अहो धस साहेब IG शेवटी डीजी आणि गृहमंत्र्याचे ऐकणार नाहीत का ? DG एखाद्या मंत्र्याचा आदेश नाकारू शकतो का ? धनंजय मुंडे चा राजीनामा घेऊन न्यायालयीन चौकशी व्हायला पाहिजे होती
माननीय मनोज दादा जरांगे पाटील आपणाला एक विनंती आहे समाजाचा माणूस म्हणून ,आपण लवकरात लवकर रस्त्यावर उतरा,व सुरेश आण्णा तर आहेत विधानसभे मध्ये .मनोज दादा तुम्ही गप्प बसू नका आरक्षणा सोबत संतोष देशमुख चा लढा पण लढायचा आहे.कारण 3 महिन्यात एक मेकांचे पाय धरून खुप पाणी पुला खालून जाणार आहे...प्रकारण दाबले जाणार आहे.तुम्ही शांत राहिलात तर न्याय मिळणे अश्यक्य आहे...एक विनंती.लढा थांबला नही पाहिजे.आरोपीला सजा झालीच पाहिजे.सरपंचाच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे.....
सरपंच संतोष देशमुख यांची अतिशय क्रूर हत्या झालेली आहे, या हत्याकांडातील क्रूर कर्मा आरोपींना सोडू नका, बीड जिल्ह्य़ात व महाराष्ट्रात या हत्याकांडा विरोधात समाजात संतापाची सुप्त लाट आहे ह्याचा विचार सरकारने करावा, बिहारची राजधानी बीड होण्यापासून वाचवा.
मंत्रिपद भेटून सुद्धा जर ते समाजासमोर येत नसतील तर राजीनामा देऊन मोकळा व्हावे धनंजय मुंडे ने
@@dnyaneshwarbshinde7914 ka tuja bapachi pangat ahe mantripad
परळी मध्ये बोगस मतदान झाले याची सुद्धा चौकशी व्हायला पाहिजे आणि योग्य ती कारवाई व्हायला पाहिजे जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
हो आणि बारामती मधल्या सर्वात जास्त complaint निवडणूक आयोग ल आल्या आहेत त्याची पण चोकशी झाली पाहिजे आणि इतर महाराष्ट्र मध्ये पण बोगस व्होटिंग झाले आहे
प्रचंड बोगसगिरी आणि पैसा महापूर होता . दहशत होती . दादागिरी होती . राजेसाहेब देशमुख यांना सुद्धा धक्का बुकी केली होती .
Dhas saheb ek number
The great 👍 Maratha
धनंजय मुंडे वाल्मिकी कराड ला रोड वर आनुन न्याय घ्यावा आंदोलन करा.....धडा शिकवा
tumhi ithech bolata..
tumhi lokana sangnyapeksha dhada shikvayla ja na
Tyanch ky wakd nahi kru shakat tumhi
तुमच्या यायला वांजरडे@@devidaskhedkar7046
तू एवढा धुतल्या तांदळाचा धसकटे मीडिया पुढे बोल राहिल
सुरेश दशमी तुमच्या मास्टरमाईंड म्हणजे काय सरपंचाची हत्या केली असे काह हत्या केलेल्या आम्हाला समजत नाही अजून @@vardhmangite3080
Great Anna❤
तुम्ही बीडवर झालेल्या अन्यायाचा उल्लेख करत आहात त्याबद्दल आम्ही आभारी आहोत, तुमच्या सारख्या लोकांची विधानसभेत गरज आहे धस साहेब 🙏
हा पण त्याच line मधला आहे.कोचे यांनी याचा पण पराक्रम लिहून ठेवला आहे हा कुठ दूतलेल्या आहे
सुरेश धस यांच्या सारखे आमदार महाराष्ट्रातील जनतेला हवा आहे
आण्णा.. पालकमंत्री फिक्स ❤️🩹
Hechi sathi evdha dhigana chalu ahe tumcha 😂😂 manus Gela techa ky ghena dena nahi
पालकमंत्री होण्यासाठी आधी मंत्री व्हावं लागत..माहीत आहे की नाही.
जोक्स बारी आहे 😅😅😅
तुतारी एजंट एवढे अडाणी आहेत की यांना मंत्री शिवाय पालकमंत्री होता येत नाही माहित नाही
@@Vish1511exactly
एक नंबर खासदार, असे आमदार, खासदार निवडून आले पाहिजे 🙏
कुणी कितीबी समोर येऊद्या त्यांना एकटा बास सुरेश अण्णा धस बीड जिल्ह्याचे खरे बॉस 🔥💪🏻✌🏻
रावण सारख्या राक्षस मातीत गेला कराड लवकर यमसदनी जाणार
Dasa amche chpla uchlycha
@munde5985 जास्त बोलू नको नाहीतर घरातून उचलून नेतील बु 😂
😂😂
Only Anna
सलाम साहेब आवाज उठवून न्याय मिळवून दिल्याबद्दल
आमदार सुरेश धस साहेब एक नंबर
Thank u Anna
बीड जिल्ह्यातील पुढचे पालकमंत्री सुरेश अण्णा धस
आण्णा ❤❤❤
पालकमंत्री आपल्या सारखे नेते पाहिजे आदरणीय आमदार सुरेश आण्णा .
देवस्थान ची जमिनी बळकवलेल्या लोकांची ही चौकशी होऊ शकतो....
थोड थाबा ती पण होणार आहे...दिवस बदलतात😂
वाह... साहेब
Thank you very much AANNA 💯💯💯💯
सुरेश आण्णा १ नंबर माणूस ❤
सुरेश अण्णा तुमचे खूप खूप आभार तुमच्यासारख्या माणसाची महाराष्ट्राला गरज आहे रोखठोक बोलन एकटा बॉस
अहो धस साहेब IG शेवटी डीजी आणि गृहमंत्र्याचे ऐकणार नाहीत का ? DG एखाद्या मंत्र्याचा आदेश नाकारू शकतो का ? धनंजय मुंडे चा राजीनामा घेऊन न्यायालयीन चौकशी व्हायला पाहिजे होती
गुन्हेगार कोणीही असो कठोर शिक्षा व्हावी हीच अपेक्षा सामान्य माणसाला आहे
फडणवीस ने पद्धतशीर पने मुंडे ला परत एकदा वाचवल आहे😂
यात हसण्यासारखं काय आहे
@@iqbalbaloch5524 हसु द्या अति तिथे माती भले भले गेले आहेत मातीत चिंता नसावी
Correct 💯
Good 🎉
Dhas saheb tumhi. Tiger Aahat
सुरेश अण्णा तुम्ही खुप चांगले काम केले
नक्कीच
Only anna🎉🎉🎉
निपक्ष चौकशी करायची असेल तर धनंजय मुंडेन्ना प्रकरणाचा तपास पूर्ण होइपर्यंत मंत्री नाही बनवलं पाहिजे.तरी देखील काही लोक सपोर्ट करत आहेत
💯🚩
धस साहेब ❤
धस साहेब आगे बढो सर्व महाराष्ट्र मधील सर्व मराठा आपल्याच बरोबर आहोत.
देवस्थानाची जमिनी बळकावनाऱ्याची सुद्धा चौकशी झालीच पाहिजे...
मी नाव ठेवत होतो ह्या माणसाला. पण मी चुकीचा होतो. ग्रेट माणूस आहे धस साहेब तुम्ही. आमदार असावा तर असा. सल्युट आहे तुम्हाला
मानाचा मुजरा धस साहेब
लगे रहो धस अण्णा
धन्यवाद... धससाहेबांच्या धाडसाचे कौतुक 😢😮😢😮
बीड जिल्हा चे नशीब खूप चांगले आहे
सुरेश अण्णा धस
बीड जिल्हा चे लोक प्रतिनिधी आहेत
Best आमदार दादा
एकच बॉस सुरेश अण्णा बॉस
धस साहेब अंबड मधील घाडगे कुटुंबावर झालेल्या अन्यायावर कोण आवाज उठवणार ? हीच का लोकशाही ?
धनंजय मुंडे लवकरच फरार होतील.
वाल्मिक आण्णा ❤✌️
Aata khadi fod😂😂
🤣🤣🤣
1-2 दिवसात नंतर परत दिसेल ना दिसेल😂😂
Suresh Dada great
1 no aanna
आमदार सुरेश धस एक नंबर
धस साहेब एकच नंबर
जमीन संपादन घोटाळा प्रकरण दसकटा ला सुट्टी नाही
बकुळा बाई
ए धस तू पण स्वच्छ आहे का?
अगोदर जवळपास दीड हजार एकर क्षेत्रावर कब्जा मिळवला आहे त्यासाठी किती गुन्हे केले ते सांग.😅😅😅
सूरेश धस साहेब यांना कोठी कोटी प्रणाम ❤❤❤
नेता असा असावा धस साहेब आगदी खरे वखंबइर
दमदार आमदार धस साहेब धन्यवाद तुमचे
धनंजय मुंढे चा राजीनामा घ्यावा देवा भाऊ द्या परीक्षा उत्तीर्ण होऊन दाखवून द्याल काय
मा.सुरेशजीधसयांचाप्रयत्नामुळे.मा.देवेंद्रंफडनविसयांनीमोठीकार्यवाहीकरुन.स्व.संतोषदेशमुखानान्यायदेण्याचासंकल्पखराठरलाआहे.
Ek number kam dhas saheb 🙏
आण्णा ✌️
खुप छान dhas साहेब
शेवटी सत्य बाहेर आलंच..... स्वर्गीय संतोष देशमुख यांचा वापर करून पालकमंत्री पद घेण्यासाठीच ही धडपड आहे वाटतं
Tiger anna
Fattu anna
किती बी समोर येउद्या त्यांना एकटा बास
D.M 👑 ❤
Gandit dam nahi सभागृहात यायचा म्हणी बॉस😂😂😂😂
दमदार आमदार अण्णा ❤❤
आज महाराष्ट्राला सुरेश अण्णा धस यांच्यासारख्या आमदारांची गरज आहे
धस कट❤
Dhas saheb नंबर एक.
एक नंबर अण्णा
धस साहेब 🔥🔥🔥
Only Suresh dhas🔥🔥
सुरेश धस साहेब विषय लाऊन धरल्या बदल आपले अभिनंदन
🙏🙏
पोलिसांचं काम हे कधी पासून करायला लागलेत, तपासात काय आहे ते निष्पन्न होईलच, विनाकारण धनु भाऊ ला कशाला मधत ओढत आहे
बर
Anna ek number
Annaaaa 1 number
रोखठोक अण्णा बरोबर आहे आपलं
आणा फीक्स पालकमंत्री 👍
झाट घी
वाट पहा😂
आण्णा तुमच्यासारखि मानस आहेत म्हणून लोकशाही जिवंत आहे
❤
माननीय मनोज दादा जरांगे पाटील आपणाला एक विनंती आहे समाजाचा माणूस म्हणून ,आपण लवकरात लवकर रस्त्यावर उतरा,व सुरेश आण्णा तर आहेत विधानसभे मध्ये .मनोज दादा तुम्ही गप्प बसू नका आरक्षणा सोबत संतोष देशमुख चा लढा पण लढायचा आहे.कारण 3 महिन्यात एक मेकांचे पाय धरून खुप पाणी पुला खालून जाणार आहे...प्रकारण दाबले जाणार आहे.तुम्ही शांत राहिलात तर न्याय मिळणे अश्यक्य आहे...एक विनंती.लढा थांबला नही पाहिजे.आरोपीला सजा झालीच पाहिजे.सरपंचाच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे.....
⚔️🚩⚔️🙏👍
साहेब आता कुणालाही सोडुनका कानुन वेवस्था सत्ये मेव जयते या धोरणाणे चालली पाहिजे
आका धन्या
खुप छान साहेब आपले विचार व्यक्त केले ली आपली भावना
एक नंबर अना
King walmik Anna 🔥
Ghe chadun
Fattu Anna
गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे
यांना दुसरा विषयच नाही मंत्रिपद मिळाले नाही म्हणून फडफड फड चालू आहे
धनंजय मुंडे यांना मंत्री पदावरून हाकला...
काळा नाग तुजा कार्यक्रम होणार नक्की🙏🏻
फडणवीस साहेबांनी मंत्रिपद काढून घ्यावे बहीण भावाचे!!!
सुरेश धस यांना वेड लागलं आहे मंत्री पद भेटलं नाही म्हणून
धुस
सरपंच संतोष देशमुख यांची अतिशय क्रूर हत्या झालेली आहे, या हत्याकांडातील क्रूर कर्मा आरोपींना सोडू नका, बीड जिल्ह्य़ात व महाराष्ट्रात या हत्याकांडा विरोधात समाजात संतापाची सुप्त लाट आहे ह्याचा विचार सरकारने करावा, बिहारची राजधानी बीड होण्यापासून वाचवा.
आण्णा बोलते सबको कोलते ❤
धस कडे देवस्थानच्या जमिनी किती आहेत
😍😍😍 मराठ्यांचा वाघ अन्ना धस
मी आता अण्णांचा फ्यान झालो आहे
गोर गरीबांचे कैवारी
सुरेश अण्णा धस
असेच गरीबांचे काम करत रहा अण्णा
भगवान पण पाहत आहे
दूध का दूध पाणी का पानी
सातारा येथे ५ लाख घेताना जज लाACB ने पकडले
क्रुरतेची सिमा पार केलेली हत्या हि मानवी मण हेलवाऊन टाकते.
अशा अपराधी चे समर्थन कोणी ही करु नये. शेवटी जन सुरक्षा, विश्वास आणि लोकशाही महत्त्वाची आहे