अती सुंदर . नमस्कार अभय. बागेश्री रागावर आधारित हा संत नामदेव महाराज यांचा अभंग , खूप गोड आवाजात सादर केलात आपण. नामा म्हणे तुझे नित्य महाव्दारी । हे चरण गाताना ज्या जागा ऐकायला मिळाल्या बद्दल धन्यवाद. संगीत प्रवासासाठी आपणास खूप शुभेच्छा. 🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐👌👌
खूप सुंदर आवाज, अप्रतिम प्रस्तुतीकरण.
पंढरीचा वास ....सुरेख झालं गायन भीमसेन जोशी यांच्याच आवाजात ऐकत आलोय पण तुमच गायन वा वाहवा ..,👌👌👌👍👍
अतिशय सुंदर गायले आहे 🙏👌👌
अती सुंदर .
नमस्कार अभय.
बागेश्री रागावर आधारित हा संत नामदेव महाराज यांचा अभंग , खूप गोड आवाजात
सादर केलात आपण.
नामा म्हणे तुझे नित्य महाव्दारी ।
हे चरण गाताना ज्या जागा ऐकायला
मिळाल्या बद्दल धन्यवाद.
संगीत प्रवासासाठी आपणास खूप शुभेच्छा.
🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐👌👌
खूपच सुंदर आवाज अगदी सहजपणे कर्कश न होता चढणारा!
खूप छान वाटलं!🙏
उत्कृष्ट ❤❤❤❤
लय भारी आवाज
🙏जय श्री विट्ठल रकुमाई 🙏अति सुंदर गायन अभय 🙏
7:30 अप्रतिम. गात रहा महाराज. सगळंच मस्त. तबलजी, पखवाज, आणि संवादिनी पण मस्तच.
वाह, अती सुंदर गायन 👏👏
..खूप सुंदर अभय ☺️☺️👌👌🎼🎼
खूप छान 🌹
🙏 PANDHARINATH MAHARAJ KI JAI 🙏
💐 KHUP SUNDAR 💐
खूप खूप सूंदर माऊली
अभय अगदी छान ...👍👍💐💐💐
Khupach chhan Abhayji...🙏🙏 Melodious Performance...👌
छान अभंग गायला ताईने
Waaa 😌😌😌💐💐💐❤🎶🎶✨✨
Chan ahe
Kya baat hai abhay ❤️❤️🤩🎉🤩💐👏
Khup Chan ❤
राम कृष्ण हरी खूप छान 🙏🙏
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Apratim mauli 🙏🙏
खुप छान माऊली अप्रतिम...
बुवा छान
खूप सुरेल!
Khupch chhan
सुंदर आवाज 🚩🚩🚩
Waah Kya baat hai chan recording keli aahe
Very nice bhajan sung by you. ❤
Chhan❤
वा.... छान, मस्त मोहवून टाकलं !
वा खुप चांगला आवाज आहे.
Raam krishna Hari
Super excellent very nice program. 🙏🙏👌👌👏👏.
Very nice 👍🙏🙏🙏
No video from this channel. We are in waiting ❤❤❤❤
Excellent.
So sweet of you. Thanks.
खुपच सुंदर गायन
साऊॅंड सुद्धा खुपच सुंद लावला
फारच सुंदर गायले आहे
Old is gold 🙏💐
अतिशय सुंदर गायन मन शांत झाले
खूप सुंदर नोटेशन दिले आहे 👌🙏🙏 मला माझे कोण आहे तुजविण देवा या अभंगाचे नोटेशन हवे आहे
🎉❤
खूप छान
Jay Hari to all Maharashtra
👌🏻
❤❤❤
God.god.lahri.ale.maja.manala.thya.tharang.chandr.bhaga.pani.varthichi.ani.sur.jul.jul.ninadachi.jai.maya.bappa.rakhu.maivar.vittala.vittalaya.namaha.❤
Very very very nice👍👏😊
sundae.r.aawaj
Well
Super tabla super perfect why super
खुप छान
सुंदर आवाज 🚩🚩🚩👍
खूप छान