फडणवीस साहेब तुमच्यामध्ये हिंमत असेल तर या वाल्मीक कराड वार मोक्का लावून दाखवा आणि त्यानं जेवढे सरकारी जागा कब्जा केल्या आहेत बांधकाम केलं आहे ते पाडून दाखवा
माननीय मुख्यमंत्री साहेब आपण सभागृहात खरोखरच मनापासून बोललात परंतु नुसत्या बीड मधल्या आशा लोकांचे मुळापर्यंत जाण्यापेक्षा अख्ख्या महाराष्ट्रात ल्या खंडणी खुरांचा शोध घेऊन यांच्यावर कारवाई झाली पाहिजे साहेब
मुख्यमंत्री छान बोलत होते . भिमा कोरेगाव दंगली नंतर सुद्धा असंच बोलले होते आणि त्याचे असेच पाळेमुळे शोधणार होते पण तसं चोर सोडुन संन्याशाला शिक्षा देउ नका म्हणजे झाले..😢
देवा तू काहीच करत नसतोच. फक्त आश्वासने देत असतोस त्यामुळे तू या प्रकरणावर काही action gheshil अस वाटत नाहिये. त्यामुळे तू yamadhe time pass करतोयस. तुझ्यात तेवढी हिम्मत नाहिये. जर तुझ्यात येवढी हिम्मत asel तर धनंजय मुंढे अणि वाल्मिक कराड यांना जन्म ठेप chi शिक्षा de baba ashi परमेश्वर tula बुद्धी देवो हीच इच्छा. 🎉🎉🎉
मुख्यमंत्री साहेब जेवढे बोलले तेवढं नि पक्षपाती पणे कारवाई झाली पाहिजे नाहीतर जनता रस्त्यावर उतरेल आणि मग तुम्हाला गृहमंत्रीच काय मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावे लागेल जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
आद फडणवीस साहेब 10 लाखात त्या कुटंबाचा उदर निर्वाह खरंच होणार आहे का? तुमचं संपूर्ण भाषण बघितल्यावर प्रकरण किती गंभीर आहे हे समजत. त्यामुळे मयत व्यक्तीच्या धरपत्नीला आपण सरकारी नोकरी द्यावी हि भावनिक मागणी 🙏
आपन सर्वच या घटनेला जबाबदार आहे. जर जनतेची सुरक्षा होत नसेल आणि मुख्यमंत्री या पदाची गरिमा समजत नसेल तर का हे पद हव आहे भाऊ राजीनामा द्यावा. आणि सर्व भ्रष्ट पोलीस आणि पोलिस अधिकारी यांना निलंबित करा. आपल्या धड वाचता येत नाही जरा आत्मचिंतन करा. थोडी तरी लाज वाटली पाहिजे. .......
फडणवीस साहेब आपण पाहिले आमदार बहिण भाऊ यांना मंत्री पदावरून मुक्त करावे आणि नंतर चौकशी करावी कारण हे मंत्री म्हणून सरकार मध्ये आहेत् व ते चौकशी करते वेळी दबाव निर्माण करू शकतील....
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना कळकळीची विनंती आहे सरपंच संतोष देशमुख यांच् निर्घृण खून केला तरी त्यांच्या कुटुंबीयांना आणि महाराष्ट्र जनता न्याय मिळवून द्यावा अशी विनंती करतो जय शिवराय जय महाराष्ट्र जय राजपुताना
धन्या माजला
Tu
ह्या बहीण भावाचे अनैतिक संबंध बाहेर काढा.
अरे हा मुंडेंचे स्वतः च्या बहिण शी व कराड च्या बायको शी संबंध ठेवतो,
Chaglach majla😅
आई वर चढला की काय तुझ्या 😂
संतोष देशमुख ला न्याय मिळाला पाहिजे
प्रत्येक्षात कारवाई करा साहेब....नाहीतर तुम्ही गाजर दाखवण्यात पटाईत आहेत...
Right
As kru naka lokshahi smpela cm saheb correct Kam kara
खर आहे म्हणूनच त्याचे नाव टरबूज पडले आहे😂
Right
Hoeil karvai wait kra
मुख्यमंत्री धनंजय मुंडे ला वाचवता.... जनतेनी रोड वर उतरून धनंजय वाल्मिकी चा न्याय करावा
Right ney milnar nahi zagdavey lsgel
Right
रस्त्या वर उतरा पण बोकांडी जारांग्या ला घेउन उतरू नका
बरोबर आहे 🚩👍
टरबूज मुख्य सूत्रधार धनु ला काही होऊ देणार नाही
हिंदुच सोडा, साध भाजपच्या कार्यकर्त्याच रक्षण हिंदूत्ववादी सरकारला करता आला नाही
Barabar
@@sunilthokal3365 बरोबर
Right 👍
Right 👍
खरयं..
शासनाकडून न्याय झाला नाही तर मराठा समाज न्याय करेल.. Wait and watch
मराठ्यांना हातात तलवार घेऊन उतरायचं काम पडलं नाही पाहिजे.हे फडणवीस ने समजून घेतले पाहिजे
जय महाराष्ट्र जय शिवराय 🚩👍
फडणवीस साहेब तुमच्यामध्ये हिंमत असेल तर या वाल्मीक कराड वार मोक्का लावून दाखवा आणि त्यानं जेवढे सरकारी जागा कब्जा केल्या आहेत बांधकाम केलं आहे ते पाडून दाखवा
💯 टक्के खर आहे.भाऊ
अजित पवार काय धनंजय मुंढे सोबत पार्टी करायला गेले काय एक शब्द देखील बोलत नाही तो
Kasey boltil
Ajit fakt joker kelay
सर्व घोटाळेखोर अन गुंड बीजेपी मध्ये सेफ आहे
गेले असतील कारण दोघे सारखेच आहेत. काका च्या जीवावर जगून त्यांना फसणारे.
गुंडाराज बंद करा 🚨
महाराष्ट्र पोलीस जागे व्हा!! ⚠️
Are kumpanch shet khate tithe police ky krnar 😅
साहेब आरोपींना अटक कधी होणार
Aaropi aatk zali aahe
गंगाजल मूवी प्रमाणे न्याय काळाची गरज 😢
फक्त चांगले भाषण करून देण्यात लोकप्रिय आहेत फडणवीस
साहेब खुप. उशीर झाला निरनय घ्यायला देवेंद्र फडणवीस साहेब संतोष देशमुख तुमचा कार्य करता आहे
गोड गोड बोलत आहे कारवाई काही च नाही आरोपी ला वाचवण्यासाठी प्रयत्न
Right
Right
Kahihi karvai honar nahi 😮😢
Right
EK Maratha Lakh Maratha
हे लोक या बूथ प्रमुखाला न्याय मिळवून देत नसतील तर तर हिंदू ना काय न्याय देतील भावानो।
माननीय मुख्यमंत्री साहेब आपण सभागृहात खरोखरच मनापासून बोललात परंतु नुसत्या बीड मधल्या आशा लोकांचे मुळापर्यंत जाण्यापेक्षा अख्ख्या महाराष्ट्रात ल्या खंडणी खुरांचा शोध घेऊन यांच्यावर कारवाई झाली पाहिजे साहेब
बाकीच्या प्रकरणात सीडीआर काढता मग या प्रकरणात सीडीआर काढून सगळे आरोपी आणि मास्टरमाईंड का नाही पकडत .
चौकशी अधिकारी तुकाराम मुंढे साहेब ला द्या
सर्व आरोपीची घरे जमीन दोस्त करा आणी सर्व मालमतांवर जप्ती आणा
मुंडे ना वाचवण्यासाठी धडपड चालू आहे
निपक्ष तपास न लागल्यास तीन महिन्याचा अवधी आहे अपने नैतिक जबाबदारी म्हणून गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागेल हे ध्यानात घ्या
म्हणूनच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पाहिजे होते आता पर्यंत वाल्मीक आणि धनंजयच भांड फूटल अस्त ✌️
झाटा
काहीच नसत केले 😂😂😂
साहेब हिंदुत्व सोडुन द्या भाजप कार्यकर्त्याचे रक्षण करता येत नाही
Va फडणवीस साहेब ह्या गोष्टी मध्ये मानतो तुम्हाला❤❤ से
बोलाचा भात बोलाची कढी. जेवल्यानंतर पोट भरत नाही. बोलबच्चन नको न्याय पाहिजे.
आपण फक्त बोलून मोकळ व्हायच😂
भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते यांची हे हाल होत आहे भारतीय जनता पक्ष चा मुख्यमंत्री आसते वेळस किती लाजीरवाणी गोष्ट आहे
मुख्यमंत्री छान बोलत होते . भिमा कोरेगाव दंगली नंतर सुद्धा असंच बोलले होते आणि त्याचे असेच पाळेमुळे शोधणार होते पण तसं चोर सोडुन संन्याशाला शिक्षा देउ नका म्हणजे झाले..😢
योगी आदित्यनाथ सरकार प्रमाणे कार्यवाही करा
Thaynk.you.mukhymantri.saheb
फडणवीस साहेब तुम्ही बीड चे पालकमंत्री व्हा नाही तर सुरेश धस साहेबांना द्या....
Expecting justice
संतोष देशमुख यांना योग्य न्याय द्या तुमचे राजकारण बाजूला ठेवा मुख्यमंत्री साहेब
देशमुख कुटुंबाला न्याय द्यावा ऊगाच एरंडाचे गुळ्हाळ गाळप करत बसूं नका
Ekach bhau deva bhau..dhanyvad fhadvnis saheb❤❤
काय कारवाई होती त्याच्यावर पूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आहे
Kahi karnar nahit
फडणवीस आहे तोपर्यंत मुख्य सूत्रधार ला काही होणार नाही
अभिनंदन
आहो साहेब लवकरात लवकर न्याय करा
पाळं मुंळ.खोदणे चालु.आहे.कोणाची वाट.बघतोच खोदनानाहीतर.भावपूर्ण श्रद्धांजलीच मंञीमंडळाला.🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
साहेब तुम्ही विज निर्मिती वार तुम्ही लक्षे घालावे
😅
कॉल रेकॉर्ड बोलवा सर्व दूध का दूध पाणी का पणी होईल.
धन्यवाद देवा भाऊ निःपक्ष पणे चौकशी करा हिच अपेक्षा आहे
देवा तू काहीच करत नसतोच.
फक्त आश्वासने देत असतोस त्यामुळे तू या प्रकरणावर काही action gheshil अस वाटत नाहिये.
त्यामुळे तू yamadhe time pass करतोयस.
तुझ्यात तेवढी हिम्मत नाहिये.
जर तुझ्यात येवढी हिम्मत asel तर धनंजय मुंढे अणि वाल्मिक कराड यांना जन्म ठेप chi शिक्षा de baba ashi परमेश्वर tula बुद्धी देवो हीच इच्छा.
🎉🎉🎉
प्रत्यक्षात करा साहेब कारवाई..!!
यांचा इतिहास वर पासून खाली पर्यंत चा साक्ष आहे....काय अपेक्षा करता?
अस झाल तर मुख्यमंत्री साहेब आपल मनापासून अभिनंदन करायला आवडेल
Very good speech of. Cm. Carry on
योगी आदित्य नाथ सारखें महाराष्ट्र राज्य कायद्याचे पालन करावे हि विनंती करतो जय योगी आदित्य नाथ
धन्यवाद देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
Ek no baba proof u ur great job police officer API mahajan sir nice work 💐
सगळे आरोपी कधी अटक होणार.
🎉
तूम्ही बोलून नाही करून दाखवl. आश्वासन देणं हि तर तुमची स्टाईल च आहे.🙏
या घटनेचा जाहीर निषेध
माननीय मुख्यमंत्री जी कारवाई करा सोमनाथ भाऊला न्याय दया
देवा भाऊ फायर है बाबा 🔥🔥
फडणवीस साहेब योगी साहेबा सारखी कारवाई करा
मी तीन वर्षांपूर्वी बीड एस पी ला कंप्लेंट दिलेली आहे आतापर्यंत ते कुठलीच कारवाई करत नाहीत तीन वर्षापासून मी बीड जिल्ह्याच्या बाहेर आहे
Kashabaddal complaint?
@@yashdesai9571 कोयत्याने मारहाण करून दुकानाचा ताबा मिळवला तीन वर्षापासून मी पाटोदा तालुक्याच्या बाहेर आहे बीड जिल्ह्याच्या बाहेर आहे
मुख्यमंत्री साहेब जेवढे बोलले तेवढं नि पक्षपाती पणे कारवाई झाली पाहिजे नाहीतर जनता रस्त्यावर उतरेल आणि मग तुम्हाला गृहमंत्रीच काय मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावे लागेल जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Saheb nyaaay dya ho 😢
अरे हा माणूस गजर दाखवणारा हे काय करणार याचा अंदाज आहे
गोड बोलून चालणार नाही
भाषण देणे बद करा न्याय ल व कर द्या 😮😮😮😮
धन्यवाद साहेब धन्यवाद
🙏👌✌👍🇳🇪
फडणवीस साहेब कर्ज माफी देऊ नका पण संतोष आण्णा च्या गुन्हे गाराला सजा दया राव
अगदी बरोबर
Mundhe baher kada 😂❤😂❤
बघू खरच कारवाई होणार का नुसत्या बाता.
पण आणि, म्हणून किंवा बगु करू अश्या अर्थहीन शब्दाचा गुंता घालून...काय झट्टा नाय भेटत नाही मालक .... ॲक्शन मोड काय असतो तुमचा ....माहीत आहे
आरोपी ला वाचवण्याचा प्रयत्न 😮
आद फडणवीस साहेब 10 लाखात त्या कुटंबाचा उदर निर्वाह खरंच होणार आहे का? तुमचं संपूर्ण भाषण बघितल्यावर प्रकरण किती गंभीर आहे हे समजत. त्यामुळे मयत व्यक्तीच्या धरपत्नीला आपण सरकारी नोकरी द्यावी हि भावनिक मागणी 🙏
Suspend nahi sahaaropi kra saheb
Brobr
आपन सर्वच या घटनेला जबाबदार आहे. जर जनतेची सुरक्षा होत नसेल आणि मुख्यमंत्री या पदाची गरिमा समजत नसेल तर का हे पद हव आहे भाऊ राजीनामा द्यावा. आणि सर्व भ्रष्ट पोलीस आणि पोलिस अधिकारी यांना निलंबित करा. आपल्या धड वाचता येत नाही जरा आत्मचिंतन करा. थोडी तरी लाज वाटली पाहिजे. .......
फडणवीस साहेब आपण पाहिले आमदार बहिण भाऊ यांना मंत्री पदावरून मुक्त करावे आणि नंतर चौकशी करावी कारण हे मंत्री म्हणून सरकार मध्ये आहेत् व ते चौकशी करते वेळी दबाव निर्माण करू शकतील....
तस काही नाहीये सरपंच स्वतः 1 गुंडा होता अस वाटतंय न्याय मिळाला पाहिजे एक मराठा एक लाख मराठा
बहिणीने काय केलं रे जातीवादी
मुख्यमंत्री महोदय धन्यवाद
1No. CM🔥👏🏻👌🏻
👍
काही होत नाही राजकारण वाईट राव😢
टरबुज गोल गोल फिरुन उत्तर देतोय ह्याचा आर्थ काहीच कारवाई होणार नाही
काहीही होऊ शकत नाही फक्त 1 महिना चर्चा मग फाईल क्लोज 🔒
फक्त भाषण नको
न्याय मिळाला पाहिजे
महाराष्ट्रातील जनतेला न्याय पाहिजे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना कळकळीची विनंती आहे सरपंच संतोष देशमुख यांच् निर्घृण खून केला तरी त्यांच्या कुटुंबीयांना आणि महाराष्ट्र जनता न्याय मिळवून द्यावा अशी विनंती करतो जय शिवराय जय महाराष्ट्र जय राजपुताना
धन्या ची आणि टरबूज ची नार्को टेस्ट करा सत्य उलट निघेल
🙏
बीड जिल्ह्याची वाटचाल बिहारच्या दिशेने होत आहे मुख्यमंत्री महोदय तुम्ही त्याला कळक शिक्षा द्यावी.
Nice saheb 🎉🎉🎉
स्पष्ट झालं काही कारवाई होणार नाही.... गोलगोल भाषण
योगी आदित्यनाथ जीवनी करावा लागते पोलीस ला पूर्ण सूट द्या पक्षाच्या बूथ प्रमुखाला न्याय द्या
सरपंचांना न्याय मीळालाच पाहीजेत
मास्टर माईंड वर कऱ्यवाही होणार
Thanks cm saheb thanks thanks.....
Good cm maharashtra
खुप छान देवेंद्र जि
Shri. Santosh Deshmukh yana nyay milala pahije.
फडणवीस साहेब मी तुमचा आदर करतो पण तुम्हाला हे प्रकरण दाबायचं असेल पण जनता तुम्हाला न्याय देणारच
कही होणार नाही
Only deva bhau ❤
असा गृहमांत्रि असवा
ज्याचा सहभागच नाही तो फरार का???? बोला गृहमंत्री महोदय 🤔why
शब्बस देवा भाऊ या साठीच आम्ही तुम्हाला पाठिंबा देतोय
काम करा तत्काळ कारवाई