पावनखिंड गाजवणारे - रायाजी बांदल यांची समाधी / Rayaji Bandal Samadhi (पिसावरे ता.भोर)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
  • पावनखिंडीत बाजीप्रभू देशपांडे यांच्या बरोबरीने शौर्य गाजवणारे पराक्रमी योद्धे रायाजी बांदल आणि बांदल घराण्यातील विरांचा इतिहास आणि समाधीस्थळे आपण या व्हिडीओ मध्ये पाहणार आहोत.
    -------------------------------------------------
    #रायाजी_बांदल
    #रायाजी_बांदल_समाधी
    #पावनखिंड
    #रायाजी_बांदल_पावनखिंड
    #Pawankhind
    #Rayaji_Bandal
    #Rayaji_Bandal_Samadhi
    #Bandal
    #बांदलांचा_इतिहास
    #Sagar_Madane_Creation

ความคิดเห็น • 576

  • @bablumundecha-voiceofjathk5323
    @bablumundecha-voiceofjathk5323 2 ปีที่แล้ว +206

    सागर दादा मान राखलत आम्हा मावळ्यांचा तुम्ही. फार फार आभारी आहे सागर. बांदल विरांच्या समाधीचे दर्शन मिळाले फार बरे वाटले. माझ्या मनात फार खंत होती कि कोण TH-camr बांदलांच्या समाधीचे दर्शन घडवेल. ते आज माझं स्वप्न तुमच्या रुपाने साकार झालं. Thnx सागरजी

    • @bhushanjagtap7462
      @bhushanjagtap7462 2 ปีที่แล้ว +2

      खरे आहे मित्रा 😟😢

    • @uttamlambore8071
      @uttamlambore8071 2 ปีที่แล้ว +1

      🙏🙏🙏🌼🌼🙏🙏

    • @nehabhurke2841
      @nehabhurke2841 2 ปีที่แล้ว

      🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @mayuripawar3437
    @mayuripawar3437 2 ปีที่แล้ว +29

    ही समाधी स्थळे पाहून मनाला खूपच वाईट वाटते.
    पावनखिंड चित्रपट पाहण्याआधी इथल्या समाधी स्थळांचे पहिला दर्शन घ्यायला हवे व राहिलेले समाधीचे अवशेष आजही जपले पाहिजे.

  • @sangitaphalke233
    @sangitaphalke233 2 ปีที่แล้ว +26

    या आपल्या शूरवीरांच्या समाधी चे सुशोभीकरण अतिशय आदराने व नविन पद्धतीने व फार मानाने लवकर करण्यात यावे हि विनंती 🙏🚩🌹।जय शिवराय।

  • @patilvlogger1611
    @patilvlogger1611 2 ปีที่แล้ว +14

    सरकारच्या भरवशावर न राहता , आपण च शिवभक्तांनी 1 निधी गोळा केला पाहिजे आणि अशा वीरांचा बलिदान आपल्या पुढील पिढ्यानी पण नीट पाहावं या साठी त्यांना या इतिहासाची जाणीव असावी या साठी अशी वीर स्थळे जतन केली पाहिजे

  • @sanjaybandal4634
    @sanjaybandal4634 2 ปีที่แล้ว +57

    वा सागर दादा मानल तुला.. रायाजी बांदल यांच्या समाधीला भेट देऊन अपरिचित इतिहास तु सर्वांसमोर आणला आहे.... आमच्या बांदल कुटुंबाकडून तुझे खरंच खूप खूप आभार... 👍🙏🙏

    • @sanjeevpatkar8247
      @sanjeevpatkar8247 2 ปีที่แล้ว +3

      Tumhi pan bandalanchya vanshatil ahat jay bhavani, har har mahadev

    • @sanjaybandal4634
      @sanjaybandal4634 2 ปีที่แล้ว +4

      हो सर... पुणे शिवजयंती ला कृष्णाजीराजे बांदल यांचा मानाचा रथ क्रमांक 3... धन्यवाद 🙏🙏

    • @sanketkatkar975
      @sanketkatkar975 2 ปีที่แล้ว +4

      किती नशिबवान आहात तुमी राव 😍🚩

    • @sanjaybandal4634
      @sanjaybandal4634 2 ปีที่แล้ว +6

      राजेंची पुण्याई... 🙏🙏

    • @dhirajsinghrajput7226
      @dhirajsinghrajput7226 2 ปีที่แล้ว +5

      @@sanjaybandal4634 आपणास कोटी कोटी प्रणाम! 🙏🙏🙏
      आपल्या पूर्वजांनी केलेल्या शौर्याला माझा सलाम!!🙏🙏🚩🚩🚩

  • @aniketbandal5431
    @aniketbandal5431 2 ปีที่แล้ว +5

    सागर दादा खूप छान माहिती दिली
    श्रीमंत सरदार राजश्री कृष्णाजी राजे नाईक बांदल देशमुख ( इतबार राव)
    इतबार राव हा शब्द फारशी भाषेतला आहे म्हणजे (विश्वासू ) असा अर्थ होतो ही महाराजांनी बांदल घराण्याला दिलेली पदवी आहे
    सौ दिपाई आऊ साहेब बांदल ( पहिल्या स्त्री ज्ञायाधीश) महाराणी साई भाई साहेब यांच्या सख्या आत्या आणि शिवाजी महाराज यांना सुद्धा आऊसाहेब असाच उच्चरायचे
    रायाजी बांदल हे पावन खिंडीत स्वराज्य साठी कामी आले यांच्या या समाध्या
    आणखिन एक नाव कोयजी बांदल
    जेव्हा शाहिस्तेखान पुण्या वर चाल करून आला तेव्हा महाराज्यानं सोबत ते लाल महालात युद्धामध्ये राजेंवर होणारा वार कोयजी बांदल यांनी त्यांच्या छाती वर घेतला शिवाजी महाराजांना सुखरूप लालमहाल मधून बाहेर काढले आणि ते सुध्या त्या प्रसंगी स्वराज्य साठी कमी आले भोर पासून आलीकडे नेकलेस पॉईंट असे पर्यटन स्थळ आहे आळंदे गावात तिथे कोयजी बांदल यांची समाधी आहे सागर दादा तुम्ही भोर ला गेले होते तेव्हा तुम्ही तिथे जाऊन समाधी चे दर्शन घ्यायला पाहिजे होत आणि कोयजी राजेंचा इतिहास सगळ्यांन समोर आला असता
    धन्यवाद

  • @sanjaybandal4634
    @sanjaybandal4634 2 ปีที่แล้ว +23

    भोर पासून नेकलेस पॉईंट जवळच वीर कोयाजी बांदल यांची देखील समाधी आहे ....

  • @tusharbandal6222
    @tusharbandal6222 2 ปีที่แล้ว +37

    बांदल सेनेचे सविस्तर वर्णन केल्या बद्दल खूप खूप धन्यवाद ...... पिसावरे मध्ये कधी आला होता आम्ही पण पिसावरेचे आहोत...🙏🙏🚩🚩

    • @hrushikeshpatil4157
      @hrushikeshpatil4157 2 ปีที่แล้ว +3

      Bandalana manacha mujra

    • @balajikhatal1055
      @balajikhatal1055 2 ปีที่แล้ว +2

      Khup Chan dada

    • @dineshbhoi5130
      @dineshbhoi5130 2 ปีที่แล้ว

      बांदल दादा विनंती करतो, सर्व शहिद बांदलांचया समाधी बाहेर प्रत्येकाच्या नावाचे फलक लावावे हि आपणास विनंती

  • @Jupitor108
    @Jupitor108 2 ปีที่แล้ว +24

    Dear Sagar, I am very thankful to you for visiting the Samadhi-Sthan of Shoor Veer RayaJi Bandal. I am viewing this from USA, and very impressed by your efforts to bring Maratha Empire's building blocks to present generation. No one probably knew that these Samadhis and places existed. Thanks a lot!! 🙏🌹❤

  • @gayatrikadam4650
    @gayatrikadam4650 2 ปีที่แล้ว +53

    खूप छान सागर.... 👌👌 मराठी साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी ज्या मावळ्यांनी बलिदान दिले आहे त्यांना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏
    सागर तुमचे खूप खूप आभार 🙏🙏

    • @sunitagaikwad1159
      @sunitagaikwad1159 ปีที่แล้ว

      Gzts stsfsgsfst you don't want me to be in ♥️♥️♥️

  • @dilippadalkar822
    @dilippadalkar822 ปีที่แล้ว +5

    सागरराव तुमचे खूप खूप धन्यवाद. घोडखिंडीला पावनखिंडीत बदलणारे आणि त्या लढाईत असामान्य शौर्य दाखणारे योदधयांना मानाचा मुजरा .

  • @shidubhandarge5177
    @shidubhandarge5177 2 ปีที่แล้ว +7

    सागर भैय्या तुमच्यामुळे आम्हाला सगळे इतिहास बघायला मिळतोय जय भवानी जय शिवाजी

  • @rohinishinde9324
    @rohinishinde9324 2 ปีที่แล้ว +6

    सागर भाऊ तुम्ही आम्हाला पावनखिंड गाजवणारे वीराच्या समाधीचे दर्शन दाखवून आम्हाला खरा इतिहास सांगितले आपले मनापासून धन्यवाद

  • @Krushnat_Kamble_1103
    @Krushnat_Kamble_1103 2 ปีที่แล้ว +5

    सरदार कोयाजी नाईक बांदल यांची समाधी नेकलेस पॉईंट येथे आहे कृपया त्यावर पण एक व्हिडिओ बनवा 🙏🙏❤️
    सर्व बांदल देशमुखांना माझा मानाचा मुजरा 🙏🙏🚩🏹 🏹 🏹

  • @dipakdhakol7071
    @dipakdhakol7071 2 ปีที่แล้ว +8

    ह्या विरा चा इतिहास शाळेत शिकवायला हवा होता पण शिकवला औरंग्याच्या thanks bhava हे सर्व समाधी स्थळ दाखवल्या बद्दल जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @rohankhaire5382
    @rohankhaire5382 ปีที่แล้ว +2

    दादा या गावाच्या अगदी शेजारीच शिंद म्हणून गाव आहे जे बाजीप्रभू देशपांडे यांचं मुळगाव आहे तिथे त्यांचं स्मारक आणि समाधी आहे

  • @vaibhavdesai3167
    @vaibhavdesai3167 2 ปีที่แล้ว +6

    भावा सर्वप्रथम रायाजी बांदल शौर्य विराणा माझा मानाचा मुजरा, आणि तुम्ही सुद्धा खूप छान करता आम्हाला अभिमान आहे भाऊ, एक फोजी कडून तुम्हाला सलाम 👌👌👌👌

  • @yogkamal1073
    @yogkamal1073 2 ปีที่แล้ว +5

    किती अमुल्य ठेवा आहे हा....आपण सर्वजण यांच जतन करु या...कित्येक पिढ्या स्वराज्यासाठी अर्पण केल्या...

  • @rohanjagtap1604
    @rohanjagtap1604 2 ปีที่แล้ว +2

    Kon kon agree karta. Ankit mohan ni Rayaji bandal yancha role la justify kela

  • @pratikshagholap1804
    @pratikshagholap1804 ปีที่แล้ว +2

    खूप वाईट वाटले शिवरायांच्या महाराष्ट्रात स्वराज्यासाठी प्राणपणाने लढणार्‍या मावळ्यांची समाधी या अवस्थेत पाहायला मिळते दुर्दैव 😔
    समाधीचे अवशेष आजही जपले गेले पाहिजे.
    जय शिवराय 🚩
    जय शंभुराजे 🚩

  • @radhee1000
    @radhee1000 2 ปีที่แล้ว +2

    🙏🏼🙏🏼 नमस्कार दादा मी आर्यन कुलकर्णी शंतोशगड दाख ना

  • @nehadhanawade9140
    @nehadhanawade9140 2 ปีที่แล้ว +6

    सागर खुप छान माहिती दिली पावनखिंड बांदल करांनी बलीदान स्वराज्य साठी दिलं ते खरंच मोठं आहे जय शिवराय जय शंभुराजे

  • @मनोरंजनमराठी-ङ8ड
    @मनोरंजनमराठी-ङ8ड 2 ปีที่แล้ว +5

    माफी असावी...! वीर बाजी आणि फुलाजी यांची समाधी घोडखिंडीत आहे रायाजी आणि फुलाजी यांनी सुद्धा आपल्या प्राणाची आहुती पवनखिंडीत दिली तर मग त्यांची समाधी दुसरीकडे कस काय

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 ปีที่แล้ว +4

      बाजीप्रभू आणि फुलाजीप्रभूंची समाधी विशाळगडावर आहे. तिथे त्यांचे अंत्यसंस्कार केले होते.
      रायाजी बांदल यांचे अंत्यसंस्कार त्यांच्या मूळ गावी करण्यात आले होते...त्यामुळे त्यांच्या मूळ गावी रायाजींची समाधी आहे.

    • @adityashende2240
      @adityashende2240 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/FAhLOp9rih4/w-d-xo.html

  • @kohinooratc6401
    @kohinooratc6401 2 ปีที่แล้ว +2

    खूप चांगली माहिती पण बघून खूप वाईट वाटल काय परिस्थिती करून केलेली आह्ये आपल्या वीराची आठवणीची

  • @anantagholave5308
    @anantagholave5308 2 ปีที่แล้ว +2

    👌🏻👍🏻👍🏻👍🏻 आपण नेहमीच खूप छान माहिती देता त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.. आणि विशेष म्हणजे तुम्ही त्या घटनास्थळी जाऊन व्हिडिओ बनवता हे खूप भारी आहे. 🙏🏻🙏🏻

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद 🙏☺️🙏🚩

  • @snehdeepmane1577
    @snehdeepmane1577 2 ปีที่แล้ว +5

    सागर दादा महाराष्ट्रामध्ये खूप छान काम करत आहात. स्वराज्यासाठी जे विर कामी आले त्यांची समाधी चे दर्शन करून देत आहात. 👍

  • @bravebirdchannel8015
    @bravebirdchannel8015 2 ปีที่แล้ว +4

    काय ग्रामपंचयतीमार्फत देखभाल व स्वच्छता होऊ शकत नाही 😭

    • @deepakdhande
      @deepakdhande 2 ปีที่แล้ว

      दादा खरोखर आपण कमनशिबी आहोत... ग्रामपंचायत आणि सरकार कडून राजकारणी आणि पुढाऱ्यांच्या घरांची देखभाल होवू शकते परंतु आपल्या राज्याचे नव्हे तर संपूर्ण देशाचे मानबिंदू असलेल्या या शूर विरांच्या समाधीस्थळांची अवस्था पाहवत नाही 😢

  • @spg.
    @spg. 2 ปีที่แล้ว +1

    भोर तालुका शूर सरदारांचा taluka.asankhe kille ahet.shejari वाई तालुका satara जिल्ल्हा.

  • @laksh__0847
    @laksh__0847 2 ปีที่แล้ว +2

    सागर दादा मि स्वता शिवाजी महाराजां चा खूप मोठा भक्त आहे आनि तुमचे जवल जवल 50 टक्के बघितले आहे आनि माझं नाव सार्थक पाटोले आहे मला तुम्हाला भेटायच आहे मि अहमदनगर मधे नगर मधील नागापूर मधे राहतो

  • @harishchandradete6606
    @harishchandradete6606 หลายเดือนก่อน +1

    खुप छान कौतुकास्पद माहीती,समाधींची अवस्था फार वाइट आहे,गावातील ईतिहास प्रेमी व्यक्ति गड संवर्धन संस्थानी ,सरकारकडून ह्याकडे लक्ष द्यावे ही सदिच्छा आणि ज्या शिवलिंग पिंडी बाहेर आहेत त्या समाधी स्थळी ठेवण्यात याव्या ही विनंती हर हर महादेव,आपले धन्यवाद वन्देमातरम 🚩🚩🚩🙏🇮🇳🙏

  • @sarikapatil5649
    @sarikapatil5649 2 ปีที่แล้ว +9

    सागर दादा तुम्ही आम्हाला खुप गड किल्ले दाखवले आणि समाधी दर्शन खुप खुप धन्यवाद जय शिवाजी महाराज जय संभाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩🚩

  • @VilasJadhav-lr3xo
    @VilasJadhav-lr3xo 2 หลายเดือนก่อน +1

    बांधल याच्या वारसदारांनी समाधी अजून ठीक करावी... सह्याद्री प्रतिष्ठान यांना सोबत घेऊन

  • @godiswatching7197
    @godiswatching7197 2 ปีที่แล้ว +5

    इतिहास आपल्यापर्यत पोहचु नये म्हणुन प्रयत्न झाले….
    आपण मात्र इतिहासापर्यत्न पोहचलच पाहीजे🙏🏻

  • @projectswarajya7038
    @projectswarajya7038 2 ปีที่แล้ว +1

    Shiva kashid yanchi samadhi cha video banva

  • @pratikvyas9882
    @pratikvyas9882 2 ปีที่แล้ว +2

    Aurangajeb chi kabar bagha ani aplya rayaji chi samdhi bagha ani vichar kara ki nusta jai shivrai mhanun nachaicha disco madhe ka ashya lokanchya samadhicha vikas karaicha te …

  • @DJ-ev2hf
    @DJ-ev2hf 2 ปีที่แล้ว +2

    Naman, nashibwan tumhi ani bajiprabhu pran satkaryat arpile. Nashib lagte yala pn

  • @tulsidasbandelkar8105
    @tulsidasbandelkar8105 2 ปีที่แล้ว +9

    बांदल विरांना.. मानाचा त्रिवार मुजरा 🙏🙏🙏🌹

  • @shiv3394
    @shiv3394 2 ปีที่แล้ว +1

    दादा बांधल वीरांची कहाणी आयकून अंगावरती काठा येतो ,पण त्याच्या समाधी स्थळाचि परस्थिती पाहुन खूप वाईट वाटले यांकडे प्रशासनाणें लक्ष देणे गरजेचे आहे

  • @dnyaneshwarbhosale6948
    @dnyaneshwarbhosale6948 2 ปีที่แล้ว +2

    सागर भैया आज तुमच्यामुळे गड किल्ले व शुर विर यांचे समाधी स्थळ पाहायला मिळतात पाहून आनंद झाला मि तुमचे प्रत्येक व्हिडिओ पाहिले आहेत
    तुम्ही खुप छान दाखवण्याचा प्रयत्न कलेला आहे
    धन्यवाद
    🚩जय जिजाऊ🚩
    🚩जय शिवराय🚩
    🚩जय शंभूराजे🚩
    🚩🚩🙏🚩🚩

  • @kolamkarganesh
    @kolamkarganesh 2 ปีที่แล้ว +1

    सागर साहेब, पावनखिंड चित्रपट कुठे कुठे शूट झाला आहे त्याची माहिती मिळेल का, व्हिडीओ बघायला मिळेल का.🙏

  • @bapujadhav8943
    @bapujadhav8943 2 ปีที่แล้ว +2

    भुईकोट किल्ला परंडा दाखवा sir

  • @shravaniswami2814
    @shravaniswami2814 ปีที่แล้ว +1

    दौलताबाद (जुने नाव देवगिरी) हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातल्या औरंगाबाद जिल्ह्यातील एक गाव असून येथे यादवकालीन ऐतिहासिक किल्ला आहे, दादा तु आणि प्रशिल दादा संभाजी नगर ला येऊन बगा एकदा तरी ...

  • @yogeshkumbhar1195
    @yogeshkumbhar1195 2 ปีที่แล้ว +1

    पन्हाळा ते विशाळगड दरम्यान रिंगेवाडी आंबेवाडी दरम्यान एक शिवकालीन समाधी आहे.आकार पण मोठा आहे.नक्की कोणाची आहे ते माहीत नाही.पण कदाचित एखाद्या मोठ्या नरवीर सरदाराची असावी आस वाटत,जर जमलं तर बघा काही माहिती मिळाली तर

  • @sunilnikam3195
    @sunilnikam3195 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान सागर भाऊ रायाजी बांदल कृष्णाजी बांदल मी तुमचे प्रत्येक व्हिडिओ बघत असतो खूप छान वाटते महाराजांची माहिती ऐकल्यानंतर येसाजी कंक यांचादेखील व्हिडिओ मी खूप छान व्हिडिओ आहे खूप खूप धन्यवाद माहिती दिल्याबद्दल जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव

  • @pintumane2861
    @pintumane2861 2 ปีที่แล้ว +1

    लाज का नाही वाटत ‌आपल्या राजनीतिक मंडळीना
    लागून लागून किती निधी लागेल
    ज्या विरानि छातीचे घाव दागीना महणून मीरवीला त्यांचे समाधीची अशी अवस्था का ???

  • @sangitaphalke233
    @sangitaphalke233 2 ปีที่แล้ว +4

    हो एक गोष्ट राहीली या माझ्या सर्व मावळ्यानां माझा व आषिश फौजी व कुटुंबाचा मानाचा मुजरा 🙏🌹🚩।जय शिवराय।

  • @pranavagalgaonkar1040
    @pranavagalgaonkar1040 2 ปีที่แล้ว +4

    Sagar dada veer Shiva kashid yancha samadhi var video banva please jay
    Bhavni jay shivaji🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ranojikharade1989
    @ranojikharade1989 2 ปีที่แล้ว +1

    संताजी घोरपडे यांची म्हस्वड v कुरुंदवाड येतील समाधीवर व्हिडिओ बनवा

  • @yoganandashelke5855
    @yoganandashelke5855 ปีที่แล้ว +1

    सागर भैय्या तुम्ही आता अलिबाग पाथरी मधले दाखवा 🥺🥺❤️🙏🙏

  • @rajabhausurwase5227
    @rajabhausurwase5227 2 ปีที่แล้ว +18

    Thanks Dada for video about Bandal historical ancestry. Because of you, I could see the Samadhi places of Baji, Krishnaji and Rayaji Bandals, their sacrifice for the Swarajya is innumerable and history lovers cannot forget their sacrifice.🙏🙏

  • @sambhajijagtap102
    @sambhajijagtap102 2 ปีที่แล้ว +8

    धन्य धन्य ते रायाजी...जय भवानी ,जय शिवराय, शंभुराजे.👏👏👏👏🌷⚘

  • @मयूरभोईर
    @मयूरभोईर 2 ปีที่แล้ว +3

    दादा आशाच प्रकारे आपन सर्व जण छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास जगा समोर आणू

  • @shakuntalachandane1654
    @shakuntalachandane1654 2 ปีที่แล้ว +4

    मी आधी मोबाईल वर पाहात होते पण टिव्हीवर पाहिले रायाजी बांदल याची समाधी खुपच छान वाटले टिव्हीवर पाहाण्यात खुप छान दिसते 👍👍🙏🙏🚩🚩

  • @kolamkarganesh
    @kolamkarganesh 2 ปีที่แล้ว +1

    पावनखिंड चित्रपट शूट झाल्याची स्थळ, कुठे कुठे आहेत

  • @mahakalanathokenath5238
    @mahakalanathokenath5238 2 ปีที่แล้ว +1

    Bhau mavlyachi kimmat Ashi ka ho ? Swarajya nirman karnaryanchi jr avsta asel tr ky bolayche bhau .vait vatle he sagle baghun . 🙏🙏🙏Jay rayaji 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @ओमखरे
    @ओमखरे 2 ปีที่แล้ว +5

    एकदम भारी माहिती सांगितली दादा
    🚩🚩रायाजी बांदल सह बाकी त्यांचे शूरवीर बांदलांचे ही समाधीचे दर्शन घडवले
    अभिमान आहे रक्ताने अभिषेक केलेल्या मावळ्यांच्या, शिवछत्रपतीच्याच भूमीत राहतो🚩🚩

  • @sachinkadam6293
    @sachinkadam6293 2 ปีที่แล้ว +1

    खरंतर आपण सर्वांनी मिळून एखादा ट्रस्ट चालू करुन याची डागडुजी करावी

  • @RahulPawar-tv7sd
    @RahulPawar-tv7sd 2 ปีที่แล้ว +2

    बांदल घराण्याचे वंशज कुठे आहेत सध्या?

    • @dipaknar1883
      @dipaknar1883 4 หลายเดือนก่อน

      कोल्हापूर

  • @deepakgonbare1022
    @deepakgonbare1022 2 ปีที่แล้ว +1

    excellent work brother. खुपच छान
    नेमकी पत्ता कार आहे

  • @dineshshelar8972
    @dineshshelar8972 2 ปีที่แล้ว +3

    खुप छान सागरभाऊ अतिशय दुर्मिळ माहिती दिलीत त्याबद्दल आपले मनापासून अभिनंदन करतो. पुढील व्हिडिओ साठी शुभेछा...!!!
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩
    सर्व ज्ञात अज्ञात शूरवीर मावळयांना त्रिवार मानाचा मुजरा 🙏🙏🙏

  • @seemazendevlogs2425
    @seemazendevlogs2425 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिलीत आणि ती मिळवण्यासाठी खास तुम्ही इथवर गेलात, तुमचे कौतुक. पण समाधीची अवस्था पाहून वाईट वाटले. हेच जर बाहेर देशात त्यांच्या एखाद्या सैनिकाने एवढे शौर्य गाजवल असतं तर त्याला किती मोठा बहुमान मिळाला असता पण आपल्या महाराष्ट्र सरकार ला आपल्या गौरवशाली इतिहासा कडे लक्ष द्यायला वेळ नाही. 😔 गावकऱ्यांनी अथवा त्यांच्या वंशजांनी च ही जागा नीट केली पाहिजे

  • @bharatchavan2318
    @bharatchavan2318 2 ปีที่แล้ว +11

    Amazing 🌿🍃Nature & pawankhid History 👌

  • @bhathkantiwithajay3034
    @bhathkantiwithajay3034 2 ปีที่แล้ว +3

    जय शिवराय...🙏🏻🚩
    माझ्या कमेंट वर विडिओ बनवल्याबद्दल धन्यवाद दादा...🙏🏻💖🚩
    दादा हिते संवर्धन कार्य करुन मुळचे समाधी दगड बसवता येऊ शकते ते करायला हवे...🙏🏻💯🚩

  • @WealthGrowthTV
    @WealthGrowthTV 2 ปีที่แล้ว +1

    तुम्ही तिथे गेल्यावर आत जायच्या आधी चपला काढून गेला का तसंच हा

  • @kavitakokane7872
    @kavitakokane7872 2 ปีที่แล้ว +2

    Tanjhi malusare yan chi ldhai dakhava

  • @pravinwankhede4210
    @pravinwankhede4210 ปีที่แล้ว +2

    सर्व शूरवीरांना विनम्र अभिवादन 🙏🚩

  • @sachinkadam6293
    @sachinkadam6293 2 ปีที่แล้ว +2

    समाधीची अवस्था पाहून फार वाईट वाटतय

  • @mayappaborgave8229
    @mayappaborgave8229 2 ปีที่แล้ว +1

    दादा मुरारबाजी देशपांडे यांच्या विषयी काहीतरी माहिती द्या आम्हाला

  • @prashantsulkude1922
    @prashantsulkude1922 2 ปีที่แล้ว +3

    🚩जय शिवराय दादा आम्ही बेळगाव कर सरसेनापती हांबिराव मोहिते याच्यावर एक विडिओ बनवा 🙏मी तुमचे सर्व विडिओ बगतो

  • @rajgamingff2151
    @rajgamingff2151 ปีที่แล้ว +2

    Dada tujhi video pahili ki khoop chan vatt ❤ khoop changlya padhtine sangtos

  • @jayagadge1079
    @jayagadge1079 9 หลายเดือนก่อน +1

    Sagar. Dada. Khup changli mahiti sangitali pahile ki. Radu yete.

  • @sumitphanse8606
    @sumitphanse8606 2 ปีที่แล้ว +1

    Kahi correction ahe dada tumi je pind bolat ahat tyala shankarachi pindi Asa mantat . Ani pind manje je apan manus melya nantar je barav Kiwa dhava je karya karto tyla pind Dan Asa mantat.

  • @govindaunawane8812
    @govindaunawane8812 2 ปีที่แล้ว +3

    धन्यवाद हा अमूल्य ठेवा आपल्या माध्यमातून पहावयास मिळाला. धन्य आहेत ती आई ती माती जिच्या कुशीत ही रत्ने जन्माला आली.

  • @seemakale3730
    @seemakale3730 ปีที่แล้ว +2

    सागर दादा ह्या समाधी ची अशी दुर्दशा पाहून खूप वाईट वाटले की शिवरायांच्या नंतर जरी ह्याचे दुर्लक्ष केले गेले तरी मागील 75 वर्षात ह्या गावांच्या लोकांनी सुद्धा हवी तशी देखरेख ठेवण्यासाठी काही केले असे नाही वाटत. आपण ताजमहाल बघायला पैसे देऊन जातो आणि आपल्याच शूरवीर मावळ्यां ची ही अवस्था?.तुमचे खुप खुप आभार तुम्ही video स्वरुपात दर्शन घडवत आहात.

  • @krishnakulkarni89
    @krishnakulkarni89 2 ปีที่แล้ว +1

    Pawankhind mule marathi shurveer navin pidhila mahit zale...nahitat mughal aadilshah aani nantar salman khan hech ki..thnx..

  • @durganade2014
    @durganade2014 2 ปีที่แล้ว +1

    Sabhi Maratha Bandhu aur sabhi hindutv wali logon ne inki samadhi ko ek acche se Aakar dekar ek mahan Mandir ke taur per banana chahie jisse aane wali hamari pidhiyan hamare mahanayakon ke bare mein jaan sake

  • @vijaytelkar9573
    @vijaytelkar9573 2 ปีที่แล้ว +1

    Vijay Telkar
    Buldhana
    Sir Namaskar Tumache Vhidio Far Chhan Mahiti Denare Astat
    Krupaya Aapan Vidhrbha Madhale Aitihasik THIKANE Gad Kille Samadhi Baddal Mahiti Dyavi Hi Vinanti
    Namaskar

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 ปีที่แล้ว

      नक्की येऊ विदर्भात...☺️👍🏻

  • @dilipjathawa2691
    @dilipjathawa2691 2 ปีที่แล้ว +1

    मुरारबाजी देशपांडे यांची समाधी कोठे आहे हे दाखवा

  • @sonalisagar5433
    @sonalisagar5433 2 ปีที่แล้ว +1

    दादा सरनोबत नेतोजी पालकर याच्या समाधी वरती व्हिडीओ टाका त्याची समाधी तामसा नांदेड येथे उपस्थित आहे t

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 ปีที่แล้ว

      नक्की प्रयत्न करेन 😊👍

  • @dnyaneshwarchaudhari691
    @dnyaneshwarchaudhari691 2 ปีที่แล้ว +2

    सागर दादा शिवाजी महाराज यांचा मृत्यू कसा झाला यावर विडिओ बनवा

  • @dnyaneshdagade8470
    @dnyaneshdagade8470 2 ปีที่แล้ว +1

    सागर दादा आपण जरा शिवनेरी वर जाऊन कोळी बांधवांचा इतिहास दाखवावा ४०० आदिवासी कोळी बांधव मारले गेले जे महाराजांचे होते

  • @vbblogs5432
    @vbblogs5432 2 ปีที่แล้ว +1

    Abhar vyakta karave tevdhe kamich dada , tumcya mule mala aaj samdhi kuthe ahe Ani kashi ahe te pahayla milal .... Bandal

  • @digi_gauri
    @digi_gauri 2 ปีที่แล้ว +5

    धन्यवाद दादा बांदलांची समाधी दाखवल्या बद्दल 🙏🚩जय शिवराय

  • @sonalibhandarkar4823
    @sonalibhandarkar4823 2 ปีที่แล้ว +2

    Sagar dada dhanyawad khup chan mahiti dilit. Kharach ya samadhi baddal kahich mahit navhte amhala.

  • @manulokhande4474
    @manulokhande4474 2 ปีที่แล้ว +5

    Sagar sir , you are doing a great job of showing samadhi s of Bandal clan, tumcya sarkhya मुलांचा mala abhiman aahe, keep on doing this work, hatts of to you

  • @fundesatish5450
    @fundesatish5450 2 ปีที่แล้ว +2

    महाराष्ट्र सरकारने आम्हा महारष्टाचे अभिमान असलेल्या इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहलेल्या या शूरवीर मावळ्यांच्या समाधीचा जीर्णोद्धार करावा, पावनखिंड येथे आपल्या प्राणाची आहुती देऊन आमचा मान, शान आणि अभिमान असलेलले छत्रपती शिवाजी महाराज यांचे संरक्षण करण्याऱ्या स्व.बाजी प्रभू,स्व.रायाजी बांदल स्व. कृष्णाजी बांदल व इतर सर्व शुर मावळे यांना मनाचा मुजरा, जय जिजाऊ जय शिवराय..

  • @mahajanpratap7231
    @mahajanpratap7231 2 ปีที่แล้ว +1

    सागर भाऊ अतिशय उत्कृष्ट अशी माहिती खूप खूप धन्यवाद सागर भाऊ

  • @suniljoshi6934
    @suniljoshi6934 2 ปีที่แล้ว +1

    ठिकाण नक्की कुठे आहे ते शेवटी निट स्पष्ट सांगावे .

  • @shunyabinduinteriors
    @shunyabinduinteriors 2 ปีที่แล้ว +1

    सागर खूप पुण्याचे काम करत आहात 🙏सध्याच्या पीडी ला महाराष्ट्राच्या वीर इतिहासाची माहिती देत आहात 💯

  • @nakulshinde4784
    @nakulshinde4784 2 ปีที่แล้ว +1

    kiti re hi vait awastha hya samadhi sthalanchi sarkar kaay kaartay hyachyakad koni laksh dyayl\ch paahije sarw mawalnchi samadhisthale hi dagduji karun tila changle karawe evdhich ek apeksha aahe

  • @rajarampawar1759
    @rajarampawar1759 2 ปีที่แล้ว +3

    Rayaji bandal Ani krishanaji vandal yana manacha mujara Jay Bhavani Jay Shivaji apratim energetic inspired

  • @maheshswami7037
    @maheshswami7037 2 ปีที่แล้ว +3

    महाराष्ट्राचा इतिहास सांगणारे चॅनेल इतर असतील पण हे सागर च चॅनेल विशेष आहे खास आहे ज्यात विषय पण नेहमीच नवीन असतात.... चॅनेल 1 नंबर आहे पुढील कार्यासाठी माझ्याकडून शुभेच्छा 🌹🌹🙏

  • @s.sathiyans.sathiyan5552
    @s.sathiyans.sathiyan5552 2 ปีที่แล้ว +1

    I am tamilpeople ple explain tamil or. English jai bhavani

  • @dhirajsinghrajput7226
    @dhirajsinghrajput7226 2 ปีที่แล้ว +4

    खूपच छान सागर. धन्यवाद! या पवित्र अशा ठिकाणाचंं दर्शन घडविलत.👌🙏🙏
    स्वराज्यासाठी ज्या ज्या शूर वीरांनी बलीदान दिले. त्या सर्वांना माझा कोटी कोटी प्रणाम!🙏🙏🙏🙏
    जय जिजाऊ! जय शिवराय!! जय शंभुराजे!!!🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @amolwadhai2766
    @amolwadhai2766 2 ปีที่แล้ว +2

    सर तुमच्या vedio च्या माध्यमातून आम्हाला शूरवीरा चे दर्शन घेता आले माहिती मिळाली ..धन्यवाद sir

  • @balkrishnaumale7742
    @balkrishnaumale7742 2 ปีที่แล้ว +2

    Rayppa.chi.mahiti.dya

  • @harshadpatil8884
    @harshadpatil8884 ปีที่แล้ว +1

    Bhava tula khar ch मनापासून अभिनंदन.. तू खूप चागलं काम करत आहे

  • @princegaming6100
    @princegaming6100 2 ปีที่แล้ว +4

    Apne khup chan video Banvta
    🧡🧡🚩🚩🙏🙏🙏

  • @balasahebmoze4872
    @balasahebmoze4872 2 ปีที่แล้ว +3

    सर्वप्रथम सर्व बांदल सेनेला मुजरा 🙏 समाधी चे जिणोॆद्ववार करणे आवश्यक आहे

  • @anilmohite4843
    @anilmohite4843 2 ปีที่แล้ว +2

    गावातल्या इतिहास जाणकारांच्या प्रतिक्रिया घ्यावयास हव्या होत्या.