ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

पुण्याजवळील हुरडा पार्टी | Hurda Party and Agro Tourism place near Pune |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ก.พ. 2024
  • पुण्याजवळील हुरडा पार्टी आणि चुलीवरचे जेवण | Hurda Party and Agro Tourism place near Pune | #marathivlog
    Borkat Farms Saswad, a charming venue nestled in the heart of the countryside, offers an enchanting experience for those seeking the authentic joy of a Hurda party. The farm's rustic charm, surrounded by lush greenery and open fields, sets the perfect stage for this celebration of the harvest season. At Borkat Farms Hurda party, guests are welcomed into a warm and inviting ambiance, adorned with traditional decorations that showcase the agricultural theme. A central bonfire becomes the focal point, where the freshly harvested jowar is skillfully roasted, filling the air with an irresistible aroma. The festivities at Borkat Farms include lively music, a plethora of cultural activities that add to the overall vibrancy. As guests gather around the bonfire, they not only relish the unique flavors of the freshly roasted jowar but also indulge in a delectable spread of regional specialties and traditional snacks. Borkat Farms ensures a memorable and immersive experience, capturing the essence of rural India and the spirit of the harvest season.
    नमस्कार मंडळी, विकेंड. तेच तेच मॉल फिरून, हॉटेलिंग करून जर बोर झाला असाल, काहीतरी चेंज हवा असेल तर आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक असे ठिकाण जेथे तुम्ही मातीशी कनेक्ट होऊ शकता, हिरवगार शेताची सैर करू शकता, मॉलमधील बेबी कोणला कंटाळलेल्या आपल्या लहानग्यांना, खरोखरच कणीस कसं असतं दाखवू शकता, निसर्गाची ओळख करून देऊ शकता. चला तर मग सुरु करूया आपली सफर या खास व्हिडिओ मधून
    बोरकर फार्म्स - पुणे जवळ ऍग्रो टुरिझम आणि हुरडा पार्टीसाठी सर्वोत्तम ठिकाण
    पुणे-जेजुरी रोडवर सासवड येथे वीर फाट्याजवळ आहे. पुण्यापासून सुमारे ३० किमी आणि हडपसरपासून २२ किमी अंतरावर आहे.
    आत प्रवेश करतात गेटवरील वारली पेंटिंग लक्ष वेधून घेते
    आज प्रवेश करतात २४ एकरात पसरलेला बोरकर फार्मचा हिरवागार परिसर डोळ्यांना सुखावतो. शेतामध्ये टोमॅटो, वांगी, मिरची, सोयाबीन आणि ज्वारी, बाजरी, गहू यांसारख्या पिकांबरोबरच सर्व बाजूंनी भल्या मोठ्या झाडांनी परिसर वेढलेला आहे.
    ऍग्रो टुरिझम ची मजा घेण्यासाठी पुणे मुंबई वरून आलेले पाहुणे जेवण करून मस्त गप्पा मारत, पत्ते
    येथेच आम्हाला बोरकर फार्मचे मनमिळाऊ मालक शशिकांत बोरकर भेटले, मग काकांनी आम्हाला फॉर्म बद्दल माहिती सांगितलीखेळत आराम करताना दिसतात
    बोरकर काकांनी आम्हाला संपूर्ण बोरकर फार्म फिरवून दाखवले. फार्मच्या आमच्या किचनमध्येही आम्ही फेरफटका मारला. अतिशय स्वच्छ आणि टापटीप असे किचन येथे पाहायला मिळते.
    येथे आम्हाला बोरकर काकू भेटल्या
    यानंतर पिठलं, भाकरी, मटकीची भाजी, शेंगदाण्याची चटणी, वांग्याची भाजी, पापड कोशिंबीर अशा खास गावरान शैलीतील जेवणाचा मनसोक्त आनंद घेतला. काका आणि काकू अगदी आग्रह करून सर्वांना हवे नको ते पाहत होते. हा पाहुणचार नक्कीच मनाला सुखावतो.
    ऍग्रो टुरिझम बरोबरच तुम्ही येथे हुरडा पार्टीचा ही आनंद घेऊ शकता..
    शेतात बैल नांगरणे, बैलगाडी चालवणे इत्यादींचा थेट अनुभव घेऊ शकतात.
    तसेच खास अमेरिकेवरून आलेले एक जोडपे येथे भेटले. चला पाहुयात काय म्हणतात
    भेट देण्यासाठी याच्या जवळ अनेक ठिकाण आहेत. जसे कि
    खंडोबा मंदिर जेजुरी १६.५ किमी
    पुरंदर किल्ला 14.8 किमी
    बालाजी मंदिर 9 किमी
    दत्त मंदिर नारायणपूर ८.६ किमी
    संगमेश्वर मंदिर 2 किमी
    वटेश्वर मंदिर 2 किमी
    भुलेश्वर २२ किमी
    मल्हारगड १२ किमी
    तर मंडळी २ दिवसाच्या पुरंदरच्या भ्रमंतीचा प्लॅन करून तुम्ही या सर्व ठिकाणांना भेट देऊ शकता.
    एक संपूर्ण दिवस ऍग्रो टूरिसमचा आनंद घेण्यासाठी पुणेकरांचे आवडते ठिकाण बनलेलं आहे सासवडच बोरकर फार्म.
    रोजच्या धावपळीतून, क्षणभर विश्रांती घेण्यासाठी, मातीशी परत जोडण्याची इच्छा ठेवणाऱ्यांसाठी हक्काचे बोरकर फार्म
    या अप्रतिम हुरडा पार्टीत तुमच्या जवळच्या आणि प्रियजनांसोबत मजा करा आणि आनंद पसरवा. या हुरडा पार्टीचा तुम्ही खरोखर आनंद घ्याल.
    आपले मन ताजेतवाने करण्यासाठी कॉर्पोरेट पिकनिकची योजना करू शकता
    तुमच्या व्यस्त ऑफिस शेड्यूलमधून विश्रांती घ्यायची आहे आणि कौटुंबिक सहलीसाठी कुठे जायचे आहे याचा विचार करत आहात? निसर्गाच्या कुशीत एक मजेदार आणि रोमांचक कौटुंबिक सहलीसाठी बोरकर फार्मला भेट द्या.
    शाळांमधील शैक्षणिक दौऱ्यांसाठी हे एक उत्तम ठिकाण

ความคิดเห็น • 3