Dhananjay Munde यांच्या गैरहजेरीवर Jayant Patil यांचं मोठं विधान | Nagpur

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 129

  • @datta_lipne
    @datta_lipne 5 ชั่วโมงที่ผ่านมา +121

    विरोधी पक्षातील आमदार संदीप भैय्या क्षिरसागर आणि रोहित दादा व जितेंद्र आव्हाड हे जर सोडले तर बाकी झोपा काढताय का संतोष देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून का आवाज उठवत नाही त

    • @Kallukaliyaa99
      @Kallukaliyaa99 46 นาทีที่ผ่านมา

      Suresh dhas na vadhvaly vishay

    • @HemantKulkarni-t6t
      @HemantKulkarni-t6t 38 นาทีที่ผ่านมา

      उद्धव सेना शांत बसली आहे जसं काय विषय बाहेरचा आहे.. मराठ्यांचे मत पाहिजे फक्तं फुकट यांना

    • @shankarrasal9930
      @shankarrasal9930 19 นาทีที่ผ่านมา

      Thanks anna

  • @purushottamrede7378
    @purushottamrede7378 5 ชั่วโมงที่ผ่านมา +50

    तरी बरं संतोष देशमुख हा भाजपचा कट्टर कार्यकर्ता होता. केजच्या आमदार नमीता मुंदडा यांचा बुथ प्रमुख होता. त्याला न्याय मिळत नसेल तर बाकीच्यांनी या सरकार पासून अपेक्षाच करु नये...😢

    • @zirmilekunal8120
      @zirmilekunal8120 38 นาทีที่ผ่านมา

      He sarv andhbhakt na kalayla haw ki jyana te support kartat te kunacha dharm jaat baght nahi crime karna agodar

  • @rajebhaupandule3575
    @rajebhaupandule3575 5 ชั่วโมงที่ผ่านมา +52

    अगदी 💯 टक्के सत्य बोललात जयंत पाटील

  • @devidaschavan7953
    @devidaschavan7953 3 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    संतोष देशमुख भाजपचा बुथ प्रमुख होता.हिंदु होता. पण पक्ष त्याला न्याय देत नाही.. कुठे गेले हिंदू कुठ गेला पक्ष 😢

  • @oldisgold1243
    @oldisgold1243 5 ชั่วโมงที่ผ่านมา +38

    ठोस भूमिका घ्या,, आणि नावे घ्यावीत,,

  • @ashokpingle5357
    @ashokpingle5357 5 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    सर्व विरोधीनी आमदारांनी न्याय मागितला पाहिजे होता

  • @Jinks24
    @Jinks24 4 ชั่วโมงที่ผ่านมา +25

    १०० टक्के दिशाभुल करत आहे सरकार...न्याय मिळे पर्यंत मुद्दा सोडू नका पाटील साहेब

  • @Gy4fd
    @Gy4fd 5 ชั่วโมงที่ผ่านมา +51

    आपण देखील ठोसपणे बोलत नाहीत असच काहीसं दिसतय..

  • @AmolHingale-kx4qm
    @AmolHingale-kx4qm 5 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    फडणवीस सरकारचा जाहीर निषेध

  • @YogeshSuryawanshi-w6c
    @YogeshSuryawanshi-w6c 4 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    कोणती ही कार्यवाही होणार नाही
    बनवा बनवीचा खेळ खेळत आहे मुख्यमंत्री...

  • @baliramjadhav6723
    @baliramjadhav6723 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    खरी आहे

  • @sudheerbhagat6496
    @sudheerbhagat6496 4 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    अहो जयंत राव स्पष्ट बोला कि सुरेश धस संदीप क्षीरसागर सारखे. उग कवळे का लपवत आहे

  • @balasahebpawar3392
    @balasahebpawar3392 5 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    अगदी बरोबर पाटील साहेब बोलले ईथे योगीच मुख्यमंत्री पाहिजे होते

    • @namdeokore516
      @namdeokore516 ชั่วโมงที่ผ่านมา

      योगी?

    • @zirmilekunal8120
      @zirmilekunal8120 37 นาทีที่ผ่านมา

      Arrr andhbhkata jaun up til gunhe bagh punha yogi yogi kr

  • @devendrasingsolanke9453
    @devendrasingsolanke9453 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    पाटील साहेब धनंजय मुंडे चा राजीनामा घेतल्याशिवाय स्वस्थ बसू नका

  • @radhakishantengse7283
    @radhakishantengse7283 4 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    गुन्हेगार निर्दोष सुटण्यासाठी ,पुरावे नष्ट करण्याचा जोरदार हालचाली सुरू तर झाल्या नसतील ना ?

  • @शेतकरीपुत्र-च4ख
    @शेतकरीपुत्र-च4ख 28 นาทีที่ผ่านมา +1

    दमदार नेता जयंत पाटील साहेब.

  • @ashokkamble4512
    @ashokkamble4512 4 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    भरपूर मासिक मानधन/पगार, तशीच भरपूर पेन्शन घेऊनही मंत्री किंवा आमदारखासदारांनी संसद किंवा विधिमंडळाच्या अधिवेशनात गैरहजर असणं किंवा वाटेल तेव्हा सभागृहात येणे हे कितपत योग्य आहे ?😮😮
    कर्मचारी मंडळींसाठी मात्र एकदम कडक नियम, त्यांच्यावर थोड्याफार उशिराबद्दल किंवा अचानक उद्भवलेल्या अडचणीमुळे गैरहजर राहिल्यास कारवाई...हा कुठला न्याय ?

  • @kalyanigoatfarmingresearch7567
    @kalyanigoatfarmingresearch7567 5 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    जयंत पाटील साहेब हे आज मुख्यमंत्री असले असते जर EVM चा घोळ केला नसता तर

    • @anikettambe-dj5gr
      @anikettambe-dj5gr 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      परंतु पेट्या नक्कीच पळविल्या असत्या😂😂

  • @rajendrajadhao7101
    @rajendrajadhao7101 5 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    फडणवीस साहेब याच्या वर विश्वास बसत नाही यापूर्वी सुद्धा फक्त न्याय देण्याच्या घोषणा केला पण हवेत राहिला...आपलं गृह खात येवढ निकृष्ट आहे का 10 दिवस झाले तरी आरोपी मिळत नाही.. नक्कीच कोणीतरी मंत्री कीवा स्वतः गृह खात त्यांना वाचवत आहे

  • @bharatkhemane8351
    @bharatkhemane8351 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जयंत पाटील साहेब ❤

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    काहीच नाही होणार वाल्मिक कराड आणि धनु मुंडे ला क्लीन चिट देवा भाऊ च देणार ✍🏻

  • @deelipdeshmukh408
    @deelipdeshmukh408 5 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    पाटील साहेब आपण ठोस भूमी का घ्या

  • @Sanhhhdddys
    @Sanhhhdddys 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आता बीड मधील सर्व पक्षांचे नेते, जनता यांनी एकत्रितपणे मोठा मोर्चा काढून धनंजय मुंडे ला मंत्री पदावरून दूर करा.तपास पूर्ण होईपर्यंत तरी नैतिक जबाबदारी वर दूर ठेवण्याची मागणी करावी.

    • @ganeshkhedkar5100
      @ganeshkhedkar5100 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      तुमच खर दुखन हेच आहे रे
      किती निच राजकारण करता

  • @ganeshubarhande3407
    @ganeshubarhande3407 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आंदोलन. करा

  • @sardarkarve2500
    @sardarkarve2500 5 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    जयंत पाटील तुम्ही सर्व विरोधी पक्ष आमरण उपोषणाला का बसत नाही! कारण काय !

  • @utub-437
    @utub-437 นาทีที่ผ่านมา +1

    आज्या पवारडं लाज वाटू दे जरा !!!
    😮😮

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आजचा मा मु म्हणजे क्लीन चिट मध्ये मास्तर हाय ✍🏻

  • @viveknalawade1983
    @viveknalawade1983 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    धना मुंडे वाल्मिक कराडला अटक करा नाही तर सरकार बरखास्त करा

  • @shitoleAnna
    @shitoleAnna 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    बिनकामाचे नेते आहेत साहेब सभागृहात तर नाही बोलत अँड बाहेर आम्ही किती मोटे.

  • @Bhartiya1505
    @Bhartiya1505 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Ek मंत्री किती दिवस गैरहजर राहतील आणि फडणवीस अजित pawar गप्प का, मग का केले मंत्री
    बघा आता कुठे तरी hospital अ‍ॅडमिट असणार मागे, एखादा नितेश राणे असे police मागे लागले की hospital मध्ये अ‍ॅडमिट झाला

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    चार चार चौकशी समिती सरकार नेमल्या आहे.परंतू एक कॅबिनेट मंत्री यांच्याशी संबंधित आहे परंतू ते संपूर्ण अधिवेशन काळात कुठेच दिसले नाही. सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही कडील आमदारांनी आरोप केले परंतू त्यांनी कुठलेच स्पष्टीकरण दिले नाहीत.चार पाच महिन्यानंतर जनता सुद्धा विसरून जाईल.

  • @kishorarjunkar9984
    @kishorarjunkar9984 15 นาทีที่ผ่านมา

    संगमनेर ची पूनरार्वत्ती होईल 2029 गोड बोलने एवढेच कार्यक्रम ज...त पाटील

  • @RanjitKukade-z4u
    @RanjitKukade-z4u 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    आरोपी मरण पावले केस डिसमिस करावी अशी सरकारला विनंती

  • @VishalPatil-k6r
    @VishalPatil-k6r 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आर लका गृहमंत्री असताना Sp ऑफिसला मोकातील गुंड कोन घेवून जात होत या प्रकरणाची चौकशी झालं पाहिजे

  • @anikettambe-dj5gr
    @anikettambe-dj5gr 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आपण का बर मोक्का लवण्याची मागणी केली नाही का आपल्याला च मुक्का घ्यायचाय सरकार चा अस दिसतय 😅😅

  • @kailasmisal6130
    @kailasmisal6130 ชั่วโมงที่ผ่านมา

    आरोपी हे सर्व धनंजय मुंडे आहे

  • @arvindbhosale9926
    @arvindbhosale9926 5 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    हा गोल गोल बोलत आहे दाल मे कुछ काला है

  • @GarjeanilGarjeanil
    @GarjeanilGarjeanil 5 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    हा तर कुणालाच न्याय देऊ शकत नाही बिनकामी आहे

  • @चांदगुडेमहादेव
    @चांदगुडेमहादेव 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जयंतराव पाटील साहेब आम्हाला पण तुमच्याकडून खूप अपेक्षा आहे तुम्ही पण आवाज उठवा विरोधी पक्षात तुम्ही बसलेले आहात छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये जर गोरगरिबांच्या अशा हत्या खून होत असतील तर आपण काय करत आहात जनतेने तुम्हाला कोणत्या अपेक्षेने मतदान केले आहे याचा विसर पडू देऊ नका आपण आवाज उठवा..

  • @laxmankamble818
    @laxmankamble818 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    पारद्रकश न्याय निवाडा विसरl, 10 वर्षात पाहिले आहे, किती वादे पूर्ण केले. जनतेने जागे झाले पाहिजेत. महागाई,रोजगार, यावर सरकार गंभीर नाही आहे. लसूण 500 KG 😮😮😮😮😮

  • @DineshDeore-yn3tt
    @DineshDeore-yn3tt 5 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    झोपेत बोलतोय वाटतं

    • @bharatkhemane8351
      @bharatkhemane8351 ชั่วโมงที่ผ่านมา

      तू का ते😂

  • @gauravdhakane2024
    @gauravdhakane2024 5 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    आत्तापर्यात dhanjay mundhe तुमच्या pakshat hota tevaha pn valmik karad changla hota atta nahi saheb तुम्ही एका bhashnat कौतुक केल् hoat ki valmik ch

  • @Arnavi9403
    @Arnavi9403 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    My dear leader..

  • @rajebhaupandule3575
    @rajebhaupandule3575 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    तुम्ही विधानसभेत काय करता तुम्ही विरोध पक्ष

  • @shripadtakalkar1522
    @shripadtakalkar1522 5 นาทีที่ผ่านมา

    काल पर्यंत तु मचाच माणूस पण आज विरोधात. ‌वा काय माणुसकी दाखवतात.

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 5 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    लवकरच मंत्रिमंडळ मध्ये जाणार आहात आपण आपल्याला बोलण्या वरून कळतंय साहेब

  • @BabaInamdar-zg2rp
    @BabaInamdar-zg2rp 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    पाटील साहेब महाराष्ट्रात पूर्ण वेळ गृहमंत्री मिळेल का ? विरोधी पक्ष/ घर फोड मंत्रालय नवे खाते तयार करुन नव्या मंत्र्याची नेमणूक होईल का

  • @sk-iv3mo
    @sk-iv3mo 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    मिडिया 😂😂😂😂

  • @sardarkarve2500
    @sardarkarve2500 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    एखाद्या ऑफीस मध्ये कर्मचारी हजर नसतो तेव्हा कार्यवाही करतात मग आमदार + खासदार आणि मंत्री गैरहजर असतांना काय कार्यवाही होते किंवा नाही !

  • @WorldisBest698
    @WorldisBest698 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    हाच तो जयंत पाटील आहे, जो सभे मध्ये बोलला होता वाल्मीक कराड ला मी घेऊन जातो... तेवढा माणूस मला द्या.
    वाल्मीक कराड सारखा एक तरी सोबती हवा😂😂

  • @chavanmayurcmsaheb6742
    @chavanmayurcmsaheb6742 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Tu Gaap Bus 🚐 Jayant Patil
    DM Bhau Is Great

  • @pintudeshmukh8426
    @pintudeshmukh8426 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Cm sir great

  • @Kishor-Nakhate
    @Kishor-Nakhate 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    किरीट सोमया वर काय कारवाई केली नाही

  • @ashokpingle5357
    @ashokpingle5357 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    फडणवीस साहेबांनी वेळ मारून नेली न्याय द्यायला हवा

  • @bramhdeoshirsath5125
    @bramhdeoshirsath5125 5 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    अरे काय त्या धनंजय मुंडे यांच्या पाठीमागे लागलात आपली पार्टी बघा सगळे दाऊद इब्राहिम भरलेले आहेत तिच्यात

    • @सुर्यरावसुर्यराव
      @सुर्यरावसुर्यराव 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      तो संत आहे ना?

    • @Misktw
      @Misktw 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      मुंढे ची हत्या झाली तुम्ही तर त्या गडकरी साहेब वर कशाला आरोप करता देव माणसावर.

  • @rajeshpatil5546
    @rajeshpatil5546 17 นาทีที่ผ่านมา

    Sattecha maz suru ahe..😢😢 PAN KAHI HONAR NAHI EVM, ED CBI COURT AND ELECTION COMMISSION SUDHA

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    मा मु ला क्लीन चिट बद्दल महाराष्ट्र भूषण द्यायला पाहिजे ✍🏻

  • @vikasmanjare5490
    @vikasmanjare5490 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sureshsadge1734
    @sureshsadge1734 50 นาทีที่ผ่านมา

    झोपा काढा बाकी नाही काही तरी ठोस भुमिका घ्या साहेब

  • @namdevpawar3771
    @namdevpawar3771 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    देवा भाऊला वेळ कसा घालवावा हे माहीत आहे आत्ता देवा भाऊचा वेलकडूपणा आहे सगळे माहीत असताना कसली चौकशी करतो आहे हा माणूस 😢

  • @rudraksha_diksha
    @rudraksha_diksha 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    संज्या la टोला 😂😂😂😂

  • @mangeshpatil3341
    @mangeshpatil3341 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आपण ठोस बोलत नाही

  • @VitthalGore-x3r
    @VitthalGore-x3r 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    8 वर्ष अर्थ मंत्री गरीब माणुस मी😢

  • @ravisanap1671
    @ravisanap1671 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    देणारे हे एकाच जातीचे असू शकतात

  • @kantilalranpise2005
    @kantilalranpise2005 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तुमच्या च तालमीत तयार झालेले आहेत कितीतरी नेते आहेत

  • @PrakashKavade-o9q
    @PrakashKavade-o9q 5 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Ok.

  • @ParsuramPadole
    @ParsuramPadole 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Aatish

  • @ParsuramPadole
    @ParsuramPadole 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Sahib vidhansabha mein bola hai paisa hoti

  • @कैलासआदमाने
    @कैलासआदमाने 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    गुणाझाला‌ की फडणवीस चांगले नाहीत

  • @yogeshgavhane8208
    @yogeshgavhane8208 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Jantu 😂😂😅😅

  • @Yesaji_Kank
    @Yesaji_Kank 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Saheb welcome to BJP😂

  • @chavanmayurcmsaheb6742
    @chavanmayurcmsaheb6742 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Jayant Patil Tu Kay Karnar Marathi Manus Sathi Te Sang
    Patil Pawar Tumcha Pagar Chalu Ahai Re

  • @Iamindiankpj
    @Iamindiankpj 10 นาทีที่ผ่านมา

    Chaukashi zalyavar je aropi asel tyala shiksha vyavi😢

  • @arvindbhosale9926
    @arvindbhosale9926 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सब घोडे बारा टक्के

  • @मेघराजपुरी-य4ख
    @मेघराजपुरी-य4ख 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Great leaders🎉patil saheb

  • @classicgamers2831
    @classicgamers2831 5 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Specific , nava Are saral nav ghya ki

  • @jayhind1280
    @jayhind1280 23 นาทีที่ผ่านมา

    Dhanya gund la mantri banwal hich ka tumchi hindu chi vyakhya😂

  • @NarayanMore-s6y
    @NarayanMore-s6y 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    स्पष्ट बोलत जा घोळत बोलत जाऊ नये

  • @RajendraShinde-d9w
    @RajendraShinde-d9w 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Bjp सरकारचा निषेध येक सामान्य नागरिक

  • @HanumanthKulkarni-zi1hw
    @HanumanthKulkarni-zi1hw 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Jayant.patil.saheb.yat.kon.vachel.ase.tumhala.ka.vatate.aani.ghunhegar.vachatil.ka.

  • @rwmeshwarandhale2496
    @rwmeshwarandhale2496 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    15 वर्षे सत्ता भोगलेले तुम्ही तुमच्या काळामध्ये कोपर्डी बलात्कार प्रकरण काय झालं त्याचं

  • @HanumanthKulkarni-zi1hw
    @HanumanthKulkarni-zi1hw 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Patil.saheb.NCP.ekatra,asati.aani.MVA.che.sarakar.satemadhe.yeun.tya.sarakar.che.mukhyamantri.aapan.jhala.asata.tar.ya.Beed.prakaranat.aapan.kay.karavai.keli.asati.aani.mag.paralichya.aamadar.(mantri).yanchya.babat.aapan.kay.bhumika.ghetali.asati.

  • @hemantkulkarni8683
    @hemantkulkarni8683 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ha rrajakarran kart

  • @rahulbursevlog4788
    @rahulbursevlog4788 44 นาทีที่ผ่านมา

    Dhanya munde cha haat ahe

  • @EagerFencing-yu9md
    @EagerFencing-yu9md 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Walhu la vachavasa ashel

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जयंत पाटील साहेब आपण निवांत रहा पाच वर्ष घरी बसा कारण जातींचे विष पसरविण्याचे काम हे बारामती वरून पेरले नस्ते तर साहेब आज आपण सत्तेत मंत्री आसतात

  • @ShahajiKhot-w4x
    @ShahajiKhot-w4x 41 นาทีที่ผ่านมา

    Kayda gelai chulith.
    .
    Marathi manasa la
    Am chye police-prashashan
    Madath karath nahin.
    Tasecch. A, marathyi lokankadun
    Paisye khaun, Marathi lokana tras detath.

  • @dattakhade6268
    @dattakhade6268 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    तू कधी गरीब झाला

  • @Rajdhaknepatil44489
    @Rajdhaknepatil44489 5 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    गप रे तू पण हेच करतो

  • @ulkeshPawar
    @ulkeshPawar 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tarbujya hatav maharastra bacha

  • @DinakarAdhale
    @DinakarAdhale 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Potsul utla saglchi

  • @rajendrarasal3581
    @rajendrarasal3581 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Dadana ghri bsva

  • @classicgamers2831
    @classicgamers2831 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Tukaram Munde Na dya Sit

  • @anandraomawal939
    @anandraomawal939 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मोक्का लावतो का मुका घेतो हे बगावे लागेल

  • @NasimAwate
    @NasimAwate 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sagala karu mhantat aani karat tar kahich nahi

  • @ashokshirsat3089
    @ashokshirsat3089 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    तिन चाकाचं अज्ञक्ष काय बोलतो

  • @radhakishantengse7283
    @radhakishantengse7283 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    गुन्हेगार निर्दोष सुटण्यासाठी ,पुरावे नष्ट करण्याचा जोरदार हालचाली सुरू तर झाल्या नसतील ना ?