मी एक भारतातला नागरिक म्हणून एकच बोलेन ... एकतर आपण शाळेत जी प्रतिञा म्हणायचो ती सगळी खोटी आहे... कोणी बांधव नाहीत कोण नाही... दुसरी गोष्ट... आपल्या देशातील कायदा हा फक्त कागदोपत्री आहे... चुकीच्या गुन्ह्यात लवकर अडकवले जाताल पण ख-याला न्याय कधीच मिळणार नाही... खरच आता एक भारतीय म्हणून लाज वाटायला लागलीये... राजकारणी लोकांना जर पूरावे असून न्याय मिळत नाही तर आपल्या सामान्य लोकांच काय खरं हो... खरंच मानलं राव हूकूमशाही देशांना... म्हणूनच तिथं कोणाचीच टाप नाही काही करायची... अन कुठं आपण.... अवघडय या देशाचं काही दिवसांनी खरच प्रत्येक माणसाच्या हातात शस्त्र दिसणार..... हे नक्की... आज समजलं आपल्या न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी का बांधलेली असते..... 😣😣😣😣💔💔💔💔
पोलीस बदल्या करून काही उपयोग नाही. त्याना कामावरून कमी करून गुन्हा दाखल करावा
The great dhas saheb
Awhad saheb great
मी एक भारतातला नागरिक म्हणून एकच बोलेन ... एकतर आपण शाळेत जी प्रतिञा म्हणायचो ती सगळी खोटी आहे... कोणी बांधव नाहीत कोण नाही... दुसरी गोष्ट... आपल्या देशातील कायदा हा फक्त कागदोपत्री आहे... चुकीच्या गुन्ह्यात लवकर अडकवले जाताल पण ख-याला न्याय कधीच मिळणार नाही... खरच आता एक भारतीय म्हणून लाज वाटायला लागलीये... राजकारणी लोकांना जर पूरावे असून न्याय मिळत नाही तर आपल्या सामान्य लोकांच काय खरं हो... खरंच मानलं राव हूकूमशाही देशांना... म्हणूनच तिथं कोणाचीच टाप नाही काही करायची... अन कुठं आपण.... अवघडय या देशाचं काही दिवसांनी खरच प्रत्येक माणसाच्या हातात शस्त्र दिसणार..... हे नक्की... आज समजलं आपल्या न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी का बांधलेली असते..... 😣😣😣😣💔💔💔💔
Mundela atak kara kon walmik karaad😂😂
Thank you cm
मंत्री पदाची शपथ खरी घेतात आणि वागंण मात्र गुंडारी मंग शपथ घेतानां खोटी घेतात आसं म्हनांव का