पूर्वा रिसॉर्ट कर्जत, येथे एक दिवसाची आमची ट्रिप फुल एन्जॉय ,,धमाल.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ต.ค. 2024
  • पूर्वा रिसॉर्ट कर्जत, येथे एक दिवसाची आमची ट्रीप फुल एन्जॉय धमाल.
    कर्जत ला लागुनच भालीवडी गाव आहे तया गावापासुन अगदी जवळच पुर्वा रिसौट आहे .निसर्गाचया सानिध्यात डोंगराच्या पायथ्याशी मनाला भुरळ पडेल असे हे ठीकाण आहे.साफ सुथरे पणा आणी नीट नेटके पणा खुप सुंदर .नास्ता व जेवणाची चव तर अगदी घरगुती चुली वरचे जेवणा सारखी.एगदा नक्की भेट द्या.

ความคิดเห็น •