Life with Surekha
Life with Surekha
  • 534
  • 250 070
विहा च सहा महिने पूर्ण सेलिब्रेशन ,माझी नात,(आईची बाहुली)❤️
विहा च सहा महिने पूर्ण सेलिब्रेशन, माझी नात, आईची बाहुली.
विहा माझी नात तिला सहा महिने पूर्ण झाले त्याचे छोटेस सेलिब्रेशन.
มุมมอง: 198

วีดีโอ

नाचणी सत्व,सहा महिन्या पुढेच, तांदुळ ,मुगाची डाळ ,व बदाम घातलेल,बाळासाठी परिपुर्ण आहार,.
มุมมอง 36316 ชั่วโมงที่ผ่านมา
नाचणी सत्व ,सहा महिन्या पुढेच ,तांदूळ, मुगाची डाळ, व बदाम घातलेलं बाळासाठी परिपूर्ण आहार. साहित्य नाचणी 250 ग्राम, मुगडाळ 1 वाटि मध्यम, आंबे मोहर तांदुळ 1/2वाटी,( तांदूळ तुम्ही कोणताही घेऊ शकता) दहा बारा बदाम, व्हिडिओ मधे पुर्ण रेसिपी दाखवली आहे. धन्यवाद. #lifewhitsurekha #नाचणीसतव
#nadan#chotiramai#cutebaby#viral#trending
มุมมอง 13121 ชั่วโมงที่ผ่านมา
#nadan#chotiramai#cutebaby#viral#trending
खारा मासा रेसिपी /साधी सोपी पद्धत खाऱा मासा व बटाटयाच कालवण.
มุมมอง 60วันที่ผ่านมา
खरा मासा रेसिपी/ साधी सोपी पद्धत खारा मासा व बटाट्याचे कालवण. साहित्य सुरमई चा खार मासा चार तुकडे, दिड मोठा कांदा, एक मोठा टोमॅटो, एक मोठा बटाटा, कडीपत्ता, कोथिंबीर, तेल,मीठ, लाल तिखट,हळद,गरम मसाला,हे सर्व साहित्य चवीनुसार प्रमाणात वापरले आहे. रेसिपी करताना कृती दाखवली आहे. #lifewhitsurekha #खरामासारेसिपी #सोपिरेसिपि करा या पध्दतीने सुरमई खारा मासा व बटाट्याचे कालवण.
असे नवीन नवीन घरगुती कामाचे उद्योग आपण स्वता. ही सुरू करू शकता फक्त मार्केट शोधायचे.आपला माला घेणारे
มุมมอง 724วันที่ผ่านมา
असे नवीन नवीन घरगुती उद्योग आपण स्वतःही तयार करू शकतो फक्त मार्केट शोधायचं होलसेल च आपला माल देण्यासाठी.
कर्जत, खोपोली ,नेरळ ,मध्ये मुसळधार पाऊस नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली अनेक गावांचा संपर्क तुटला.
มุมมอง 44614 วันที่ผ่านมา
कर्जत, खोपोली ,नेरळ ,मध्ये मुसळधार पाऊस नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली ,अनेक गावांचा संपर्क तुटला. #lifewhitsurekha
अर्ध्या तासात मटणाच्या तीन रेसिपी, मटणाचे सूप, सुक्क मटण ,आणि कुकरमधे डायरेक्ट फोडणीचा मटन रस्सा.
มุมมอง 8514 วันที่ผ่านมา
अर्ध्या तासात मटणाच्या तीन रेसिपी, मटणाचे सूप ,सुक्क मटण ,आणि डायरेक्ट फोडणीचा मटन रस्सा. साहित्य. एक कीलो बकरा च मटण, सुपसाठी,कांदा एक,घरगुती गरम मसाला ,हळद,तेल.व मटण. सुक मटन व रस्सा यासाठी एकच मसाले साहितय वापरलेत. हिरव वाटण प्रमाणात चवीनुसार, तेल, कांदा, तेज पत्ता टोमेटो, लाल तिखट, गरम मसाला, धना,जीरा,पावडर, हळद, मीठ, हे सर्व साहित्य प्रमाणात चवीनुसार वापरले आहेत. रेसिपी करताना कृती दाखवली ...
विहाचा अन्नप्राशन कार्यक्रम( सोहळा )घरच्या घरीच ❤️
มุมมอง 64214 วันที่ผ่านมา
विहाचा अन्नप्राशन कार्यक्रम( सोहळा )घरच्या घरीच ❤️ #lifewhitsurekha #,अन्नप्राशनसोहळा विहा पाच महिन्याची झाली तर जेवणाची (अन्नाची )सुरवात केली,तोच सोहळा व्हिडीओ मधे दाखविला आहे.
पहिल्या पावसात येणाऱ्या खेकडे, मुठयांची रेसीपी (मुठयांच कालवण )
มุมมอง 32214 วันที่ผ่านมา
पहिल्या पावसात येणाऱ्या खेकडे, मुठयांची रेसीपी (मुठयांच कालवण )
घरचा वैद्य, अनेक व्याधींवर गुणकारी,घरच्या घरीच बनवा ताजा ताजा काढा कींवा चुर्ण.
มุมมอง 13921 วันที่ผ่านมา
घरचा वैद्य, अनेक व्याधींवर गुणकारी,घरच्या घरीच बनवा ताजा ताजा काढा कींवा चुर्ण.
गरमागरम डोसे आणि चमचमीत मसाला बटाटा भाजी,डोसा भाजी रेसीपी,
มุมมอง 15421 วันที่ผ่านมา
गरमागरम डोसे आणि चमचमीत मसाला बटाटा भाजी,डोसा भाजी रेसीपी,
टिफिन साठी बनवा बटाट्याचे काप /बटाट्याच्या काचऱ्या/ बटाटा भाजी/ tiffin recipe.
มุมมอง 26921 วันที่ผ่านมา
टिफिन साठी बनवा बटाट्याचे काप /बटाट्याच्या काचऱ्या/ बटाटा भाजी/ tiffin recipe.
संपूर्ण रेसिपी ढाबा स्टाईल ,महाराष्ट्राची प्रसिद्ध शेव भाजी रेसिपी.
มุมมอง 79หลายเดือนก่อน
संपूर्ण रेसिपी ढाबा स्टाईल ,महाराष्ट्राची प्रसिद्ध शेव भाजी रेसिपी.
खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही अशी चमचमीत चना मसाला रेसिपी# chana masala recipe
มุมมอง 56หลายเดือนก่อน
खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही अशी चमचमीत चना मसाला रेसिपी# chana masala recipe
आज चार वर्षे पूर्ण, लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा स्वप्निल आणि विनंती.❤️
มุมมอง 305หลายเดือนก่อน
आज चार वर्षे पूर्ण, लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा स्वप्निल आणि विनंती.❤️
लॉक डाऊन च्या नियमाला धरून माझा मुलगा स्वप्निल चा हळदी समारंभ चार वर्षांपूर्वी याच दिवशी.
มุมมอง 382หลายเดือนก่อน
लॉक डाऊन च्या नियमाला धरून माझा मुलगा स्वप्निल चा हळदी समारंभ चार वर्षांपूर्वी याच दिवशी.
जुन महिना, गोड भात करून केले मुसळधार पावसाचे स्वागत.
มุมมอง 73หลายเดือนก่อน
जुन महिना, गोड भात करून केले मुसळधार पावसाचे स्वागत.
पूर्वा रिसॉर्ट कर्जत, येथे एक दिवसाची आमची ट्रिप फुल एन्जॉय ,,धमाल.
มุมมอง 117หลายเดือนก่อน
पूर्वा रिसॉर्ट कर्जत, येथे एक दिवसाची आमची ट्रिप फुल एन्जॉय ,,धमाल.
बनवून पहा याच पद्धतीने वाफेवरची अख्खी मसूर.
มุมมอง 70หลายเดือนก่อน
बनवून पहा याच पद्धतीने वाफेवरची अख्खी मसूर.
नाच ग घुमा सिनेमा, पाहण्यासाठी माझी टीम.(गृप)
มุมมอง 83หลายเดือนก่อน
नाच ग घुमा सिनेमा, पाहण्यासाठी माझी टीम.(गृप)
सौ.मिनाताई पादीर यांची मुलगी अपर्णा ची हळद (समारंभ)
มุมมอง 141หลายเดือนก่อน
सौ.मिनाताई पादीर यांची मुलगी अपर्णा ची हळद (समारंभ)
मोती साबुदाणा खीर ,,10 ते 15 मिनिटांची रेसिपी ,कमी साहित्य एकदा करून पहा.
มุมมอง 109หลายเดือนก่อน
मोती साबुदाणा खीर ,,10 ते 15 मिनिटांची रेसिपी ,कमी साहित्य एकदा करून पहा.
पॅंथर .....पुन्हा एकदा!! मंत्रीपदाची शपथ घेताना...
มุมมอง 72หลายเดือนก่อน
पॅंथर .....पुन्हा एकदा!! मंत्रीपदाची शपथ घेताना...
हॉटेल सारखी पनीर चिल्ली बनवा घरच्या घरी माझ्या सुनेची रेसिपी.
มุมมอง 41หลายเดือนก่อน
हॉटेल सारखी पनीर चिल्ली बनवा घरच्या घरी माझ्या सुनेची रेसिपी.
कविताची आई (भोसले ताई) यांच्याकडे वास्तुशांती कार्यक्रमाला भेट.
มุมมอง 85หลายเดือนก่อน
कविताची आई (भोसले ताई) यांच्याकडे वास्तुशांती कार्यक्रमाला भेट.
प्रियांश (माझा नातू) साठी बनवल्या गरमागरम करंज्या.
มุมมอง 44หลายเดือนก่อน
प्रियांश (माझा नातू) साठी बनवल्या गरमागरम करंज्या.
परीने बनवले नाश्त्यासाठी गरमागरम कांदा पोहे .
มุมมอง 94หลายเดือนก่อน
परीने बनवले नाश्त्यासाठी गरमागरम कांदा पोहे .
भीम महोत्सव कार्यक्रम कर्जत येथे मा .राजरत्न आंबेडकर साहेबांची भेट.
มุมมอง 103หลายเดือนก่อน
भीम महोत्सव कार्यक्रम कर्जत येथे मा .राजरत्न आंबेडकर साहेबांची भेट.
मम्मी पप्पा आणि सर्व आत्यांबरोबर विहाची फार्म हाऊस वर एन्जॉय.
มุมมอง 120หลายเดือนก่อน
मम्मी पप्पा आणि सर्व आत्यांबरोबर विहाची फार्म हाऊस वर एन्जॉय.
बुद्ध पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ,तथागत भगवान गौतम बुद्धांचे अनमोल विचार.🙏
มุมมอง 852 หลายเดือนก่อน
बुद्ध पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ,तथागत भगवान गौतम बुद्धांचे अनमोल विचार.🙏

ความคิดเห็น

  • @swap4075
    @swap4075 วันที่ผ่านมา

    जयभीम ❤️❤️

  • @prajwalkawale3588
    @prajwalkawale3588 วันที่ผ่านมา

    ❤❤

  • @swap4075
    @swap4075 2 วันที่ผ่านมา

    सुंदर रेसीपी🎉🎉🎉

  • @swap4075
    @swap4075 2 วันที่ผ่านมา

    खुप छान सुंदर

  • @swap4075
    @swap4075 2 วันที่ผ่านมา

    👍👍👍👍👍

  • @swap4075
    @swap4075 2 วันที่ผ่านมา

    👍👍👍👍

  • @swap4075
    @swap4075 2 วันที่ผ่านมา

    खरच तशीच आहे तु❤❤❤

  • @swap4075
    @swap4075 2 วันที่ผ่านมา

    खुप छान रेसीपी🎉🎉🎉

  • @mamtasontakke4839
    @mamtasontakke4839 4 วันที่ผ่านมา

    🌹🌹💋💋👌

  • @alakaspeech
    @alakaspeech 4 วันที่ผ่านมา

    खूप छान❤

  • @swap4075
    @swap4075 4 วันที่ผ่านมา

    वाढदिवसाचया शुभेचछा ❤❤❤

  • @swap4075
    @swap4075 4 วันที่ผ่านมา

    खुप छानच 🎉🎉🎉

  • @janhavijadhav1702
    @janhavijadhav1702 5 วันที่ผ่านมา

  • @swap4075
    @swap4075 5 วันที่ผ่านมา

    अती सुंदर सगळ जागचया जागी व साफ सुथर 🎉🎉🎉

  • @swap4075
    @swap4075 5 วันที่ผ่านมา

    छानच🎉🎉

  • @swap4075
    @swap4075 5 วันที่ผ่านมา

    खुपच सुंदर विहा 🎉🎉🎉❤❤❤

  • @swap4075
    @swap4075 6 วันที่ผ่านมา

    🎉🎉🎉❤❤❤

  • @swap4075
    @swap4075 6 วันที่ผ่านมา

    Nice video 🎉🎉🎉

  • @swap4075
    @swap4075 6 วันที่ผ่านมา

    Nice video 🎉🎉🎉

  • @swap4075
    @swap4075 6 วันที่ผ่านมา

    Nice🎉🎉

  • @swap4075
    @swap4075 6 วันที่ผ่านมา

    Nice recipe 🎉🎉🎉

  • @vinantihule9473
    @vinantihule9473 7 วันที่ผ่านมา

    Khoob Sundar🎉🎉

  • @vinantihule9473
    @vinantihule9473 7 วันที่ผ่านมา

    Nice🎉🎉🎉

  • @swap4075
    @swap4075 8 วันที่ผ่านมา

    Nice recipe 🎉🎉🎉

  • @vinantihule9473
    @vinantihule9473 8 วันที่ผ่านมา

    Very nice🎉🎉🎉

  • @swap4075
    @swap4075 8 วันที่ผ่านมา

    Very nice ❤❤❤🎉🎉🎉

  • @swap4075
    @swap4075 8 วันที่ผ่านมา

    Very nice ricepe 🎉🎉🎉

  • @janhavijadhav1702
    @janhavijadhav1702 9 วันที่ผ่านมา

    ❤😊

  • @KrutikaMate-ep4kw
    @KrutikaMate-ep4kw 10 วันที่ผ่านมา

    ताई मि वागणी ळा राहते mala मिळेल का hai kam

  • @vinantihule9473
    @vinantihule9473 10 วันที่ผ่านมา

    Nice 🎉🎉🎉

  • @vinantihule9473
    @vinantihule9473 10 วันที่ผ่านมา

    👌👌👌🎉🎉🎉

  • @vinantihule9473
    @vinantihule9473 10 วันที่ผ่านมา

    Nice recipe 🎉🎉

  • @vinantihule9473
    @vinantihule9473 10 วันที่ผ่านมา

    सगळ्यात व्याधी बोलून दाखवता येत नाही पण खरंच गुणकारी काढा आहे आम्ही करून पाहिला🎉🎉

  • @neelamsoman5688
    @neelamsoman5688 10 วันที่ผ่านมา

    आम्ही कोकणात डाळीमध्ये फक्त जीर खोबर वाटून घालतो. एक कढ काढून उतरवतो. आणि डाळीच्या आमटीमध्ये मिरे व खोबर वाटून घालतो. टोमॅटो तर घालतच नाही. चिंच किंवा आमसूल घालतो.

  • @user-ie5be7wy6q
    @user-ie5be7wy6q 10 วันที่ผ่านมา

    ताई मला हे काम करायचं आहे please मला फोन no द्या

  • @jayashreegaddellu6243
    @jayashreegaddellu6243 10 วันที่ผ่านมา

    Mala he kam karah aahe

  • @KrutikaMate-ep4kw
    @KrutikaMate-ep4kw 10 วันที่ผ่านมา

    कुठे मिळत हे काम ताई mala करायचं आहे

  • @prajaktakamble4133
    @prajaktakamble4133 11 วันที่ผ่านมา

    आई पप्पू दादाची dicto कार्बन copy ahe 😊♥️

  • @shwetamore3875
    @shwetamore3875 11 วันที่ผ่านมา

    ज्वेलरी चे काम कुठे मिळेल त्यांचा फोन नंबर द्याल का

  • @shwetamore3875
    @shwetamore3875 11 วันที่ผ่านมา

    ज्वेलरीचा काम आहे त्यांचा फोन नंबर देऊ शकाल का

  • @KrutikaMate-ep4kw
    @KrutikaMate-ep4kw 11 วันที่ผ่านมา

    ताई ज्वेरीच kam कुठे मिळेल मि वांगणी ळा राहते

  • @chhayaparadhi3660
    @chhayaparadhi3660 12 วันที่ผ่านมา

    उकडलेली डाळ घोटुन त्यात तयार वाटण हळद मिठ टाकुन उकळावे वरण रेडी

  • @rajanisangle-zn5tr
    @rajanisangle-zn5tr 16 วันที่ผ่านมา

    या वरणाला फोडणी देत नाहीत डाळीत खोबरंजीर वाटून ते वाटणं डाळीत मिक्स करून एक कड आला की लगेच उतरतात आणि यात टोमॅटो लसूण किंवा कोकम टाकत नाहीत आपल्या आवडीनुसार टाकू शकता अस मालवणी वरण साधंच असत करण मी मालवणीच आहे आम्ही नैवद्याला सणाला असच वरण करतो पण साध

  • @RajaniKirkira
    @RajaniKirkira 28 วันที่ผ่านมา

    ताई मला ही हे काम पाहीजे मी नालासोपारा पूर्व नगिनदास पाडा येथे राहते माझ नाव रजनी आहे

  • @RajaniKirkira
    @RajaniKirkira 28 วันที่ผ่านมา

    ताई मला ही हे काम पाहीजे मी नालासोपारा पूर्व नगिनदास पाडा येथे राहते माझ नाव रजनी आहे

  • @RajaniKirkira
    @RajaniKirkira 28 วันที่ผ่านมา

    ताई मला ही हे काम पाहीजे मी नालासोपारा पूर्व नगिनदास पाडा येथे राहते

  • @RajaniKirkira
    @RajaniKirkira 28 วันที่ผ่านมา

    ताई मला ही हे काम पाहीजे मी नालासोपारा पूर्व नगिनदास पाडा येथे राहते

  • @rutvisachinsontakke3179
    @rutvisachinsontakke3179 หลายเดือนก่อน

    Happy anniversary Both of you🎉❤💐🍫🎂

  • @Sunita-hx5zo
    @Sunita-hx5zo หลายเดือนก่อน

    सुरेखा ताई काय सुचते हो तुम्हाला भारीच 😂😂😂😂❤❤❤❤खूप छान

  • @Sunita-hx5zo
    @Sunita-hx5zo หลายเดือนก่อน

    सुरेखा ताई नमस्कार खूप खूप छान मला ही शिकायचे आहे हे आता व्हिडिओ बघणार मी😂😂😂😂❤❤❤❤