इथेच संताजी घोरपडेंची हत्या करण्यात आली होती 😔😭 सरसेनापती संताजी घोरपडे यांची गुहा आणि समाधी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
  • सरसेनापती संताजी घोरपडे यांची "कारखेल" ता.माण जि.सातारा येथील गुहा आणि समाधी आज आपण या व्हिडीओ मध्ये पाहणार आहोत.
    -----------------------------------------
    #सरसेनापती_संताजी_घोरपडे
    #संताजी_घोरपडे
    #संताजी_घोरपडे_समाधी
    #Santaji_Ghorpade
    #Santaji_Ghorpade_Samadhi
    #Sambhaji_Maharaj
    #Sagar_Madane_Creation
    #सागर_मदने
    #संताजी_घोरपडे_समाधी_कारखेल

ความคิดเห็น • 958

  • @yuvrajjadhav5819
    @yuvrajjadhav5819 2 ปีที่แล้ว +57

    धन्य ते धनाजी संताजी
    सागरजी अशीच इतिहासाची माहिती देत रहा
    जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @ranjanakalyankar3137
    @ranjanakalyankar3137 2 ปีที่แล้ว +126

    आपले नाव सागर, सागरासारखे, आपण इतिहास जगाला दाखवून देतात, आपले धन्यवाद. जय जिजाऊ जय शिवराय.

  • @pratik9882
    @pratik9882 2 ปีที่แล้ว +49

    अज्ञात इतिहास आणि ऐतिहासिक स्थळ माहिती करून देत आहात त्याबद्दल धन्यवाद 🙏खूप छान कार्य करताय.

  • @pradipmendapurkar468
    @pradipmendapurkar468 2 ปีที่แล้ว +38

    श्री संताजी सरसेनापती ची माहिती मिळाली त्या बद्धल आपले आभार जय श्री छत्रपती शिवाजी महाराज व जय श्री छत्रपती संभाजी महाराजकी जय

  • @jivanmane79
    @jivanmane79 2 ปีที่แล้ว +27

    तुमचा अभिमान वाटतो, खुप छान कार्य, मि माझी सैनिक आहे ,आंनद झाला मला ,परमेश्वर आसिच बुद्धि देवो तुमहाला,जय हिंद जय महाराष्ट्र

  • @dhruvnimbalkar7917
    @dhruvnimbalkar7917 2 ปีที่แล้ว +83

    एवढ्या मोठ्या योद्ध्याची समाधी अशा अवस्थेत खूप वाईट वाटतं सागर दादा या समाधी बद्दल सगळ्यांनी आवाज उठवला पाहिजे ......जय शिवराय. 🚩

    • @santoshsapkalpatil2177
      @santoshsapkalpatil2177 ปีที่แล้ว +3

      🤣

    • @xcyberscar4992
      @xcyberscar4992 ปีที่แล้ว +5

      ​@@santoshsapkalpatil2177 hasayla kay re zal mayghalya

    • @Jacksparrow0212
      @Jacksparrow0212 ปีที่แล้ว

      ​@@santoshsapkalpatil2177aurangya chi najayaj aulad ahes vagat😂

    • @sagarmahalunge3206
      @sagarmahalunge3206 11 หลายเดือนก่อน

      ❤ Nakki Dada awaz uthvalya pahije😢

  • @भारतमाताकीजय-थ3म
    @भारतमाताकीजय-थ3म 2 ปีที่แล้ว +65

    सागर मदने , भावा , आजच्या या कलियुगात तूच एक शिवप्रेमी निघालास , आभारी आहे तुझा पूर्ण महाराष्ट्र !!!!♥️❣️❣️👏👏👏

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 ปีที่แล้ว +1

      मनापासून धन्यवाद 🙏
      जय शिवराय 🚩

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 2 ปีที่แล้ว

      @@SagarMadaneCreation Apsat Bhandun Khoop Mawalae Tharr Zalae Very Bad Very Sad 🤠📢

    • @ratanakarmudholkar5903
      @ratanakarmudholkar5903 หลายเดือนก่อน

      Khup chaan 😊

  • @AKadam-bg7kb
    @AKadam-bg7kb 2 ปีที่แล้ว +9

    स्वराज्याचे सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या जिवनातील शेवटचे दिवस जिथे वास्तव्यास होते व जिथे एका इतिहासातील एक जिगरबाज मावळ्याचा घात केला गेला
    ते स्मृतीस्थळ दाखविल्याबद्दल आपले खुप खुप धन्यवाद..
    अशाच काही दुर्लक्षित ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होणे आम्हाला पण भाग्य तुमच्यामुळे लाभतेय त्याबद्दल आपले मनस्वी धन्यवाद

  • @prabhakarrairikar3412
    @prabhakarrairikar3412 2 ปีที่แล้ว +82

    आपण ग्रेट आहात.हा वीडियो पाहताना मन अतिशय खिन्न झाल.हिन्दुनीच हिंदूंचा घात केलाय.आणी अजुनही हे सुरुच आहे.दुर्दैव.

    • @mukundjoshi2479
      @mukundjoshi2479 2 ปีที่แล้ว

      नागोजी माने यांनी त्यांना मारले जेंव्हा परम पूज्य संताजी पुजा करत होते. खरा निधड्या छातीचा वीर. औरंगजेबाच्या तंबूचे कळस कापून आणण येर्यागबाळ्याच काम नाही.
      प्रश्न असा आहे की जातीयवाद्यांना सगळीकडे फक्त अनाजीपंतच दिसतात.

  • @Moodmakers88
    @Moodmakers88 2 ปีที่แล้ว +43

    खरंच तुम्ही ग्रेट आहात ....जय संताजी.. जय भवानी.... जय छत्रपती शिवाजी❤️❤️❤️

  • @alkaparulekar1446
    @alkaparulekar1446 2 ปีที่แล้ว +21

    सागर तुमच्या मुळे मराठा इतिहास कळतो व ऐतिहासिक स्थळे पहायला मिळतात. खुपखुप धन्यवाद.

    • @gajananchavan1894
      @gajananchavan1894 2 ปีที่แล้ว

      सागर सर आपले खुपखुप धन्यवाद , आपल्यामुळे आम्हाला ऐतिहासिक स्थळे पहायला मिळतात ,आपले मनपूर्वक आभार.

  • @agriculture5392
    @agriculture5392 2 ปีที่แล้ว +5

    मी आताच संताजी बाबांचे काका विधाते लिखित पुस्तक वाचून काढले अप्रतिम आहे

  • @shyamraobhor247
    @shyamraobhor247 2 ปีที่แล้ว +18

    सागर‌ साहेब‌ खूप‌ खूप‌ धन्यवाद‌ तूम्हाला‌ तुमच्यामुळे‌ ईतिहासातील‌ माहीती‌ सर्वसामान्य‌‌माणसांपर्यंत‌ पोहचते‌ असेच‌ नवनविन‌ व्हिडीओ‌ पाठवा‌ तूम्हाला‌ खूप‌ खूप‌ शूभेच्छा‌‌

  • @omkarmunjawale8310
    @omkarmunjawale8310 2 ปีที่แล้ว +78

    इतिहास जगा समोर आणण्याचे काम करताय त्या बद्दल आपले आभार
    जय शिवराय जय शंभूराजे 🚩

  • @भारतमाताकीजय-थ3म
    @भारतमाताकीजय-थ3म 2 ปีที่แล้ว +8

    शिवरायांचा आणि स्वराज्यासाठी प्राण वेचणाऱ्या ज्ञात अज्ञात मावळ्यांचा इतिहास फक्त मित्रा सागर मदने तूच जिवंत ठेवत आहेस, तूच खरा शिवरायांचा वारसदार आहेस !! तुझ्या कार्यास कोटी कोटी प्रणाम !!!♥️♥️🌄👍👍👏👏👏

  • @jagdishcheulkar9904
    @jagdishcheulkar9904 2 ปีที่แล้ว +20

    🙏🚩🙏 नतमस्तक प्रणाम संताजी घोरपडे यां महान हींदवी 🗡️योद्धास, ह्यांमुळे आज आंपण स्वाभीमानाने जगत आहोत

  • @sanjaybandal4634
    @sanjaybandal4634 2 ปีที่แล้ว +11

    सागर दादा तुझ्यामुळे इतिहासातील अनेक अपरिचित गोष्टी सर्वांसमोर आल्या आहेत ...आतापर्यंत कितीतरी वीर मावळ्यांच्या समाधी स्थळाला भेट देऊन इतिहास समोर तर आणतोसच ... पण त्या समाधी स्थळांना भेट देऊन एक प्रकारे त्यांना आदरांजली वाहतो... तुला 100 तोफांची सलामी👍👍👍🙏🙏🙏

  • @ashokkachare6886
    @ashokkachare6886 ปีที่แล้ว +3

    ग्रेट...असेच ऐतिहासिक दुर्गम व अपरिचित तीर्थस्थळ दाखवा 😊

  • @raninazirkar5281
    @raninazirkar5281 2 ปีที่แล้ว +22

    दादा खरच खुप छान माहिती दिली तुम्ही
    पाहून डोळ्यात पाणी आलं दादा 🙏🙏

  • @vitthaltary941
    @vitthaltary941 2 ปีที่แล้ว +5

    सागर आपण दिलेली सरसेनापती संताजी घोरपडे यांची माहितीने मनाला खूप छान वाटले धन्यवाद

  • @dattapatil4710
    @dattapatil4710 2 ปีที่แล้ว +43

    सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या बद्दल माहिती दिल्या बद्दल आभारी आहोत.

  • @श्रीस्वामीसमर्थ-थ2ढ

    खूपच सुंदर काम करता दादा तुम्ही🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय संताजी🚩🚩🚩🚩🚩

  • @TheVivekgdesai
    @TheVivekgdesai 2 ปีที่แล้ว +9

    Hats off Sagar dada. You are doing the most great job. खूप पवित्र आणि महत्त्वाची ठिकाणे तू आम्हला घर बसल्या दाखवत आहेस. तुझे मनापासून खूप खूप आभार. या सर्व ठिकाणांना आम्ही नक्की आवर्जून भेट देऊ.
    हर हर महादेव 🚩

  • @ramdasbabar3984
    @ramdasbabar3984 2 ปีที่แล้ว +2

    सागर मदनेजी, आपण फारच इतिहासाबाबतअभ्यासपूर्ण माहीती दिली ,धन्यवाद

  • @vaibhavadhav4441
    @vaibhavadhav4441 2 ปีที่แล้ว +10

    मातृ भूमी साठी लढणाऱ्या सरसेनापती संताजी घोरपडे यांना त्रिवार मानाचा मुजरा👏
    जय शिवराय, जय संताजी🚩

  • @dilippatankar9150
    @dilippatankar9150 2 ปีที่แล้ว +10

    खूपच छान माहिती सांगीतली, खरच तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद,👌👌👌👌👌👌👌
    जय शिवराय .....

  • @pranitdhanawade7461
    @pranitdhanawade7461 2 ปีที่แล้ว +4

    सरसेनापती संताजी घोरपडे त्यांना मानाचा मुजरा 🙏 सागर दादा खूप छान माहिती सांगता तुमच्यामुळे इतिहास जगासमोर येतो चांगल्या प्रकारे

  • @dnyaneshwarbathe7052
    @dnyaneshwarbathe7052 2 ปีที่แล้ว +7

    फारच छान👏✊👍 सागर, आपल्या मुळे ही समाधी पाहण्याचा योग आला, काही फंदफितुरांमुळे आपणास खूप मोठी माणसे गमवावी लागली, मानाचा मुजरा. जय भवानी जय शिवराय🙏🙏 🙏

  • @dineshmukane7466
    @dineshmukane7466 2 ปีที่แล้ว +7

    खूपच छान माहिती आहे दादा 🚩🙏 सरसेनापती संताजी घोरपडे यांना मानाचा त्रिवार मुजरा 🙏🚩

  • @OmparkashSathe
    @OmparkashSathe 7 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद भावा 🚩⚔️🗡️ जय शिवराय 🚩⚔️🗡️ जय शंभुराजे 🚩⚔️🗡️ जय संताजी 🚩⚔️🗡️ जय धनाजी 🚩⚔️🗡️ मनापासून आभार व्यक्त करतो

  • @swapnaliarote6052
    @swapnaliarote6052 2 ปีที่แล้ว +14

    दादा तुम्ही खूप छान माहिती देता त्या मुळे आम्हाला महाराष्ट्राचा खरा इतिहास कळतो 😊🙏

  • @rohitnikam2280
    @rohitnikam2280 2 ปีที่แล้ว +3

    सागर दादा, तुम्ही हिंदवी स्वराज्याचा ऐतिहासिक इतिहास जिवंत ठेवत आहात, मस्तच माहिती सागितली. 🙏🙏🙏🚩🚩🧡🧡

  • @ashokpatil4176
    @ashokpatil4176 ปีที่แล้ว +2

    आणखी अशाच ऐतिहासिक माहितीची आपणाकडून अपेक्षा, धन्यवाद.

  • @mungshiramkadam391
    @mungshiramkadam391 2 ปีที่แล้ว +3

    खुप छान दर्शन घडवलं बंधु, संताजी या कादंबरी मध्ये सांगितलेल्या वर्णनाप्रमाणे हुबेहुब आहे गुहा ,थोर व लढवय्या महान सरसेनापतीस विनम्र अभिवादन व मानाचा मुजरा

  • @shamkantdeshmukh2187
    @shamkantdeshmukh2187 หลายเดือนก่อน

    Wa Sagar Thank You and God Bless you. Santaji Ghorpade yana Shat Shat Naman. Jai Jijau Jai Shambhu Raje Jai Shivrai

  • @vishalshilewant3144
    @vishalshilewant3144 2 ปีที่แล้ว +3

    सागर , मित्रा खूप छान
    संतजी घोरपडे बद्दल माहिती दिलीस.
    संताजी ज्या गुहेत रहात होते त्याचा आतला भाग दाखवायला हावा होता.
    Salute Veer Santaji la ani tula

  • @ashokpatil5152
    @ashokpatil5152 2 ปีที่แล้ว +1

    खूपच छान कार्य आहे तुमचे.. महाराष्ट्राला गौरवशाली बनवणाऱ्या या महान योध्यांच्या कथा सर्व लोकांपर्यंत पोचणे खूप गरजेचे आहे..

  • @riteshdurve3941
    @riteshdurve3941 2 ปีที่แล้ว +9

    Jai Shivrai Jai Bhavani
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
    Sagar kharach khup chaan mahiti dilit.
    Santaji Ghorpade ek adhbhoot veer labhale aapalya Maharashtra la.
    Thank you Sagar for this information.
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rajdeshmukh6836
    @rajdeshmukh6836 2 ปีที่แล้ว +1

    Thanks for the video

  • @sukhadevmemane5813
    @sukhadevmemane5813 2 ปีที่แล้ว +27

    आपल्या दिलेल्या पुराणात काळच्या माहिती बद्दल धन्यवाद जय शिवराय 🙏🙏

    • @vandanagirkar7037
      @vandanagirkar7037 2 ปีที่แล้ว +1

      आपण विविध प्रकारच्या पुरातन काळातील आम्हाला माहिती नसलेली ऐतिहासिक माहिती फार श्रम घेऊन आपण ऊन वारा इत्यादींची
      पर्वा न करता आमच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करता त्या बद्दल खूप धन्यवाद. खूपच छान .

  • @gokuldasadhav8863
    @gokuldasadhav8863 2 ปีที่แล้ว +1

    अगदी मनापासून तुमचे आभार काळाच्या पडद्याआड गेलेली ऐतिहासिक माहिती प्रकाशात आणली, खुप खुप धन्यवाद

  • @sainathnerurkar1489
    @sainathnerurkar1489 ปีที่แล้ว +3

    मदने सर तुम्हाला आणि तुमच्या स्वराज्य सेवेला अनंत अनंत प्रणाम

  • @rahulshelar9142
    @rahulshelar9142 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान आणि महत्व पूर्ण माहिती दिल्या बद्दल धन्यवाद अशीच वेगवेगळी देत जा

  • @dr.ashoktawar8848
    @dr.ashoktawar8848 2 ปีที่แล้ว +6

    अत्यंत मौल्यवान माहिती आपण दिली. धन्यवाद! 🙏🙏

  • @lifeisbeautiful8069
    @lifeisbeautiful8069 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली सागर दादा 22:13 धन्यवाद

  • @harshudeore2279
    @harshudeore2279 2 ปีที่แล้ว +4

    सागर भाऊ सर्वे किल्ला आम्हाला दाखवतात त्या बदल् धन्यावाद भाऊ

  • @namdevghorpade7761
    @namdevghorpade7761 2 ปีที่แล้ว +2

    हर हर महादेव. भाऊसाहेब खुपच ग्रेट, जय भवानीशंकर .संताजी घोरपडे महाराष्ट्राची छान

  • @sarikapatil5649
    @sarikapatil5649 2 ปีที่แล้ว +4

    सागर दादा तुम्हाला खुप धन्यवाद फार छान व्हीडीओ आणि माहिती दिली 😭🚩🚩

  • @lembhefamily7329
    @lembhefamily7329 ปีที่แล้ว +2

    आपल्या लोकांची हिच व्यथा आहे. आपण येकोप्याने असतो तरी आपला इतिहास अजून खुप वेगळा आणि चांगला असता जय छत्रपती शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @madandixit6896
    @madandixit6896 2 ปีที่แล้ว +4

    आज आपण जे जगतो ते या सर्व मावळे व आपले श्री शिवाजी महाराज यांच्या कृपेने

  • @archanasutar4384
    @archanasutar4384 26 วันที่ผ่านมา +1

    Sagar tula salam
    Itihas tula khupach mahiti ahe
    Dhanyawad ❤❤

  • @adityaghorpade1095
    @adityaghorpade1095 2 ปีที่แล้ว +5

    🙏🙏🙏🙏🙏 सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या बद्दल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर ❤️❤️

  • @SiddharthPendurkar
    @SiddharthPendurkar 2 ปีที่แล้ว +1

    वा खुप चांगली माहिती दिलीत
    असेच महिती पुर्ण व्हिडीयो करत जावा

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 ปีที่แล้ว

      नक्कीच दादा..😊👍
      खुप खुप धन्यवाद

  • @vidhipatil2822
    @vidhipatil2822 2 ปีที่แล้ว +6

    माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आभारी भाऊ खुप खुप छान खुप सुंदर 🙏
    सरसेनापती संताजी घोरपडे यांना मानाचा मुजरा 🙏 हर हर महादेव 🌼🙏
    जय जिजाऊ जय शिवराय 🇮🇳🚩🙏

  • @rajendraghorpade132
    @rajendraghorpade132 2 ปีที่แล้ว +1

    Thanks sir amchya vanshja babat mahiti va samadhi shodh ghetla ani video banavlyababt prnam koti koti

  • @sanyogdeshpande9097
    @sanyogdeshpande9097 2 ปีที่แล้ว +6

    फारच हृदय द्रावक प्रसंग 😔 जय छत्रपती शिवाजी महाराज 🙏🚩🚩🚩

  • @ajaynimawat961
    @ajaynimawat961 2 หลายเดือนก่อน +1

    Video banavilyabaddal Sagar aaple khup-khup Abhar ❤🙏Sarsenpati Santaji aaple Mahan Sardar Hote.
    Jai Maa Bhavani Jai Shree Shivray Jai Shree Shambhu Raje ❤⛳🙏

  • @ravipeshattiwar6247
    @ravipeshattiwar6247 2 ปีที่แล้ว +10

    इतिहासातील असे स्थळ शोधून ते लोकांपर्यंत पोचवणे खरचं खूप कठीण काम आहे ,पण सागर तू हे करतो आहे ,तुझ्या या कार्याला मी प्रणाम करतो आणि इतिहास प्रेमींना आव्हान करतो की या चॅनेल ला subcribe करा।

    • @baliramkor5634
      @baliramkor5634 2 ปีที่แล้ว

      Free

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद

    • @mangeshgupte800
      @mangeshgupte800 2 ปีที่แล้ว

      @@baliramkor5634 khup jast bolto tuzi Mahiti nako

    • @mangeshgupte800
      @mangeshgupte800 2 ปีที่แล้ว

      Etihas dakhav

    • @janardhanpawar5297
      @janardhanpawar5297 2 ปีที่แล้ว

      Khara tar maharashtra sarkar che kaam laksh dyache pan te aaplya pidyanchi soya karnyaat magna ahe

  • @panditkalake4354
    @panditkalake4354 2 ปีที่แล้ว +1

    सागर साहेब खरंच आपण खूप महत्त्वाची माहिती मिळाली धन्यवाद सर

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 ปีที่แล้ว

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल...
      खुप खुप धन्यवाद

  • @sanjaynikam7979
    @sanjaynikam7979 2 ปีที่แล้ว +4

    खुप चांगले प्रयत्न करून या बाबतीत आपण माहिती मिळवली आहे धन्यवाद सागर अशी नेहमी नवीन माहिती देतराहा

  • @subhashbajiraopokharkar5354
    @subhashbajiraopokharkar5354 2 ปีที่แล้ว +2

    खुप खुप धन्यवाद भाऊ.
    आपण अतिशय परिश्रम घेवून महाराष्ट्राचा इतिहास सर्वांना दाखवून/ सांगून खूप मोठे काम करत आहात.
    शासनाने व समाजानेही अशा परमपवित्र स्थानांची जपवणूक करावयास पाहिजे.

  • @pratikshapatil2521
    @pratikshapatil2521 2 ปีที่แล้ว +4

    तू खूप चांगला काम करतोस दादा😊 दऱ्या खोऱ्यात जाऊन डोंगर चढून उन्हात जाऊन लोकांना माहिती देतोस हेच खूप आहे आमच्या साठी ..पुढे वाटचालीसाठी तुला खूप खूप मनःपूर्वक शुभेच्छा ...तुझ्यामुळे आम्हाला माहीत नसलेला इतिहास समजलं .कधी पुस्तक मध्ये पण नाय वाचलं हे इतिहास ते तुमच्या कडून समजलं ..खरंच खूप आभारी आहोत ....
    पण त्यांच्या समाधी तीन ठिकाणी कस काय आहेत हे मला नाय समजलं ....😥

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 ปีที่แล้ว +1

      सरसेनापती संताजी घोरपडे यांचा मृत्यू कारखेलच्या जवळ झाला त्यामुळे तिथे एक समाधी....
      कुरूंदवाडला त्यांच्या देहाला अग्नी दिला, तिथे दुसरी समाधी
      आणि संताजी घोरपडेंचे वंशज "सेनापती कापशी" गावात राहतात तिथे त्यांनी समाधी उभारली आहे.

    • @dilipvarude6633
      @dilipvarude6633 2 ปีที่แล้ว

      आमच्या कडे वाचनसंस्कृती जवळजवळ नष्ट होत चालली आहे. त्यामुळे आम्हाला इतिहास कळत नाही

  • @byhkartikofficial9516
    @byhkartikofficial9516 ปีที่แล้ว +1

    सागर सर आपल्या या कामासाठी कोटी कोटी पाठिंबा स्वरुपात आशिर्वाद जय शिवराय जय मल्हार

  • @pandurangkambdi3712
    @pandurangkambdi3712 2 ปีที่แล้ว +5

    सागर भाऊ नमस्कार खुपच सुंदर तुझ्या ईतिहास माहितीही छान मनापासून जय शिवराय जय भवानी......आपली.....आपल्याशीच मान का....प...तात
    पण,.....हाच ईतिहास सध्या आपल्याच महाराष्ट्र सरकार मधे चालू आहेत

  • @dhondirampadul4527
    @dhondirampadul4527 2 ปีที่แล้ว +2

    अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली होती संताजी घोरपडे यांच्या बद्दल आम्हाला आदर आहे धन्यवाद

  • @madhavraopatil2086
    @madhavraopatil2086 ปีที่แล้ว +1

    येक चांगला विडिओ, आणि अतिशय ऐतिहासिक माहिती देणारे काम आपण करीत आहात, अभिनंदन,

  • @raj...d7808
    @raj...d7808 2 ปีที่แล้ว +4

    खरंच सागर भाऊ 🔥🚩आपल्या महाराष्ट्रात वीर पराक्रमी मावळे होऊन गेले आश्चर्य वाटतंय...अश्या विरांचा इतिहास आणि पराक्रम तुमच्या मुळे आम्हाला पहायला मिळाला, 🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩
    🚩🔥सरसेनापती संताजी घोरपडे यांना मानाचा🚩🔥 मुजरा... मनापासून आभार छान माहिती दिल्याबद्दल 🚩🙏

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 ปีที่แล้ว +1

      खुप खुप धन्यवाद दादा ❤🙏🚩

  • @madhurishelke2012
    @madhurishelke2012 ปีที่แล้ว +1

    Thank you ❤ khup chhan mahiti dili....Ani hi guha baghanyasathi maze dole tarsat hote...akher tuzya marfat he swarg baghayla bhetala

  • @sanjayraut4718
    @sanjayraut4718 2 ปีที่แล้ว +4

    आपण दिलेल्या माहिती बद्दल धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय

  • @vishalpatil5451
    @vishalpatil5451 2 ปีที่แล้ว +1

    आपल्या गोड आवाजामध्ये पुह्ना एक नवीन इतिहास समोर आणलात त्याबद्दल आपणांस मनःपूर्वक धन्यवाद... आम्ही शिरोळ कुरुंदवाड भागात राहतो इथे आम्ही संताजी यांची समाधी पाहिली आहे पण दुसरी समाधी आपण माहिती करून दिलात... समाधान वाटले.... खूप छान 👌👌👌👌👍👍👍🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ajinathchitale3509
    @ajinathchitale3509 ปีที่แล้ว +4

    धन्य ते संताजी यांना कोटी कोटी प्रणाम

  • @laxmansonake7864
    @laxmansonake7864 2 ปีที่แล้ว +1

    मदने भाऊ खरचं तुम्ही खूप चांगले काम करत आहात . धन्यवाद .

  • @itspm-theraillover
    @itspm-theraillover 2 ปีที่แล้ว +3

    Mahiti Dilyabaddal Dhanyavad Sagar Dada!
    Apratim video👍👍
    Jai Jijau Jai Shivray Jai Shambhuraje 🙏⛳

  • @anilpawar2028
    @anilpawar2028 10 หลายเดือนก่อน +1

    सर आपण अतीशय मोलाची माहीती दिली धन्यवाद।

  • @subgamerz134
    @subgamerz134 2 ปีที่แล้ว +3

    Sagar dada तुझ्या कार्याला सलाम.🙏
    💐 प्रत्यक्ष पाहिल्या सारखे वाटतेय. शूर मावळे संताजी घोरपडे यांना मानाचा मुजरा.🙏🙏💐💐छत्रपती शिवाजी महाराज की जय.🙏🙏💐💐🚩🚩🚩

  • @umathorat3091
    @umathorat3091 2 ปีที่แล้ว +2

    संताजी घोरपडे यांचा असा अंत झाला हे ऐकून फार वाईट वाटलं आणि गुहा दाखवली ते पण म्हसवड जवळ म्हणल्यावर माहितीच नव्हतं खरंच माहीत नव्हतं आणि हे आपण सागर भाऊ माहीत करून दिले त्याबद्दल आपल्या धन्यवाद धन्यवाद धन्यवाद आणि आपल्या व्हिडिओचे मी आभार मानते की आपण केलेले सगळे व्हिडिओ मला खूप बघा शेतात मी काम सोडून सगळं बघत बसते मला खूप आवडतो इतिहास शिवाजींचा आणि तो आपण जागृत करून दाखवता याबद्दल तुमचे परत धन्यवाद

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद 🙏☺️🙏
      जय शिवराय 🚩

  • @krishnagadkari5395
    @krishnagadkari5395 2 ปีที่แล้ว +3

    आभारी आहोत. तरून ना समजलेच पाहिजे. छान प्रयत्न त्यास धन्यवाद. गडकरी बाबा नाशिक.

  • @ankushpokale7622
    @ankushpokale7622 2 ปีที่แล้ว +1

    Khup mast ahai thumi khup sundar mahite sangitlie mast dada

  • @daminigaikwad7026
    @daminigaikwad7026 2 ปีที่แล้ว +26

    निःशब्द 🥺...
    दादा तुझ्यासोबत मी संपूर्ण ऐतिहासिक स्थळांना स्वतः भेट दिलीये असच वाटायला लागलय 😊😊

    • @narendrautekar4872
      @narendrautekar4872 2 ปีที่แล้ว

      तुझे विडिओ खूप मस्त आहेत

  • @sureshkhatwani6837
    @sureshkhatwani6837 2 ปีที่แล้ว +2

    आपको सलाम करता हू ऐसे बहादूर वीर।योद्धा की गूहा दिखाने केलिये।

  • @pravinbhosale6257
    @pravinbhosale6257 2 ปีที่แล้ว +17

    SANTAJI WAS GREAT WARRIER THANKS FOR YOUR VIDEO

  • @savitakulkarni6588
    @savitakulkarni6588 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद सागर तुम्ही खूप छान काम करत आहात खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद

  • @mayurgurav591
    @mayurgurav591 2 ปีที่แล้ว +4

    खूप सुंदर उमाजी नाईक याचे समाधी बानूरगड दाखवा..

    • @dilipvarude6633
      @dilipvarude6633 2 ปีที่แล้ว

      अरे मित्रा, बाणूरगडला उमाजी नाईक यांची नाही तर बहिर्जी नाईक जे छ. शिवाजी महाराजांचे गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते, त्यांची समाधी आहे. हे आमचे इतिहासाचे ज्ञान.

    • @dilipvarude6633
      @dilipvarude6633 2 ปีที่แล้ว

      अरे बाबा, बाणूरगडला उमाजी नाईक यांची नाही तर छ. शिवाजी महाराजांचे गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यांची समाधी आहे. हे आमचे इतिहासाचे ज्ञान (कि अज्ञान)

  • @chetanborse8364
    @chetanborse8364 2 ปีที่แล้ว +1

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे दादा खूप छान अप्रतिम माहिती दिली आपण जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @siddharththorat327
    @siddharththorat327 2 ปีที่แล้ว +4

    खूप छान माहिती दिलीत 👍 🙏🏻

  • @Usha38
    @Usha38 2 ปีที่แล้ว +1

    खूप तळमळीने आणि आदराने आपण विर पुरूष यांची माहिती देवून, किल्ले दर्शन घडवून सर्वांच्या मनामध्ये आदराची भावना जागृत करीत आहात,अतिशय अभिमानास्पद कार्य करीत आहात,यातून अनेक शूर वीरांनी आपल्या त्यागातून आपल्यातला सुंदर अशा स्वराज्याची स्थापना करून दिली आहे,त्यांना कायम स्मरणात ठेवून आपले आयुष्य जगुयात.त्यांच्या प्रत्येक गोष्टीचं आपण जतन करूया.👃👃👃

  • @tushartanna7264
    @tushartanna7264 2 ปีที่แล้ว +22

    Thank you Sagar ji for bringing out the real history of our Maharashtra. Goosebumps when we try to visualize what would have happened.

  • @adhavbalasaheb5291
    @adhavbalasaheb5291 2 ปีที่แล้ว +1

    प्रिय सागर, आपन करत असलेल्या छान कार्याबद्दल खप खुप धन्यवाद

  • @ushajadhav995
    @ushajadhav995 2 ปีที่แล้ว +10

    🌹🌹🌹🙏🙏🙏
    सागर भाऊ आपण खूप छान ,पण माहित नसलेले ठिकाण दाखवून इतिहास समजून दिला याबद्दल धन्यवाद🙏🙏🙏

  • @sampatwakade6372
    @sampatwakade6372 2 ปีที่แล้ว +1

    Kupch chan mahiti dili nice sir

  • @alkaSalunkheKeni
    @alkaSalunkheKeni 2 ปีที่แล้ว +4

    भाऊ तुमच्या कार्यास सलान आणि मनःपूर्वक शुभेच्छा 🙏

  • @arusmemory5099
    @arusmemory5099 2 ปีที่แล้ว +1

    Khup chhan Bhwa tumi khup Chan Kam kartayt pan tc uanal aahe khup

  • @nareshpujari7457
    @nareshpujari7457 2 ปีที่แล้ว +9

    🚩🚩Jai Santaji 🙏🙏🙏🙏🚩🚩
    🚩🚩Jai jijau Jai Shivaji jai Bhvani Jay🚩🚩🙏🙏

  • @shubhadavedpathak247
    @shubhadavedpathak247 2 ปีที่แล้ว +2

    थँक्स दादा, तुमच्यामुळे मला शूर सेनापति संताजी घोरपडे यांची समाधी बघायला मिळाली. छान माहिती सांगता. असेच नवीन माहितीचे विडिओ पाठवत जा. Thanks again !

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद 😊❤❤🙏

  • @nehadhanawade9140
    @nehadhanawade9140 2 ปีที่แล้ว +5

    सागर खुप छान माहिती दिली खरंच आहे आपल्या माणसांनी शंभुराजे यांना सुद्धा पकडून दिले नंतर संताजी घोरपडे यांना फसवून हत्या केली नाहीतर काय औकात होती मोगलांची दोन वाघांना पकडायची जय शिवराय जय शंभुराजे जय संताजी घोरपडे

  • @surajbarage1284
    @surajbarage1284 2 ปีที่แล้ว +1

    सागर शेठ.. You are the ocean of historical knowledge.. Keep it up... जय शिवराय 🚩

  • @shakuntalachandane1654
    @shakuntalachandane1654 2 ปีที่แล้ว +7

    आपले फितूर होतात 👍🚩🚩🚩🚩🚩

  • @santoshtambekar7845
    @santoshtambekar7845 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद, खरा इतिहास असाच समोर आणावा.

  • @truptidubey6710
    @truptidubey6710 2 ปีที่แล้ว +3

    सताजीची खुप छान माहिती सांगितली तुमचे खुप खुप धन्यवाद जय शिवराय जय भवानी

  • @HASHTAGBRO1230
    @HASHTAGBRO1230 10 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती दिलीत दादा Jai shivray