जुन महिना, गोड भात करून केले मुसळधार पावसाचे स्वागत.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
  • जून महिना ,गोड भात करून केले मुसळधार पावसाचे स्वागत.
    गोड भातासाठी लागणारे साहित्य
    एक मध्यम वाटी बासमती तांदुळ,
    दोन लहान चमचे साजुक तुप,
    गुळ,चवीनुसार,
    सारख, चवीनुसार,
    बदाम,काजु,मनुके,वेलची,हे सर्व साहित्य चवीनुसार,
    पाच सहा केशर काडी,
    थोडस मीठ,
    रेसीपी करताना कृती दाखवली आहे.
    धन्यवाद.
    #lifewhitsurekha
    #गोडभात
    ricesweetdish

ความคิดเห็น • 2

  • @Sunita-hx5zo
    @Sunita-hx5zo 2 หลายเดือนก่อน

    नमस्कार सुरेखा ताई ,😂😂😂❤❤खूप छान मला माहीत नव्हते हे मी ही एक शेतकरी च आहे ताई डन केले आहे मला ही सपोर्ट करा प्लीज 😊