खूपच छान व जबरदस्त आवाज आहे, लय ताल व सुर खूपच छान व अतिशय सुंदर सांभाळलेला आहे, संगीत ज्ञान व खूपच रियाज केलेला दिसतो आहे, त्याशिवाय हे शक्यच नाही, मला गायन मनापासून आवडले आहे, मी आभारी आहे व धन्यवाद सुद्धा मानतो आहे, हार्मोनियम व तबल्याची साथ खूपच छान मिळालेली आहे, त्यामुळेच हा अभंग ऐकण्यास खूपच मजा येते, परत एकदा खूप खूप धन्यवाद असो,
किती आवाज गोड आहे.दादा तबला पेटी टाळ खुप छान
खूप छान ❤
मानसिक समाधान मिळाले हेमंत जगताप सांगली
😮
अप्रतिम झाले आहे सेम अजित कडकडे. श्री स्वामी समर्थ
अतिशय सुरेख सादरीकरण गायन वादन
संगीतकार प्रभाकर पंडित यांच्या संगीताला
अप्रतिम न्याय दिला आहे..❤💐❤️अभिनंदन.
सुंदर आवाज छान गायले
खूप मधुर आवाज ❤❤🎉
🎉 खुपचं छान गौळण गायन क्या बात है...
आवाज कर्णमधुर आहे ...👌👌👍👍 शुभेच्छा आहेत आपली प्रगती होवो ... भक्ती गीते च गावित सुंदर होत आहे
वाह खूप गोड गळा
हे गाणे पेलणे तितके सोपे नाही
खूप छान छान गायन केले आपण
खुपच छान आवाजात ध्वनिमुद्रित केले आहे 👌👌👌👌🙏
V beautiful presentation Sir...with BHAAV
एकच नंबर अभय सिंह.
अप्रतिम खूप छान गायन केले आहे
अप्रतिम गायन व आवाज वादक हीसुंदर 6:08
Very nice👍👍
अगदी छान आहे आवाज
Excellent. Excellent. Excellent
Khup छान कर्णमधुर
छान आवाज आहे. सुंदर गायले 🎉
Atishay Sundar,God v shravniy.
गायन एक वेगळी लकब.....👌👌👍👍
अप्रतिम् गोड आवाज!वेणु वादक श्री कृष्ण कि जय!
❤ अप्रतिम गायन आणि wonderfull sangeet sath..❤
खूप सुंदर गायन वादन केली गौळण
Apartim❤
छान आवाज अजित कडकडे यांची आठवण होते सुंदर गायन केले 🙏
KHUP SUNDER ...
अतिशय सुंदर 🚩🙏🌹😊
अतिशय चपखल व सुरेल गायन. श्री.बाळासो वाडेकर बहुळ.
Dhanyawad Maharaj 😊🙏
अतिशय मधुर ❤
फार,सुंदर,माऊली,,लिहून,पाढवा,माऊली
अतिसुंदर गायन, पुष्कळ भावले.
Dhanyawad 🙏😊
अप्रतिम,दिदी खुप गोड स्वरात म्हटले.रामकृष्ण हरी
खूप छान
खूपच छान व जबरदस्त आवाज आहे, लय ताल व सुर खूपच छान व अतिशय सुंदर सांभाळलेला आहे, संगीत ज्ञान व खूपच रियाज केलेला दिसतो आहे, त्याशिवाय हे शक्यच नाही, मला गायन मनापासून आवडले आहे, मी आभारी आहे व धन्यवाद सुद्धा मानतो आहे, हार्मोनियम व तबल्याची साथ खूपच छान मिळालेली आहे, त्यामुळेच हा अभंग ऐकण्यास खूपच मजा येते, परत एकदा खूप खूप धन्यवाद असो,
मधुर श्रवनीय.....
पै. शा. सराटे
Dhanyawad 😊🙏
अप्रतिम गायण, रामकृष्ण हरी
khupach chan god avaj
खुप छान आवाज...👏
फार सुंदर
Khupch sundar
Aha aha super super 👌🙏🙏💐
आवाज व गायन अतिशय सुंदर व गोड आहे
खुप सुंदर आवाज अप्रतिम 🎉
अप्रतिम gayan आणि vadan उत्तम सादरीकरण
🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏
सुंदर आवाज 🌹🌹🙏🏼🙏🏼🙏🏼👌🏼👌🏼👌🏼
अप्रतिम आवाज
अप्रतिम आवाज आहे तुमचा 👌👌👌🙏🙏
खूपच छान कान तृप्त झाले दादा 🙏🏼😊👍🏼
Khup sunder❤❤❤❤
Ram Krishna hari
🎉एकच नंबंर
😮👌👌
Man trupt zale shant aavaj❤
क्या बात है अभय जी🙏🏻❤️
Exllent very good singing Mind blowing
Excellent my dear kid
❤ maduri dexitvishnudworkundelovehe vasmantrahumaduridexitkamay 😊
Very Nice Voice ❤❤❤❤❤ God Bless You Bro
👏👏👏👌👌👌❤️
खूप गोड आवाज आणि गायन अप्रतिम
खुप सुंदर गौळण व आवाज ही गोड.
Apratim
अभय ...अप्रतिम गायलास..💐💐💐
खुप छान आहे
अप्रतिम आवाज आहे.
Apratim bhau👌🙏
मस्तच भाऊ
🙏🙏🙏🙏🙏🙏
❤❤❤❤❤❤
अ प्रतिम
Wow superb 👌👌
खूप गळा गळा गोड आवाजाची लय आणि संगीत पण अप्रतिम नाव काय आहे गायकाचे खुप खुप शूभेच्छा हा कार्यक्रम कूठे होता
A comment box without a single hate comment 🗿✨✨
Cool and sweet voice 👌🙏🏻
अजितजी नी सोन केलेलं य ह्या रचनेच...
अप्रतिम जी. राग कोणता आहे हा
Vrindavan venue Sangeet Duniya
Guru ajitji kadkade
पुढचा अंतरा पाठवा
शाबाश। लाई। छान। लइ। पार।
Surat. Layit gaylay
❤ Vishnu dworkundemaduridexit 💕 vasekrnmehemujemujetyreparkarmepaayrkarnahecekmekrvwacvwtlovesathucekneparkaruvarmeparmsundrihe vasekrnmaduridexitvishnudworkundehe ceksarevasekrnmantramevm
जय हरी माऊली,या हिंदी रचनेचे लिरिक्स पाठवा धड माऊली 🙏🏻🙏🏻🚩
🆅🅴🆁🆈.🆅🅴🆁🆈. 🅽🅸🅲🅴. 🅱🅷🅰🅹🅰🅽
खूप खूप छान
Apartim❤
खुपच सुंदर ❤❤
अप्रतिम गळा आहे.
खूप छान
खूपच मधुर आवाज आहे 👍🙏🙏
खुपच छान
Khup Sundar
अतिशय सुंदर आणि मधुर आवाज