Suresh Dhas on Dhananjay Munde : वाल्मिक कराडला पाठीशी घालणाऱ्या 'आका' ला मंत्रिमंडळाच्या बाहेर काढा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 297

  • @AnandraoPatli
    @AnandraoPatli 7 ชั่วโมงที่ผ่านมา +306

    धस साहेब सलाम आवाज उठवून न्याय मिळवून दिल्याबद्दल आभार पालकमनञी तुम्हीच व्हा

    • @lakhankale91
      @lakhankale91 7 ชั่วโมงที่ผ่านมา +12

      अरे मुंडे च होणार पालक मंत्री

    • @v.r.gaming9959
      @v.r.gaming9959 6 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      ​@@lakhankale91बरोबर आहे तुमचं मत

    • @master12333
      @master12333 5 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      ​@@lakhankale91 kasa hoto bgu ki ...tyala cabinet madun pn dangivr laath basnar ahe

    • @GaneshPhapal-d4z
      @GaneshPhapal-d4z 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@lakhankale91अरे कराड चा नाव घेतलंय मुंडेचा नाही तरी तुमची ग*** जळते का

    • @vijaymore7026
      @vijaymore7026 24 นาทีที่ผ่านมา

      शेठ घे​@@lakhankale91

  • @shivajikapare4013
    @shivajikapare4013 7 ชั่วโมงที่ผ่านมา +185

    धसाहेब आपण विषय लावुन धरला म्हनुन कारवाई झाली धन्यवाद। धस साहेब

    • @sopanraobhokre6334
      @sopanraobhokre6334 7 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      धस साहेब शत शत प्रणाम

  • @bhausahebkasare6463
    @bhausahebkasare6463 7 ชั่วโมงที่ผ่านมา +83

    एकदम मस्त उत्तर धस साहेब तुम्ही दिले...
    आणी अगदी जोमाने तुम्ही पाठपुरावा केला त्यामुळे...
    धन्यवाद धस साहेब...❤️💪🏻💪🏻

  • @shivajipisal2535
    @shivajipisal2535 7 ชั่วโมงที่ผ่านมา +69

    महाराष्ट्रातील सामान्य जनता सुरेश धस साहेबांचे मागे ठामपणे उभी आहे तुमच्या सारख्या प्रामाणिक नेत्यांचा अभिमान आहे महाराष्ट्राला

  • @madantaur883
    @madantaur883 6 ชั่วโมงที่ผ่านมา +74

    100 तोफांचा सलाम धस साहेब

  • @Kallukaliyaa99
    @Kallukaliyaa99 8 ชั่วโมงที่ผ่านมา +143

    नाका पेक्षा मोती जड !
    धनंजय नी गेम केला वाल्मिक चा
    मराठ्यांनो आता शांत बसु नका 🧡

    • @rahulghorpade3450
      @rahulghorpade3450 6 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      True Dhanu ne adkvaun thevlay. Tyaj aikal Nabi tar to aat

    • @v.r.gaming9959
      @v.r.gaming9959 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      वाल्मीकी आण्णा च्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो

  • @ramganjpure396
    @ramganjpure396 4 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    धन्यवाद अण्णा आसच काम करत रहा आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत..... गुंडागर्दी करणारे कोणीही असोत त्यांचावर कठोर कारवाई झालीच पाहिजे....

  • @ChandrakantSangale-xo9qo
    @ChandrakantSangale-xo9qo 8 ชั่วโมงที่ผ่านมา +44

    योग्य प्रतिक्रिया

  • @knews3381
    @knews3381 6 ชั่วโมงที่ผ่านมา +27

    धस आपले आभार --

  • @gokulshinde1126
    @gokulshinde1126 4 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    धस साहेब तुमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @vinodtawar5773
    @vinodtawar5773 3 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    विशेषता धस साहेबाचे आभार. इतर नेत्यांनी पण काय तरी त्यांच्याकडून शिकावं एवढीच अपेक्षा.

  • @anilvhatkar8365
    @anilvhatkar8365 7 ชั่วโมงที่ผ่านมา +43

    शरदचंद्र पवारांनी कबुली दिली आहे की धनंजय मुंडे याला कुठल्या कुठल्या गुन्हा मधून मदत करून वाचवले त्याची सुध्दा चौकशी व्हावी

    • @Satish-p5u
      @Satish-p5u 4 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      Jyane vachvile ahe tyala pan atak hoil ka😂

  • @sanjayshinde6110
    @sanjayshinde6110 4 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    अण्णा आपण वास्तव परिस्थिती विधानसभेत आणि सर्व प्रसारमाध्यमांसमोर आणत आहात त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला आपल्याबद्दल खूपच अभिमानाने गर्व वाटत आहे महाराष्ट्र मधील सर्वसामान्य सर्व जाती धर्मातील लोकांची मनातली भावना आपण सरकार दरबारी मांडत आहात

  • @aYashGamer298
    @aYashGamer298 7 ชั่วโมงที่ผ่านมา +28

    असा माणूस प्रत्त्येक विधान सभेत असावा

  • @vivansuryawanshi1490
    @vivansuryawanshi1490 7 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    Dhas saheb, you have done great job. We are proud of you 🎉🎉

  • @santoshdhone2243
    @santoshdhone2243 4 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    विषय लावून धरल्याबद्दल आभार

  • @sundarkashte4974
    @sundarkashte4974 4 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    धस साहेब तुमचे मनापासून धन्यवाद

  • @kalpanapathak4897
    @kalpanapathak4897 48 นาทีที่ผ่านมา +2

    लोकशाहीमध्ये असे प्रतिनिधी सर असतील,, तर महाराष्ट्र मधील अन्याय अत्याचार दूर होईल,, पोलीस संरक्षण व्यवस्था देखील,, सुधारणा होईल,, महाराष्ट्र मधील लाचलुचपत,, अवैध धंदे गुन्हेगारी,, मक्तेदारी,, वैर भावना नष्ट होतील,,, सर्वसामान्य जनतेला न्याय मिळेल ✍️🇮🇳🤯

  • @Shreeja-t2x
    @Shreeja-t2x 6 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    धस साहेब सलाम तुमच्या कार्याला

  • @bhaskarpatil4830
    @bhaskarpatil4830 7 ชั่วโมงที่ผ่านมา +25

    गुंडागर्दी करणारे कुणीही असो,त्यांचा कुणीही आका असो कडक कारवाई झाली पाहिजे.यात जातीय राजकारण आणू नये.

    • @honey2023-f9j
      @honey2023-f9j 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      जातीय राजकारण केल्या शिवाय देशमुख क्या कुटुंबाला न्याय मिळणार नाही. सर्व मराठे पेटून उठ ले तरच न्याय मिळेल.

  • @DagaduChavan-e4y
    @DagaduChavan-e4y 4 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    100 तोफाची सलामी धस साहेब बीड जिल्ह्याला न्याय मिळवून देण्यासाठी आवाज केल्याबद्दल

  • @rahulbhosle4032
    @rahulbhosle4032 19 นาทีที่ผ่านมา +1

    धस साहेब आपण चांगले कर्तव्य पार पाडत आहे न्याय मिळाला पाहिजे संतोष देशमुखला हिच तुमच्या कडून आपेक्षा ❤❤

  • @abcdpatil4545
    @abcdpatil4545 4 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    आम्हाला न्याय हवा आमचा भाऊ गेला आहे 🙏

  • @shridharlahane8484
    @shridharlahane8484 38 นาทีที่ผ่านมา

    निडर व निर्भिड न्यायी यांचे उत्तम उदाहरण म्हणजे श्री. सुरेश अण्णा धस. खरंच अण्णा तुमचा सर्वांना अभिमान वाटतो आहे.

  • @govardhankute5148
    @govardhankute5148 นาทีที่ผ่านมา

    धस साहेब मनापासून अभिनंदन गो अहेड यू सपोर्ट ऑल महाराष्ट्र

  • @shyamkale3903
    @shyamkale3903 7 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    धस साहेब मानल राव तुम्हाला आमच्या बिड जिल्ह्यातील एक खरा माणुस

  • @subhashjogade279
    @subhashjogade279 6 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    धस साहेबा सारखा नेता बीड जिल्ह्याला लाभला हे बीड जिल्ह्याचा भाग्य आहे आज कल बहुत कम लोगो मे ये जजबा दिखता है

  • @manojbalkrushna3916
    @manojbalkrushna3916 6 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    धस साहेब हे आका काका सोडा
    सरळ धनूभाऊ बोला
    घाबरायची काय गरज आहे

  • @ManoharAamle
    @ManoharAamle 8 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    Thnku fadanvis sheb

  • @AbhijitThakare-v7w
    @AbhijitThakare-v7w 26 นาทีที่ผ่านมา

    जबरदस्त मुद्दा मांडून . न्याय मिळवून दिला . साहेब

  • @shahadevkhose8956
    @shahadevkhose8956 7 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    समाज तुमचा आभारी आहे. आमदार साहेब..

  • @rajebhaudeshmukh9822
    @rajebhaudeshmukh9822 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    सुरेश आण्णा सलाम तुम्हाला सगळा मराठा समाज तुमच्या मागे खंबीर पणे उभा आहे 💪💪🔥🔥

  • @sambhajibhange4307
    @sambhajibhange4307 34 นาทีที่ผ่านมา

    आण्णा तुम्ही जातीसाठी उभे राहिले त्याबद्दल तुमचे जाहीर आभार

  • @narayanavhale4514
    @narayanavhale4514 ชั่วโมงที่ผ่านมา

    सुरेख धस, आव्हाड, क्षिरसागर यांनी सभागृहात आवाज उठविल्याबद्दल धन्यवाद.

  • @SurendraDeshmukh-s4v
    @SurendraDeshmukh-s4v 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    असा आमदार पाहिलाच नाही उद्या महाराष्ट्र मध्ये जस साहेब एक नंबर

  • @VilasNarsale-wr1tu
    @VilasNarsale-wr1tu 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    बरोबरच धस साहेब

  • @anilgawande8501
    @anilgawande8501 7 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Dhas saheb you are doing best.hats of you.

  • @gajeneradongare7161
    @gajeneradongare7161 ชั่วโมงที่ผ่านมา

    मुख्य मंत्र्यांचा फुल सपोर्ट दिसतोय यांना.म्हणूनच जोरात दिसत आहेत .

  • @examlogic1309
    @examlogic1309 6 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    बिडचा पुढील खासदार फिक्स.. अण्णा 👍

  • @sandeepshinde3014
    @sandeepshinde3014 5 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    माझे दैवत अण्णा
    अभिमान आहे मला माझे मत अण्णांना दिले ❤

  • @vishalthasale742
    @vishalthasale742 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    साहेब बिडचे पालकमंत्री आपणच व्हावेत ही जनतेची इच्छा आहे.

  • @ritessavant169
    @ritessavant169 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    ह्या देव माणसाला सलाम ..ह्या माणसाने देशमुख भावचा वक्त वाटून घेतला..रोख ठोक बोलणारा नेता ..शहाजी बापू सारखा...

  • @chandrabhanbuchale4288
    @chandrabhanbuchale4288 ชั่วโมงที่ผ่านมา

    धन्यवाद मुख्यमंत्री साहेब

  • @dineshmagar9279
    @dineshmagar9279 ชั่วโมงที่ผ่านมา

    सेलूट सुरेश धस आमदार

  • @SantoshPokharkar-d6q
    @SantoshPokharkar-d6q ชั่วโมงที่ผ่านมา

    लय भारी

  • @gauravkatke2557
    @gauravkatke2557 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Jitendra avhad saheb aani suresh dhas saheb 🎉🎉🎉

  • @sunildeshmukh8941
    @sunildeshmukh8941 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    कारवाई होई पर्यंत धस साहेब पाठ पुरावा करत रहा..

  • @DnyneshwerRaut
    @DnyneshwerRaut 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    धससाहेब मनापासून धन्यवाद

  • @BanduKute-h4i
    @BanduKute-h4i 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    प्रत्येक माणसालाअशीच मदत करा अण्णा

  • @ss-hp2yr
    @ss-hp2yr 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    वाल्मीक आण्णा झिंदाबाद...

  • @rameshshinde1574
    @rameshshinde1574 7 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    ज़ाहिर निषेध मुख्य आरोपी आज़ून पकडलेला नाही गृह खाते काय कर तय मुख्यमंत्री यान्नी दोही मंत्री यांचे राजीनामे घ्यावे

  • @manojshinde5873
    @manojshinde5873 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Anna Salute timacya karyala ek changalya Lokpratinidhichi krur hatya karnaryala shiksha honyasathi vodhansabhet awaj uthvun karvai karavi yasathi baju mandali tumich Beed che Palakmantri vyayals pahijet beed che. Jay Shree Ram Jay Shivray Jay Hind Jay Samvidhan.

  • @dineshmagar9279
    @dineshmagar9279 ชั่วโมงที่ผ่านมา

    आन्ना एक नबर❤❤❤❤❤

  • @sachinkale5365
    @sachinkale5365 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    साहेब u r great leader 🔥

  • @shubhams2693
    @shubhams2693 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    धस साहेब ♥️

  • @gajananm1420
    @gajananm1420 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Salute u धस साहेब

  • @AbhijitThakare-v7w
    @AbhijitThakare-v7w 28 นาทีที่ผ่านมา

    🙏🙏

  • @ashwinisurwase7873
    @ashwinisurwase7873 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Nice sir 👍

  • @dattanaraynmate6851
    @dattanaraynmate6851 55 นาทีที่ผ่านมา

    . ढाण्या वाघ सुरेश धस साहेब

  • @SanjayDevdare
    @SanjayDevdare ชั่วโมงที่ผ่านมา

    अशीच घटना एखाद्या गरिबसोबत जालि अस्ती तर तुम्मी असा झोर लावत जावा मी तुंमला सलाम थोकेल

  • @dineshmagar9279
    @dineshmagar9279 ชั่วโมงที่ผ่านมา

    आका चे आका म्हणजे मुडे ते कराड धस आन्ना एक नंबर

  • @rajendra2862
    @rajendra2862 42 นาทีที่ผ่านมา

    आन्ना तुमच्या बद्दल आता मनापासून आदर वाढला आहे.

  • @gabbar_jan_blossom4834
    @gabbar_jan_blossom4834 7 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    आयला नाव पण काय... वाल्मिकी 🙈🙈
    हा धन्यच्चा उजव्या हात कापून काढा आणि धन्याला पण जेल मध्ये टाका... दम नाय सरकार मध्ये कारण त्याचा अका " अजितदादा पवार " आहे... 🙏🏾🙏🏾🙏🏾

    • @latachate
      @latachate 41 นาทีที่ผ่านมา

      बापू आंधळे तो पण सरपंच होता त्याच्या विषयी काही नाही बोलतहा धस आणि सोनवणे बीड जिल्ह्यातील लोकांचा विचार करत असतील तर आंधळे व देशमुख यांना न्याय मिळवून द्यावा राजकारण करू नये आणि भावा हे जे वाक्य धन्या वापर लेसना परत कोनी कोणाला पोसत नाही भान ठेव

  • @होळकरशाही-य2ख
    @होळकरशाही-य2ख 23 นาทีที่ผ่านมา

    #धस IS बाॅस

  • @pravinpalwankar
    @pravinpalwankar 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अण्णा ❤

  • @Nahikunachekuni2467
    @Nahikunachekuni2467 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Bhup bhari

  • @vilasmagar2296
    @vilasmagar2296 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    मानलं धस साहेब तुम्हाला नेता पाहिजे तर असा निर्भिड नेतृत्व

  • @itz_official_mahesh
    @itz_official_mahesh 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आमदार धस साहेब तुम्ही खरोखरच या आजच्या घटनेमध्ये अन्याविरूध्द आवाज उठवला त्यामुळेचं कुठेतरी संतोष देशमुख ला न्याय मिळण्याची शक्यता वाटते

  • @sbwbbsjkaakeiheh72727
    @sbwbbsjkaakeiheh72727 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    काल पर्यंत धस साहेब जरा घाबरत होते पण आज देवेंद्र फडणवीस साहेबनि आज स्पस्ट बोलले कुणाला ही सोडणार नाही त्यामुळे धस साहेबाना आज सपोर्ट भेटला आता धास साहेबाना ताकत भेटली बोलायला 😮😮😮

  • @Gotusaitama
    @Gotusaitama 48 นาทีที่ผ่านมา

    Dhas saheb ch aamche khare palak mantri Asnar

  • @psm4727
    @psm4727 ชั่วโมงที่ผ่านมา

    बीड आणि बिहार एकच

  • @shrikanthulyalkar7555
    @shrikanthulyalkar7555 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    हे सरकार दोषींना पाठिशी घालण्याचे काम कसोशीने करत आहे

  • @uddhavwadachkar9962
    @uddhavwadachkar9962 นาทีที่ผ่านมา

    Dhas saheb jasa hyana nyay milun denyasathi awaj uthavla tasa udhe honarya ghatna sathi pn uthva

  • @balasahebjadhav1601
    @balasahebjadhav1601 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    धस साहेब ग्रेट... लगे रहो....

  • @prakashpatare8580
    @prakashpatare8580 ชั่วโมงที่ผ่านมา

    1 ch number anna

  • @Shshajsvahvsavvahss
    @Shshajsvahvsavvahss 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Anna 🔥

  • @bhausahebdarekar8871
    @bhausahebdarekar8871 6 นาทีที่ผ่านมา

    आमदार आसावा तर धस साहेबा सारखा. एक मराठा कोटी मराठा.

  • @siddheshwarbarade9142
    @siddheshwarbarade9142 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Suresh duss saheb jindabad

  • @दिनकरनांगरे-भ1व
    @दिनकरनांगरे-भ1व 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    ढाणया वाघाला माझा सलाम

  • @pravinpatil4666
    @pravinpatil4666 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    कार्यवाही सुरू व्हावी. गृहमंत्री साहेब.

  • @jayramkapse-vh9hl
    @jayramkapse-vh9hl 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    आता फक्त दस साहेब पालकमंत्री साहेब गरिबांच्या लेकरांचा मागें खबिर उभे राहावे

  • @mtnikam8698
    @mtnikam8698 ชั่วโมงที่ผ่านมา

    धस साहेब अभिनंदन

  • @gajananpatil2599
    @gajananpatil2599 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    साहेब शेतकरी आत्महत्या करीत आहेत थोडं कर्जमाफी विषयी बोला शेतकऱ्याचा जीव वाचेल

  • @sanjayshintre9411
    @sanjayshintre9411 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    0:31

  • @ravipatil1538
    @ravipatil1538 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    भावी खासदार

  • @TanjiSuryawanshi
    @TanjiSuryawanshi 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    👍👍👍

  • @amoljavale348
    @amoljavale348 7 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    राणा पाटील साहेब तुम्ही दोन शब्द बोला

    • @Satish-p5u
      @Satish-p5u 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      Tyanchya Pappa ni kay kel

  • @bajiraogarje5551
    @bajiraogarje5551 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    अपण देवस्थानाच्या लाटल्या तेच काय झाल हत्या झाली खर आहे पण दूरदैवी आहे धस तुमच जीव गूंतला आहे मंत्री होण्यासाठी

  • @NileshDeshle
    @NileshDeshle ชั่วโมงที่ผ่านมา

    मा सूरेश दस साहेब विशय हिवाडी अधिवेशन सपे पर्यंत लाऊन दरा हि नम्र विनंती आहे सुंटी कोनालाही नाही

  • @Santoshss3555
    @Santoshss3555 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    राणा दादा ❤

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 ชั่วโมงที่ผ่านมา

    आमचा भाऊ गेला आम्हाला न्याय हवा

  • @sandeepvatane86
    @sandeepvatane86 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    thank you fadnavis sahaeb❤

  • @yogeshmjadhav3432
    @yogeshmjadhav3432 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    लय भारी काम झाले आना 🙏🚩

  • @Jaykumar-2
    @Jaykumar-2 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    नार्को टेस्ट मागणी करावी

  • @VilasNarsale-wr1tu
    @VilasNarsale-wr1tu 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    धस साहेब ......

  • @vishwambarjadhav1070
    @vishwambarjadhav1070 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बीडचे पालकमंत्री पद सुरेश अण्णा धस यांनाच मिळाले पाहिजे भाजपने संधी दिली पाहिजे तरच न्याय मिळेल

    • @dddoifode
      @dddoifode 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      Jhal m kalyan beedch,

  • @sunilpavarpavar2314
    @sunilpavarpavar2314 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    धन्या पेक्षा वाल्या मोठा

  • @yogeshmagar2787
    @yogeshmagar2787 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    धन्या ची पहिली जवकशी करा नाहितर मराठा समाज शांत बसणार नाही

  • @AnilChawan-sy9uq
    @AnilChawan-sy9uq ชั่วโมงที่ผ่านมา

    धस साहेब तुम्ही किती पोडतीकीने बोलताय पण हे असेच घडणार. कारण मनू वादी सरकार 🙏

  • @bambudalke-p7m
    @bambudalke-p7m 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    धानुभाऊ आणि ताई दोघांना घरी बसवा