पंडित अजित कडकडे सरांनी हे दिव्य रचनेचे गीत आपल्या स्वर्गीय आनंदाचा अनुभव देणाऱ्या अदभुत स्वरांनी अजरामर केले आहे ..... God bless you always ..... and in all ways .....
🙏🏻हा अभंग ऐकुन स्वर्गातील देव खाली आल्याचा भास होतो खरच डोळयात आनंदाश्रु आले समाधानाचे खुपखुप धन्यवाद याआवाजासाठी आणि अभंगासाठी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 मीचौवीस तास हि हे देवाची दाररी या केसेट मधिल सर्व अभंग ऐकुशकते 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 एक विनंती आहे हे सर्व अभंग म्हणजे देवाची दारी ,जल्मोजलमी आम्ही बहु पुण्य केले ,वृंदावणी वेणु वाजे ,आकलप आयुष्य व्हावे तया कुळा ,अजुनहि आहेत सर्व मिळुन 8 अभंग आहेत हे एकाच वेळी ऐकायला मिळावे ही कळकळीची 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻विनंती खुपखुप धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप छान अप्रतिम परमेश्वराने आपल्याला बहुमोल असं दान दिलेलं आहे आपले परिश्रम ही त्यास कारणीभूत आहे आपल्याही जेव्हा आम्ही भजन ऐकतो मान भरून भरून येते आनंदी आनंद होतो परमेश्वराने आपलास उदंड भरपूर आयुष्य द्यावे सुख-समृद्धी द्यावी अशी विठ्ठल चरणी प्रार्थना राम कृष्ण हरी
अजित दादा आम्ही तुमचे गाणे छत्रपती संभाजीनगर मध्ये दोन वेळा ऐकले आहे खूप स्वर्गीय अनुभव आला, संतांची अमृतवाणी आणि तुमचा अमृतमय आवाज, खरच आपण खूप भाग्यवान आहोत, महाराष्ट्राच्या संत भूमीत मराठी भाषेचे अमृत पीत आहोत
माननीय श्री अजितजी कडकडे सर, मला आपली भक्तिगीते खूपच आवडतात आपला आवाज कर्णमधुर व स्वर्गीय आहे प्रत्यक्ष देवदेवता आपले गाणे ऐकण्यासाठी आले आहेत असेच वाटते ,मन प्रसन्न होते मी आपल्याला पूज्य गुरुस्थानीच मानते, माझे शतकोटी प्रणाम ।देव आपल्याला दीर्घायुष्य देवो व अशीच आमचीही भक्ती घडो।
सुप्रसिद्ध गायक अजित कडकडे यांनी वृंदावनी वेणू हे गीत अप्रतिम गायले त्याबद्दल हार्दिक अभिनंदन श्री गुरुदेव सेवा मंडळ कार्यवाह चिंतामण तिडके नीताताई सहसचिव व निर्मलाताई राऊत सौ उज्वला धवड सुषमाताई तिडके आणि मंडळी कडून हार्दिक शुभकामना
ॐ नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय नमः ❤जय श्री हनुमंताय नमः ❤दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ❤ॐ श्री साईराम ❤श्री राम जय राम जय जय राम ❤जय सिताराम ❤जय राधाकृष्ण ❤❤
अप्रतीम संगीत आणि संगीतकार मा. अजित जी कडकडे साहेब आपण आम्हाला आपल्या सुमधुर आवाजातून आहेच सुंदर सुदर गीते आमच्या समोर आणावेत v आपला आवाज असाच आयुष्भर राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
What a divine voice!!! Ajit's voice takes you to a totally different world. He is truly devoted and knowledgeable and that emanates in his voice. It is so nice to watch him sing. God bless him.
Dear sir Hare Krishna from childhood I was knowing u r singing but never came across to hear but ur really singing very good and mostly devotional song I like it I know u from my childhood but I never see you 🙏🏾👍👍👍👍
Nice , Jay Hari vitthal . What a sweet beautiful royal voice with delicious Melody . Best music 🎵🎶🎵🎶🎵🎶🎵🎶 song for happy 😊😊😊 morning 🌅🌄 everyone with inspiring message in lndian culture life style for everyone . Thank you , God bless you . 👍👍👍🙏🙏🙏👍
Ajitji Namaskar 🙏Suchi wonderful song with different Ragas sung very cool by you. Also I like the way of your Singing style with smiling face... Very few singers Keep Happy smiling face while singing..rest all keep der face so serious....this all made this song ever wonderful and cool... great lyrics too🙏 your such beautiful and Cool songs r always inspiring me to learn and share in our Bhajan Group 🙏 Vitthala Bless You always... 🙏
वृंदावनी वेणू कवणाचा माये वाजे ।
वेणूनादे गोवर्धन गाजे ॥१॥
पुच्छ पसरूनी मयूर विराजे ।
मज पाहता भासती यादवराजे ॥२॥
तृणचारा चरू विसरली ।
गाईव्याघ्र एके ठायी झाली ।
पक्षीकुळे निवांत राहिली ।
वैरभाव समूळ विसरली ॥३॥
ध्वनी मंजूळ मंजूळ उमटती ।
बाकी रुणझुण रुणझुण वाजती ।
देव विमानी बैसोनी स्तुति गाती ।
भानुदासा पावली प्रेम-भक्ति ॥४॥
मला ही गवळण ऐकून रडू आले....
श्रीकृष्णाचे रुप नेहमी डोळ्यासमोर दिसते....
पंडित अजित कडकडे सरांनी हे दिव्य रचनेचे गीत आपल्या स्वर्गीय आनंदाचा अनुभव देणाऱ्या अदभुत स्वरांनी अजरामर केले आहे .....
God bless you always .....
and in all ways .....
तुमचे आई बापाचे पुण्य कर्मा मुळे तुम्च्या सारखा हिरा जन्माला आला
🙏🏻हा अभंग ऐकुन स्वर्गातील देव खाली आल्याचा भास होतो खरच डोळयात आनंदाश्रु आले समाधानाचे खुपखुप धन्यवाद याआवाजासाठी आणि अभंगासाठी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 मीचौवीस तास हि हे देवाची दाररी या केसेट मधिल सर्व अभंग ऐकुशकते 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 एक विनंती आहे हे सर्व अभंग म्हणजे देवाची दारी ,जल्मोजलमी आम्ही बहु पुण्य केले ,वृंदावणी वेणु वाजे ,आकलप आयुष्य व्हावे तया कुळा ,अजुनहि आहेत सर्व मिळुन 8 अभंग आहेत हे एकाच वेळी ऐकायला मिळावे ही कळकळीची 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻विनंती खुपखुप धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप छान अप्रतिम परमेश्वराने आपल्याला बहुमोल असं दान दिलेलं आहे आपले परिश्रम ही त्यास कारणीभूत आहे आपल्याही जेव्हा आम्ही भजन ऐकतो मान भरून भरून येते आनंदी आनंद होतो परमेश्वराने आपलास उदंड भरपूर आयुष्य द्यावे सुख-समृद्धी द्यावी अशी विठ्ठल चरणी प्रार्थना राम कृष्ण हरी
Apratim Khup Chan.
@@lalitachoudhary7068नी❤❤❤❤
अजित दादा आम्ही तुमचे गाणे छत्रपती संभाजीनगर मध्ये दोन वेळा ऐकले आहे खूप स्वर्गीय अनुभव आला, संतांची अमृतवाणी आणि तुमचा अमृतमय आवाज, खरच आपण खूप भाग्यवान आहोत, महाराष्ट्राच्या संत भूमीत मराठी भाषेचे अमृत पीत आहोत
मी लहानपणी पासून ऐकत आहे , हे गाणं , दादांचा आवाज गाण्याला योग्य तो न्याय देत आहे
माननीय श्री अजितजी कडकडे सर,
मला आपली भक्तिगीते खूपच आवडतात
आपला आवाज कर्णमधुर व स्वर्गीय आहे
प्रत्यक्ष देवदेवता आपले गाणे ऐकण्यासाठी आले आहेत असेच वाटते ,मन प्रसन्न होते
मी आपल्याला पूज्य गुरुस्थानीच मानते,
माझे शतकोटी प्रणाम ।देव आपल्याला दीर्घायुष्य देवो व अशीच आमचीही भक्ती घडो।
भक्तिगीतातला स्वर आणि भाव कडकडेंच्या मधुर कंठातून आणि डोळ्यांतून पाहतांना मनांत आपोआपच भक्तिभाव दाटून येतो. धन्यवाद!
Chhan
Sundar
Chan
Super
Sunder
हे ऐकलं की दुसर्या कोणाचं ऐकायची इच्छाच होत नाही ❤
ऐ कतच राहावंसं वाट ते खूपच छान
आपली बरोबरी कुणीच करु शकत नाही प्रणाम दंडवत धन्यवाद आभार नमस्कार डी.आर.पाटील 👏👏👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
अप्रतिम. ऐकतच रहावे असे गायन. गाने केव्हा संपते ते कळतच नाही.
Very good
पंडित अजित कडकडे जी यांचे भजन खुपचं छान राहतात मन मोहून टाकतात.
अप्रतिम 💐🙏गायन, व आलाप ताने बद्दल काय वर्णावे. शब्द तोकडे आहेत.
खूप छान आपली अमृतवानी आहे सारखे सारखे ऐकू वाटते परमेश्वराने आपल्याला ही देणगी दिली आहे राम कृष्ण हरी
सुप्रसिद्ध गायक अजित कडकडे यांनी वृंदावनी वेणू हे गीत अप्रतिम गायले त्याबद्दल हार्दिक अभिनंदन श्री गुरुदेव सेवा मंडळ कार्यवाह चिंतामण तिडके नीताताई सहसचिव व निर्मलाताई राऊत सौ उज्वला धवड सुषमाताई तिडके आणि मंडळी कडून हार्दिक शुभकामना
अवघ्या महाराष्ट्राला - मराठी अभंग जिथे जिथे ऐकले जातात तिथल्या भाविकांना वेड लावणारा super duper hit अभंग album
'देवाचिये द्वारी' 🙏🙏🚩🚩🚩🚩
परमेश्वराशी नातं जोडणारा परमेश्वरी आवाज🙏
Avaz kaharch jaadu..... khup parisram kele ahet...avaz ani swar yasathi
हृदयस्पर्शी एक आणि अविस्मरणीय असे गित !❤
ॐ नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय नमः ❤जय श्री हनुमंताय नमः ❤दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ❤ॐ श्री साईराम ❤श्री राम जय राम जय जय राम ❤जय सिताराम ❤जय राधाकृष्ण ❤❤
राम कृष्ण हरी भानुदास एकनाथ राधे राधे
Very nice devotional song.Dhan Nirankarji, Ajit Kadkadeji Mahatmaji. Good wishes may along with u forever. 🙏🙏
ककक
अप्रतीम संगीत आणि संगीतकार मा. अजित जी कडकडे साहेब आपण आम्हाला आपल्या सुमधुर आवाजातून आहेच सुंदर सुदर गीते आमच्या समोर आणावेत v आपला आवाज असाच आयुष्भर राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
Cdo
वाह किती छान गायले, ऐकत च रहावे असे वाटतं. अप्रतिम
गोव्यातील एक अनमोल हिरा.
खुप सुंदर अप्रतिम आवाज
आणि आवाजाची जादू
अजित कडकडेजींना माझा त्रिवार मानाचा मुजरा.
इंदिरा यनीकाटी.देवा.चि.आळदि
@@uttamjadhav9594 इंद्रायणी काठी देवाची आळंदी. पंडितजींच्या आवाजात ऐकुन खरंच साक्षात ज्ञानेश्वरांनासुद्धा समाधी लागली असावी.
Another gem from.Goa.
धन्यवाद सर .. jai गोवा, जय हिंद
What a divine voice!!! Ajit's voice takes you to a totally different world. He is truly devoted and knowledgeable and that emanates in his voice. It is so nice to watch him sing. God bless him.
nice
👍👌🙏🌷
Yes ..inhone kalidas k geet bhi gaye hain
@@pundlikbhilegaonkar1648 Qq
वाह वाह पंडित जी काय स्वर आहे, ईश्वरीय आनंद, कोटी कोटी नमन🙏
pppppppppPpppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppPppppppppppp
आम्हि अनेक वेळा विवेकानंद आश्रम ता.मेहकर जि.बुलडाणा येथे आपली ही भक्ति गिते ऐकलेली आहेत,अतिशय सुदंर,अप्रतिम स्वर !!!!
शास्त्रीय संगीताचा बादशहा साक्षात परमेश्वरी आवाज
मी जर कधी या दुनिया बादशाह असतो तर निश्चितच मोहरांनी आपली तुला केली असती
कडकडे माऊली यांच्या आवाजात स्वरबद्ध केलेले एक गीत खरच वृंदावनात भगवान कषनाबववरोबर
अजित जी साष्टांग दंडवत प्रणाम नमस्कार धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏👏👏
Vishesh karun aakar khupch Sundar ahet.....swaranchi unchi.....ahha. Incredible
Apratim..........god gifted voice........Jiyo Ajit Dada....wish u all the best.....
Apratim
Very Devotional, Devine and Sublime. Thx for sharing.
हे असे सुरांचे धन, भारावले मन। खूपच संदर
मनाला आनंद देणारी या आवाजाने मंत्र मुग्ध केले
खुप खुप छान आणि मधुर आवाज आहे
ब्रम्हानंदी टाळी लागणे म्हणजे काय हे या गाण्याला ऐकुन कळते .
If you ever think what God's voice would sound like then just listen to HIS divine voice..
Dynamic
fjgxmxb xc,zgxico. ..
Min CV Zn ZkLPol MHz
Really Devine Voice
Kitida aikle tari man bharen ....khupach chan 👌👌👌Ajit sirancha aavajane man trupta zale .....Mazya muline hyach gaanyapasun ticha gaykila suruvat keli
🤣
What a dedication by Kadkadeji.He takes us to venugopal's vrindavan by his divine voice.A universal song indeed.
Fantastic ! As smart as you !! You are really luckiest man in the world !!
खूप सुंदर....आज तुमच्या आवाजाने सकारात्मक सकाळ झाली.🙏
Heart beating Voice. .. you are Great. ..its God Gifted Voice
Ya devala aayushyat ekda tari bhetayachi khup manapasun iccha aahe 🙏
ऐकच सत्य ते म्हणजे किर्तन अभंग
खूप सुंदर जय जय राम कृष्ण हरी
Tumhala ha abhang avdla tar like kara nahitar naka karu,pan ya video la dislike karu naka🙏🙏🙏 I like this song👌👌👌👌👌👌
स्वर्गीय आनंद ह्या भूतलावर यापेक्षा काय असेल
Swarg ahe, Atma trupt hote aikun.😌
Amazing singing Sir,,,Hats of you sir......
फारच छान गायली आहे ही भानुदासांची गौळण पं अजित कडकडेंनी.
Agen song
Dear sir Hare Krishna from childhood I was knowing u r singing but never came across to hear but ur really singing very good and mostly devotional song I like it I know u from my childhood but I never see you 🙏🏾👍👍👍👍
अजित कडकडेंची भक्तिगीते गवळणी खूप छान आहेत
आवाज तर एकदम मस्त आहे
छान सुंदर
किती छान परत परत ऐकावस वाटत धन्यवाद साहेब
खूपच सुंदर गायलं आहे...
Very sweet voice.....ganyatun mana parant bhaav pochale.....🙏🙏💐🎶
अप्रतिम। मन कृष्णानी रंगला।
माझे आवडते गायक पं, अजितजी कडकडे सर
अप्रतिम...कुणी सांगेल का हा राग कोणता आहे?....
This song is Out of universe and voice of ajit sir also
खुप छान अप्रतिम वाटल ऐकून ❤
हा अभंग मला फार आवडतो.
Song rendered so meaningfully and melodiously.. All instrumentalists need to be equally complemented..
Nice , Jay Hari vitthal . What a sweet beautiful royal voice with delicious Melody . Best music 🎵🎶🎵🎶🎵🎶🎵🎶 song for happy 😊😊😊 morning 🌅🌄 everyone with inspiring message in lndian culture life style for everyone . Thank you , God bless you . 👍👍👍🙏🙏🙏👍
Dgh6yjf
Excellent Sir. Ajith Kadekar .....Salute Sir.
Ajitji Namaskar 🙏Suchi wonderful song with different Ragas sung very cool by you. Also I like the way of your Singing style with smiling face... Very few singers Keep Happy smiling face while singing..rest all keep der face so serious....this all made this song ever wonderful and cool... great lyrics too🙏 your such beautiful and Cool songs r always inspiring me to learn and share in our Bhajan Group 🙏 Vitthala Bless You always... 🙏
खूप छान गायलात अजितजी। ,,ऐकत रहावेसे वाटते ,गाण छान आहेच पण गायला गोड ,,
सुंदर आवाज मंत्रमुग्ध करणारे स्वर. धन्यवाद अजितजी.
महाराष्ट्राला लाभलेलं थोर रत्न .
खुप छान सादरीकरण !
Great 🚩 gift of god संगीत स्वर अजितजी🙏 ओम आनंद🎤
चंचल मनाला स्थिर करणारे अभंग
Madhur aavaj 👌👌
अतिशय सुंदर
माझे आवडते गायक पं अजित कडकडे त्यांचा लाईव्ह कार्यक्रम हो पाहिला आहे
राम कृष्ण हरी ..पांडूरंग हरी !!
हा राग कुठला आहे
राग भीमपलास ❤
Khup surekh Ajit Saheb.Apratim
अप्रतिम गवळण👌👌👌👌👌👌👍👍👍
fentastic performance of kadkadeji
sastanga pranam
nice song
nice song
His voice is like flowing water on silk
नमस्कार
आतिशय खूपच छान सर आभीनंदन
आवाज खूप छान महाराज....
अप्रतिम अभंग अभिशेखी आवाज
Khup Chan
My Favourite song.
How can you do it 😱😱😱 omg!!!! What a sound 👌👌👌👌👌!!!
Jai Shree Mataji. 👌👏🙏
Khup khup Sundar madhur kaan trupt zale Ajit sir
Divine song and divine voice of Ajit sir .... 🙏
Singer.Singing.Maraty.Abhanga.very.Sweet.voice.and.Beautiful.Presentation
Ekatach rahave ase geet
An icon of classical music
Jewel world vocal magic
Indain great singer logic
Tiger 🐯 of Maharashtra
kadkade is king of lyrics
Kishan Lal Jangid v
@@suneetideshmukh6835 q
favourate since release..... speechless....