ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

Achyutraya temple Hampi | Hampi tourist places in Marathi |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2024
  • Must-See Tourist Destinations in Hampi | Ultimate Hampi Travel Guide |
    हम्पीमधील निर्जन आणि इतर अनेक पर्यटन आकर्षणांच्या तुलनेत खूपच कमी गर्दीचे एक ठिकाण - अच्युतराय मंदिर (Achyutraya temple Hampi). राजधानीतील सर्वात भव्य मंदिर प्रकल्पांपैकी एक आकर्षक मंदिर - भगवान विष्णूचे एक रूप तिरुवेंगलनाथ यांचे आहे. त्यामुळे हे मंदिर सुरुवातीला तिरुवेंगलनाथ मंदिर म्हणून ओळखले जात होते. विजयनगर साम्राज्याच्या सम्राटांपैकी एक - अच्युतदेवरायाच्या काळात बांधले गेलेले हे मंदिर, त्यामुळे ते अच्युतराय मंदिर (Achyutraya temple Hampi) म्हणून ओळखले जाऊ लागले.
    1534 मध्ये उभारलेले, हे मंदिर विजयनगर शैलीच्या सर्वात प्रगत स्थापत्यकलेचे उदाहरण आहे. पोर्चच्या दोन्ही बाजूला खांबांवर अतीशय उत्कृष्ट सिंहाच्या प्रतिमा पाहायला मिळतात
    समोरच्या खुल्या हॉलमध्ये हम्पीमधील काही उत्कृष्ट कोरीव खांब दिसतात.प्रत्येक खांबावर विष्णूचे अवतार, शंकर, सूर्य, दुर्गा यांच्या कोरीव मूर्त्या, तसेच दैनंदिन जीवनातील दृष्ये, ऋषी, योगासने करणारी माणसे, विजयनगरची प्रतीके आणि इतर अनेक प्रकारची कोरीव नक्षी आहे. खांबांवरचे नक्षीकाम मन मोहून टाकते.आतल्या गर्भगृहाच्या दरवाजाच्या दोन्ही बाजूला दोन महाकाय रखवालदार देवता उभ्या आहेत. मंदिरातून हंपीच्या मातंग टेकडीचे, हिरव्यागार प्रदेशाचे मनमोहक दर्शन घडते.
    Places to visit Hampi in 3 days | 3 day budget plan for Hampi | Achyutraya temple Hampi | Hampi tourist places in Marathi | #marathivlog
    Top 20 beautiful places to visit in Hampi
    Karnataka
    हंपी,
    hampi - information in Marathi
    Hampi tourist places in Marathi
    Ancient Achyutraya temple Hampi

ความคิดเห็น •