाच ग्रेट
धन्यवाद धस साहेब निर्भीडपणे भ्रष्टाचार उघडकीस आणला
संपूर्ण महाराष्ट्र सांगत आहे तरही मुख्यंत्र्यांकडून कुठलेही उत्तर, किंवा हालचाली सुरु केल्या नाही इतका निर्लज मुख्यमंत्री जनतेला लाभला म्हणजे हे सरकार गुंड प्रवृत्तीच्या लोकांना सुरक्षित करत आहे
Great man
Japto swabhiman
Jantecha swabhiman kadhi tumhi prt krnar